मुळात हे नाटक दादा कोडके ह्यांच या नाटकामुळेच दादांना प्रसिद्धी मिळाली
@dilipmahajan97096 ай бұрын
कितीही वेळेस हे नाटक बघितल्यावर इच्छा पुणॅ होत नाही .असे हे नाटक आहे.कलाकार हदिॅक अभिनंदन.
@amit4learners3 жыл бұрын
खरंच आपल्या मराठीतीलया विनोदि नाटकांचा हास्यकल्लोळ च वेगळा . हसून खांदे पोट दुखून यावं इतके अतोनात विनोदी पंच आणि अभिनय . काय कलाकार होते जबरदस्त
@anilmhaske7273 ай бұрын
खूपच छान नाटक आहे बघून मन प्रसन्न झाले
@gajeneradongare7161 Жыл бұрын
हे नाटक दादा कोंडके यांनी प्रथम रंगभूमीवर आणले आणि ते तुफान हिट झाले.अशा भोसले या है नाटक पाहून दादा कोंडके यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
@yogesh.babar094 ай бұрын
खूप छान नाटक आहे.
@raghunathalande7994 жыл бұрын
फारच सुंदर, याच नाटकाने मराठी चित्रसृष्टीला महान विनोदसम्राट दादा कोंडके दिले. ज्यामुळे लोकांचा मराठी सिनेमा कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
@राजपालपाठक4 жыл бұрын
Ikde yenar dil jovar9divshi
@dnyanobajadhav91113 жыл бұрын
@@राजपालपाठकष दद
@manoharkolekar8594 ай бұрын
हे "विच्या पुरी करा". हे नाटक फक्त आणि फक्त ते कैसास वाशी मास्टर दादा कोंडके च करू शकतात. या मानावा नंतर कोणीच करू शकणार नाही म्हणजे नाही रे मित्रा हो.
काल विजय कदम गेले... त्यांचं स्मरण करण्यासाठी येथे आलोय...😢
@pradeepbhosle12134 ай бұрын
मी पण ...!
@chandrakanttupe56583 жыл бұрын
वसंत सबनिस यांचे अजरामर तमाशाप्रधान नाटक.
@ranjeetpatil30974 жыл бұрын
अप्रतिम नाटक... विजय सर आणि सतीश सर अफलातून
@pradeepmore72504 жыл бұрын
प्रियदर्शन जाधव,विजय चव्हाण, वैभव मांगले सतीश तारे,मेघा घाडगेचा बेफाम अभिनय व विनोद फारच सुंदर.
@lalchandrajput28564 жыл бұрын
सतिश तारे महानकलावतं आता ह्यात नाही याची भुमिका बघायला मिळाली आहे
@mukeshdhumale67424 жыл бұрын
खरंच तारे सर आजही जनमनात सामावलेले आहेत !
@surekhathombre13663 жыл бұрын
खूप छान ...
@manoharkolekar8594 ай бұрын
16:31 हा तर छत्रपती शिवाजी महाराजा चा खरा पुढील काळासाठी परमेशरणे निम्रान केलेला खरा मराठी माणूस च आहे व होता म्हणजे ते पण कैसास वाशी बाळासाहेब ठाकरे अगोदरचा खरा नेता होता हो. आपण या अभिनेते ला अजून हि ओळखले नाही.😢 म्हणजे आतापर्यंत आपण आधाणीच राहिलो महणून आहे. हे नक्की च सत्य आहे आता तरी या माध्याद्वारे सुधारणा करा हो तर तेज पुढील पिढीला खरी गरज आहे.
सदर नाटक आमच्या शाळेच्या मदतीसाठी रविंद्र नाट्य मंदिर येथे आयोजित केले होते त्या नंतर आमच्या गावात याचा प्रयोग झाला होता दोन्ही वेळेस दादा कोंडके होते ☺
@santoshtambe46426 жыл бұрын
तारे साहेब मिस you
@hareshkumardhone20724 ай бұрын
Kotavalache kam fadatus kele juna kotaval no.1 hota
@ashokkamble254 жыл бұрын
छान नाटक , कलाकार सगळेच छान
@gajeneradongare71612 жыл бұрын
सतीश तारे आणि विजय कदम असे कलाकार पुन्हा न होणे.
