Maratha reservation : कोण बरोबर Raj Thackeray की Manoj Jarange Patil?

  Рет қаралды 15,562

The Politics

The Politics

Күн бұрын

#marathaaarakshan #manojjarangepatil #marathareservation #obcreservation #devendrafadnavis #rajthackeray
मध्यंतरी यांनी 'महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही' असं विधान केलं होतं. खरंच महाराष्ट्रातील जनतेला असं वाटतं का याचा ग्राउंड रिपोर्ट!

Пікірлер: 166
@vikrantdhotre8751
@vikrantdhotre8751 Ай бұрын
Raj Thackeray barobar bolle
@prakashlokam4791
@prakashlokam4791 Ай бұрын
राज साहेब ठाकरे याना समजायला खूप अभ्यास करावा लागेल . राजा मानुष महाराष्ट्र!चा ❤❤❤
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Ай бұрын
Tech mitra tyancha arekshana la patimba navtha pan tyani ghumvun firvun nai bolele
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Ай бұрын
राज ठाकरे यानी जो आर्थिक निकषाची मागनी केली त्याला पाठिंबा.. 🚩🚩
@mjsakpl2349
@mjsakpl2349 Ай бұрын
राज ठाकरे यांनी खरेपणाचा डोस दिला …. ज्यांनी समजून घेतला त्याना पचला ज्यांनी समजून नाही घेतला ते रस्त्यावर फिरतायत ….. पण राज ठाकरे जे बोलले ते एकदम सत्य आहे
@user-qo4ft7wg4z
@user-qo4ft7wg4z Ай бұрын
RAJ sahib 🎉 good
@manojpangarkar3570
@manojpangarkar3570 Ай бұрын
आत्ता जर फक्त मराठी मुलांना नौकरी दिली ना सगळ्या कंपनी मधे तर एकही मुलगा बेरोजगार राहणार नाही. आरक्षण लागणारच नाही सगळी मुलं आपल्या राज्यात नौकरी करतील
@rajendraghosale3574
@rajendraghosale3574 Ай бұрын
राज साहेब ठाकरे हे दूर दृष्टी असलेले नेते आहेत मी तर म्हणतो की ते या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते पण या महाराष्ट्रातील जनतेला कळत नाही ते जर दक्षिण राज्य मध्ये असते तर त्यांची एक हाती सत्ता असती ❤
@tejasdambe2074
@tejasdambe2074 Ай бұрын
राज ठाकरे बरोबर
@atishshrigaud
@atishshrigaud Ай бұрын
पत्रकार भाऊ प्रश्न नीट विचार जरा. राज ठाकरे काय बोलले ते नीट सांगा जरा पूर्ण उगाच काहीतरी चुकीचं पसरवू नका 🙏राज ठाकरे असं बोलले कि आपल्या महाराष्ट्र मध्ये खूप scop आहे नोकऱ्या आहेत आपला पैसा बाहेरच्या लोकांवर खर्च होण्या पेक्षा.योग्य जागी खर्च झाला तर आपल्या महाराष्ट्रात कोणालाच आरक्षणाची गरज नाही आहे असं बोलले साहेब 🚩आज पर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी दोनच माणसं झटत आली ते म्हणजे बाळासाहेब आणि राजसाहेब 🚩🚩🚩
@user-cv5ev5cr3z
@user-cv5ev5cr3z Ай бұрын
राज ठाकरे यांनी देशात महाराष्ट्रातील आरक्षण बंद करण्यासाठी लढाई लढली तर आम्ही ठाकरे सोबत राहु पण ते तसे करणार नाही कारण त्यांना फक्त राजकारण करायचे आहे
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Ай бұрын
J lokana mahit aahey te sangun kai fayda ..lokana solution paijhe tyanche vichar nako te tar kitek varshe aaiket alo aahey ...
