एकच नंबर साहेब बोलले आपणाला आपला शंभर वेळा सॅल्युट आहे हा गजांगे ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाचा पाळीव प्राणी आहे तो राजकारण खेळत आहे मराठ्यांनी सावध पावले उचलली पाहिजेत
@Meames6915 күн бұрын
मनोज जरंगे हिंदू धर्म टुकडे टुकड़े करतो समाजची दिशाभूल करतोय
@vasudevdeshpande8544Ай бұрын
अरक्षण नकोच आंदोलन शरद पवारना सतेत आनने एकमेव ऊद्देश 🌺💐
@SachinMahindrakar-p9eАй бұрын
Bjp la padane evadhech ek lakshya
@kiranbhamare4761Ай бұрын
हे विरोधी जमात आहे कुठेही सुखी असनारे अतृप्त आत्मे आहेत हे पक्षाचे बांडगूळ ंं😊😊
@BhaushabKarale13 күн бұрын
Jai Hari Mauli Bilkul sahi kaha aapne sir ji Jai jawan jai kisan jai jijau Jai shivray ek marhata Lak marhata 🌹
@vijayapatil2061Ай бұрын
मंडल आयोगाच्या वेळी शरद पवार यांनी का आरक्षण नाकारले ते जरागेनी विचारावे शरद पवार एक शब्द ही बोलत नाही जरांगे मग हे पैसा घेऊन आंदोलन करतात
@shantaramjagdale9042Ай бұрын
जरांगे पाटलांची भाषा हि खुप वेदऩादायी आहे
@JayshivarayjayАй бұрын
बारामती काका जी स्क्रिफ्ट लिहून देतात तीच वाचतात..जनता काय दुधकुळी आहे का.तुम्ही कोणाचं ऐकता आहे.4 वेळा मुख्यमंत्री होता त्या बद्दल तो चकर बोलत नाही समजत नाही का एक मराठा लाख मराठा.जय शिवराय जय शंभुराजे.
@harikulkarni3532Ай бұрын
एकदम बरोबर शिंदे साहेबाच म्हणण एकदम बरोबर आहे. जरांगे हे पवार जस सांगतिल तस वागत आहेत. हे मराठा समाजाला आवडणाऱ्या गोष्टी नाहीत.
@Rudra_Fitness_club_0903Ай бұрын
जरांगेंना गर्व चढलेला आहे , सरकारणे जरांगेकडे लक्ष न दिलेले बरे
@padmavaticonstructionconst7253Ай бұрын
आंदोलन करून राजकारणी होण्याचा डाव
@kundaliknikam5987Ай бұрын
जरांगेला गर्व झाला आहे
@arvindpatil488Ай бұрын
अगदी बरोबर! जरांगे हे पवार साहेबाचे स्क्रिप्टेड बाहुले आहे.
@SambhajiNaik-p6vАй бұрын
बरोबर आहे मराठा समाजाची जरागे ने प्रतिमा खराब केली जय हिंदू धर्म जय शिवराय
@ramkisanbhalsing9255Ай бұрын
@@SambhajiNaik-p6vबोलण्यावरूनच याची लायकी दिसते . बोलण्यातून नुसता उद्धटपणा आणि अरेरावीपणा दिसतो.
@PrabhakarGaikwad-y2x7 күн бұрын
Ya mulech maratha magerahila.ani rajyakartyani apli poli bhagun ghetli
@PrabhakarGaikwad-y2x7 күн бұрын
@@SambhajiNaik-p6vJaranje Yana pathimba deny aiwaji tumbhidene awashak ahe.ata niwadnukichya karat ase gair bolne yogya nahi.
@pralhadbeldare903Ай бұрын
खरच सांगतो आहे
@kash-uj8lwАй бұрын
फायदा एकाच व्यक्तीचा झाला. तो म्हणजे जरांगेला.. तो आता 40 लाखाच्या कारने हिंडतो , गुलाल उधळतो. गरीब पोरांचा बळी.
