Taliban in Afghanistan : Kabul सह अफगाणिस्तानात Ahmed Shah Abdali ला हिरो का मानतात?

  Рет қаралды 194,814

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#Afghanistan #Taliban #Kabul #AhmedShahAbdali
तालिबानी नेत्यांनी जेव्हा काबुलवर कब्जा करत राष्ट्रपती भवनात प्रवेश केला, तेव्हा तिथल्या पत्रकार परिषदेतील एका चित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या चित्रात अहमद शाह अब्दाली-दुर्रानी दिसत असल्याचं सांगितलं जात आहे. हा तोच अब्दाली आहे, ज्याच्या अफगाण सैन्याविरुद्ध मराठा सैन्य पानिपतची तिसरी लढाई लढले होते. भारतीयांसाठी, विशेषतः मराठीजनांसाठी खलनायक असलेल्या याच अहमद शाह अब्दालीला अफगाणिस्तानात मात्र 'बाबा-ए-कौम' किंवा 'राष्ट्रपिता' म्हटलं जातं. कोण होता अहमद शाह अब्दाली आणि अफगाणिस्तानात तो हिरो का आहे?
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 450
@KP-pb9pj
@KP-pb9pj 2 жыл бұрын
त्याच नशीब चांगलं की तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जन्माला नाही आला
@rutikshere9438
@rutikshere9438 2 жыл бұрын
Ny tr mundichi game😅😅😁
@wickedmonk2250
@wickedmonk2250 2 жыл бұрын
😂😂😂😂
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 2 жыл бұрын
@Sumedh Deshmukh Deshmukh tujhi aai neet ghal
@satejpachpute3958
@satejpachpute3958 2 жыл бұрын
Kadakkk bhava
@santarammore3904
@santarammore3904 2 жыл бұрын
Correct Bhava
@PrashantThakur11
@PrashantThakur11 2 жыл бұрын
त्यांच्यासाठी तो खूप महान असेल... तो स्त्रियांची इज्जत करत नव्हता..माझ्या राजा शिवाजी इतकं महान कुणीच नाही... अफगाणी लोक अश्या महिलांची इज्जत न करणाऱ्या शासकाला महान मानते... म्हणूनच कदाचित आज तिथल्या स्त्रिया safe नाहीत... त्यांना महानतेची व्याख्याच माहित नाहीये.. आणि म्हणे हिऱ्यातला हिरा... दुर्र्रान...😀
@user-gi8hs3ft3t
@user-gi8hs3ft3t 2 жыл бұрын
आजचा पाकिस्तान,अफगानिस्तान, बांग्लादेश,बलुचीस्तान हा सर्व प्रदेश मराठ्यांनी कधीच जिंकला होता अब्दाली नंतर.
@prasadrakshe6309
@prasadrakshe6309 2 жыл бұрын
Aaple shivaji maharaja ekte purun urayche ya afganyana
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 2 жыл бұрын
@@Magnetar_10 अशा विचारामुळे च मराठी राज्य संपले .
@GauravDhage
@GauravDhage 2 жыл бұрын
बरोबर, कर्म देशाला लागू असतं
@vedantdhage4438
@vedantdhage4438 2 жыл бұрын
Absolutely True..We can see..Karma Return💯
@shubhamgite8659
@shubhamgite8659 2 жыл бұрын
Abdali ne panipat aadhi delhi ४ वेळा लुटली होती , पण पानिपत नंतर तो परत आला नाही आणि मराठा साम्राज्य अफगाणिस्तान लुटायला गेले नवते , अब्दाली भारतात लूट मारायला आले होते
@storyworld7524
@storyworld7524 2 жыл бұрын
अबदाली जर खरंच एवढा महान आणि शूर होता तर त्याचं शोर्य अफगाणि लोकांच्या नसानसात उतरायला हवं होतं, जे की आमच्या राजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी आमचे रक्त आजही सळसळून उठते. केवळ कोरडी भक्ती ठेऊन एखाद्याला देव मानून उपयोगाचे नसते. वेळ प्रसंगी आपणच रक्षक बनून मैदानात उभे राहण्याची धमक ज्या राजाने प्रजेत निर्माण केली ती तीन शतकांनंतरही आज मराठी लोकांत जागी आहे. जय शिवराय 🇮🇳
@shivajipowar412
@shivajipowar412 2 жыл бұрын
मराठे साम्राज्य विस्ताराने पछाडलेले होते असं म्हणू नका.
@kishorkeni3204
@kishorkeni3204 2 жыл бұрын
साहजिकच आहे "आपला तो बाल्या, दूसर्याच ते कार्ट" हा मानवी स्व:भावच आहे.
@Prime_Nemesis_Autobots_Optimus
@Prime_Nemesis_Autobots_Optimus Жыл бұрын
As an Iranian we respect him 🇦🇫🇹🇯
@CineHeist
@CineHeist 2 жыл бұрын
चाटू (पत्र ) कारितेचे उत्तम उदाहरण..!! 😂😂😂
@EndlessBelief
@EndlessBelief 2 жыл бұрын
शिवजी महाराजा ज़्या भवानी मातेला अपल देवत समजत ,ती भवानीमाता नक्की कोण होती पहा 🤔😳kzbin.info/www/bejne/bqnbeX5noNeWfJo
@factsnex
@factsnex 2 жыл бұрын
khr ahe bhau ya bhadvyala laj vatayala pahije ky boltoy ha
@shashankarsekar8991
@shashankarsekar8991 2 жыл бұрын
Sarkha
@vidyasagarvyawahare
@vidyasagarvyawahare 2 жыл бұрын
🚩जय शिवराय 🚩
@priyajadhav123
@priyajadhav123 2 жыл бұрын
@Sumedh Deshmukh get lost khrathy tuyi history sangaychi grj nhi ith thrdcls khrathe sale nich
@priyajadhav123
@priyajadhav123 2 жыл бұрын
@Sumedh Deshmukh tu shivty thrdcls ramty
@sachinsathe9605
@sachinsathe9605 2 жыл бұрын
अशाच मराठी बातमीदारामूळं मराठं पानिपत हरलं न्हायतर आज अफगाणिस्तानसुद्धा मराठी असता. आण सातारा, कोल्हापूरच्या तर सासुरवाड्या असत्या तिथं..
@bhushanmahadik1172
@bhushanmahadik1172 2 жыл бұрын
"BBC" नावात सगळे सामावून आहे.
@gauravsurpatne
@gauravsurpatne 2 жыл бұрын
Brobr
@dcs5512
@dcs5512 2 жыл бұрын
अगदी बरोबर सचिन
@siddharthkadam4451
@siddharthkadam4451 2 жыл бұрын
Bhai mi satarakar ahe
@OMKAR_ROYAL
@OMKAR_ROYAL 2 жыл бұрын
Muslim धर्म जगात येउन 1500 तू 2000 हजार वर्षा झाले आहेत आणि हे म्हणतात की 5000 वर्षात कधि आबदाली सारखा योधा वघितला नाही😂😂😂😂😂😂
@kiransbansode2310
@kiransbansode2310 2 жыл бұрын
बोलण्यात चूक झाली असावी त्यांची
@TravelTrekTemple
@TravelTrekTemple 2 жыл бұрын
bBC कडून हेच अपेक्षित आहेत त्यांचे बापजादे तिकडचे आहेत🤣🤣 इस्लामला १४०० वर्षे सुद्धा झाली नाहीत अजून
@arvindphatak8607
@arvindphatak8607 2 жыл бұрын
परकीय आक्रमण करणारे चोर लुटारू होते इस्लाम 1400 वर्षांपूर्वी आला आमचा राम कृष्ण हजारो वर्षापासून आहेत
@kiransbansode2310
@kiransbansode2310 2 жыл бұрын
@@arvindphatak8607 कृपया राम कृष्णाचा पुरावा द्यावा
@priyajadhav123
@priyajadhav123 2 жыл бұрын
@@arvindphatak8607 ye ty ram krush ch purava de aadhi je hotech nhi tybdl bkbk krt aahe sglyat murkh lok fkt obc aahe smjl aani khrathehi murkh aahe svtachi akl use n krnare bramhani Dev bnun gulam Kel sgly mad obc lokna aani he murkh Lok gulam bnle mad devache
@ashishdeshmukh2393
@ashishdeshmukh2393 2 жыл бұрын
तुम्ही अफगानिस्तान चे पत्रकार आहे की... मराठी .... मराठे लोक त्याकाळी आपल्या भूमी साठी लढले .... तो तर एक लुटारू होता...
@aaplaprafull8985
@aaplaprafull8985 2 жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज हेच संपूर्ण आदर्श विश्वाला आहे व राहणार 🙏(वैयक्तिक मत)
@dr.sudhirpatil8084
@dr.sudhirpatil8084 2 жыл бұрын
अब्दाली कवि आणि धर्माची पी एच डी केलेला असेल तर तो आक्रमक झाला नसता. धर्माला माणणारा माणुस आक्रमण करू शकत नाही. तो शत प्रतिशत खलनायकच होता.
@dhananjayk130
@dhananjayk130 2 жыл бұрын
Islam Pramanay...Aapan Kafir aahot anhi Aplyala Mrutyu dand dene ha Islam cha Palan aahe
@watchvlogstunner1423
@watchvlogstunner1423 2 жыл бұрын
Abdali la rajputana lokanni bolavle hote peshwa Maratha aple samrajya mothe karat hote tyamule maratha barr ladayla abdali la bolavle asa Pan ek itihas aahe
@dr.sudhirpatil8084
@dr.sudhirpatil8084 2 жыл бұрын
@@watchvlogstunner1423 राजपुतांनी सदाशिव भाऊंना गाड्या मरून धान्य पाठविले होते .सैनिक आणि सोबत गेलेले बाजारबुणगे जगविण्यासाठी. (पाणिपत : विश्वास पाटील.)
@343230098300
@343230098300 2 жыл бұрын
अरे मित्रा त्याचा धर्म कोणता होता ? आजचे ओसामा आणि अबू अल बगदादी हे लोक पण उच्च शिक्षण पूर्ण केलेले इस्लाम वर पी एच डी केलेले होते आणि यांनी विश्वशांती साठी काय मोलाचा हात भार लावला आहे .हे काय सांगायला नकोच . मुळात अस्सल खरा इस्लाम हा तालिबान चा आहे . , आणि आपल्याला जे बोलले जात ती एक पळवाट आहे . इस्लाम धर्म शांतीप्रय आहे . वैगरे
@watchvlogstunner1423
@watchvlogstunner1423 2 жыл бұрын
@@343230098300 tujhya hishobane atankwadi vishwashanti aannar hote Chomya 😂😂
@kuldeeppatil5220
@kuldeeppatil5220 2 жыл бұрын
जगातील कोणताही राजा कसा असला पाहिजे आमच्या राजा सारखा प्रेम,बलिदान,दूरदृष्टी,कधी कधी ते देवापेक्षा महान वाटतात 🙏🏼 शत्रपती शिवाजी महाराज 🚩
@editz8638
@editz8638 2 жыл бұрын
जो राजा इतर धर्माचा व स्त्रीयांचा आदर करू शकत नाही त्याला महान शासक आणि धर्माचा अभ्यासक म्हणणे मूर्खपणा आहे . छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे जगातील उत्तम शासक होते याचा आम्हाला अभिमान आहे सर्व गुण संपन्न राजा म्हणून त्यांची ओळख पूर्ण जगात आहे .🚩🚩
@ganeshadsul9827
@ganeshadsul9827 2 жыл бұрын
ह्यांना आम्ही पानिपत मध्ये असमान दाखवलं होत हा आम्ही तिथं हरलो जरी असलो तरी आजपर्यंत कोणाचे धाडस नाही झाले
@lahutangade2367
@lahutangade2367 2 жыл бұрын
आमाला पानिपत चे युद्ध माहिती आहे आब्दालीने पाठीमागून वार केला आणि युद्ध जिंकला तूझा काय तो बाप आहे का त्याचे हेवडे गुणगान गातो
@dilipshelke3958
@dilipshelke3958 2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी राजांची बरोबरी कोणी करु शकत नाही. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@WhataMemories
@WhataMemories 2 жыл бұрын
Just enough.... enough ... stop it. Even though we didn't win Panipat, He bow his head towards Our great Sadashiv Rao Peshwa. Jai Hind.
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
बामनदेवता की जय हो
@WhataMemories
@WhataMemories 2 жыл бұрын
@@shashankmore8532 mentality…. 🤣🤣 Of course he served under our one and only maharaja Raja Shivba and I am proud to say I born on Shivba’s bhumi. Dhanyawad 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
@@WhataMemories Hypocrite.
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
@Mithyl Bidwai 🍌
@WhataMemories
@WhataMemories 2 жыл бұрын
@@shashankmore8532 whatever it is We are talking about particular video and it’s a history which we can’t change unfortunately. I wish that time if other people could come together then it would be different story.. right? Everything is in your own name so be like one … all the best.
