Maratha Andolan | साथ दिली त्यालाच काळं फासलं, ‘या’ अरेरावीला Jarange Patil तुमचं समर्थन?

  Рет қаралды 155,123

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 601
@harkalashok1441
@harkalashok1441 3 ай бұрын
महाराष्ट्रामध्ये खरे बोलणाऱ्यांचे असेच होनार. महाराष्ट्राची आगे कुच लोकशाही कडुन हुकुमशाही कडे.
@SSPhysics
@SSPhysics 3 ай бұрын
अशा प्रकारच्या झुंडशाही आणि दडपशाही मुळेच अल्पसंख्यांक जातींना आरक्षण देण्यात आलेल आहे.👍
@balajimule2825
@balajimule2825 3 ай бұрын
गप रे
@chavansunil4532
@chavansunil4532 3 ай бұрын
​@@balajimule2825kharch ahe
@prabhu472
@prabhu472 3 ай бұрын
Gppp murkha
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 3 ай бұрын
बरोबर मित्रा❤
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
अल्प संख्यांक जाती बौध्द मुस्लिम सिख इसाई आणि खिरिचन या अल्प संख्यांक जाती आहेत. यांना संरक्षण देणे हे सरकारची जबाबदारी आहे
@SumeetBullete
@SumeetBullete 3 ай бұрын
डॉक्टर साहेब मी ओबीसी समाजाचा असून तरीदेखील आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीला सलाम करतो, असे खरे बोलणारे व्यक्तीसोबत कायम आम्ही तुमच्या सोबत असू
@Vjt086
@Vjt086 3 ай бұрын
डॉक्टरचा काय लावण्याचा अभ्यास दिसला का रे तुला लागला शहाणपणा जोडायला
@Tanmay476
@Tanmay476 3 ай бұрын
वाह हिच शिवरायाची शिकवण आहे का मनोज जरांगे
@Sohampatil8917
@Sohampatil8917 3 ай бұрын
तुम्ही इतिहास वाचा खंडोजी खोपडे याचा चौरंग केला होता आमच्या राजानं ❤❤
@anupbhalerao2989
@anupbhalerao2989 3 ай бұрын
​​@@Sohampatil8917आता असते तर जरांग्याला शिक्षा केली असती.
@Vjt086
@Vjt086 3 ай бұрын
हो ही शिक्षण आहे खऱ्याला खोटं म्हणणाऱ्या च्या तोंडाला नाही गांडीला सुद्धा काळे लावले लावायची हिंमत आहे
@Sohampatil8917
@Sohampatil8917 3 ай бұрын
नसती केली ते हक्काचं मागत आहेत चोरून नाही. आणि ते दूसऱ्या समाजाला मिळूं नये म्हणून आदोलन करत नाहित तर त्यांच्या समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करत आहेत. अजुन देखील प्रत्येक समाजाला वाईट उच्चार केला नाही आणि करणार देखील नाहित ही आमच्या शिवरायाची शिकवण आहे. दुसऱ्याच घर मोडण आम्हाला कधि पटल नाही उलट दुसर्याच्या घराला मदत करण हे आत्ता पर्यंत करत आलोत. तुमचा देखिल मराठा सच्चा मिञ असेल की त्यांनी एकदा तरी मदत केली असेल.
@Svt-tj9cc
@Svt-tj9cc 3 ай бұрын
जरांगे निजामशाही भागातले आहेत... त्यामुळे त्यांच्याकडून तीच अपेक्षा...
@SachinSalunke-c1x
@SachinSalunke-c1x 3 ай бұрын
आम्ही पण 100% मराठा समाजासोबत आहे जरांगे सोबत नाही जो माणूस आजोबाच्या वयात असणाऱ्या माणसाला एकेरी भाषेत उल्लेख करत असेल तर तर तो शिवाजी महाराजांचा पूर्वज नसू शकतो हे तेवढंच खरं
@Vjt086
@Vjt086 3 ай бұрын
बुद्धिबळा जाळणाऱ्या ओबीसी प्रवर्गाला स्वतःची मक्तेदारी समजणाऱ्या वर काय बोलावं
@ganeshtarle2861
@ganeshtarle2861 3 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवा.अन्यथा शुन्य व्हायला वेळ लागणार नाही.
