नागराज मंजुळे आणि अजय अतुल हे मराठी चित्रपटसृष्टी ला लाभलेले कोहिनूर हिरे आहे !
@vasanttondale57892 жыл бұрын
काय पण राव।
@TheRock-vs7mp2 жыл бұрын
मग कपाटात ठेव
@ravipatil2072 жыл бұрын
खरी गोष्ट आहे. . यांच्यामुळेच मराठी सिनेमाला पुन्हा सोनेरी दिवस आले आहे.
@Diwanechacha2 жыл бұрын
Jaatiwadi aahe ha brahman ani maratha samaja vishayi vish okto
@omkarmeme42442 жыл бұрын
Kuch bhi 😂😂😂
@rajdipmalavird95532 жыл бұрын
आडनाव घेताना पण त्यांनी सर्वांचे घेतले ...हा माणूस खरा आहे खूप प्रामाणिक आणि एकनिष्ठ ...भेदभाव नाही केला ..🙏🙏🙏💙💙
@Raj_Thackeray2 жыл бұрын
जय महाराष्ट्र !
@patilcreations02 жыл бұрын
Jai Maharashtra 🚩🚩🧡🧡
@dsn71932 жыл бұрын
आपले मराठी लोक चांगले ऊत्कृष्ट सिनेमे बनाउ लागले की आपोआप मराठी भाषा मजबूत होईल
@ramravjadhav2 жыл бұрын
कोणता सिनेमा वाईट आहे आणि हिंदी मध्ये कोणता चांगला आहे?
@yashtayade3802 жыл бұрын
@@ramravjadhav बरोबर
@Raj_Thackeray2 жыл бұрын
जय महाराष्ट्र !
@freakyrock58692 жыл бұрын
मराठी सिनेमे इतरही भाषेत डब व्हायला हवेत तर ते अख्या भारतभर पाहिले जातील जसे साऊथ चे सिनेमे इतके लोकप्रिय झालेत कारण ते इतर भाषेत डब होतायत.
@ramravjadhav2 жыл бұрын
@@freakyrock5869 सिनेमे डब करण्याअगोदर पोर मराठी शाळेत घालवायला शिका
@mrb70822 жыл бұрын
महाराष्ट्रातील मराठी मुलांनो तुमचे भविष्य कधी बदलेल सांगू शकत नाही...कोण कुठला नागराज मंजुळे सारखा दिग्दर्शक येईल आणि तुमचे आयुष्य बदलून टाकेल हे सांगू शकत नाही. ग्रेट नागराज मंजुळे सर...
@d.m.54102 жыл бұрын
मंजुळे खरच सर्व सामान्य माणसाला एक platform देत आहेत
@3432300983002 жыл бұрын
मला अजून पर्यंत कधी नकळलेली गोष्टी भारतीय फिल्म उद्योग सुरू केला एका मराठी माणसाने हा उद्योग सुरू झाला मुंबई महाराष्ट्रात तरीही मराठी चित्रपट सृष्टी ची बकाल अवस्था का ?पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल,अगदी दक्षिण भारतीय इथे सुपरस्टार बनले पण एक मराठी माणसाला सुपरस्टार बनता आलं नाही ? या मराठी माणसाने एके काळी हिंदुस्थान वर राज्य केलं विदेशी अफगाणी आक्रमण रोखली पण स्वतंत्र भारतात एकदाही पंतप्रधान बानू शकला नाही
@yogeshmalwade90602 жыл бұрын
Aaplich manas aaplli game karatat Mag ti kontihi field aso 😠
@JosephStalin-io5fp2 жыл бұрын
Saheb tumhi maananiya shivaji rao gayakvad(rajnikant) yhanna visarlat , te marathi aheat mulche jyanni south madhe kaam kele. Aaple marathi prekshak marathi maansala mahatva det nahi ani tikde south che lok marathi maansala hero banavtat, Madhuri dixit , nana patekar ani Rites deshmukh he tari kahi changle actors aheat!