@meerachikale2290Ай бұрын
😂😂
@meerachikale2290Ай бұрын
अटक करा त्या जारांगे la
@prakashsarade2433Ай бұрын
जरांगे १ रुपया वर १ कोटी च्या गाडीत फिरला पाहिजे आपली कीमंत की मोजा की माणसे आपले मागे मोजा
@Rudra_Fitness_club_0903Ай бұрын
जरांगे व त्यांच्या समर्थकावरील गुन्हे सरकारणे माघे घेऊ नये
@akshayshinde8182Ай бұрын
महा..वी..आ.. चया लोकनाट्य तमाशा तील..पवार साहेब यांनी..जरा.पा. हे एक पात्र तयार करून..वाद चालू केला आहे.. 🚩
@ramkisanbhalsing9255Ай бұрын
Je shahanee adatil tyana ha dav samajala. Adani marathe fasale jatil
@vaishalidevasthali4811Ай бұрын
दादा खूप छान बोलताय
@vijayapatil2061Ай бұрын
आई चा उधार करता आज फडवणीस यांच्या आई चा उधार करणे हे आपल्या शिवाजी महाराजांनी किंवा प्रभू रामचंद्र यांनी किंवा आपल्या भारत देशात किती ही वाद झाला तरी आई बहिणीचा उधार करणे खूप निंदनीय आहे मी स्वतः मराठा समाज ची आहे
मनोज जरांगे यांना शरद पवार यांचे कडुन फार मोठी आर्थिक मदत केली असल्याचे दिसून येते म्हणुनच शरद पवार यांच्या ईशयारयावर नाचत आहेत
@ramkisanbhalsing9255Ай бұрын
Right
@chandrashekharlandge6197Ай бұрын
जरांगेच बाहुल पुढे करुन सत्ता मिळवण्याचा पवारांचा केवीलवाणा प्रयत्न
@dnyaneshwarpachpor6892Ай бұрын
माहिती आणि ज्ञान गरजेचं आहे ...हे खर आहे
@vijayapatil2061Ай бұрын
पवार साहेब चा पाळीव प्राणी आहे जरांगे पण शरद पवारांच्या पोरीला जर देवेंद्र फडणवीस वचन दिले तर ह्याच जरांगे ना शरद पवार उघड उघड वेडा झाला असे ते सागतील
@kundaliknikam5987Ай бұрын
बरोबर काका
@जगन्नाथखांडरेАй бұрын
मनोज जरंगे हा मराठा समाजाचा नेता मुळीच नाही तो शरद पवार यांच्या हातीतील बाहुली आहे समाजाचे काम नसुन पक्षाचे प्रचारक आहे
@prashantgoltekar2391Ай бұрын
Right Bro
@mukundpatiraut637728 күн бұрын
म्हणजे तुझ्या आईला पण शरद पवारच लागले का
@Rudra_Fitness_club_0903Ай бұрын
जरांगे हे सुशिक्षित नसल्याने त्यांना काहीच समजत नाही .
@pandurangnarale8787Ай бұрын
Salute. Salute. Salute
@radhakrushnakende1000Ай бұрын
तुम्ही बोलता ते 101 टक्के बरोबर बोललात,जरागेंला आरक्षणच काही घेन नाही त्याला फक्त राजकारण करायचं आहे,
@गंगाधरदफळीАй бұрын
धन्यवाद साहेब आपण जागृत झाला आहे लाख लाख धन्यवाद.आपण सर्व हिंदू आहे . मुस्लिम समाज आपली मजाक उडवत आहे.