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 3 ай бұрын
ऑपरेशनला जातो बोलले डॉक्टरला काळ फाशल हि झुड शाही वाटत नाहीका
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 3 ай бұрын
होय वाटचाल झूंडशाहीच आहे
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 3 ай бұрын
सर्व महाराष्ट्र जाणतो आहे की झुंडशाही चालू आहे
@rohinirhonge5993
@rohinirhonge5993 3 ай бұрын
काय चाललय महाराष्ट्रामध्ये कुठे चाललय महाराष्ट्र सरकार झोपलय काा हे थांबायला हव 😢
@narsingbandgar9589
@narsingbandgar9589 3 ай бұрын
माजुऱ्याचा माज लवकरच जिरणार
@sheshakanttambade1269
@sheshakanttambade1269 3 ай бұрын
कूठ चाललंय समाज माझा महाराष्ट्र ही संताची भूमी आहे तिथेच धूडंशाही कसला मराठा आहे हा छ. शिवाजी महाराज ची महाराष्ट्र राहीला नाही
@anvitshejal1817
@anvitshejal1817 3 ай бұрын
पञकार निर्भीड मत मांडतात. बरोबर आहे
@latalate9481
@latalate9481 3 ай бұрын
जरांग यामुळे जर या डॉक्टरांना त्या लोकांनी जिवंत मारले असते तर जरांगे ने काय केले असते
@KanipLakade
@KanipLakade 3 ай бұрын
Sapala dhhdh pajale dr. Ni
@dashrathmate1327
@dashrathmate1327 3 ай бұрын
तु कुठला आहे ते सांग
@prabhu472
@prabhu472 3 ай бұрын
Tu jaa zopun ghe
@SantoshKalapale
@SantoshKalapale 3 ай бұрын
दुसऱ्यांना काळ फासून स्वतः बेवडे आहेत हे साबित करून दिलं
@murlipatole3211
@murlipatole3211 3 ай бұрын
मन्या तर आता स्वतःला हिटलर समजालाय बगतो करतो कोण आडवतंय हा आता भरकटलेला आहे फिसाळायच्या आगोदरच शाने वाह
@prabhu472
@prabhu472 3 ай бұрын
Zattu tula akkal kiti tu bolto kiti
@indian-rl5ge
@indian-rl5ge 3 ай бұрын
पिसाळलेल्या कुत्र्याला जी ट्रीटमेंट दिली जाते तीच ट्रीटमेंट जरांगेला देण्याची वेळ आली आहे.
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 3 ай бұрын
डॉक्टर साहेबांना मारहाण करणे ही नक्कीच झुंडशाही आहे. बळाचा वापर करून तसेच एकोप्याचा फायदा घेऊन मारहाण करणं अन्याय करणं खुप चूकीचे आहे.
@ASl-jg1mp
@ASl-jg1mp 3 ай бұрын
काळ,फासणारे,गुड,हा आहेत,
@sureshbhawar4684
@sureshbhawar4684 3 ай бұрын
जरांगे यांनी असे शिकवले का ? विरोध केला की असे टारगेट करतो
@nitinshinde3218
@nitinshinde3218 3 ай бұрын
काळ fasane चुकीचं आहे
@ip198
@ip198 3 ай бұрын
जरांगे राज्यात अराजकता माजवत आहे याला कोणीतरी आवरा हा राज्याला कुठं घेऊन चालला आहे....
@laxmanV2592
@laxmanV2592 3 ай бұрын
Pakistan
@bajranggaikwad6719
@bajranggaikwad6719 3 ай бұрын
तुझ्यात दम असेल तर तु आडवं
@pushpatherise4827
@pushpatherise4827 3 ай бұрын
😂😂
@prabhu472
@prabhu472 3 ай бұрын
Gppp re murkha
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
खरंच
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 3 ай бұрын
शिंदे सरकार पाडा काही कामाचा मुख्यमंत्री नाही येवढी दादागिरी चालु आहे पण सरकार काहीच पाऊल उचलत नाही
@jtotlwd3625
@jtotlwd3625 3 ай бұрын
अरे भाडकावा मराठा आरक्षणासाठी काहीतरी केले, तो वाकड्या तोंडाचा एवढे दिवस सत्तेत होता काय केले मराठा आरक्षणासाठी, त्यांच्या विषयी बोलताना जरांगेची दातखीळ बसते याचाच अर्थ तो शरद पवारांला मॅनेज झाला आहे, लोकसभेच्या निवडणुकीत मोठी सुपारी मिळाली होती हे गुपीत राहीलेले नाही.
@jtotlwd3625
@jtotlwd3625 3 ай бұрын
जरांगेने महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावाखाली जाती पाती चे राजकारण करुन महाराष्ट्रातील वातावरण दुषीत केले आहे. जरांगेला आपल्या पेक्षा कोणी मोठा होवू नये आणि आंदोलनाचे सगळे श्रेय फक्त मलाच मिळाले पाहिजे, ही झुंडशाहीला पायबंद घातलाच पाहिजे.
@Surekha-xg7cs
@Surekha-xg7cs 3 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@Sohampatil8917
@Sohampatil8917 3 ай бұрын
@@jtotlwd3625 स्वतः च्या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करतात त्यामूळे जाती पाती च वातावरण होत आहे दादा आणि मराठा समाजाला मिळूं नये म्हणून उपोषण करत आहेत याला काय म्हणतात दादा साहेब. तुम्ही निरक्षर नाहित तुम्ही तरी देखील अस बोलण सोबत नाहित ज्यांच्या नोदी निघत आहेत, हैदराबाद गॅझेट मध्ये 83 नंबर मराठा हा कुणबी आहे सातारा संस्थान मध्ये देखिल अढळून आले आहे त्यामूळे उगाच कोणत्याही चुकीच्या अफवा पसरू नका गावा गावात सर्व एकत्र राहतात
@somnathaher3253
@somnathaher3253 3 ай бұрын
100/खरे.
@mahadeohange6284
@mahadeohange6284 3 ай бұрын
चुकीच्या माणसं बरोबर राहिले की असंच होणार
@ganeshpalve575
@ganeshpalve575 3 ай бұрын
बडे सरांनी सत्य माहिती खूप छान समाजाच्या पुढे आणली आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
कारण तो तुमचा आहे... गोड वाटणारच ना...😂
@yashnews2023
@yashnews2023 3 ай бұрын
बडे सर त्यांचा एकच म्हणणं की सत्य बाहेर तुम्ही सांगू नका
@anilnaik2692
@anilnaik2692 3 ай бұрын
भ्रमिष्ट झाले जरांगे आणि समर्थक
@sureshbhawar4684
@sureshbhawar4684 3 ай бұрын
जरांगे एकटे पडले हेच कारण आहे OBC पुढे आले जरागे मागे राहील
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Jarange thambala nahi tar maratha samajache lay haal honar , Itihasat maratha jatila hinawal jael
@RajendraVhanmnae
@RajendraVhanmnae 3 ай бұрын
छान मांडणी केली ibn lokmat
@Shivsena554
@Shivsena554 3 ай бұрын
आत्ता येथून पुढे माज जिरावला जाईल
@SandipJadhav-n3w
@SandipJadhav-n3w 3 ай бұрын
काय ❤❤
@Bhau-kadam
@Bhau-kadam 3 ай бұрын
हे जे ५ जण आहे ना त्यांचा माज उतरवन महत्त्वच आहे😂😂😂😂
@balasahebkorekar4356
@balasahebkorekar4356 3 ай бұрын
महाराष्टाचे तुकडे करू पहाणारांना वेळीच आवर घाला. फार लाड केले सरकारने. योगीचे धडे गिरवा. जागेवर येतील.
@rvc54
@rvc54 3 ай бұрын
डॉक्टर तारक तुमचे पाप तुम्हाला बोले खऱ्या लोकांना विसरले आणि शरद पवारांच्या नादी लागले राजेश टोपे मुळे आंदोलन उभे राहिले जरांगे ना तुमची साथ नसती मिळाली तर एवढा महाराष्ट्रात जातिवाद झाला नसता माणसाने आरक्षण दिले नाही त्या माणसाची वहा वहा
@ganeshwaykole7009
@ganeshwaykole7009 3 ай бұрын
Yanchy mule jatiwad jhala karmace phal milale
@vaibhavvishwekar9184
@vaibhavvishwekar9184 3 ай бұрын
मीडिया वाले कृपया आपल्याला विनंती ह्या डुकराला आत्ता नका घेऊ उरावर नाहीतर हे डुक्कर(jarnge) स्वतः पण शेन काहीं आणि आपल्या सगळ्यांना खाऊ घालीन कृपा करून मीडिया वाले या महाराष्ट्राला वाचवा ....एक नम्र विनंती
@AshokYewale-or2su
@AshokYewale-or2su 3 ай бұрын
नीट बोल, कुणाला बोलतोस याच भान ठेव नाहीतर...
@AN-uf7mk
@AN-uf7mk 3 ай бұрын
​​@@AshokYewale-or2su5 वी नापास गावगुंड जारांगे बद्दल बोलतोय दिसत नाहि का चमचा.....तुझा पत्ता सांग तुला नाहीतर चे पुढचे काय असतें ते सांगतो
@prafulpandya7094
@prafulpandya7094 3 ай бұрын
मनोज जरांगे शरद पवार ची सूचनानुसार लोकसभा आणि आता विधानसभा निवडणूक आदीआंदोलन करतात,राजकारण करतात,म्हणुन जरांगेची साथ त्यांचे साथीदार सोडतात.
@dnyaneshwarjawle3213
@dnyaneshwarjawle3213 3 ай бұрын
डाॅ साहेबानी तक्रार केली नाही तरी काळ फासनाराला कडक शिक्षा झाली पाहीजे
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 3 ай бұрын
सोबत राहुन गद्दारी केली तर हे तर होणारच..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
@sharadsutar9692
@sharadsutar9692 3 ай бұрын
आम्ही सूध्दा जरांगेच्या सोबत होतो व आहे पण , पण मूसलमान लोकांना आरक्षण दिले पाहिजे ह्या जरांगे साहेबांच्या भूमिकेमूळे खूपच नाराज झालो आहोत.
@AnaghaTambe-tk1ls
@AnaghaTambe-tk1ls 3 ай бұрын
अहो ते गाजर आहे....
@RajendraVhanmnae
@RajendraVhanmnae 3 ай бұрын
सरकार काय करतंय जरागे अटक करा
@balasahebnagtilak6721
@balasahebnagtilak6721 3 ай бұрын
तु करु दाखव आटक हिमत आसेल तर
@prabhu472
@prabhu472 3 ай бұрын
Gppp re
@SarjeraoMali-z7i
@SarjeraoMali-z7i 3 ай бұрын
काळ फासनारायाला अटक केलि पाहिजे
@VitthalPangrekar
@VitthalPangrekar 3 ай бұрын
हे सर्व चुकीचं आहे झुंड शाही नही चलेगी नाही चलेगी
@AJam-rs8ol
@AJam-rs8ol 3 ай бұрын
Are he patrakar ani news wale sagli aag lawat ahet. 😂
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Nahi dear reality sangat ahet
@purushottampawar3275
@purushottampawar3275 3 ай бұрын
विलास बडे तुम्ही भरकटलात काळे फासुन आंदोलन भरकटत काय TRP साठी काही भी बडबडतो काय
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 3 ай бұрын
तुमचया चॅनल चे बऱ्याच दिवसापासून हेडिंग पाहत आहे...तुम्ही कायम मराठा विरोधी हेडिंग देताय...हे फक्त/TRP साठी आहे की मराठा विरोधी एडिटर आहे..