@tejasji33642 жыл бұрын
एका थिएटर मध्ये मी आणि माझे मित्र सैराट बघायला गेलो होतो तेव्हा तिथे एक पंजाबी कुटुंब पिक्चर बघायला आले होते त्यातील एक ४-५ वर्षे वयाचा लहानगा त्याच्या आई कडे सैराट बघायचा म्हणून हट्ट धरत होता
@rajagroindustries50442 жыл бұрын
तुम्हा दोघांचीही आम्हाला अभिमान आहे
@prashantbhosale17722 жыл бұрын
खूप छान नागराज दादा,आपल्या industry मध्ये पुन्हा एकदा dr, Babasaheb Ambedkar,janmala yave लागतील तर,मराठी इंडस्ट्री ला चांगले दिवस येतील.जय शिवराय जय शंभूराजे जय भीम.🚩👍👌
@Mankari40552 жыл бұрын
नागराज सर respect for you 👏👏
@sanjaynalawade64912 жыл бұрын
नागराज मंजुळे यांच्या निर्मितीला खूप खूप सलाम
@rajeshshinde56962 жыл бұрын
Nagraj is very great human
@ashokatkare35972 жыл бұрын
एकेकाळी व्ही शांताराम,राजा नवाथे वगैरे भरपूर मराठी माणसं हिंदी चित्रपट दिग्दर्शक होते परंतू पुढे ते बंद झालं, महेश मांजरेकर यांनी सुद्धां हिंदीकडे जवळपास पाठ फिरवली,अशात नागराज मंजुळेंची धडक खुपचं स्तुत्य आणि आदरणिय आहे.
@sankkham2 жыл бұрын
Bollywood and tollywood मध्ये आता फक्त neptoism चालते. Even Gujrati लोकं पण कमी काम करतात आता bollywood मध्ये. Most गुजराती हे producers आहेत. Bt acting and direction madhe कमी आहेत and जे जुने आहेत तेच उरलेत. मराठी, Bengali, malyalam, Punjabi, gujrati, tamil movies मध्ये आपण नाटक मध्ये काम करणारे बघतो. पण bollywood and tollywood मध्ये नाही. कारण तिथे nepotism जास्त आहे.
@rajseb20072 жыл бұрын
नागराज साहेब, तुमच्या कडून आम्हाला फार अपेक्षा आहे.
@amolshingare862 жыл бұрын
नागराज सर तुम्ही विचारांचि आग लावता व समोरच्याला विचार करायला लावता
@शक्तिश्री2 жыл бұрын
छान भाषण मंजुळे सर🙏🙏🙏🙏
@baburavpatkar43772 жыл бұрын
आण्णा तुम्ही झुंड हा फिल्म मराठी मध्ये केली तर बर वाटलं आसत नाना पाटेकरंना घेउन अमिताभ बच्चन पेक्षा नाना छान काम आसत मराठी माणसाला किमंत देतात का हे हिंदी वाले मि सोलापूर जय शिवाजी जय महाराष्ट्र
@PK-nd8rm2 жыл бұрын
मी मराठी गर्व आहे मला मराठी असलेल्या
@nitinshelar23092 жыл бұрын
Ek no. Nagraj sir what a interview I saw in my life.. 👍👍🙏
@sujitshahare67852 жыл бұрын
जयभीम सर
@vantaasbantaas47152 жыл бұрын
Nagraj is inspiring always, anytime, He will take Marathi cinema ahead ..only one one person in Hundreds years of Marathi Cinema
@milindagnihotri61662 жыл бұрын
Nagraj manjule is proud of Maharashtra One of the best directors in india Proud to be a Marathi
@kiranawale95572 жыл бұрын
प्रत्येक मराठी माणूस म्हणजे हिरा ...❤️👍👍
@Berar243652 жыл бұрын
आपण हिंदी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या मराठी माणसांमध्ये एक नाव नक्की विसरतो ते म्हणजे व्ही शांताराम यांचे. शांताराम बापू मराठी होते आणि ज्यांना जात पात माहितीच करून घ्यायची असेल त्यांना सांगतो की ते त्या अर्थाने दलित घटकातील पण होते . शांताराम बापू यशस्वी मात्र आपल्या अद्वितीय कौशल्यामुळे झाले आणि त्यांना कोणी त्यांची जात धर्म ही कधी विचारला नाही.बापुनी पण त्याचे कधी भांडवल केले नाही.विशेष म्हणजे मराठी हिंदी ग्रामीण शहरी बहुजन अभिजन असे सर्व लोकांना आवडणारे चित्रपट बापुनी बनवले. मराठी माणसाने शांताराम बापूंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी
@NKsEntertainment2 жыл бұрын
नागराज सर respect for you
@PARIandVIHAAN2 жыл бұрын
आज झुंड चित्रपट पाहिला. खरंच उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे.