@manojpangarkar3570
@manojpangarkar3570 Ай бұрын
फक्त सुशिक्षित असुन चालत नाही बाबांनो 🙏🙏
@kesaripatil1006
@kesaripatil1006 Ай бұрын
राजसाहेब ठाकरे जे आरक्षणाबाबत बोलले ते समजण्यासाठी वैचारिक लोकांबरोबर बोलणं जरुरी आहे
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
अरे भावा राज साहेब बोलले कोणालाच गरज नाही लागणार .. एवढं आहे महाराष्ट्र मद्ये.. जर ते आपल्याच भूमी पुत्रांना दिलं तर...
@shivsarthi19-02
@shivsarthi19-02 Ай бұрын
अरे हुशार बाळानो राजसाहेब बोलले महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आरक्षण असूनही आरक्षणाची गरज पडणार नाही एवढी महाराष्ट्रात रोजगार मराठी विद्यार्थ्यांना सवलत आरक्षणा व्यतिरीक्त मिळेल( आरक्षण असेल पण आरक्षणांची गरज लागणार नाही )
@ganeshkhandge8367
@ganeshkhandge8367 Ай бұрын
म्हंजे😂
@Unknown_shayar013
@Unknown_shayar013 Ай бұрын
अरे चोंग्यानो काय साहेब साहेब 😂😂 ते येड्या भोकाच दर चार दिवसाला येऊन कायपण भुकतंय
@harivijaykanchanpatil3009
@harivijaykanchanpatil3009 Ай бұрын
Raj paagal aani tu double paagal😅
@shekharmahadik8058
@shekharmahadik8058 Ай бұрын
Patimba aahey ki nai hay vicharle ..nai bolun sampvicha Vishay ugach ghumvun firvun nai ka boliche ..samjle bala
@Rajthackrey..9
@Rajthackrey..9 Ай бұрын
राज साहेबांच वक्तव्य असे आहे की महाराष्ट्रासारख्या प्रगत राष्ट्राला आरक्षणाची गरज नाही याचा अर्थ असा की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहेत की त्या ठिकाणी परप्रांतीय लोक काम करतात जर त्याच ठिकाणी स्थायिकांना जर नोकरी मिळाली तर आरक्षणाची गरज लागणार नाही . आणि समजा आरक्षण मिळाल तर सर्वच जण नोकरीला लागतील असे नाही. जर स्थानिकांना नोकरी दिली तर सर्वच जण नोकरी ला लागतील ना. आणि अशी नोकरी मिळू लागली तर आरक्षणाची गरज काय...
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
भाऊ एकदम परफेक्ट बोललास.... आपल्याला जे कळतय ते बाकी लोकांना कस कळत नाही देवजाने ... कान बंद करून बसतात की काय लोक
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 Ай бұрын
शिक्षण साठी आरक्षण गरजेचं शाळा शिकून काम करणार का शिकला तर कुठेही जॉब मिळतो येथे लाखो फी भरून निराशा भेटते
@user-bk3be8yi6h
@user-bk3be8yi6h Ай бұрын
आर्थिक निकषावर हवे आरक्षण
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 Ай бұрын
​@@jitendranavaleomnamahshiva4269 tyachi he soy raj saheb kernar ahet .... saheb bollet asa tyanchya hatat satta ali ter
@ganeshkhandge8367
@ganeshkhandge8367 Ай бұрын
राजसाहेबांनी आरक्षण विषयात हात घालू नये. कारण तोडगा काढता येत नसेल तर बोलूच नये उगीच मराठ्यांना अंगावर घेऊ नये.आपला पक्ष कसा वाढेल या कडे लक्ष द्यावे
@rohidasbhoite8982
@rohidasbhoite8982 Ай бұрын
आर्थिक निकशावर आरक्षण पाहिजे
@RamuMamu25
@RamuMamu25 Ай бұрын
Ews reservation tari Artik aadharavar ahe kaa? 😂
@121vaibhav
@121vaibhav Ай бұрын
राजसाहेब योग्यच बोलले... मी मराठा म्हणून राजसाहेबांसोबत.
@sureshsawant9000
@sureshsawant9000 Ай бұрын
आरक्षण रद्द जर करत असेल तर आमदारकी खासदारकी एकाच घरात वर्षानुवर्षे नाही पाहिजे ती बदलायला पाहिजे सरपंच ग्रामसेवक नगरसेवक एकाच पदाचे एकाच जातीच्या लोकांचा भरणा नाही पाहिजे प्रत्येक पाच वर्षांमध्ये आमदारकी खासदारकी बदलायला पाहिजे
@user-qg9tb6rf4m
@user-qg9tb6rf4m Ай бұрын
राज ठाकरे योग्य बोलले
@ak_47_47_
@ak_47_47_ 29 күн бұрын
पहिला मुलगा छान बोलला, नक्की च स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असणार तो. Hats off.
@Ekatvagroup
@Ekatvagroup Ай бұрын
काहीही म्हणा एका विधानाने बंद पडलेली चॅनल पुन्हा सक्रिय झालीत...😅😅😅
@shubhampawar.7776
@shubhampawar.7776 Ай бұрын
Politics Channel: जरा चुकिचा Narrative पसरवणे बंद करा राज ठाकरे काय बोलले हे आधी समजावून घेतले pahije tumhi इच्छा असेल tr साहेबांचे बाहुले बनणे बंद करा😂😂
@mandarkhandeshe6809
@mandarkhandeshe6809 Ай бұрын
स्वतःचा पक्ष स्वतःच्या हातांनी Finish.. एक मराठा, लाख मराठा..
@somehowdo
@somehowdo Ай бұрын
90% ते 80% मराठी माणसाला नोकरी दिली गेली पाहिजे यावर कोणीच बोलणार नाही का?
@pramodmunde19
@pramodmunde19 Ай бұрын
राज साहेब ठाकरे है योग्य आहेत , पण जनता चुकीच समजतायत
@sks1464
@sks1464 Ай бұрын
मुंडे तुम्हाला आरक्षण आहे म्हणून असे वाटतं आरक्षण सोड आणि बोल मराठा समाजाने आरक्षण मागितले की तुमच्या पोटात दुखते
@nikhilshedge2908
@nikhilshedge2908 Ай бұрын
राज ठाकरे ला काडीची अक्कल नाही.... म्हणे आरक्षण नको... चालतंय नको तर नको... पण काय प्रयत्न केले राज ठाकरे ने आरक्षण रद्द करायला... बोलघेवडा... अत्यंत निर्बुद्ध माणूस... इतकी अक्कल असती तर त्याला मराठा समाजाची तळमळ दिसली असती
@piyushpardeshi3538
@piyushpardeshi3538 Ай бұрын
अरे लवड्या कोण बोलतंय मराठा समजला आरक्षण नको आहे ते म्हणतात जो पैसा शिक्षण वर शेतकरी वर खर्च होयला पाहिजे अस त्यांचं म्हंन आहे समजून घे बालिश बुल्ल्या 😂🖕🏻​@@sks1464
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Ай бұрын
Randchyano raj saheb ky sattever aahetka nivdun dusryana deta arkshan rajsahebankarun magta sharad pawarla bolaychi himmat ny karan jarange sharad pawarcha manus aahe​@@sks1464
@amolchavan24
@amolchavan24 Ай бұрын
अरे तो आरक्षण असून पण नको बोलतोय​@@sks1464
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
राज ठाकरे काय योग्य बोलले❤❤ राज ठाकरे यांची हिम्मत असेल तर करा रद्द सर्व ❤❤द्या सर्व महारष्ट्र, भारतात आर्थिक निकष लावून सर्वांना कोण नाही मानतात
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
❤❤राज ठाकरेंना हिम्मत असेल तर रद्द करा सगळे❤❤द्या सगळ्यांना आर्थिक निकष लावून आरक्षण कोण नहीं मंतोय
@sachintelangcriketpractice8430
@sachintelangcriketpractice8430 Ай бұрын
राज साहेब यांच्या शब्दाचा वेगळा आर्थ काढत आहेत... नीट समजून घेत नाहीत.. आर्धवट सागंत आहेत
@user-ol8fj2xt4c
@user-ol8fj2xt4c Ай бұрын
देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झाली मेहनत करायला शिकायला हवं आता, सर्व कायद्याने एक सारखे करणे गरजेचे आहे उगा एकाला एक आणि एकाला एक कशाला भान गड
@balwantmahindrakar7503
@balwantmahindrakar7503 28 күн бұрын
Raj is absolutely right , support Raj Thackeray only in maharashtra
@ranjitkadam1411
@ranjitkadam1411 Ай бұрын
पहिला पोरगा बरोबर बोलला