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 3 ай бұрын
हा पत्रकार कधी बोलला का मराठ्यांच्या बाजूने...😂
@umeshpatil7520
@umeshpatil7520 3 ай бұрын
खर आहे भाऊ तुमच
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 3 ай бұрын
ताई पडल्या म्हणून बडे मराठा विरोधी काम करतोय वाटत.
@prasadbhosale2322
@prasadbhosale2322 3 ай бұрын
सहमत आहे,
@krishawate2013
@krishawate2013 3 ай бұрын
😅😅😅
@sureshkhade211
@sureshkhade211 3 ай бұрын
वापरा आणि फेकून दया ही नीती जरांगे वापरतात
@Vjt086
@Vjt086 3 ай бұрын
हो आम्ही समर्थन करतो या घटनेचे कारण की समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणारा व्यक्ती आहे हा
@balasahebkalebk99
@balasahebkalebk99 3 ай бұрын
कोंनता विषय कुठे जात आहे राव😅
@ganeshpalve575
@ganeshpalve575 3 ай бұрын
महाराष्ट्र कुठे चाललाय आपला
@kirangulwanepatil6228
@kirangulwanepatil6228 3 ай бұрын
बडे सर तेलं मीठ लावून जास्त बकू नका यातून जातीवाद वाटतो आहे
@nilesh.j935
@nilesh.j935 3 ай бұрын
हा डाक्टर मराठा समाजातील असून समाज विरोधी कामं का केलं का bjp चं package आले काय
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Doctor la reality mahit ahe , Jarangya sharadyachya isharyawr nachatoy
@dattashinde7775
@dattashinde7775 3 ай бұрын
30 लाख फक्त ते ही टोकण
@dr.ghanshyamdeshmukh5853
@dr.ghanshyamdeshmukh5853 3 ай бұрын
Kasle operation ? Kuthe ? Which hospital ? Which pt?
@ganeshsanap2781
@ganeshsanap2781 3 ай бұрын
जाहीर निषेध.....!
@subhashargade679
@subhashargade679 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या संदर्भात लोकमत कधीच म्हणत नाही....लोकमत चा जाहीर निषेध...
@AJam-rs8ol
@AJam-rs8ol 3 ай бұрын
Patrakar tr as boltoy jasa hach wakil ahe Dr. Cha😅😅😅
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Nahi maratha jaatichi reality sangatoy 😊
@rajarammore4339
@rajarammore4339 3 ай бұрын
पत्रकार हा मराठ्यांच्या विचाराचा नाही. याच पत्रकाराने पंकजा मुंडे यांची मुलाखत घेतली ऐका जरा
@gousshaikh4092
@gousshaikh4092 3 ай бұрын
​@@rajarammore4339Vilas bade Vanjari Jaaticha Aahe
@Jivanshinde-g5b
@Jivanshinde-g5b 3 ай бұрын
यांना जेल झाली पाहिजे
@Nagarmp9rm
@Nagarmp9rm 3 ай бұрын
मराठा विरुद्ध मराठा
@BhagwatBarse
@BhagwatBarse 3 ай бұрын
हे तारक तर कधीच आंदोलनात दिसले नाही
@sachinradkar3483
@sachinradkar3483 3 ай бұрын
बातमी सांगणारालाच जास्त आनंद झालेला दिसतोय , इतक्या पोटतिडकीने बोलत आहे 😅
@santoshade7126
@santoshade7126 3 ай бұрын
जरागे पाटील यांना कायद्याचं न्यान नाही यामुळे हे सगळ वातावरण बिघडत चाललाय
@ramkrushnasurase3551
@ramkrushnasurase3551 3 ай бұрын
अनाजी पताचे ऐकुन निवेदन‌ दिले म्हणुन हे झाले
@nitinkate9370
@nitinkate9370 3 ай бұрын
जरांगेला म्हणावं हे काय चाललं आहे, सरकार ने hyana changala dhada shikavala pahije
@ganeshyede221
@ganeshyede221 3 ай бұрын
पत्रकार बडे News18 चॅनल वर जातीवाद करायला कितपत शोभते
@dilipgaikwad1687
@dilipgaikwad1687 3 ай бұрын
बर झाल खराच खोट आणि खोट्याच खर केल्यावर परिणाम भोगावेच लागतात
@abhiram_2024
@abhiram_2024 3 ай бұрын
Mr. बडे जातीवाद करतोय
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 3 ай бұрын
ही एका समजाने मोगलाई आणली आहे.. कायद्याचं राज्य कुठे गेलं?? मुख्यमंत्री यावर कठोर कारवाई कधी करणार??
@banduavhad5295
@banduavhad5295 3 ай бұрын
Right Dor🎉🎉
@BhausahebVarat
@BhausahebVarat 3 ай бұрын
जे घडले ते योग्य घडल एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिन्दाबाद
@annasahebpokale3434
@annasahebpokale3434 3 ай бұрын
जे घडलं ते योग्यच घडलं 🚩🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@murlidudhal9327
@murlidudhal9327 3 ай бұрын
Udya jarange la koni kale phasle tar suddha ek maratha lakh maratha mhan.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 3 ай бұрын
दम आहे का कुणात जरांगे पाटील यांना काळ काळ फासायला​@@murlidudhal9327
@bbluklsre
@bbluklsre 3 ай бұрын
Bindok jarangyachya nadi lagu naka re khup thikani maratha jaat ekati padat ahe
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 3 ай бұрын
झुंडशाही चालू आहे
@shilpamore749
@shilpamore749 3 ай бұрын
Murkh nalayak
@prashantpatil5495
@prashantpatil5495 3 ай бұрын
डॉ तारक मेहता तुम्ही समाजा विरोधात काम करण्या मुळे तोंड काळे झाले आहे
@sunilchavan9593
@sunilchavan9593 3 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@rameshgiram4995
@rameshgiram4995 3 ай бұрын
नामदेव जाधव यांना काळ फासल त्याचे काय हे दाकवल का तुम्ही म्हनून मीडियावरच विश्वास उडाला
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 3 ай бұрын
फडणीसाचे पैसे खाऊन आंदोलन म्हणून काळं फासलं
@दिपकढमढेरे
@दिपकढमढेरे 3 ай бұрын
या तारकला घरातीलच लोक शिव्या घालतात आहे
@subhashgophane3199
@subhashgophane3199 3 ай бұрын
मनोज दराने हा कसला संघर्ष होता आहे त्याने विरोध केला म्हणून त्याला काळ फसव का
@sharadshinde9249
@sharadshinde9249 3 ай бұрын
विलास बडे हे आंदोलन भरकटत नाही तुम्ही भरकटला त
@dhanajikakade6191
@dhanajikakade6191 3 ай бұрын
पराभव बडे च्या लय जिव्हारी लागला राव
@Masterlife-d9v
@Masterlife-d9v 3 ай бұрын
😂😂😂 मस्त माज,झुंडशाही,दमदाटी... दादागिरी वा मस्त उत्तम..द्या आरक्षण पाटलांना...देवा आहेस का तु...
@atmarammule3182
@atmarammule3182 3 ай бұрын
आपली पत्रकारिता शक्यतो सरकार च्याच दिशेने राहते व ओपचारिकता म्हणून कधीतरी आंदोलन कर्त्यांच्या बाजुने असल्याची भासवणे अशीच आपली पत्रकारिता होत असलेली दिसते.
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 3 ай бұрын
10महिने चालय ते... जतं का लोकशाही मार्गाने... कोण हा न्यूज वाला... बस म्हणावं घरी.... तुला आवाज कळत नसेल तर.......😡😡😡😡😡😡
@DnyanobaNemane-w6r
@DnyanobaNemane-w6r 3 ай бұрын
समाज कुठला ही असो समाज सुधारण खुप खुप अवघड असते
@rudramrudangclasses3409
@rudramrudangclasses3409 3 ай бұрын
बरोबर ओके घडलेजशास तसे उत्तर दिले पाहिजेहा पाखंडी फुटलेला होताअचानकच कसा त्रास होऊ लागला याला आरक्षणाचा
@dhanajikakade6191
@dhanajikakade6191 3 ай бұрын
बडे एकेरी बोलू नकोस
@anteshwarfugnar2717
@anteshwarfugnar2717 3 ай бұрын
अत्यंत चुकीची पद्धत महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे
@NarayanBaravkar-l1l
@NarayanBaravkar-l1l 3 ай бұрын
@SushmaBarge-dn1pu
@SushmaBarge-dn1pu 3 ай бұрын
🎉🎉🎉
@SRavi001
@SRavi001 3 ай бұрын
ही झुंड शाही आहे, आणि लवकरच महाराष्ट्राची अवस्था उत्तर प्रदेश व बिहार व्हायला वेळ लागणार नाही !!!
@सचिनपरभणे-भ5ग
@सचिनपरभणे-भ5ग 3 ай бұрын
तुला काय निवेदन द्यायची गरजच नवती
@nanabhaugandekar401
@nanabhaugandekar401 3 ай бұрын
मराठा एक रहा नायतर आपल आरक्षण धोक्यात येऊ
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 3 ай бұрын
चांगले केल
@AarogywardhinikendraPalshi
@AarogywardhinikendraPalshi 3 ай бұрын
अहो सर किती... तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही
@nilkadam-gp7vz
@nilkadam-gp7vz 3 ай бұрын
बरोबर आहे काळ फासलं ते
@ज्ञानोबामांडे
@ज्ञानोबामांडे 3 ай бұрын
तुम्ही जर खरच इमानदार आहात एवढ्या दिवस जरांगे पाटला बरोबर का नवता
@kuldeepjadhav6177
@kuldeepjadhav6177 3 ай бұрын
पत्रकार राजकारण करतोय
@kadubalkarpe6370
@kadubalkarpe6370 3 ай бұрын
काय काम करतो बाबा तु समाजासाठी आंदोलन केले काही कमाई झाली नाही म्हणून विरोधात निवेदन दिले
@marutimane3856
@marutimane3856 3 ай бұрын
आत्ता जारांगेना ओढायची गरज काय
@subhashdhumal669
@subhashdhumal669 3 ай бұрын
एक नंबर काम केलं सर्व मित्रांचे आभार 🎉
@sharadshinde9249
@sharadshinde9249 3 ай бұрын
विलास तुम्ही लय भरकटत नका लय शहाणे बातमी दार आहात
@A_patil1212
@A_patil1212 3 ай бұрын
जाहीर निषेध
@Kute524
@Kute524 3 ай бұрын
हे एडिटर जरा जास्त च मराठा विरोधी दिसतोय
@suryakantpawar9065
@suryakantpawar9065 3 ай бұрын
दुसऱ्यांच्या अंगाला काळ फासताना स्वतःच्या हाताला थोडे तरी लागतच
@radhasurvase2982
@radhasurvase2982 3 ай бұрын
लोकशाही कडून हुकूमशाहीकडे हा महाराष्ट्र जात आहे
@Wrestling_maharastra
@Wrestling_maharastra 3 ай бұрын
खुप छान एक मराठा लाख मराठा
@hgbhure8225
@hgbhure8225 3 ай бұрын
जरांगे यांचा यात काय संबंध?
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 1,7 МЛН
Ozoda - Lada (Official Music Video)
06:07
Ozoda
Рет қаралды 11 МЛН