@vishalrupali26972 жыл бұрын
मराठी भाषा दीन साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे जयंती असली पाहिजे
@ashwinsonone47322 жыл бұрын
खरं बोलला.. अगदी मनातलं
@durgadambale53112 жыл бұрын
दीन म्हणजे दुबळा,दिन म्हणजे दिवस
@mayurdevkule79272 жыл бұрын
खरं बोलला दादा
@whatdipak21522 жыл бұрын
तुम्ही घायचा ना तुमच्या पहिल्या मराठी चित्रपटात एखादा मराठी हीरो
@tinas33942 жыл бұрын
Will pray for Marathi film industry to grow and prosper as it deserves the best 🙏🙏🙏🙏
@ratnas39822 жыл бұрын
We are the only people who can make it possible. unfortunately most of the people are going bollywood. I don't understand why they are wasting there money for there movies
@rekhagaikwad35662 жыл бұрын
Very true
@babankadam89422 жыл бұрын
बॉलिहुड मध्ये फक्तं मराठी माणूस मुख्य अभिनेता। अभिनेत्री। संपूर्ण टीममध्ये मराठी बाणा। हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार असून गरुड झेप 2022 प्रथम क्रमांक पटकावला झुंड ***💐👌
@sunilkhandagale99662 жыл бұрын
Great work nagraj manjule & ajay ,atul je marathi film industry & marathi bhashesathi best work karat aahe,tyana shubhechya ya karyasathi,jay hind,jay maharashtra
@realestateagent21932 жыл бұрын
खूप छान आण्णा
@indian01972 жыл бұрын
Best director=Nagraj Manjule💙
@Pdm0112 жыл бұрын
❤️ अण्णा❤️ Congratulations Jhund team 🙏
@universalblessings99892 жыл бұрын
Nagraj sir ek no... 👌👌👌
@sushivlog-xb2vl2 жыл бұрын
Nagaraj dada Is a very intelligent man
@dnyaneshwarnalvadenalvade74302 жыл бұрын
बॉलीवूड मध्ये खत्री व पंजाबी लोकांचेच प्राबल्य आहे
@dr.satishpund80952 жыл бұрын
खुपच परखड आणि प्रामाणीक मत मांडल, दोघांनीही… काय सांगशील ज्ञानदा!
@swap30002 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतिम मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌
@pratikjv82 жыл бұрын
मराठी चे बजेट वाढवाले पाहिजे आणि हिंदी चित्रपटात मराठी लोक घरात काम करणारे दाखवतात . आपल्या राजकारणी आणि श्रीमंत मराठी लोकांनी पुढे येऊन मराठी भाषा वर नेली पाहिजे. सध्या महाराष्ट्रात जातीचे राजकारण खुप चालू आहे ते थांबले पाहिजे आणि सर्व मराठी लोकांनी एकत्र आले पाहिजे 🙏 जय हिंद जय महाराष्ट्र
@mahavirk81972 жыл бұрын
Nagraj comes from lower strata of society so he has not got tat sort of publicity... He is the best in marathi film industry
@gopinathgholap87952 жыл бұрын
बरोबर आहे
@vaibhavniranjane45732 жыл бұрын
Marathi lokancha darara kayam thevnare nagraj ji ani ajay atul ji...salute
@princessagent63772 жыл бұрын
Direct.. मुद्द्याला हात 👍..
@magdhira64172 жыл бұрын
बरोबर बोललात नागराजजी.. 👍👍
@milindzute2 жыл бұрын
मनातलं बोलले सर👌
@kiranphuke58732 жыл бұрын
अण्णा rocks 🔥🔥🔥
@ranjananarawade81162 жыл бұрын
द ग्रेट नागराज 👍 👍 💐 💐 💐
@jeetubansodemanmad81982 жыл бұрын
जय महाराष्ट्र नागराज मंजुळे सर
@vinodpardeshi43152 жыл бұрын
हो ही तर खरी गोष्ट आहे
@kunalkambale94592 жыл бұрын
Nagraj Manjule ❤️❤️❤️
@kapiljadhav43622 жыл бұрын
नागराज मंजुळे एकदम बरोबर बोलेत.. बॉलीवूड मध्ये पण मराठी अॅक्टरसची इंट्री व्हायला पाहिजे... बॉलीवूड मध्ये वयाचे 60 वर्ष झाले.. तरीपण हिरो म्हणूनच काम करतात त्यांना हीरोइन पाहिजे 25 ते 30 वर्षाची... नागराज मंजुळे सारख्या डायरेक्टरची जर इंट्री बॉलिवूडमध्ये झाली तर नक्कीच बॉलीवूड बदलेल...
@krushnagadekar15262 жыл бұрын
झुंड नाना पाटेकर ना दिला असता बच्चन पेक्षा जास्त न्याय दिला असते भूमिकेला
@vasanttondale57892 жыл бұрын
बरोबर ।।।पण नागराजला किडाच होता लंबूबरोबर सिनेमा काढायचा ।।।।आपण काय करणार?सांगा...आता...
@vijaykamble86902 жыл бұрын
@@vasanttondale5789 PAN TULA KIDA ASALA PAHIJE NAGRAJ CHA PICTURE BAGHAYACHA...
@Indian-er6li2 жыл бұрын
Love you Sir
@sagarkamble222 жыл бұрын
Nagraj manjule sir tumhi kharach great aahat shevat mahanaykala kam karayala lavalat
@Rahulbhujbal372 жыл бұрын
Jay Maharashtra
@sonalipawar58512 жыл бұрын
Nagaraj dada100%बरोबर
@kalyanisonkamble97152 жыл бұрын
झुंड सुपर डुपर झालारे खुप चांगला आहे
@rajkhelkar76862 жыл бұрын
छान मंजुळे सर
@sham93052 жыл бұрын
खर आहे
@harsh_mh09682 жыл бұрын
Agdhi barobar ahe
@jadhavketan59822 жыл бұрын
We support u Nagraj..ek divas nakki yeyil...I am Mr Bhosale,Jadhav,Patil,Kamble,Manjule.. industries ke ek laute Malik..💪💪💪Hindi Ani south che cinemey baghnech bandh atta...Only Mai Marathi.. 🙏
@jayaprakashbalan25102 жыл бұрын
Marathi film industry has the most talented people across the country and earlier days, we used to have all the great talent of Marathi film industry making a strong presence in Hindi films. I have been inspired by the character actors that Marathi film industry has given like Shreeram Lagoo, Sulochana, Lalita Pawar etc. and so many. Marathi films have to be globally marketed and publicised, then automatically the language will become popular.
@nileshgawande85102 жыл бұрын
Realistic movie maker man - Nagraj Manjule sir🙏
@amolpatil59792 жыл бұрын
Great Nagraj Manjule Sir 🙏
@andrapopatlal54252 жыл бұрын
मी मराठी👌👌👌👌👌 सर्वांना नमस्कार 🙏
@sachinkarande97142 жыл бұрын
South Indian वेगळीच वोळख ली जाते तशी तुम्ही मराठी फिल्म इंडस्ट्री पण वोळखली जावी
@sachinsalve77722 жыл бұрын
Ek number manjile saheb
@sidrote90312 жыл бұрын
यश चोप्रा यांनी कधी फॅन्ड्री केलाच नसता, आणि करू पण नये😂👌👌
@t.a.jadhavyoutubecannal8562 жыл бұрын
Super.....