@vijayapatil2061Ай бұрын
संगे सोयरे ही मागणी चूकीची आहे
@diliparekar4007Ай бұрын
पवारांच्या इशाराने जरांगे मराठा समाजाला बदनाम करत आहे
@prakashsonawane921724 күн бұрын
लाखांहून जास्त गर्दी जमली तर समजावे राष्ट्रवादी काँग्रेस व उ बा टा कार्यकर्ते उपस्थित झाले पाठवलेले गर्दी दसरा मेळावा ला आरक्षण दिले ना तुमच्या मुळेच इ डबलू चे आरक्षण घालवले राजकारण चालू केले गरीब मराठा मुलाबाळांचे नुकसान झाले समजावे
@ashokmagare497Күн бұрын
भाऊ आगदी बरोबर बोललात आपण जरागे दादाला तुमच्या सहयोगाने सर्वकाही घडलं व ते सर्वजण होते म्हणून पण आपण म्हणलं की अभीमान गर्विष्ठ पणा आला हे बरोबर बोललात आपण कारण पहिल्या व आतापर्यंत फार फरक आहे
@raghunathjagtap17710 күн бұрын
बिजेपी सरकार शिवाय पर्यय नाही महाराष्ट्र देशात तेच आरक्षण देतील देवाच लागलं देश सुरक्षित राहील
अहो आम्ही पण बाहेर निघालय, कारण हां स्वताचा खिसा भरून घेतले. हां प्रत्येक माणसांला कमी समजतोय. हां छपरी माणूस आहे. हे भाऊ खरेच खरे बोलत आहे. याला जेल झाली पाहीजे.
@PPgamer_yt007Ай бұрын
जा रंगे बदलणारा माणूस कधी म्हणतो मुस्लिमांना आरक्षण द्या.
@Mukeshdada-ge5qm8 күн бұрын
खरे 96 कुळी मराठे आहात आपण पाटील दात द्यावी लागेल तुमच्या हिमतीला..जय शिवराय
@sureshpower3415Ай бұрын
मनोज यांनी मिनिट ला एक बोलतात🎉🎉🎉🎉🎉🎉
@JANBAPAWAR-w8rАй бұрын
बरोबर आहे भावा
@NarhariAmale11 күн бұрын
सगळया महाराष्ट्र जनतेला माहीत आहे जरांगे शरद चा मोहरा आहे
@sureshpatil7361Ай бұрын
जरांगे दादांना माझा नमस्कार परंतु जरांगे दादा पवारांची वाहवा करतात मराठ्यांना कदापि पसंद नाही
@vasantpawar7800Ай бұрын
2% सोडलं तर बाकी सर्व मराठा जरांगे सोबत आहे
@chhatrapatisuryawanshi56469 сағат бұрын
😢चाकलेट,आरे मराठवाडा इथं आरक्षण नाही त्याचं काय???
@shivajithorve510411 күн бұрын
अण्णासाहेब शिंदे यांना जरांगे विरोधात बोलायला किती पैसे मिळाले हे आता सांगा
@baburaosalunkhe4233Ай бұрын
जरागे व्यक्ती पूजा करतात हे मराठ्याचा लक्षात आले आहे
@madhukarbhandure1534Ай бұрын
जय जोति जय क्रांती
@BhaushabKarale13 күн бұрын
Jai Hari S C Pawar Ji Great soem nete 1 M So Jai jawan jai kisan jai shree krishna Radhe Radhe 🙏
@meerachikale2290Ай бұрын
Barobar bolat ahet tumi sir
@anilchaudhari449426 күн бұрын
मुख्यमंत्री असावा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबां सारखा यांना जोड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व अजित दादा पवार यांचे लाभलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गरिबांसाठी ह्या तिघांच्या मदतीने भरपूर केलेले आहेत जसे लाडकी बहीण योजना आणून त्यांनी प्रत्येकाच्या घरात डायरेक्ट किचनमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे सर्व गृहिणी या सध्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे फॅन आहेत व एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात ते करून दाखवतात तसेच अजितदादा पवार सुद्धा प्रशासकीय पकड जोरात आहे