@pranavy123
@pranavy123 Ай бұрын
खूपच सुरेख उपक्रम । आरक्षण हे आरक्षण म्हणून न वापरता कुबड्या म्हणून वापरलं जातं आहे . आरक्षणातून पैसे कमवतात पण बुद्धीच काय ? कधीतरी शिकावं हे लागेलच।
@knowledgeispower8817
@knowledgeispower8817 Ай бұрын
Jarange patil.. बरोबर आहेत मराठा हेच शेतकरी आहेत आणि शेट मजूर आहेत म्हणजे कुणबी आहेत..त्यांना ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे.. सध्या ३०% ओबीसी आरक्षण आहे.. त्यात..10% मराठा कुणबी..10% ओबीसी..10% भटके विमुक्त..... अशी समान वाटणी करा आणि विषय संपवावा..
@commenterop
@commenterop Ай бұрын
फक्त जारांगे 🚩🚩
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 Ай бұрын
राज साहेब असे म्हणावे की महाराष्ट्रतील राजकीय मंत्री नेते आमदार खासदार हयाला आरक्षण व पेन्शन नकोच गरज नाही गरजवंत मराठयाना दयावे गेली 40 वर्षांपासून वंचित आहेत आरक्षण पासून हक्काचे आहे obc. आरक्षण मराठा भेटलेच पाहीजेत
@thaka..x8138
@thaka..x8138 Ай бұрын
Raj saheb thackeray 💎💎🚩🚩
@rajandeshmukh5682
@rajandeshmukh5682 29 күн бұрын
पहिला पोरगा बोलतोय त्याची विशेष मुलाखत घ्या.. 1.10
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 Ай бұрын
महाराष्ट्रातील एकूणच सर्व जाती समुहाने आंदोलन करायचे असेल तर, दर्जेदार शिक्षण, वैद्यकीय वा अभियांत्रिकी मराठी भाषेत देण्यासाठी करायला हवे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मानवी श्रमाचे महत्त्व हे कमी होत चालले आहे.
@premkholkumbe1222
@premkholkumbe1222 Ай бұрын
Only one ❤❤❤❤ raj
@santoshkhatal9710
@santoshkhatal9710 Ай бұрын
अरे बाबा प्रश्न विचारायचा आधी त्यांना सांग तरी राज ठाकरे काय बोलले ते डायरेक्ट बोलत आहे राज ठाकरे बोलले आरक्षणाची गरज नाही 😂आधी सांग तर महाराष्ट्र प्रगत राज्य आहे बाहेरच्या लोकांवर जो पैसे खर्च होतोय तोच पैसा महाराष्टातील लोकांना वर खर्च झाला तर आरक्षण ची गरज भासणार नाही अस बोलले साहेब आणि एकदम बरोबर बोलले आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे हे राज साहेब यांचं मत अजून पण आहे पण काही काही फालतू लोक त्यांना बदनाम करायचा प्रयत्न करत आहे 😂 पण बाप हा बापच असतो किंग ऑफ महाराष्ट्र राज साहेब ठाकरे 👑
@govindravnadre
@govindravnadre Ай бұрын
आरक्षण हे आर्थिक निकषावर राहायला पाहिजे बुद्धिमत्ता ज्याची चांगली त्याला निवड करायला पाहिजे मग तो कोणत्याही जातीचा असला तरी त्याची निवड व्हायला पाहिजेत भ्रष्टाचारी वर लक्ष द्यायला पाहिजे
@omkardigital8223
@omkardigital8223 Ай бұрын
भारतीय संविधान सर्वाना समान दृष्टिकोनातून सर्व एकच आहेत ,त्यात भेदभाव नाही , मग आरक्षणाची गरज कशाला ,उलट आरक्षणमुळे जे उशीर विध्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होत आहे ,
@SachinPawar-d3m
@SachinPawar-d3m Ай бұрын
Mumbai mhade ya aami naav gheun sangu Sharad pawar aahe ya mage
@shahubhosale-md8yj
@shahubhosale-md8yj Ай бұрын
खेड्यात जाऊन अनुसूचित जातींना o b c यांना विचारणा करा पण कुणाला आजच्या तरुण मुलं भारताचे बजेट समजत नाहीं त्याला विचारताय
@Saishwari2912
@Saishwari2912 Ай бұрын
Marathyanche खरे virodhak शरद pawar आहेत. त्यांनी अशी khuti marun thevali आहे की marathyana कधीच arakshan milanar. नाही. खरं तर pawar साहेब खरच मराठा आहेत का हे shodhala पाहिजे. त्यांना 85 व्या varshi Mukhyamantri banayche आहे.