@vikasjamdhade71902 жыл бұрын
Great sir
@thedarkknight99592 жыл бұрын
आमचे लोक मूर्ख हो, मराठी सोडून त्यांचे च picture bagtet, Tamil तेलगू लोक त्यांचे movie's पाहतात, ते बॉलिवूड ल jaht गिन त नाहीत,
@Nextgenminds2 жыл бұрын
तू मूर्ख आहे मराठी त चांगले पिक्चर्स येतात कुठे एक पावनखिंड सोडला तर आखी मराठी इंडस्ट्री भोजपुरी च्या वाटेवरून चालली आहे
@Ashish-G-2 жыл бұрын
@Sagar Ingle बॉलिवूड ची बरोबरी नकोच आहे थर्ड क्लास आणि थिल्लर पणा मराठी नाटक आणि चित्रपटांचं कंटेन्ट, अभिनय हा जागतिक दर्जाचा आहे.
@rahulkulkarni9652 жыл бұрын
Barobar ahe
@Dkisap2 жыл бұрын
मराठी लोक English शिकायला विसरले , हा आहे प्रॉब्लेम
@mangeshbhosale79072 жыл бұрын
Nagraj manjule
@minakshisarang13762 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@s.m.82182 жыл бұрын
आठवतंय का, काय add केली होती, मैने प्यार किया चित्रपटाची,. महाराष्ट्रात ( लक्ष्या हिंदीत आला रे..... छी!!!!)...
@हिंदुयोद्धा-ल4ट2 жыл бұрын
हे मुलाखतीत सांगत आहेत मराठीचा अभिमान हवा आणी स्वतः हा चित्रपट हिंदीत बनवला यापेक्षा दुर्दैव नाही
@sanisingh58482 жыл бұрын
Tu nko baghu, tujh kay yogdan ahe te
@हिंदुयोद्धा-ल4ट2 жыл бұрын
@@sanisingh5848 मी मराठीत लिहतोय हे माझं योगदान तुझ्यासारखं इंग्लिश मध्ये नाही समजलं काय
@sachinkasote47792 жыл бұрын
नागराज सर चा पेहराव बघा किती साधा 100,,करोड़ कमावनारा किती हा साधपना
@suhasbhalerao97332 жыл бұрын
अहो नागराज भाऊ..आपण तरी झुंड मध्ये कोणत्या मराठी हिरो ला lead रोल दिलाय ते सांगा... डझण भर मराठी मुल घेवून त्यांना थोड काम दिले म्हणजे काय खूप मोठे काम नाही केले. अमिताभ च्या जागेवर् इतर मराठी अभिनेता असता तर बरच झाल असत.
@dr.sachin19802 жыл бұрын
I will be surprised if Nagraj Manjule doesn't get Maharashtra Bhushan and/or Padmashree in coming year or so.. !!
@alwaysking0002 жыл бұрын
👍👍👍
@sajanlokhande15142 жыл бұрын
❤️❤️❤️
@sandipnere99332 жыл бұрын
अजयजी , अतुलजी यांनी मराठी गीतकारांना हिदीत संधी दिली पाहिजे .
@Ashish-G-2 жыл бұрын
हिंदीत जायची खाज कशाला ?? आधी मराठीला मोठं करा.. तरंच भाषा वाढेल आणि मोठी होईल साऊथ कडचे लोकं कलाकार, प्रेक्षक त्यांच्या भाषेला मोठं करतात मग बाकीच्यांचा विचार करतात A R रहमान असो किंवा रजनीकांत असो.. तमिळ भाषेला प्राधान्य देतात
@kingKhan-xm7kh2 жыл бұрын
मराठी industry मध्ये तेच तेच लोकं bore करत आहेत..... चिन्मय, शंतनु यांना बदलायची वेळ आली आहे. Good luck Nagraj ji👍👍
@unpat2 жыл бұрын
स्वतःची प्रोफाइल king khan आणि इथे लोकांना शिव्या द्यायच्या. चांगले पिक्चर लोक बघतात, जात नाही.
