इतर सुन्दर दिग्गज लोकं पुस्तकातून जींवत पात्र उभी राहिली ! रेडीयोवर एखादी उत्तम श्रुतिका ऐकू कशी येतेना तशी नाटक आहे !
@sunilparadkar93797 ай бұрын
' प्रतिक्रिया पत्राने कळवा ' असे म्हटलं तर उत्तम होईल 😂
@megayatri7 ай бұрын
कल्पना उत्तम आहे! 😅
@pankajgogte76187 ай бұрын
लोकांच्या प्रतिक्रियांचा भाग खूपच जास्त आहे, पत्रापत्री वाचन दाखवले असते तर नक्की काय कार्यक्रम आहे ते व्यवस्थित कळले असते.
@13columbus7 ай бұрын
Prayogala jaa. Sagla kalel. Khup maja yeil ! 😊
@myrangabhoomi7 ай бұрын
@pankajgogte7618 तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा दृष्टिकोन कळतोय. पण, यासाठीच आम्ही प्रेक्षक प्रतिक्रिया व्हिडिओच्या शेवटी दाखवतो. प्रयोग संपल्या संपल्या प्रेक्षकांच्या ज्या ताज्या आणि उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळतात त्या दाखवणं आम्हाला खूप महत्त्वाचं वाटतं. याशिवाय, नाटक हा एक जिवंत अनुभव आहे. त्यामुळे नाटक नाट्यगृहात जाऊन बघितले तरच त्याचा परिपूर्ण आनंद घेता येतो. त्यामुळे, आम्ही नाटकातील अगदी मोजकीच दृश्ये दाखवतो, जेणेकरून, तुम्हाला नाटकाच्या संकल्पनेबद्दल साधारण कल्पना यावी आणि तुमची उत्सुकता वाढावी. जास्त दृश्ये दाखवणे नाट्यनिर्मात्यांनाही मान्य नसते. तशी कल्पना आम्हाला चित्रिकरणाअगोदर देण्यात येते. आम्हाला आशा आहे की तुम्ही नाटकाचा प्रयोग नाट्यगृहात जाऊन बघाल आणि तुमचे नाट्यकृतीबद्दलचे मत आमच्यापर्यंत पोहोचवाल. धन्यवाद!
@kalpananaik51567 ай бұрын
🌄🙏🌹रंगभूमीचे मनापासून आभार... नक्की नाटक बघायला आवडेल....