@CalmQuill-jd8py
@CalmQuill-jd8py Ай бұрын
राज ठाकरे आणि जे म्हणतायत की आरक्षण नाही पाहीजे...त्यांनी राजर्षी शाहू महाराज आणि डाॅ.बाबासाहेब आबेडकर यांच्या विषयी आपले विचार स्पष्ट करावेत.. ( मनोज लोखंडे )
@sanjayhatankar
@sanjayhatankar Ай бұрын
राज साहेबांचे बरोबर आहे.आरक्षण आर्थिक कुवतीनुसार असायला हवे.जात कोणतीही असो.सर्व शाळा काॕलेजमध्ये धर्म आणि जात हा काॕलमच कॕटलाॕग मध्ये नको.
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
ते म्हणले बाहेरच्या लोकांना नाही आणलं तर आपल्याकडे मोकर नौकरी अशी दे म्हणत होते
@vishwajeetsadekar4798
@vishwajeetsadekar4798 24 күн бұрын
अरे पण आरक्षण मिळालं तरी सगळ्यान gov जॉब भेटणार आहे का? राज ठाकरे बोलले काय आपण ऐकतो काय. आज आपल्या महाराष्ट्रा मधले नोकऱ्या बाहेरील लोक मिळवता आहे आणि आपण आरक्षण साठी आपल्या आपल्या मध्ये वैर घेतोय.
@vinayaksawant5248
@vinayaksawant5248 Ай бұрын
Bhau chukicha prashna vicharat aahe
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 Ай бұрын
एक मेकांच्या दुकानात कोण जात नाही ❤❤❤ फालतू काहिही गैरसमज पसरवू नको ❤काय बोलता त्याचे भान ठेवा
@vijayhasge9018
@vijayhasge9018 Ай бұрын
मनोज पवारांना बोल ,,असेल हिम्मत
@Unknown_shayar013
@Unknown_shayar013 Ай бұрын
आरक्षण असावं की नसावं हे उच्चन्यायालय ठरवेल, राज ठाकरे एवढा मोठा नाहीये 'आरक्षण" वर सल्ला द्यायला
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
आरक्षण भेटलं पाहिजे पन ओबीसी मधुन नको ❤
@rajendrashelar1550
@rajendrashelar1550 Ай бұрын
समान नागरी कायदा लागू केला तर चालेल
@harshadkhade166
@harshadkhade166 Ай бұрын
तुझा नंबर दे पत्रकार भाऊ
@rajendrashelar1550
@rajendrashelar1550 Ай бұрын
टीव्ही च्यानल वाले दादा जरा आमची पण कमेंट घ्या,अरे राज ठाकरे सारखा माणुस नाही, चुकीचे विधान कधीच करणार नाहीत साहेब,माईक वाले तुमचे पण वैयक्तीक मांडा लोकांच मन चेक करु नका फक्त!