@Berar243652 жыл бұрын
त्याला शिवरायांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्यांचा राग येतोय पण नागराज चालतोय.हीच ती भिकमागी मानसिकता जी फक्त जातपात पाहतात पण दुसऱ्यांना जातीयवादी म्हणतात.
@unpat2 жыл бұрын
@@sumit6889 व्यक्त व्हायला आज शेकडो मार्ग उपलब्ध आहेत. सतत जातीय वर्गीय बडबड करत बसायची, आपल्या मागास पणाच उदात्तीकरण करायचं हा पण एक मानसिक रोग आहे. खरंतर शिवाजी महाराज हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. त्यांनी पाच शाह्या, स्वजातीय, स्वधर्मीय, स्ववर्गीय असे सर्व शत्रू अंगावर घेऊन स्वराज्य निर्माण केलं. रडत बसले नाहीत. मी सर्व प्रकारचे चांगले चित्रपट बघतो. कशाला जातीय, वर्गीय लेबल लावत बसत नाही. चित्रपट चांगला किंवा वाईट असतो पेठेतील किंवा ग्रामीण नसतो.
@unpat2 жыл бұрын
@@sumit6889 प्रत्येकजण जातीय अत्याचारच करत बसलाय आणि आम्ही मात्र शोषित वगैरे खोटी मानसिकता आहे. मान्य आहे जातीयवाद झाला. त्या साठी आरक्षण, सवलती याच हिंदूंनी दिल्या. एवढंच नाही तर सामाजिक समरसतेत भागही घेतला. पण तुम्ही प्रत्येकालाच शिव्या घालणार असाल तर तो बिनडोकपणा तुम्हाला लखलाभ. असेच रहा.
@aniketsonone3892 жыл бұрын
❤️कोहिनूर ❤️
@mayurkharjul51442 жыл бұрын
मराठी अभिनेत्याला च संधी द्यायला पाहिजे होती ना, अमिताभ बच्चन ला का दिली संधी 🙏
@नादगंगा2 жыл бұрын
बरोबर आहे हे एकदा मोठे झाले का कोणाला विचारत नाही
@kadambs2 жыл бұрын
नागराज आण्णा कदम आडनाव आहे एक चांस द्या माझ्या रोल चा खर्च मी करतो 😉
@akshaysonwane40862 жыл бұрын
💙💙
@mhalarshelar42052 жыл бұрын
Super man
@informative012 жыл бұрын
🙏
@rajeshkalesirsir4122 жыл бұрын
पाहुणे असंख्य पोसते मराठी आपल्याच घरात दुःख भोगते मराठी शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
@mayd...1772 жыл бұрын
🙌
@ashshimpi852 жыл бұрын
Marathi hiro jagaat lai bhari
@digvijaygujale94332 жыл бұрын
I love Dnyanada :)
@KanishkaKaustubh2 жыл бұрын
मग हिंदीत कशाला चित्रपट बनवला??? दक्षिणेतील लोक त्याच्याच भाषेत चित्रपट बनवून जगावर राज्य करत आहेत.
@GJadhav17092 жыл бұрын
अभिताभ बच्चन सोबत हिंदी च बनवतील ना..
@swapnilravindra33462 жыл бұрын
कळेल तुला हळू हळू .
@Nextgenminds2 жыл бұрын
@@GJadhav1709 अमिताभ बच्चन ला घेतला नसते तरी चालल असत
@yogeshmalwade90602 жыл бұрын
Are Hindi madhe pan Marathi lokanchech picture aale pahijet
@proudetobeindian64282 жыл бұрын
@@GJadhav1709 mag tyala ka ghetale dusra koni juna marathi actor navhata ka