@Shekhar-x4y4 ай бұрын
चार दिवसापुर्वी विजय कदम निवर्तले
@user-ManishaThakare5 ай бұрын
😂मस्त मस्त!!!
@santoshsapte9588 Жыл бұрын
Kan khar kalakar Mujra
@कंदील्याएंटरटेनमेंट2 жыл бұрын
हि तुमची क्रिएटिव्हिटी........ वा........ वाटूळ केले इंडस्ट्री चे
@ravindrapatare65763 жыл бұрын
खूप खूपच छान आहे
@lalchandrajput28564 жыл бұрын
शिवराणा वाचनालय पुडंलीकनगर, सुरवातीला कळतं नाही कथा दोन्ही कलावंत गप्पा, नंतर महाराज पात्र मग सगळे उचापती प्रधान दरबार विजय चव्हाण, सतिश तारे यांचं थांबत नंतर कथानक आहे
@raghunathalande7994 жыл бұрын
दादा कोंडके यांच्यानंतर अशोक सराफ विजय कदम, विजय चव्हाण , सतिश तारे प्रदिप पटवर्धन सारखे अनेक विनोदी कलाकार मराठी चित्रपटीसृष्टिला दिले.
@vinodshivajibendre16942 жыл бұрын
Bharßatd Jnnnnmmmmmmmmmmmmmmmkkkkkkkkkmmmmmmmkkkkkkmmmmmmmmmmmmmmmmmmmmmkkkkkkkkkkkkkkkooo a few years kkkkkkkkkkkmmmmmm .....mmmmmmmmmmmmm...mmmmmmmmmkkkkkooooo and I oimmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm.....mmmmmmmmmmmmmmm....... Lllkk
@SudhirPandit-xc6lc4 ай бұрын
Zhakash
@bhushankarnik103010 ай бұрын
अप्रतीम 👌👌👌
@GaneshPatil-jv5mq4 жыл бұрын
खूप छान !!!!
@bharatparmar78884 жыл бұрын
Nice adaptation..Extremely superb timing by all artists...& Viju u r very spontaneous as usual...
@bharatparmar78884 жыл бұрын
Thnks...
@rajashreemore54843 жыл бұрын
MN2
@yashwantchogale64552 жыл бұрын
2 tu
@vidhadharkale38 Жыл бұрын
कमेंट भारी केलीस पण मराठी नाटकाला मराठीतूनच कमेंट करायला पाहिजे भावा
@bharatparmar7888 Жыл бұрын
@@vidhadharkale38 I cant type in Marathi...Iam Fluent in speaking , because I am from N.M.JOSHI MARG..
@mangaonkargm16615 жыл бұрын
तारे निखळतात. पण सतीश तारे यांचे विनोद आजही चित्रपट सृष्टी चमकत आहेत.आणि चमकत राहतील .
@santoshsapte9588 Жыл бұрын
Miss you Tare
@mukeshdhumale67424 жыл бұрын
कदम सर अफलातून आहात आपण !
@nivruttichaudhari735 Жыл бұрын
❤
@rahulsutar56076 жыл бұрын
tare sir achuk timingcha badshah
@SwaRaag4 ай бұрын
विजय कदम काल गेले....😢
@ajitishwarkale10 ай бұрын
❤🚩🙏👌
@j.m.ansari64674 жыл бұрын
Sunder....