त्यांच्याच काकांचे म्हणजे शरद पवार साहेबांचे माणसं म्हणत आहे की ही स्कीम इलेक्शन झाल्या नंतर बंद पडेल पण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री फडणीस साहेबांनी व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी ही योजना चालू ठेवून प्रत्येक बहिणींच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होऊन त्यांनी महायुती सरकार ही गरिबांच्या बाजूची आहे हे सिद्ध करून दिलेला आहे तसेच महिलांना बस मध्ये अर्धे तिकीट, गरीब मुलींना हाईयर एज्युकेशन साठी इंजिनिअरिंग व मेडिकल ची पूर्ण फी सरकार भरणार ही योजना पण राबवली जात आहे, तसेच प्रत्येक गरीब परिवाराला दिवाळी भेट म्हणजे आनंदाचा शिधा देऊन त्यांची दिवाळी चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा भरपूर योजना ह्या महाराष्ट्राच्या सरकारने म्हणजे शिवसेना शिंदे सरकार, भाजपा मोदी सरकार, राष्ट्रवादी अजितदादा पवार सरकारने हे दाखवून दिलेला आहे की आज पर्यंत काँग्रेसने जे करू शकले नाही ते महायुती सरकारने करून दिलेला, करून दाखवलेले आहेत सर्वात मोठी योजना म्हणजे यांची लाडकी बहीण योजना ह्या योजनेने विरोधकांचे थोडक्यात शरद पवार साहेबांची सुद्धा हवा काढलेली आहे. फक्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी व इतर उत्पन्नाला सुद्धा भाव वाढून मिळवण्यफक्त शेतकऱ्यांच्या सोयाबीन कपाशी व इतर उत्पन्नाला सुद्धा भाव वाढून मिळवण्याचा प्रयत्न करावा व आम्हाला पूर्ण खात्री आहे की भविष्यात या तिघांचे म्हणजे शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित दादा पवार गट म्हणजे महायुतीचे सरकार होणार ह्यात दुमत नाही फक्त अजितदादांनी त्यांच्या प्रत्येक सभेला आपण राष्ट्रवादीतून का वेगळे झालो हे लोकांना समजून सांगावे कारण शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते अजितदादांनी घर फोडले असे म्हणत आहेत पण अजितदादा जर निघाले नसते तर ते कधीच राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षात व काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री झाले नसते कारण शरद पवार साहेबांनी भविष्यात सुप्रिया सुळें तांईनाच मुख्यमंत्री करतील ही काळया दगडावरची रेष आहे हे आमच्यासारख्या सामान्य जनतेला सुद्धा समजते आहे पण महायुती सरकार मध्ये अजित दादा पण मुख्यमंत्री होऊ शकतात म्हणजे भाजपा सरकार मध्ये कोणालाही मुख्यमंत्री केले जाऊ शकते हे मी खेडोपाडी फिरत असतो तेव्हा असे मला अनुभव आलेले आहेत हे मी तुमच्या समोर मांडत आहेत चुकल्यास माफ करावे मला कुणाचेही मन दुखवण्याची इच्छा नाही पण मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानतो की त्यांनी कमी वेळेमध्ये एवढे कामे करून दाखवली भविष्यात असाच मुख्यमंत्री मिळत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
@HanmantJadhav-gw6inАй бұрын
नेते हे आपले नसतात
@MayatiboygamingАй бұрын
Jarange ha dekhil neta zalay tutaricha
@bhairumore3519 күн бұрын
शिंदे गटाला एक गठ्ठा मतदान करा आणि कर्तव्याला जागा. जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ.
@gajarkirtanacha3841Ай бұрын
आपला मराठा समाज या भाषेमुळे कधीच पुढे जाणार नाही जरांगे पाटलांनी स्वतः आपल्या बायकोला मुलांना आई-बाबांना सोडून आपल्या पूर्ण मराठा समाजासाठी उपोषण करत आहेत आणि आपल्या मराठा समाजास त्यांच्या विरोधात जात आहे आपण दोन दिवस उपाशी रहा कळेल काय हालत होती तिथे बसून सरकारला बोलायला आपल्याला काय लागते ते आज ते एकदा नव्हे तर शहादा उपोषणाला बसले आहेत कमी भरती ते आज कमीत कमी दोन ते तीन महिने कंटिन्यू असा त्यांनी अन्न त्याग केलेला आहे आणि आज आपण त्यांच्या विरोधात जात आहोत लाज वाटली पाहिजे मराठा बोलायला जय शिवराय बोलायला तुम्हाला😢
@uttampahare20702 күн бұрын
आरे भाउ हे लोक जंरागे च्या विरुध बोलनारे बिजेपी शिंदे आजीत आणी फडनवीस यांच्या आंमदारा चे कार्य करते लोक आहेत आणी फार जवल चे लोक आहे
@sangitagurjar84316 күн бұрын
अगदी बरोबर दादा तुम्हाला उशिरा कळले हे वागणं देविद्र फडणवीस यांना शिव्या देणं चांगले नाही
@bajrangraut60145 күн бұрын
लय भारी
@LaxmanKharat-s4o15 күн бұрын
Eakch no dada dhanyawad
@gajanandhakne27 күн бұрын
1 dam Dada ok Dada aarkshan kartani rajkarn karu naye aapan Sagle maharashtiyan aaho marathi garib jantela aarshan millave
@manojkhandre51728 сағат бұрын
खर आहे ❤❤
@ShubhangiJagtap-jr5nc16 күн бұрын
Great speach sir
@उपाडेमहाराजसंगीतसेवाАй бұрын
एकदम बरोबर बोलतायत सगळे वा माझ्या मनातील सांगतायत.
@ajitmohite276222 күн бұрын
बाबूराव वालेकर यांची मुलाखत ऐक जरांगेचा सहकारी काय बोलतोय ते. मराठ्यांनो जरांगे तुमच नुकसान करत आहे, स्वतः च्या फायद्या साठी. 😢. मुलाखत ऐक जरा.
@RamBhange-v3l15 күн бұрын
बरोबर आहे साहेब तुमचं
@akrur-maharaj-nalawade9468Ай бұрын
खोके मिळाले असं चित्र दिसतंय
@navnathkhatik12875 күн бұрын
सकल आपण हिंदू मराठा समाजाने शिंदे सरकार व फडणवीस साहेब यांच्या सोबत रहाव आणि जरांगेना साथ देऊ नये डुबलिकेट आहे सावधान सावधान 😢😢😢😢😢
@vibhakarthakur16054 күн бұрын
इंजीन व वंचित अंत्यंत अस्थिर वाटतात, स्थित्यप्रज्ञता नाही,जर उमेदवार यायचं असतील तर युती शिवाय पर्याय नाही,विश्वासघातकी युती नसावी.
@eknathmestry2075Ай бұрын
हे गरजवंत मराठे नाहीत हे वास्तव नाकारत आहेत
@jayashribhand85447 күн бұрын
जाती पेक्षा धर्म मोठा आहे .आता सर्व हिंदूंनी जातीपती विसरून एक व्हायला पाहिजे.
@bajrangraut60145 күн бұрын
खरं बोलले आहेत
@govindmundhe789929 күн бұрын
अगदी बरोबर आहे दादा तुमचं
@pandurangnarale8787Ай бұрын
100 टक्के बरोबर आहे. तुम्हाला सलाम
@user-br06Ай бұрын
Jarange100/ nahi 1000/kakasathi kaam krit.aahe
@sadashivjadhav-k5dАй бұрын
अहो दादांनो छगन बुजबळ बोलला तो तुमाला नाही का दिसत करण जशास तशे उत्त्ता दिले पाहिजे का शिंदे .फडणवीस मोकाट दुसऱ्यांना पुढे करतात म्हणू सरकार वर्ती कोण आहे तान्या असेच बोले पाहिजे
@pawanrajote59636 күн бұрын
जरांगे पैसा कमावतो आहे..
@AyanshMehetreАй бұрын
महाराष्ट्र चे तीन जोकर न्युज फुल्ल timepass मनोज जारंगे बरोबर 7 8 दिवसाने कोणाच्याची विनंती ला मान देऊन उपोषण सोडतात , संजय राऊत, सुषमा अंधारे....
@jyotishedge6012 күн бұрын
खरं बोलतात
@dipakramane9761Ай бұрын
मराठा ही महाराष्ट्राची शान आहे जरांग्यानी त्याची शहान घालवली .या मागे शरद पवारांचा हात आहे हे राजकारण खूप खालच्या थराला गेले आहे
@shivajithorve510411 күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@dattatreychavan674414 күн бұрын
जरागे फेल झाला आता शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री मिळणार नाही शिंदे साहेबांनी शिवरायांची शपथ घेऊन सांगितले आहे
@SarjeraoLomate-r6w16 күн бұрын
हे लोकं पैसे घेऊन बोलत आहेत आम्ही मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत
@vibhakarthakur16054 күн бұрын
आजची प्रसारमाध्यमे काडीची पण भरोशाची नाहीत,
@sureshjagtap7492Ай бұрын
फक्त मनोज जारांगे पाटील,कोणी कितीही भूनकले तरी त्याचा काय उपयोग नाही.तेवढी जास्तीच ताकत वाढणार मराठ्यांची. एक मराठा लाख मराठा.आतापर्यंत बरेच सोडले
@kailashire488114 күн бұрын
एकदम बरोबर बोलला दादा
@ramkisanmisal6917Ай бұрын
असाच जाती जातीत शांतता सलोखा निर्रमान करावा हे बरं होईल.
@JANBAPAWAR-w8rАй бұрын
बरोबर आहे दादा
@Gaikwad64922 күн бұрын
बरोबर आहे दादांनी भूमिका स्वतःची घेयला हवी नाहीतर याचे परिणाम चांगले होणार
@vanitashirke8163Ай бұрын
खूप छान
@shivaraj-d3tАй бұрын
एक राजा एक राऊत
@MayatiboygamingАй бұрын
100 daud 1raut
@MayatiboygamingАй бұрын
Zat,janta raji ekach Chatrapati Dok sadalay ka
@BapuraoHadbeАй бұрын
बरोबर आहे काका
@arunbhoge764Ай бұрын
१००% सहमत दादा!!
@bhikajigalande2555Ай бұрын
पत्रकार साहेब हा एक हि मराठा,, समाज शेवक नाही हे सर्व BJP,, पत्रकार साहेब एक वर्ष पूर्ण झाले आहे,, मराठा आरक्षणावर एक सुद्धा मराठा,, आमदार तोंडातुन ब्रा शब्द निघाले आहे का,, काय केले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी,, मुख्यमंत्री साहेबाने वाशिला येऊन कशाला गुलाल ऊधळ आहे,, सगेसोयरे अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले,,ते पारित काढले का ,, तुम्हाला मनोज दादा जरांगे पाटील यांच्यावर संशय,,येतोना तुम्ही फक्त 5च दिवस मराठा आरक्षणासाठी,, आम्ही सर्व मराठा बांधवांना पाठिंबा देऊत,, तुम्ही राजेंद्र राऊत आमदार साहेबानी ,,मराठ्यासाठी काय केले आहे ते तुम्ही शिद्ध करा,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड मॉर्निंग
@dattasurve1119Ай бұрын
शरद पवारचा सुपरिबाझ जरांगे पाटील आहे आणि हे उघड दिसतंय .. तो शिवीगाळ करतो ते तुम्हाला मांन्य दिसतंय... त्याचे हे वर्तन फक्त पवारांच्या सुपरिबाजनच पतू शकते...
@EknathAgivale-l5rАй бұрын
Mast
@snehamane27806 сағат бұрын
अगदी बरोबर बोललात दादा हा जरांगे हा थोतांड आहे
@mahalaxmifertilizersllp9321 күн бұрын
या म. जरांगे पासून सावध रहा
@gmusic442Ай бұрын
Correct Bole Kaka
@KishorSonavane-g6x11 күн бұрын
हे सर्व मोठ्या घरची आहे याच्यामध्ये गरीब कोणीही नाही
@BhagwanKangude7 күн бұрын
बांडगूळ भोकले तर फरक पडत नाही आरे माकडा १० ५ रुपयांत विकणारे मानस लोकांच्या लक्षात येते हे राम