@Shantanu_217
@Shantanu_217 2 жыл бұрын
तरीही तो लुटारूच होता आणि मराठ्यांनी ही असली अजगरं ठेचली याचा आम्हाला अभिमान आहे जय शिवराय🚩🚩
@samadhanmarkande6944
@samadhanmarkande6944 2 жыл бұрын
लुटेरे लोकांचं लुटेरे लोकांनाच अभिमान राहणार.
@SoundLovers
@SoundLovers 2 жыл бұрын
हर हर महादेव .....🚩🚩🚩 दाखवा आपली ताकद💪💪💪
@sumitchavan2559
@sumitchavan2559 2 жыл бұрын
Jai Marathe🚩
@northfact2146
@northfact2146 2 жыл бұрын
I am muslim respect maratha🤗🙃🙂
@MyLogic677
@MyLogic677 2 жыл бұрын
बीबीसी : enough of yours divide and conquer policy.
@jayjadhav8943
@jayjadhav8943 2 жыл бұрын
सम्राट अशोक यांचं नाव पुढे हा काहीच नाही
@Rutwij-Nerpagar
@Rutwij-Nerpagar 2 жыл бұрын
Doghi veglya veglya shatkatle ahe ti kuthe compare karto q
@pankajkumarshinde6774
@pankajkumarshinde6774 2 жыл бұрын
Ho बरोबर 👍 सम्राट अशोकाने अफगाणि स्ताना पर्यंत भारताचे राज्य विस्तारलेले होते👍👍
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
काही मायघाले मराठे गद्दार होतेच.. आजही आहेत.. दुरदैव
@thetechreview369
@thetechreview369 2 жыл бұрын
Panipatat Saglyat mothi gaddari Rajput rajyanni keli hoti
@dcs5512
@dcs5512 2 жыл бұрын
आम्ही अब्दालीला लुटारु समजतो, २६० वर्षापुर्वी अब्दालीने भारतावर आक्रमण केले परंतु त्याकाळी परकीय आक्रमणापासुन देशाचे रक्षण करण्यासाठी फक्त आणि फक्त मराठेच पुढे आले भले आमचा पराभव झाला असेल परंतु आमच्या महाराष्ट्रातील पुर्वजांच बलिदान व्यर्थ गेल नाही कारण १४ जानेवारी २७६१रोजी ह्या लुटारु अब्दालीने एकदाही हिंदुस्थानावर आक्रमण केल नाही खोटारडेपणा करुन क्रुरवृत्तीने वागणुक ह्याने आमच्या मराठी माणसांची आणि जनावरांची उपासमार केली आमचे सैनिक उपाशीपोटी लढले नसते तर आज देशात वेगळीच परिस्थिती राहिली असती, उपाशी व अर्धमेल्या सैनिकांची कत्तल करणे, लहान मुले-बाईकांचा छळ करणे हे ह्याची त्याकाळातील कुकृत्ये आणि म्हणे हिरो हा भडवा कसला हिरो, उपासमार झालेल्या दुबळ्या झालेल्या सैनिकांना हरवुन हा हिरो झाला आहे, मला तर वाटत त्याच्या ह्या कुकृत्याच्या पापाचीच फेड सध्या अफगाणिस्तानीला जनता करत आहे. पाकिस्तानातील बलुच प्रातांतील लोकांना विचारा महाराष्ट्राच्या मातीने शूर-वीरांना जन्म दिला आहे ते, बलुच प्रातांत आजही आमच्या दैवताच नाव अभिमानाने घेतलं जात 'जय भवानी जय शिवाजी'. ह्या हरामी अब्दालीला महत्व देवु नका. अब्दाली सारखीच माणसं दहशतवादाच मुळ आहे, हा अब्दाली त्या अफगाणिस्तानसाठी हिरो आहे की अजुन काय? हे आम्हास माहित नाही पण आपल्या हिंदुस्थानसाठी हा एक लुटारु आणि जिरो आहे एवढच
@NehaManhotra
@NehaManhotra 2 жыл бұрын
अब्दाली चा इतिहास एकण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही.
@xakashvlogs6132
@xakashvlogs6132 2 жыл бұрын
🚩
@prashantkatare2131
@prashantkatare2131 2 жыл бұрын
आज चे तालिबानी तेव्हाचा तो तालिबानी होता
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 2 жыл бұрын
मराठे हरले नाहीत.....अब्दाली ही जिंकला नाही....तो परत गेला......मराठ्यांच्या मनगटांनी पानीपतावर हींदु धर्म वाचवला.... आम्ही जिंकलो नसेल पण हरलो ही नाहीत हे लक्षात घ्या
@nitinbadhe9702
@nitinbadhe9702 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@ranjitkatkar9822
@ranjitkatkar9822 2 жыл бұрын
पानिपतची लढाई फितुरीने कोणी ही जिंकेल
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
शिवाजी समोर तो अब्दाली म्हणजे झाट में झिंगुर
@Rutwij-Nerpagar
@Rutwij-Nerpagar 2 жыл бұрын
Abdali peshva kalatla ahe shiv kalatla nai
@ravindragosavi5151
@ravindragosavi5151 2 жыл бұрын
घंटा, युद्ध संपल्यानंतर तो लगेच पळून गेला होता... त्याला जिंकला कसा म्हणता?
@shubham09901
@shubham09901 2 жыл бұрын
अफघाण चा 5000 वर्ष जुणा इतिहास ?😂😂
@wrp3315
@wrp3315 2 жыл бұрын
Laudy fir kya puri duniya akhnd bharat hi thi kya 😂😂😂
@shonalisamarath
@shonalisamarath 2 жыл бұрын
@@wrp3315 hahaha
@shubham09901
@shubham09901 2 жыл бұрын
@@wrp3315 Chutiye Akhand Bharat ka aur mere comment ka kya sambandh hai . Afghanisthan ka founder khud 17th century ka hai to 5k sal ka history over exaggeration hi hai
@thetechreview369
@thetechreview369 2 жыл бұрын
@@wrp3315 Pamplate Mohimmad ka tatta Spotted🤣😂
@clan1479
@clan1479 2 жыл бұрын
That's why they Are suffering.. जय शिवराय।। 🔥
@Magnetar_10
@Magnetar_10 2 жыл бұрын
पेशवाई साहेब , नेतृत्व कमकुत पेशवाई करत होती त्यामुळे पानिपत झाले. मराठ्यांचे राज्य पेशवाई आली तेव्हाच संपले होते. आता पेशवे कोण होते ते विचारू नका महणजे जाल.
@vrusahabhshirote5288
@vrusahabhshirote5288 2 жыл бұрын
@@Magnetar_10 explain
@vrusahabhshirote5288
@vrusahabhshirote5288 2 жыл бұрын
Bajirao ni marathyancha vistar kela.Nanasahebanchya Kalantre atke par jhende lagle.Panipat kahi namushki nhavta.Heswata Abdali tyaja patrat mhanto.Panipat madhe gamavleli sarv territory marathyani 10 varshani parat milavlya.Jara itihasacha abhyas Kara ugach manat yetay mhanun kahi bolu naka
@vrusahabhshirote5288
@vrusahabhshirote5288 2 жыл бұрын
@Sumedh Deshmukh Me fakt he mhantoy ki peshwyan mule maratha samrajya budle ka .He sarv maratha ahet he Mala Suda mahit ahe.
@navkrantiagro
@navkrantiagro 2 жыл бұрын
Khalnayak abdalya
@KingKing.795
@KingKing.795 2 жыл бұрын
BBC News वाल्या सर्व टीम ला एक विनंती लवकर अफगाणिस्तान ला जाऊन स्थायिक व्हावे आणि चाटत बसावे इथं आपला इतिहास सांगायची लाज वाटते का त्या मुघलांचा सांगताय आधी आपला जो आहे तो सांग
@raghbirsinghbasriwale5465
@raghbirsinghbasriwale5465 2 жыл бұрын
शीखानी नतर अब्दालीला हारवले होते तो पळुन गेला होता
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 2 жыл бұрын
मग मराठ्यांना पहिला सपोर्ट का केला नाही.
@RajeshAllArts
@RajeshAllArts 2 жыл бұрын
अब्दाली ला जाट राजपूत व इतर राज्यानी भारत मध्ये बोलावले फक्त मराठा हरवन्या साठी
@ninadkorde8134
@ninadkorde8134 2 жыл бұрын
खरे तर मराठे पानिपत युद्ध हरले नव्हते.कारण अब्दालीने जेव्हा स्वतः चे सैन्याची क्षती पहिली....तेव्हा तो भारतात आला नाही.....तेथूनच परत अफगाण ल गेला.त्यानंतर त्याने कधीच भारतात पाऊल ठेवले नाही. यात मराठयांची हार आहे की जीत ह्याचा आपण सर्वांनी विचार करावा.
@psyc_aniket
@psyc_aniket 2 жыл бұрын
अस नाही
@SK-ju6iu
@SK-ju6iu 2 жыл бұрын
@@ninadkorde8134 Absolutely right
@Baapofmemes
@Baapofmemes 2 жыл бұрын
RAJA BAITHA GHODE PEY ABDALI OR SARA AFGANISTAN MERE LIDE PEY 😇
@vishalgaikwad3061
@vishalgaikwad3061 2 жыл бұрын
Nice
@nitinmhaishale9607
@nitinmhaishale9607 2 жыл бұрын
Respect every warrior..being marathi iam saying..jai maratha
@ramgorakh9058
@ramgorakh9058 2 жыл бұрын
मराठे कधीच हारले नाही .....🚩
@karanphad3487
@karanphad3487 2 жыл бұрын
मराठा सैन्य यायच्या आतच तो अब्दाली पळून जायचा इतिहास नीट वाचा👍👍
@shashankmore8532
@shashankmore8532 2 жыл бұрын
खोटं आहे
@ganeshshendkar3
@ganeshshendkar3 2 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी
@ShubhamPatil-rd2iy
@ShubhamPatil-rd2iy 2 жыл бұрын
समर भूमीचे सनदी मालक शतयुध्दांचे मानकरी रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभित करी.... जयस्तु मराठा
@marathi148
@marathi148 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🔥🔥🔥🔥
@rohitkukade3121
@rohitkukade3121 2 жыл бұрын
Kaaycha Raaja be ha jo vyakti asahay lokkaanwar atyachar karto kattali karto ewdhacha nawhe tya bhadawyane 15 to 16 hajaar striyaana neun gulaam baanawle to Raaja kasa kaay asu shakato??
@shridharthorat6590
@shridharthorat6590 2 жыл бұрын
हे भारतातील शहा मंडळी बहुतेक सगळे अफगाण चेच आहेत 👍
@abhijeetborse
@abhijeetborse 2 жыл бұрын
Panipat Harle aste tar ithe sarve sunat jhali Asti panipath mavle jinkle hote 🇮🇳🚩
@kiransbansode2310
@kiransbansode2310 2 жыл бұрын
मराठा सैन्य म्हणजे अठरा पगड जाती
@fiber2156
@fiber2156 2 жыл бұрын
Tumi sodun, Britisher chatu
@akashsuravase708
@akashsuravase708 2 жыл бұрын
Jay bhavani jay shivaji
@chandrakantahire8759
@chandrakantahire8759 2 жыл бұрын
Hi
@hrs8772
@hrs8772 2 жыл бұрын
एवढं संशोधन भारतात अनेक चांगले राज्यकर्ते होऊन गेले(मुघल सोडून) त्यांच्यावर पण तुम्ही बोलू शकता...पण तसं तुम्ही ते करणार नाही, मुघल किती ग्रेट होते हे सांगण्यात तुमचा जास्त वेळ वाया जातोय, हे BBC हिंदी वरचे व्हिडिओस पहिले कि दिसून येते.. भारतीय व्यक्तींबद्दल चे फक्त तुम्ही ते नायक कि खलनायक, तुकाराम महाराजांचा खून झाला होता असलेच विषय उकरून काढण्यात तुम्हाला जास्त रस आहे, त्यांनी जे कार्य केली त्याकडे तुमचं लक्ष जाणार नाही , व तस करण्याची तुमची लायकी देखील नाही अस दिसतंय...
@manisht1020
@manisht1020 2 жыл бұрын
If only all the kings could have come together we would have won the war. Got betrayed by some kings.
@abhijeetthigale5087
@abhijeetthigale5087 2 жыл бұрын
एवढा व्हिडिओ केला, अब्दालीला कोणी मारलं हे सांगायचं होते, मराठ्यांना अब्दाली ने हरवले नाही हरवले ते आपल्याच लोकांनी फितुरी करुन आणि सोबत उभे न राहता. सांगायची आहे तर संपूर्ण माहिती सांगा . इतिहासाशी मांडलेला खेळ थांबवा. चाटूकरिता करने बंद करा.
@1entertainmentworld297
@1entertainmentworld297 2 жыл бұрын
अब्दाली लढाई जिंकला... युद्ध नाही. नाही तर बाबर आणि अकबर यांच्या प्रमाणे अब्दाली दिल्लीच्या सिंहासनावर बसला असता. अधिक माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित सहा सोनेरी पाने.
@vikeerajepatil5557
@vikeerajepatil5557 2 жыл бұрын
मराठा सैन्य ज्या वेळेस इथून गेले त्यावेळेस अब्दाली विरोधात भारतात कोणाचेच सैन्य हे समोर आले नाही, हा इतिहास आहे
@rajujagdale6972
@rajujagdale6972 2 жыл бұрын
काहीतरी चुकिची माहिती हे
@surajshaha5819
@surajshaha5819 2 жыл бұрын
हुतात्मा होणे आणि पराभव होणे यात फरक आहे.. मराठ्यांचा पराभव नव्हता झाला.. त्या झाटू ची परत हिम्मत नाही झाली परत मराठ्यांवर आक्रमण करण्याची.. ह्या ला म्हणतात जरब.. बचेंगे तो और भी लडेंगे..
@sunny2169
@sunny2169 2 жыл бұрын
laj vatu dya he clip banvnaryana
@factdesk6327
@factdesk6327 2 жыл бұрын
Marathi news channel sangun asle thumbnail bnvta laaj ny vatat
@shrikantpatil6157
@shrikantpatil6157 2 жыл бұрын
Incorrect reporting....BBC as usual
@shrikantpawar7024
@shrikantpawar7024 2 жыл бұрын
तुम्ही चाटा अब्दाली ची
@mukundhpatil1165
@mukundhpatil1165 2 жыл бұрын
पानिपत युध्दात मराठे हरले नव्हेत मराठे हरले असते तर उत्तर भारतात मराठा राजवट वाढलीच नसती पानिपत युध्दानंतर मराठा साम्राज्याची उत्तरेत वेगाने वाढ झाली आणि अब्दालीला एवढी दहशत बसली की त्याने परत कधीच उत्तर भारताकडे पाहिले नाही
@dattajadhav2081
@dattajadhav2081 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र 🚩
@sanjaydongre
@sanjaydongre 2 жыл бұрын
We maratha lost battle because Rajput didn't showed up , ....that's why we lost battle, other wise who the hell was Abdali ..
@shivkumardange9371
@shivkumardange9371 2 жыл бұрын
Very true
@sanjaydongre
@sanjaydongre 2 жыл бұрын
@Mithyl Bidwai , don't forget that India is a very powerful country . Abdali won war with the help of rajput otherwise, he would have been dead in panipat with his army.
@sanjaydongre
@sanjaydongre 2 жыл бұрын
@Mithyl Bidwai don't say like God couldn't stopped, because He is supreme power. But we lost because of friends & not because of enemy . Who the hell Abdali was , ..
@akshayshinde977
@akshayshinde977 2 жыл бұрын
We should learn from history does not unity within hindus thats why other religions people capture india.... keep together save hindu culture save India hindusthan
@Shukra12
@Shukra12 2 жыл бұрын
@@akshayshinde977 yes, no castism, we are just Hindus , Jai Shri Ram!
@vaibhavkale6123
@vaibhavkale6123 9 ай бұрын
Atche maratha bgha Ani atche afghan bgha frk kelal😅
@ranveermande8168
@ranveermande8168 2 жыл бұрын
Jay Maharashtra
@factdesk6327
@factdesk6327 2 жыл бұрын
Laaj vatte ka bbc ase thumbnail banvtana tumhla laaj vatat nhi ka 😠😠😠😠😠😠😠 Adhi tr tumhla neet history mhit nhi ani news detay khi tri laaj balaga aplya maharshtra madhe sudha khup mothe chan history ahet ani tya mdhun shiknysarkhe ahet te kdhi tumhala dakhvta yett nhi thumbnail change kr 😠😠😠😠
@vijaysaraswat7537
@vijaysaraswat7537 2 жыл бұрын
बी बी सी चे हेच काम आहे हळुच हिंदू विरोधी लोकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण करणे. कम्युनिस्ट व असल्या लोकांचं हेच काम असतं ज्यांनी ज्यांनी भारतावर आक्रमण केले त्यांच्या बद्दल भारतातील लोकांना ते कसे चांगले होते हे सांगणे.
@4DGUY
@4DGUY 2 жыл бұрын
Abdali tr parat palala hota tyacha saynya kami zala hota ani tyala bhiti hoti ki jr koni tyavar hamla kela ki lagech udhvasta hoil tyacha samrajya real madhe abdali ch harla hota🚩🚩🚩😈jay shivchatrapti shashan only...
@udayjoshi1054
@udayjoshi1054 2 жыл бұрын
forgetting pass mahabharata pani pat sobrato temple king of rain put
@ajaybhatkar5851
@ajaybhatkar5851 2 жыл бұрын
Elon
@yogeshahire8352
@yogeshahire8352 2 жыл бұрын
Maratha kadhich konachy bapala harala nahi.ani harnar nahi.asale lay ale gele
@kokanunlimited2084
@kokanunlimited2084 2 жыл бұрын
Maharajansamor hyachi laykich nahiye....
@surajchavan2577
@surajchavan2577 Жыл бұрын
जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे युद्धतंत्र शिकवतात, अब्दाली चे नाही...
@ajayvaidya6538
@ajayvaidya6538 2 жыл бұрын
सिनेमाची स्टोरी सांगू नका . आम्हाला माहिती आहे इतिहास
@simplethings7221
@simplethings7221 2 жыл бұрын
Maratha 🚩❤️
@vaibhavdeore7311
@vaibhavdeore7311 2 жыл бұрын
Parat parat panipat athvan karun dyaychi garaj ahe ka ? Aplech changle nasta
@vinodgajare2
@vinodgajare2 2 жыл бұрын
Jay Bhavani Jay Shivaji
@Berar24365
@Berar24365 2 жыл бұрын
आफगाण्याना हरवणाऱ्या नेताजी पालकरांना आम्ही आदर्श मानतो.
@priyankagawade7478
@priyankagawade7478 2 жыл бұрын
तुम्ही मराठी पत्रकार असाल तर ही बातमी सांगणे नाकारले पाहिजे होते.
@wrp3315
@wrp3315 2 жыл бұрын
😂😂😂😂
@dreamer7615
@dreamer7615 2 жыл бұрын
आपल्याला सत्य पचत नाही
@sachindhondupatil318
@sachindhondupatil318 2 жыл бұрын
जय शिवाजी महाराज
@amollehane8022
@amollehane8022 2 жыл бұрын
जय शिवराय
@parthdalvi7310
@parthdalvi7310 2 жыл бұрын
महाडजी शिंदे नाव माहित आहे का? त्या अफगानी रोहिल्ला ला पळवून लावले
@prakashpatil2949
@prakashpatil2949 2 жыл бұрын
Ithe pan tyaache khup bhakt aaahet aani kahi lokana tyanchi daadhi kurwaalaayla khup aavadat. JAI SHIVRAI.
@amolbadakh8493
@amolbadakh8493 2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभू राजे हर हर महादेव
@hiteshsamel7133
@hiteshsamel7133 2 жыл бұрын
खातंय महाराष्ट्राच न गाताय अब्दाली च...असा व्हिडिओ आला की " कमेंट " करायच्या अगोदर " रिपोर्ट " करायला शिकलं पाहिजे आपण.
@rahulpatiljalgaon8521
@rahulpatiljalgaon8521 2 жыл бұрын
111111111
@Kasal269
@Kasal269 2 жыл бұрын
BBC ला काय एवढा उमाळा येतोय,लगेच BBC हिंदी चे मराठी भाषांतर केले,पानिपत नंतर अब्दाली भारतात फिरकला सुध्दा नाही.ही मराठयाची जरब नाही का.
@mashaknadaf8771
@mashaknadaf8771 2 жыл бұрын
खर इतिहास कुणी पुसू शकत हजार वर्ष या 5000 पूर्वी
@PareshThakur-mc9et
@PareshThakur-mc9et 9 ай бұрын
मुळात मराठे हरलेच नाही
@athravpotdar1369
@athravpotdar1369 2 жыл бұрын
BBC british broad casting company
@sameermhatre1975
@sameermhatre1975 2 жыл бұрын
कृपया अफगाणिस्तान बाबत काही भाष्य करावे. तिथे pandemic ची स्थिती काय? त्यांना तर लस मिळाली नाही, मास्क घालत नाहीत, मेडिकल ची बोंब ... मग कसे काय जमते....?
@thecritic4532
@thecritic4532 2 жыл бұрын
तुम्ही जरी या लढाईचा आनंद व्यक्त करत आहेत तरी आज तूमच्या देशाची हालत बघून आम्हाला तरस येतो ।
@Sps1303
@Sps1303 2 жыл бұрын
तुमच्यासारखे Yz लोक त्याचे वाईट कर्म चांगले दाखवतात
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 3,8 МЛН
OMG🤪 #tiktok #shorts #potapova_blog
00:50
Potapova_blog
Рет қаралды 18 МЛН
3M❤️ #thankyou #shorts
00:16
ウエスP -Mr Uekusa- Wes-P
Рет қаралды 11 МЛН