@manoharkolekar8594 ай бұрын
सध्या माननीय दादा कोंडके सिने अभिनेते या ऑगस्ट सन-2024 मध्ये नाहीत हो. त्यांना अभिवादन करून हे आपले नाटक मी या यू युठुब मध्याध्यमातून पाहत आहे. पण मी कबूल करीत आहे . आपण त्यांची या नाटकाच्या माध्मातून एकाधी नकल एक नाकल व्हिडिओ रूपांनी दाखवा हो विनंती मी करीत आहे. कारण की मी आज ही कैलास वाशी दादा कोंडके यांचा खरा चाहता आहे ते पण आजही. तर मला याचा मला या माध्माद्वारे उत्तर लवकर द्या.
@kamalgharat34603 жыл бұрын
I like comedy natak
@shrihariadmane65074 жыл бұрын
👌👌ķaddak
@surekhathombre13663 жыл бұрын
☝️⭐👌👌
@Innocent_Buds4 жыл бұрын
Superb 👌👌👍🙏
@bharatsbahira110 жыл бұрын
Gret Natak....
@idontcarei8 жыл бұрын
rip satish tare ...u were a great actor ...misss u a lot
@madhukarpendse50344 жыл бұрын
Thanks ror dada kodakr
@bliramjadhwar46472 жыл бұрын
@@madhukarpendse5034 🚠
@jugadkkrock1248 жыл бұрын
satish we always miss u
@sankey877 жыл бұрын
rashichakra
@gkelectronicborgaonlatur42297 жыл бұрын
i love natak
@shrawanbalbudhe29057 жыл бұрын
Very good
@rajendrborhade95603 жыл бұрын
एक 😭
@bharatsenani87932 жыл бұрын
तल।
@champof643 жыл бұрын
Who's the actor in red turban at the beginning in the prayer?
@ajitishwarkale10 ай бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤👌👌👌🚩🚩🚩🙏🙏🙏
@shivajizirpe26986 жыл бұрын
Veri naic
@mohanmuntode54924 жыл бұрын
Nice
@rajendragajbhiye69856 жыл бұрын
Ek hota vidushak
@vanitahargane33716 жыл бұрын
म
@shashikantkurtadkar69916 жыл бұрын
nice
@sanjayvaishampayan9 жыл бұрын
Swargiy Dada kondake yanchi sar nahi..but good one...
@idontcarei8 жыл бұрын
dada peksha chan ahe he
@vittalnevse94724 жыл бұрын
नाटक छान आहे. तारे सर मिस यु
@raumhaske84724 жыл бұрын
मरम
@djsamratavplay8 жыл бұрын
mast
@sagarchorat43307 жыл бұрын
dj samrat ई
@nirvanabliss734 жыл бұрын
Who are the other main actors besides Satish Tare and Vijay Kadam?
@shankarburra11258 жыл бұрын
Nice Natak...
@ujjwalagarwal6992 жыл бұрын
असेच कथा अकलेच्या कांद्याची नाटकं दाखवा
@vilasgawali42604 жыл бұрын
Nie
@sujaldivekar13564 жыл бұрын
Hi
@22bhai774 жыл бұрын
अरे, मराठीतील *विच्छा* ह्या शब्दाचे स्पेलिंग *vichcha* ऐवजी *विच्या (vichya)* असे का केले आहे?
@sunilkshirsagar24874 жыл бұрын
Thanks for your feedback Sir
@rajendratopare61074 жыл бұрын
Vichchha*
@shripatbeentavane86134 жыл бұрын
Tc
@mayuri5824 жыл бұрын
Bakwas
@csn8264 жыл бұрын
भिक्कार स्टोरी! सादरीकरण त्याहून गचाळ!
@niranjankulkarni49943 жыл бұрын
कदाचित नाटक तुम्हाला कळले नाही
@sambhajirajejagatap5228 Жыл бұрын
हा माणूस नाही गाढाव आहे गाआढव
@vidhadharkale38 Жыл бұрын
अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले होते या नाटकाने, आणि तू म्हणतोस की ,, भिकार. डोकं चेक करून घे तुझ डॉक्टर कडून