@surajjadhav768
@surajjadhav768 Ай бұрын
राज ठाकरे साहेब असे म्हणले का आरक्षण नको
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 Ай бұрын
Jarange balahat karatoy
@milindshinde6536
@milindshinde6536 Ай бұрын
अरे भाऊ तू नीट प्रश्न विचार राज ठाकरे काय बोले की आरक्षण का नको जर सर्वांना शिक्षण आणि रोजगार मिळाला तर असं भांडत बसणार नाही आणि तू फक्त आरक्षण नको असं राज ठाकरे बोले असं प्रश्न विचारतो
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 Ай бұрын
आरक्षण भेटलं पाहिजे पन ओबीसी मधुन नको
@yogeshjadhav-ks5wb
@yogeshjadhav-ks5wb Ай бұрын
जंरागे साहेब ना पंतप्रधान करा तेव्हाच आरक्षण भेटेल सर्वाना
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Ай бұрын
,,😂😂😂😂😂,,
@rajeshchavan1874
@rajeshchavan1874 Ай бұрын
अरे काय बोलतोय तू राज साहेब आरक्षण नको नाही बोलले नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर आरक्षणाची गरज नाही तुम्ही चुकीचं स्टेटमेंट करताय नवीन पिढी समोर पहिलं समजून घ्या आणि बोला
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l Ай бұрын
हे मिडीया वाले TRP साटी काही पन चुकीचे पसरवत आहे त
@Rdaaaaa123
@Rdaaaaa123 Ай бұрын
Khar sangu ka Mla swatachich laaj vatat aahe ki me asha pidit jalmala alo ahe tithe vaicharik kiva eka chaukaticha pudhacha mudde madnarya vyaktila ulat sulat ,khotya natya goshti takun badnam kel jatay aso ha tumcha integrity cha bhag aahe,
@RamuMamu25
@RamuMamu25 Ай бұрын
Aaj hee Discrimination Bharataat hotaa.
@tps8323
@tps8323 23 күн бұрын
Caste census kara mag maahit padel ki kiti under represented aahe ek motha samaj(Obc, Sc, St) aani kiti over represented aahe ek minority(Brahaman) samaj.
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Ай бұрын
एवढा मोठा नेता एकदा या विषयावर हात घालते म्हणजे त्यांना काही तर अभ्यास असल्यामुळेच हा विषय मांडला असेल ना
@comparisonadda5106
@comparisonadda5106 Ай бұрын
Jarange patil
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Ай бұрын
Reservation Should be Based on Financial Condition............. Really who are Financially Backwards.....Who cannot Afford....... Give Scholarship....to the Needy Students.......One Simple point is If a person who is very Intelligent....who got Good marks will be a good Doctor and Engineer or one who has Average Intellectuality and has less marks....🤔🤔...This is my Personal View..... Everyone will have their own Views 🙏🙏
@user-qx8dp6yc5e
@user-qx8dp6yc5e Ай бұрын
Raj Thakre agdi barobar bolle ahe pan kahi lokanna te pan samajnya yevdhe....nahi..
@aniketpilankar3761
@aniketpilankar3761 Ай бұрын
Rajsaheb tumhi CM vha amhi vite karnar timhalach
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Ай бұрын
राज साहेब ठाकरे काय म्हणले ते पहिलं प्रेस कॉन्फरन्स बघा नंतर बोला
@unbiasedfacts8228
@unbiasedfacts8228 Ай бұрын
Yz patrakar rajsahebanch purn statement kay ani ha nusta ardha statement sangtoy
@uttamkokate4510
@uttamkokate4510 Ай бұрын
राज सरकार
@VIJAYCHAVAN-me1gp
@VIJAYCHAVAN-me1gp 28 күн бұрын
Raj Thakare la Maharashtra tun Tadipar kara
@subhashsanap7072
@subhashsanap7072 Ай бұрын
आरक्षण नको असे नाही बोलले नीट एकून प्रश्न विचार ना तु काय आरक्षण घेऊन पत्रकार झाला का
@RamuMamu25
@RamuMamu25 Ай бұрын
Ews reservation tari Artik aadharavar ahe kaa? 😂
@meeshrikantmadne
@meeshrikantmadne Ай бұрын
Aaj chi Educated pidhi aahe tyna nko aarkshan, aarthik nikshawar dyla phije aarkshan
@user-fe3ce4sg4v
@user-fe3ce4sg4v Ай бұрын
पत्रकार बंधु चुकिच अन् अर्धवट प्रश्न विचारताय तुम्ही. आरक्षणाची गरज नाहि. अन् द्याच तर आर्थिक निकषावर द्या. असा प्रश्न आहे
@deepakkulaye
@deepakkulaye 28 күн бұрын
Ha prashna vicharnara did shahana distoy... Karan arthik nikashanvar arakshan dya he statement suddha RAJ cha hota.. Pan te muddam namud karat nahiye.
@Saishwari2912
@Saishwari2912 Ай бұрын
Aarakshan हव.
@sudhirdaware1174
@sudhirdaware1174 Ай бұрын
Arthik nikshavar arshan dene ya raj thakrech mat barobr
@sharadmore1037
@sharadmore1037 Ай бұрын
Only jarange patil 🔥🔥🔥🔥
@ajayy1079
@ajayy1079 Ай бұрын
Manya jarange pawar cha kutra aah ka 😂
@PrakashBhilare-cq7xn
@PrakashBhilare-cq7xn Ай бұрын
Tanala arkshan pahije raj nako
@satishsalunke4089
@satishsalunke4089 Ай бұрын
Who is raj thakare...
@Kumar-rw8pr
@Kumar-rw8pr Ай бұрын
Raj thakre kahi bolnar nahit😂 d.j
@prashantmali4545
@prashantmali4545 Ай бұрын
patrakakar lokach jast bhandane lavatat Raj thakare ase mhanale hote ki jar maharashtra madhe sagalyana nokarya milalya tar Arakshanachi garajach padanar nahi.
@babanraopawar-dw1sk
@babanraopawar-dw1sk Ай бұрын
Jarange patil is 💯 correct
@shrinivasbabar4729
@shrinivasbabar4729 Ай бұрын
हो ना मग का मिळत नाही
@MCCCreator
@MCCCreator Ай бұрын
गरजवंत मराठा कायम पाटलांसोबत आहेत
@maheshtech8645
@maheshtech8645 Ай бұрын
Are mansa. Tula thod samjat ka. Raj thakare bole ki arthik nikshavae dya dyaych asel tr. Mag te barobar ahe . Garibana milale pahije
@ganeshthakare9043
@ganeshthakare9043 Ай бұрын
BHADKHAU PATRAKARANI AGODAR KHAR KAY TE SANGAVE
@anthonypereira4116
@anthonypereira4116 Ай бұрын
Raj takare paishachya jivavar majala
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Ай бұрын
राज ठाकरे याना पाठिंबा.. 🚩🚩🚩
@vijaykadam7495
@vijaykadam7495 Ай бұрын
Khaij thaickre
@umeshrocks5
@umeshrocks5 Ай бұрын
म नक्की आरक्षण ची वाट बघत बसा
@SunandaPatil-oo9gj
@SunandaPatil-oo9gj Ай бұрын
उठ दुपारी घे सुपारी
@user-pl3qf7jm7e
@user-pl3qf7jm7e Ай бұрын
कोण राज ठाकरे
@gangeshofficialmanse5851
@gangeshofficialmanse5851 Ай бұрын
भाऊ राज साहेब ठाकरेंनी सगळ्यांच्या पुढे सांगितले की तू म्हणत आहे कोणी बोलत नाहीत
@rameshsubramaniam2568
@rameshsubramaniam2568 Ай бұрын
Jàrange Patil barobar ahe ❤
@mrpawanwaghmare9249
@mrpawanwaghmare9249 Ай бұрын
जरांगे साहेब जरा शरद पवारा च्या घरा बाहेर आदोलन करा ना जरांगे सरांनि फक्त महायुति लाच टार्गेट केलय जनता पागल नाहि आहे सर्व समजते जनतेला समजने वाले को ईशारा काफि
Alat yang Membersihkan Kaki dalam Hitungan Detik 🦶🫧
00:24
Poly Holy Yow Indonesia
Рет қаралды 11 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН