Рет қаралды 737
#bbcmarathi #haryana #maharashtraelection #obcreservation
मराठा नाराजीला पर्याय म्हणून ओबीसींची मोट बांधण्याचा भाजप कसा प्रयत्न करत आहे आणि तो यशस्वी होणार का? जसे हरियाणामध्ये जाट नाराज होते तसे मराठेही नाराज आहेत. जाट काँग्रेसकडे जात आहेत हे पाहून भाजपने ओबीसींची भक्कम मोट बांधली. पुन्हा हुड्डा सत्तेत येणार, पुन्हा जाटांची सत्ता येणार यावर प्रतिक्रिया म्हणून ओबीसी भाजपमागे सरसावले. तसाच प्रयत्न महाराष्ट्रात होऊ शकतो का? पाहा रिपोर्ट
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi