माझ्या रेकॉर्डिंग क्षेत्रातलं माझ पहिलं पाऊल प्रवीण मोरे दादा आणि पिंटूदादा मल्हार म्युझिक लाईफ या यूट्यूब चॅनलच्या माध्यमांतून टाकल आणि आज मला जो काही आदर मिळतोय त्याबद्दल मी तुमची खूप ऋणी राहील thanks.. माझी ही आयुष्यातली पहिली लावणी तुम्ही नक्की ऐका....
@sanjaybhangareofficial99069 ай бұрын
प्रविनदा च लिखाण म्हटल तर... ऐकावंच लागेल....आणि कल्पना लाजवाब शब्द... वा.. वा......रचना .. गायकी