समरांगण - अटकेपार भगवा ! : १७५८

  Рет қаралды 583,770

Maratha History

Maratha History

5 жыл бұрын

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले |
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले |
काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले |
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते ||
मराठी ताकदीचे शिखर - अटकेपार भगवा !
#MarathaHistory #समरांगण #अटकेपार_भगवा
या घटनेविषयी सविस्तर माहिती इतिहासाच्या पाऊलखुणा - भाग 1 मध्ये आपल्याला वाचायला मिळेल - खरेदीची लिंक -
इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा केवळ $2 पासून ...
Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
Please subscribe to our Channel : / marathahistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
All images in the video are for representational purpose only.

Пікірлер: 828
@pralhadgaikwad4998
@pralhadgaikwad4998 4 жыл бұрын
खरोखरच मराठी माणसाने छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण केली🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪
@adityagadre6802
@adityagadre6802 4 жыл бұрын
पत्रांचे मजकूर पुर्ण दिल्यामुळे खुप मजा येते. ही पत्रे म्हणजे इतिहासाचा अमुल्य खजिनाच आहेत.
@prafulkadam1653
@prafulkadam1653 3 жыл бұрын
मराठा ही जात नाही त्या काळात महाराष्ट्रातील मराठी लोकांना मराठा बोलत फक्त हे एका जाती पुरते मर्यादित असते तर हे सर्व शक्य झालेच नसते .
@milindjoshi7025
@milindjoshi7025 Жыл бұрын
1000% Correct.
@pranav_chalotra
@pranav_chalotra Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻 नक्कीच 🙏🏻🙏🏻🙏🏻
@hariomdevkattepatil
@hariomdevkattepatil Жыл бұрын
अगदी बरोबर जय शिवराय जय मराठभुमी
@shubhammane.3132
@shubhammane.3132 Жыл бұрын
Barobar 👌👌
@pavanjaysingpure9317
@pavanjaysingpure9317 Жыл бұрын
Kadam saheb aaplya sarkhya lokanchich aaj aamhala garaj aahe bhau❤❤
@maheshshirsat9378
@maheshshirsat9378 4 жыл бұрын
भगव्याखाली जमणाऱ्या सर्व वीरांना मानाचा मुजरा 👌
@jotiramdhane590
@jotiramdhane590 5 жыл бұрын
मला अभिमान आहे मी अशा महाराष्ट्रात जन्मलो येथे ईतके विर होऊन गेले जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय महाराष्ट्र
@santoshagarkar6760
@santoshagarkar6760 3 жыл бұрын
अस्सल मराठा तोच जो छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की आपसूकच त्वेषाने जय अशी गगनभेदी आरोळी मारतो, ह्या महाराष्ट्रातील अठरापगड जाती म्हणजेच मराठा, 🚩🚩जय भवानी🚩🚩 🚩🚩जय शिवाजी 🚩🚩
@rajeshmarathe4100
@rajeshmarathe4100 2 жыл бұрын
अजिंक्य योद्धा, ईश्वरदत्त सेनानी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुण्य स्मृतीस वंदन आणि प्रणाम.... 🙏🙏🙏 मराठ्यांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करणारा महापराक्रमी योद्धा युगपुरुष श्रीमंत बाजीराव पेशवे यांना मानाचा मुजरा.... 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 तमाम हिंदूंचे दैवत पेशवे बाजीराव... जय बाजीराव 💪💪💪✌️✌️✌️
@dhavaljoshi6527
@dhavaljoshi6527 5 жыл бұрын
अटकेपार भगवा नेला श्रींचे राज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न पुर्ण जाहले 🚩
@timepasscreation1019
@timepasscreation1019 5 жыл бұрын
@@mailt2342 jahle mtlb ho gaya
@watchfulmind9415
@watchfulmind9415 4 жыл бұрын
महाराजांचे स्वप्न होते अटकेपारचा मुलुख स्वराज्यात आणायचा. खोखोसारखे फक्त पाय लावून माघारी नाही यायचे!
@madhukarrajguru4464
@madhukarrajguru4464 4 жыл бұрын
Our great salute to who sacrify there lives and Flaged our Bhagva Flag at Atak Fort.
@factshistory3193
@factshistory3193 3 жыл бұрын
@@watchfulmind9415 Bhava afghanistanat america,russia and british dekhil harlet.Bara apan attock peryant hoto.Tikadchi jamin panavti ahe
@tejasbhagat4444
@tejasbhagat4444 3 жыл бұрын
Mahrajanche Swapna Kashi Mathura Prayag Gaya sodavnyache hote, je aajhi apurna ahe. Ek Ayodhya sutli ahe bas.
@user-gn4nb4bt4h
@user-gn4nb4bt4h 4 жыл бұрын
एवढच काय ....? अगदी 1800- 10 च्या काळात दौलतराव शिंदे व दुसरे बाजीराव पेशवे हे दोघे जण यशवंतराव होळकरांना थोडीफार मदत केली असती तर आज भारताचा इतिहास वेगळा राहिला असता ..🙏
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 3 жыл бұрын
आपमतलबीपणा नडला त्यावेळेस पेशवे आणि शिंदे यांना
@beingindian1335
@beingindian1335 3 жыл бұрын
यशवंतराव होळकर ना ब्रिटिश भारतीय nepoleon म्हणत. दोघेही समकालीन होते आणि दोघांनी ब्रिटिशांना घाम फोडला होता
@shashikantayre522
@shashikantayre522 3 жыл бұрын
इतिहास कारानी मल्हारराव होळकर यांच्यावर नेहमीच अन्याय केला.ज्याने आपल्या आयुष्यातील चाळीस वर्षे हिंदवी स्वराज्य करीता झिजवली पेशव्यांच्या उत्तरेकडील मोहिमेत भाग घेऊन विजय मिळवून दिला ज्याचे नाव ऐकताच सुभेदार यांच्या भागो भागो म्हणून पळून जाणारे मोंगली अफगाण रोहीले शीख जाट ,अशा शिवाजी महाराज यांच्या गनिमीकावा चा पुरस्कार करणारे मल्हारराव यांना पेशव्यांनी कशी वागणूक दिली हे जगजाहीर आहे. सर्वांच्या चुकांवर पांघरूण घालून पानिपत पराभवाचं खापर होळकरावर टाकणारे अनेक जण आहेत परंतू सदाशिव राव भाऊंच्या रक्षणासाठी आपला शूर सरदार संताजी वाघाला ससैन्य पाठविलेल्या चा उल्लेख नाही.पेशवे व इतरांच्या कुटुंबीयांना सुरज मला जाटाकडे कोणी पोहचवीले.पार्वतीबाईना सुखरूप नेणारा जानू भिंताड्या कोण होता.जसे इतिहास कारणांनी संभाजी महाराजांना त्याच प्रमाणे मल्हारराव होळकर यांना पळपुटे ठरविले.बदनाम केले.
@aniketsaindre6330
@aniketsaindre6330 2 жыл бұрын
@@tiktokfamous9559 अर्धवट माहिती द्वारे कॉमेंट करू नका
@prithvirajsisal9877
@prithvirajsisal9877 2 жыл бұрын
@@shashikantayre522 हो इतिहासाच्या पानावर होळकरांचा इतिहास काहीसा दिसत नाही अस असू शकतय त्याच नवलच वाटतंय
@user-rx5ui7oc3p
@user-rx5ui7oc3p 2 жыл бұрын
🚩🚩हर हर महादेव.🚩🚩 🚩🚩धर्मो रक्षती रक्षित:🚩🚩
@sachindhaigude6134
@sachindhaigude6134 3 жыл бұрын
मराठी फौजेची आणि मल्हाररावाची कामगिरी खरंच अतुलनीय 🙏🙏
@sachindhaigude6134
@sachindhaigude6134 3 жыл бұрын
खूप छान 👌🙏जय मल्हारराव होळकर 🙏
@historyofindia007
@historyofindia007 Жыл бұрын
सलाम मल्हार राव होळकर यांच्या बहादुरीला एकमेव राजा भगवा अटकेपार झेंडा फडकवणार
@santoshukarde
@santoshukarde 4 жыл бұрын
अजब मराठा साम्राज्य , इतिहास सांगून जातो की कोण आहोत आपण आणि काय गर्व असायला हवा आपल्याला आपण मराठा असल्याचा🚩
@abhaysinhsonwalkar5596
@abhaysinhsonwalkar5596 2 жыл бұрын
श्रीमंत मल्हार होळकर आणि श्रीमंत यशवंतराव होळकर यांचा इतिहास सांगा जरा..... 🙏
@milindchoudhari9632
@milindchoudhari9632 5 жыл бұрын
मराठी माणसाला अत्यंत प्रेरणादायी इतिहास सादर केल्याप्रती आपणा सर्वाना खुप खुप धन्यवाद.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 7 ай бұрын
मराठा हिस्ट्री चे इतिहास अभ्यास खूपच सुंदर झाला आहे.ह्या घटना ऐकताना अंगावर काटा येतो,आणि उर अभिमानाने भरून येतो.मराठा साम्राज्य ची धाक अखंड भारतात किती होती .हे सर्व यश टिकल असत तर इतिहास खूप वेगळा झाला असता .इंग्रज भारतात येऊ शकले नसते.हर हर महादेव 💪💪🚩🚩जय महाराष्ट्र 🚩 छत्र पती शिवाजी महाराज की जय 🚩
@shripadgunjal9684
@shripadgunjal9684 4 жыл бұрын
महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर वैयक्तिक आणि संपूर्ण माहिती दया त्यांच्या पराक्रम सुद्धा
@dattashipalkarspeech5905
@dattashipalkarspeech5905 3 жыл бұрын
दादा महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावर व्हिडिओ बनवा
@jaykale65
@jaykale65 4 жыл бұрын
52 युध्य जिंकनारे महाराजा मल्हारराजे होळकर
@user-bt5tn8ld8w
@user-bt5tn8ld8w 5 жыл бұрын
शेवटी श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं योगदान अविस्मरणीय आणि अवर्णनिय आहे...! दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा... हे केवळ बाजीरावांमुळेच बोलले जाते
@rajendramadve4038
@rajendramadve4038 4 жыл бұрын
तूमचे बोलणे अगदी बरोबर आहे जय शिवराय जय शंबू राजे
@pranjaljoshi4160
@pranjaljoshi4160 4 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kanishkaandsuyashpawar4162
@kanishkaandsuyashpawar4162 4 жыл бұрын
Peshvyanni 20 lakh che yevji 6 lakh dile phakt Marathyannna,aani kay peshvyanch kautuk krto!
@yogeshvaishmpayan1458
@yogeshvaishmpayan1458 4 жыл бұрын
@@kanishkaandsuyashpawar4162 श्रीमंत
@AnMi-ln5bf
@AnMi-ln5bf 4 жыл бұрын
why protect Delhi throne? Marathas should have captured the delhi throne.
@eknanathkolse9
@eknanathkolse9 5 жыл бұрын
Jay malhar
@rajanbagwe1453
@rajanbagwe1453 4 жыл бұрын
अटके पार भगावा फडकावा ही श्री शिवरायांची ईच्छा पूर्ण झाली . पण हा इतिहास आम्हास तसेच भारतियांस शिकविला गेला नाही .
@rohithnayak1459
@rohithnayak1459 2 жыл бұрын
Sampoorna bharat che Swatantrya milun 70 varsha jhali. Pan Sagle hindunna khara itihaas pathya pustkat dile gele nahi. He amche durbhagya.
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 6 ай бұрын
मराठ्यांचे साम्राज्य अटकेपार होते हे लक्षात आल्यावर ऊर अभिमानाने भरून आला.हा दैदिप्यमान इतिहास महाराष्ट्र भर पोहचला पाहिजे.आपले प्रयत्न स्तुत्य आहेत.शुभ चिंतितो.
@rajaramrawool6952
@rajaramrawool6952 5 жыл бұрын
अप्रतिम👌 कितीतरी अगम्य, अपरिचित माहिती मिळाली. हा इतिहास कुणीच शिकवित नाही. याचा प्रसार व प्रचार बहुत व्हावा. आणि हो, आपली वक्तृत्वशैली व धीरगंभीर आवाज लाजवाब👍
@rameshgade185
@rameshgade185 2 жыл бұрын
असा इतिहास मला प्रथमच माहित झाला मी धन्य झालो आहे. माझे वय ७2 आहे -:💐धन्यवाद.
@swapnilabc9639
@swapnilabc9639 3 жыл бұрын
तंजावर ते पेशावर मराठा साम्राज्य पसरले होते. इतके आजवर कोणतेही साम्राज्य पसरले नव्हते. हर हर महादेव.
@akshaykuchekarak.8708
@akshaykuchekarak.8708 5 жыл бұрын
सर मल्हारराव होळकर यांच्या वरती video बनवा
@baburaopatil6852
@baburaopatil6852 4 ай бұрын
आजचे मराठे वाढदिवसात गुंतले आहेत , धन्य आहेत ते मराठे ज्यांनी अटकेपार भगवा झेंडा फडकवला, कोटी कोटी प्रणाम त्या मराठी सरदारांना ते 🙏🙏🙏🙏🙏💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩
@shubhamangre8688
@shubhamangre8688 3 жыл бұрын
I am living in Delhi but I am a Maratha. Whenever I am in tension or stress I watch our Maratha history on your channel and it helps to grow. Thank you, sir. Sir, I request you to please upload our history in English so Apla Maratha n cha Jendha punha akda Atkepar padakau. Tya lockana pan samjudya Marathe kon hote ani kon ahe. 🚩🚩🚩
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
kzbin.info हा आपला इंग्रजी चॅनेल आहे नक्की पाहावा तसेच kzbin.info हा आपला हिंदी चॅनेल आहे नक्की subscribe करा धन्यवाद
@pandukokate8582
@pandukokate8582 Жыл бұрын
You are 100% righ my dear brother !!!!! Jay Maharashtra
@siddheshkakade1913
@siddheshkakade1913 Жыл бұрын
Marathi
@siddheshkakade1913
@siddheshkakade1913 Жыл бұрын
@@MarathaHistory marathi
@jaywantdesai29
@jaywantdesai29 Жыл бұрын
@@MarathaHistory .
@rohansapale9530
@rohansapale9530 4 жыл бұрын
Yashwantrao Holkar yanchya varti please video banva !!!
@gaurangsawant4311
@gaurangsawant4311 3 ай бұрын
खरच काय मराठ्यांचा इतिहास आहे. मि मराठी असल्या चा गर्व आहे. खुप सुंदर माहिती आपण सादर केल्या बद्धल धन्यवाद
@abhijeettambade2932
@abhijeettambade2932 4 жыл бұрын
The great Maratha, Jai Malhar
@prathameshbhopale4405
@prathameshbhopale4405 4 жыл бұрын
मराठा साम्राज्य हे अटके पर्यंत पसरले होते , आणि हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी मराठे पुढे होते त्यांचे बलिदान आपण कधीच विसरलं नाही पाहिजे .म्हणून मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज , धर्मवीर छत्रपती संभाजीराजे व पेशवा बाजीराव यांना आपण कायम स्मरणात ठेवावे.
@arvindchavan9875
@arvindchavan9875 2 жыл бұрын
thanks
@ajitgujar1245
@ajitgujar1245 2 жыл бұрын
Ch. Shivaji Maharaj nantar ch. Shambhaji raje ani nantar ch. Shahu Maharaj (Shambhaji raje yanche putr) yancha kalat atkepar zenda Rovla gela
@kartik2772
@kartik2772 2 жыл бұрын
@@ajitgujar1245 छत्रपती शाहू महाराज हे पेशव्यांचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात त्यांनी प्रत्यक्ष युद्धात सहभागी न होता राजकारण संभाळले म्हणुनच पेशवे निर्धास्तपणे युद्धात सहभागी होऊ शकले छत्रपती शाहू महाराजांनी जगाला एका वेगळ्याच पद्धतीच्या छत्रपतींची ओळख करून दिली जितकी बाजीराव, बाळाजी विश्वनाथ आणि चिमाजी अप्पांची मनगटातली ताकद मराठा साम्राज्याला गरजेची होती तितकीच छत्रपती शाहू महाराजांच्या बुद्धीची देखील होती
@swanandgore1946
@swanandgore1946 Жыл бұрын
झालं, ते राहिलं बाजूला हल्ली फक्त त्यांची जात बघितली जाते. पेशवे ब्राम्हण होते म्हणून त्यांना नावे ठेवली जातात, त्यांचं कौतुक केलं जात नाही
@sureshbandichhode
@sureshbandichhode 4 жыл бұрын
श्रीमंत मल्हारराव होळकर आणि श्रीमंत यशवंतराव होळकर या दोन्ही राजा बाबत पण माहिती द्या
@prithvirajsisal9877
@prithvirajsisal9877 2 жыл бұрын
हो बरोबर भाऊ यांची माहिती मिळाली नाही जास्त
@abhaysinhsonwalkar5596
@abhaysinhsonwalkar5596 2 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@kiranshete6639
@kiranshete6639 3 жыл бұрын
खरंच गर्व आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्म झाला 🚩
@shubhamchavan2258
@shubhamchavan2258 4 жыл бұрын
वाईट एकाच गोष्टीचे वाटते.. आज आपण आपली ताकद विसरलो..आज मराठा मुल आपला इतिहास थोडा फार जाणतात..पुन्हा एकत्र या..आणि शिवरायांचे स्वप्न पूर्ण करूया..
@kedarpatil444
@kedarpatil444 4 жыл бұрын
कारण पूर्वी मराठा mantla की पूर्ण मराठा समाज समजलं जाईचा आता मराठा ही येक जात झाली आहे आपण सर्वानी पूर्वी सारखे येक येण्याची गरज आलेली आहे
@hrsofficial8247
@hrsofficial8247 4 жыл бұрын
हिंदू पदपातशाही जय हिंदुराष्ट्र हर हर महादेव
@maheshdeshpande6351
@maheshdeshpande6351 3 жыл бұрын
हरहर महादेव, "अटकेपार झेंडे,, यशाचे शिखर,,, मराठ्यांची ताकद योग्यता,व परराष्ट्र धोरण यावरून कळते, अत्यंत चागली माहिती उपलब्द करून दिली
@raosahebshinde9379
@raosahebshinde9379 Ай бұрын
अतिशय सुंदर लेख आणि माहिती दोन्ही गोष्टींचे सुरेख वर्णन जय महाराष्ट्र.
@shekharrevalkar6252
@shekharrevalkar6252 4 жыл бұрын
छत्रपतिंचे स्वप्न पेशवाई मधे पूर्ण जाहले।ग्रेट पेशवे।
@yannawar2678
@yannawar2678 4 жыл бұрын
खूप खूप आभार , अभिमान वाटतो मराठी असण्याचे . हा इतिहास सर्वांना कळावा हीच श्री चरणी प्रार्थना .
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
धन्यवाद Video अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की मदत करा, म्हणजे आपला इतिहास अधिकाधिक पसरेल.
@kedarmore8493
@kedarmore8493 5 жыл бұрын
Bagha apla itihas... Ugach bramhan dalit maratha obc as vagu naka
@amitgokhale6578
@amitgokhale6578 Жыл бұрын
Very true
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
जबरदस्त इच्छा शक्ती ने मराठा साम्राज्य निर्माण झाले.है कागतपत्र पुरावा याने सिद्ध होते. मराठा हिस्टरी चॅनल चे खूप कौतुक आणि अभिनंदन करतो.जय महाराष्ट्र
@drrajnikam1899
@drrajnikam1899 4 жыл бұрын
अतीशय सुंदर माहिती दिली आहे मलाही आज पेशव्यांचा ईतिहास समजला आम्ही आपले आभारी आहोत......
@pandurangdeshpande5739
@pandurangdeshpande5739 4 жыл бұрын
अतिशय मुधेसुद व अभ्यासपूर्ण ओघवते वर्णन
@shiva.4861
@shiva.4861 3 жыл бұрын
काय महापराक्रमी पूर्वज आपले. कुठे पेशावर आणि कोठे महाराष्ट्र..
@nishantshelke7058
@nishantshelke7058 5 жыл бұрын
उत्तरेचे मराठेशाहीचे बुरुज श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर ,शिंदे घराणे
@KAMLESHSUTAR78
@KAMLESHSUTAR78 4 жыл бұрын
malharrao he shapch tharlet marathe shai la
@tusharpandhare45
@tusharpandhare45 4 жыл бұрын
@@KAMLESHSUTAR78 काय मराठीमधे लिह
@sachindeorebadlapuryoutube357
@sachindeorebadlapuryoutube357 4 жыл бұрын
Malharba hote mhanun atkepar zhende lagle
@satishpukale3643
@satishpukale3643 4 жыл бұрын
@@KAMLESHSUTAR78 विनाशकाली विपरीत बुद्धी आहे तुजी
@pratikpatil4209
@pratikpatil4209 4 жыл бұрын
@@sachindeorebadlapuryoutube357 अरे भाउ नाही मल्हारराव असोत किंवा होळकर घराणे यांनी स्वार्थ फार बघितला स्वतःचा.शिंदे,आणि पवारांच त्यांना बघवत नव्हत शिंद्यांच राजपुतान्यावर व दिल्लीवर वाढत असलेल प्रभुत्व त्यांना खुपत होत शेवटी ते इंदोरच्या जहागिरीपुरतेच मर्यादित राहिले पण राजपुतांची साथ होळकरांमुळे मराठ्यांना मिळाली नाही.व मराठ्यांची हिंदुधर्मरक्षक प्रतिमेला काळिमा फासला जात होता.अर्थातच पुढे महादजी शिंद्यांनी पुन्हा हिंदुस्तान ताब्यात आणला होता.
@AM-iv4kx
@AM-iv4kx 3 жыл бұрын
जय मराठी साम्राज्य जय होळकरशाही जय पेशवे 🧡
@Mayur_Borse_1507
@Mayur_Borse_1507 Жыл бұрын
मराठा साम्राज्य म्हणावे ।।।
@vinaykumarkamble1852
@vinaykumarkamble1852 4 жыл бұрын
Bajirao peshve jivant aste tr marathe Panipat harle naste
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 2 жыл бұрын
अतिशय सुंदर VDO... 🙏🙏👍👍🚩🚩🚩
@rajendrashejul404
@rajendrashejul404 3 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली आपण ऐतिहासिक पत्रातील मजकुर किती सविस्तर वर्णन करतात.👍👌💐
@marutiabagole2567
@marutiabagole2567 5 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती, जय शिवराय, बाजीराव पेशवे👍
@ravindragawde4489
@ravindragawde4489 5 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहेत सर आपण.....आपले लाख लाख धन्यवाद...प्रत्येक मराठी माणसाने हा विडिओ बघितलंच पाहिजे...आपल्या मावळ्यांनी महाराज्यांचे स्वप्न पूर्ण केले...जय जिजाऊ जय शिवराय
@jena7387
@jena7387 Жыл бұрын
Har Har Mahadev 🚩, Jai Shivrai, Jai Maharata Army, Jai Bhavani 🚩🙏
@sanjaygorade581
@sanjaygorade581 2 жыл бұрын
गर्जा महाराष्ट्र माझा , हर हर महादेव
@swapnilkunjirpatil4579
@swapnilkunjirpatil4579 4 жыл бұрын
खुप छान जय मल्हार जय महाराष्ट्र जय हिंद हर हर महादेव
@Saj393
@Saj393 5 жыл бұрын
खुपच सुंदर छान प्रेरणादायी माहिती दिली आहे आवाज देखिल छान भारदस्त आहे हार्दिक शुभेच्छा व मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार परत परत दर आठवड्याला एक प्रकारे कार्यक्रम हाती घ्याल अशी अपेक्षा आहे धन्यवाद
@ulhasadhao9517
@ulhasadhao9517 3 жыл бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवराय अटके पार झेंडे लावलेला मराठ्यांचा ईतिहास माहीती दिली धन्यवाद
@milindsathe7454
@milindsathe7454 4 жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण। एव्हडी इत्यंभूत माहिती शाळेच्या इतिहासात शिकवत नाहीत। चांगले काम करत आहात। करत राहा।
@amardeepukarande
@amardeepukarande 5 жыл бұрын
Mindblowing narration.. hats off.. Proud to be Maratha !!
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 5 жыл бұрын
अप्रतिम सुंदर वाचन शैली पण काही लोकांनी dislike केलंय काय कपाळ करंटे
@abhinavshinde1448
@abhinavshinde1448 2 жыл бұрын
Te lande asnar , dusre kon ?
@pramodshelar7526
@pramodshelar7526 3 жыл бұрын
Khup sunder 1737 bajiro. Sahebanchi swari dyavi
@swapnilkale7956
@swapnilkale7956 5 жыл бұрын
चांगली माहिती खूपच उत्तम व आजपर्यंत न ऐकलेली माहिती दिली .कृपया उत्तर भारत नरेश महादजी शिंदे नीे पानिपत नंतर रोहिलखंड कसा उध्वस्त केला याची माहिती देणे
@kshatriyasoul6866
@kshatriyasoul6866 2 жыл бұрын
Shree shree shree CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🙏🚩 kiti mahan kissee marthyani ithihast lihlie 🙏🚩
@nileshoz4975
@nileshoz4975 2 жыл бұрын
अतिशय चांगली माहिती मिळाली. मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला हे इतिहासात वाचले होते. ती माहिती अतिशय चांगल्याप्रकारे ‌ समजली. धन्यवाद.
@shivajishinde266
@shivajishinde266 5 жыл бұрын
खूप छान आपण इतिहास अगदी योग्य प्रकारे मांडता आणि त्याच बरोबर ऐतिहासिक दाखले म्हणजेच पत्र,पुरावे ही सांगता ही फारच सुंदर गोष्ट आहे. आज परत अटके पार झेंडे लावण्याची वेळ आली आहे.
@rajendrakale2714
@rajendrakale2714 4 жыл бұрын
हर हर महादेव✊
@kshitijagadekar4916
@kshitijagadekar4916 2 жыл бұрын
फारच उत्तम ! हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.
@nitingadade5394
@nitingadade5394 2 жыл бұрын
Malhar rao holkar was a great subedar, 🚩
@user-ne8yn4ti8m
@user-ne8yn4ti8m 2 жыл бұрын
महाराष्ट्रात हा इतिहास पाठ्यपुस्तक नाही मराठी समाजात एक अभिमान निर्माण होईल जय शिवाजी
@anilgodhankar5178
@anilgodhankar5178 2 жыл бұрын
मराठा साम्राज्य ची चांगली। माहिती जय महाराष्ट्र
@sourabhnaikawadi1628
@sourabhnaikawadi1628 5 жыл бұрын
अटकेपार भगवा म्हणजे मराठी साम्राज्याचा वर्चस्वाचे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. ह्या मोहिमेनंतर मराठी साम्राज्याचे उत्तरेतील राजकारणावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले.
@sandeshkadam3040
@sandeshkadam3040 5 жыл бұрын
The great Maratha empire
@anantvishe8790
@anantvishe8790 2 жыл бұрын
हे वाक्य ऐकल्यावर आंगावर सरकन काटा मारतो( goosebumps) अहत तंजावर ते तहत पेशावर श्री चे राज्य छत्रपती चे स्वप्न साकार झाले
@sandipbacche6844
@sandipbacche6844 2 жыл бұрын
माझे छत्रपती शिवाजीराजे 50 वर्षे अजुन जगायला हवे होते.
@N.S_4912
@N.S_4912 5 жыл бұрын
खुप छान अजुन खुप माहिती अशी आहे जी आपल्या मराठी माणसांना माहित नाही आपण असेच अजुन माहिती द्यावी आपले खुप आभार
@sagarbhosale7354
@sagarbhosale7354 3 жыл бұрын
फार छान माहिती मिळाली🙏🙏🙏🚩🚩🚩
@harshalpadwal2294
@harshalpadwal2294 2 жыл бұрын
Tumhalaa khup khup Dhanyawad mahiti dilyaabaddal
@parakhsaxena417
@parakhsaxena417 4 жыл бұрын
कल पेशवा बाजीराव का जन्मदिन है आपसे वीडियो की आशा है।
@dnyaneshkulkarni2164
@dnyaneshkulkarni2164 3 жыл бұрын
हरहर महादेव ..खुप सुंदर.. धन्यवाद.।💐💐
@santoshbarve7700
@santoshbarve7700 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली!धन्यवाद।
@ganeshchide5308
@ganeshchide5308 2 жыл бұрын
अटक येथे झेंडे लावणारेशिवभक्त विर सुभेदार मल्हारराव होळकर होते
@BossBoss-zv3hk
@BossBoss-zv3hk 3 жыл бұрын
पेशवा खरच पावरफुल होते। वा।
@sameerpawar2551
@sameerpawar2551 5 жыл бұрын
Shree Ninad Bedekar sir yaanchi speech eikli hoti pan video khup chaan banvla aahe Jay Hind🇮🇳Jay Maharashtra🚩
@sachinmogle7120
@sachinmogle7120 4 жыл бұрын
जय श्रीकृष्ण परब्रह्म जय श्री छत्रपति शिवाजी महाराज कि जय हो
@devidaspable3015
@devidaspable3015 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली 👌👌👌
@abhichougule1543
@abhichougule1543 4 ай бұрын
खूप छान माहिती आहे समजून घेताना अक्षरशः प्रसंग समोर उभा राहतो नेहमी
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 жыл бұрын
Great video. Thanks for giving information about Maratha Power/Empire. Saying ' Marathas hoisted their flags at the fort of Attock fort really deserves to the Maratha Power.
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 2 жыл бұрын
Thanks for appreciation.🙏🙏
@nikhilhake93
@nikhilhake93 4 жыл бұрын
Holkar raje the great
@crafttheeverything78386
@crafttheeverything78386 Жыл бұрын
WAAA....CHAAN ITIHAS....MARATHA SHOURYA MHANGE HINDUSTHAN CHE VAIBHAV AHE....JAI MAHARASHTRA
@user-hm4sz8qh4h
@user-hm4sz8qh4h 4 ай бұрын
एकदम छान माहिती खूपच दुर्मिळ अशी आणि मराठी शाहीच्या व मराठा स्वाभिमानाचा आहे
@amitsumant3131
@amitsumant3131 5 жыл бұрын
केवळ अप्रतिम. दुसरे शब्दाच नाही. अशीच उत्तमोत्तम माहिती इतिहासावर मिळत राहो. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय जिजाऊ साहेब
@schaugule
@schaugule 2 жыл бұрын
Great Maratha history, proud to be Maratha!
@shrinivaspaygude8592
@shrinivaspaygude8592 3 жыл бұрын
पानिपतच्या पराभवा नंतर जे काही मराठे बलुचिस्तान मध्ये ठेवले त्याविषयी एखादा विडिओ खूप उत्तम होईल सर please!!!!!!
@laxmankhoje7149
@laxmankhoje7149 5 жыл бұрын
मल्हार राव आणि राघोबा दादा यांनी नजीब ला सोडले आणि ... पानिपत घडले .....⛳⛳⛳ जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@sanjayajegaonkar5432
@sanjayajegaonkar5432 2 жыл бұрын
मल्हारराव यांनी सोडले. रघुनाथराव यांनी नाही.
@tejaskhandalekar3645
@tejaskhandalekar3645 5 жыл бұрын
अतिशय सुंदर प्रस्तुती केली आहे. मराठ्यांचा वैभवशाली इतिहास खुपच छान अभ्यास पूर्णरीतीने व ओघवत्या शैलीत डोळ्यापुढे उभा केलात तुमचे कार्य असेच सुरू राहो खूप खूप धन्यवाद
@LuckyIndian24
@LuckyIndian24 Ай бұрын
I admire your great efforts. 21 gun salute to you. जय शिवराय
@rapatil1
@rapatil1 4 жыл бұрын
खूप छान व नवीन माहिती. आपल्या शालेय अभ्यासक्रमात किती दिशाभूल केलेली आहे याची जाणीव झाली. आपण पात्रांच्या पुराव्यानिशी माहिती सांगितल्याने विश्वास निर्माण झाला. आपले वकृत्व हि छान आहे. धन्यवाद !
@singingdancingcompetision1295
@singingdancingcompetision1295 4 жыл бұрын
Malharrv Holkar Ani Yashavntrav Holkar History pathva
@user-gn4nb4bt4h
@user-gn4nb4bt4h 4 жыл бұрын
हे पाठवणार नाहीत भावा . आपला इतिहास नेहमी हे लोक झाकून ठेवत असतात . आपला इतिहास आपल्यालाच पुनर्जिवीत करावा लागेल
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
हे लोक म्हणजे कुठले लोक? आम्हाला जसे जमेल तसे व्हिडिओ बनवून प्रसिद्ध करूच. तुम्ही अश्या अपेक्षा ठेवताय जसे तुम्ही आम्हाला पगारी कामावर ठेवले आहे. उगाच तेढ वाढवू नये. वेळ आणि काम सगळे सांभाळून आम्ही हे काम करत असतो. हा फूल टाइम व्यवसाय नाही. काळजी नसावी. योग्य वेळी माहिती नक्की मिळेल.
@saffronvalour9467
@saffronvalour9467 4 жыл бұрын
haa Aaplaa Parakram aahe. Sagle Marathi ek aahet, aaj parat aplyala ekatra yenyachi garaj aahe. Purna Hindustaan aaplyaChatrapatincha aahe. Chatrapati Shivaji maharaj, Chatrapati Sambhaji Maharaj, Srimanta Bajirao Ballal, Chimaji Appa, Raghobadadaa, Sadashivrao Bhaau ase thor mahapurush aplya kade aahet . marathi honyacha khup khup abhimaan aahe malaa. janma marathich milavaa he tar param bhaagya. Har Har Mahaadev !!!! hya deshatil pratyek non marathi-hindu marathyacha runi aahe ani rahnaar
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 30 МЛН
I wish I could change THIS fast! 🤣
00:33
America's Got Talent
Рет қаралды 101 МЛН
Каха ограбил банк
01:00
К-Media
Рет қаралды 11 МЛН
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН
Was ist im Eis versteckt? 🧊 Coole Winter-Gadgets von Amazon
00:37
SMOL German
Рет қаралды 30 МЛН