Рет қаралды 17,576
अब्दालीचा जन्म १७२४ मध्ये मुहम्मद इमामखान आणि झरगुना ऐकोझी यांच्या पोटी अफगाणीस्थानात हेरात मध्ये एका अब्दाली टोळी मध्ये झाला. वयाच्या केवळ १३-१४व्या वर्षी अहमद अब्दाली, इराणी बादशाह नादिरशाह याच्या सैन्यात लहान मोठी कामे करू लागला. हाच अब्दाली पुणे २०-२२ वर्षांनी हिंदुस्थानातील इतिहासाला कलाटणी देणाऱ्या सर्वात मोठ्या युद्धाला कारणीभूत ठरला... जाणून घेऊया या अफगाणी लुटारू टोळीवाल्या अहमदशाह अब्दाली बद्दल...
#Panipat #Abdali #MarathaHistory
Music Credit : / @giovannipuocci
Please subscribe to our Channel : / marathahistory
Telegram : t.me/MarathaHistory
Website : www.marathahistory.com
Twitter : / padmadurg
Wordpress Blog : raigad.wordpress.com
Facebook : / marathahistory
All images in the video are for representational purpose only.