खुप छान बेडेकर काका महाराजांचे कार्य आपण समजा पुढे मांडून आपन चांगले काम करत आहात आपण महाराज च्या काळात असता तर आपणास ही त्यांनी चांगली जबाबदारी दिली असती येवढे काम आज आपण करत आहात आज येवढे शतके झाली तरी महाराजांन विषीय तेवढीच आस्था आज ही आहे मला आपला आदर करावासा वाटतो मला ही महाराजांन विषे य खुप ऐकायला आवडते आपले आभारी आहोत 🚩🙏
@ganeshpanchal89655 жыл бұрын
कै. बेडेकर साहेबांनी एवढा हा जो अभ्यास केला आहे, त्याला तोड नाही. इतके स्वतः ला त्यांनी वाहून घेतले इतिहासाला. त्रिवार मुजरा आपल्याला.
@rajendrapatil53913 жыл бұрын
महाराजांनी लिहुन ठेवलेल्या पत्रांचा अमूल्य ठेवा/खजिना समजला.
किती हा अभ्यास..खरच इतिहासाची आवड आवड असावी तर एवढी
@pratenchya6 жыл бұрын
बेडेकर सर, प्रचंढ अभ्यासपुर्ण शिवचरीञ ऐकायला मिळाले...धन्यवाद....प्रत्येक मराठ्याने तुमची सर्व व्याख्याने ऐकली पाहीजेत...तुमच्यामुळे महाराज नव्याने समजले...
@rajeshdixit47884 жыл бұрын
खूप स्फूर्ती दायक व सडेतोड आणि शास्त्र शुद्ध. आपल्याला मनाचा आणि मानाचा मुजरा. धन्यवाद.
@PtSachin4 жыл бұрын
Bedekar Sir, more than encyclopedia, expertise in History. Mentor, Leader, Idol for all of us. He is like a lighthouse for present & future generations.
@niteshsharma72015 жыл бұрын
निनाद सरांना मानाचा मुजरा ते आज आपल्यात नाहीत हे आपले दुर्दैव पण ते अजरामर झालेत स्वर्गात शिवरायांची सेवा करत असतील
@nileshjamdade12035 жыл бұрын
बरोबर आहे भाऊ
@dipakpatharwat29234 жыл бұрын
आपल्या अभ्यासाचा आम्हा लोकांना फायदा होत आहे. पत्राचे विश्लेषण आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराजांचे फारच छान आपण करता.👍🙏🙏🙏🙏
@nileshingavale32646 жыл бұрын
भाषा अतिशय शुद्ध . अभ्यास खुप छान .
@swapnillipane19843 жыл бұрын
खूप मोठा माणूस आज आपल्यात असायला पाहिजे होते
@rajeshjadhav68136 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र || || हर हर महादेव ||
@ganeshpanchal89655 жыл бұрын
अप्रतिम ! एवढा वैविध्यपूर्ण अभ्यास !! 👍
@surajs96733 жыл бұрын
Jay shivray
@Woodartdentist4 жыл бұрын
बेडेकर सर ग्रेट होते...
@pawanmahajan28166 жыл бұрын
Khup Khant vatatey saheb tumhala patr namshesh zalyachi. Jar kharach ti letters aaj rahili asti tar apan Shivrayanna international arena var spasht pane dakhavu shaklo asto...💯
@shashanksawant19865 жыл бұрын
Great work by Sir Ninad Bedekar..... Knowing Chatrapati by novels is not good enough. Somewhere exaggeration happens or writer take creative freedom. But with Ninad sir everything is stick to historical evidances that give you a real insights of Chatrapati.
@nileshjamdade12037 жыл бұрын
निनाद बेडेकर यांचे खूप आभार .जय महाराष्ट्र
@shaileshgaikwad18652 жыл бұрын
जय शिवराय
@kunalb4449 жыл бұрын
aawaj balasaheb thakaren sarkha vatato, khup mast knowledge dile, thank you sir
Khup Chhan Vyakhyan. Jay Bhavani Jay Shivaji. Jay Hind.
@vaibhavmule26646 жыл бұрын
Bedekar saheb khup khup dhanyawad.
@advocated.m.shuklgarje12572 жыл бұрын
🙏 शत-शत नमन आराध्य दैवत, महापुरुष नां !🙏
@rajeevbhide84292 жыл бұрын
Visited istur fakda tomb.. Near malavali karla.. Thx bedekar sir
@parmabendkhale31163 жыл бұрын
Great ...🙏
@NONO-iz7js9 жыл бұрын
Nice, Jai Shivaji.
@sanketagale23485 жыл бұрын
अप्रतिम...
@vijay606096 жыл бұрын
श्री निनाद सर आपण खूप सुंदर आणि स्फूर्ती देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जिवंत दर्शन आम्हाला घडवत आहात त्या बद्दल कृतज्ञ आहे .कृपया अकाउंट नंबर पाठवा मी मावळा होऊ इच्छितो .मला वेबसाईट वरून पेमेंट करता येत नाही .मला सहकार्य करायचे आहे .
@grampanchayatmalond86808 жыл бұрын
धन्यवाद सर
@komdaop4 жыл бұрын
Bedekar sir khup dandga studay aplyla✋👌
@avinashvinchurkar39196 жыл бұрын
Sir tumcha awaj khup god ahe
@milindmhatre9057 жыл бұрын
As possible must be share through facebook or whatsassp
@MarathaHistory7 жыл бұрын
+Milind Mhatre Available on facebook at our page. Facebook.com/marathahistory. You can share it from there or directly from youtube to facebook as well.
@shashanksawant19865 жыл бұрын
In one of the speech by Sharad Pokshe on Savarkar he saya " शौर्याचा इतिहास कुणी शिकवत नाही आणि म्हणूनच इंग्रजांपासूनची आजपर्यंतची पिढी एका inferiority complex मध्ये जगते" आज बेडेकरानसारख्या इतिहासकारांची गरज आहे.अजून खूप काही बाकी आहे
@WasimKhanCreations5 жыл бұрын
Just awesome speech
@nitinkhule10174 жыл бұрын
Sir माझी एक विनंती आहे की निनाद रावाची अजून व्याख्यान आपण अपलोड करा
@pradipdeore80687 жыл бұрын
nice very very informative
@saurabhmahashabde33159 жыл бұрын
Bedekar sir...you are the great..
@yogeshC02122 жыл бұрын
किती महान कीर्ती आहे.. गहिवरूनच रडावसं वाटतं..
@pritikode61454 жыл бұрын
Can you accept money in terms of Rs instead dollars?
@komdaop4 жыл бұрын
Sir can i help u any way
@akshaygandhalidhuri45424 жыл бұрын
👌🙏🚩
@sk-rt3qf4 жыл бұрын
शिवाजी महाराज, त्यांच्या सांगण्यावरून लिहलेली सर्व पत्रे आजच्या मराठी भाषांतर आणि विश्लेषणासह कोणत्या पुस्तकात वाचायला मिळतील सगळी पत्रे अशी मिळतील का? बाकी निनाद बेडेकर सरान्मुळे शिवचरीत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन मिळाला धन्यवाद!
@MarathaHistory4 жыл бұрын
शिवछत्रपतींची पत्रे - २ खंड - डॉ सौ अनुराधा कुलकर्णी