Рет қаралды 169,773
गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट, पुणे. सादर करित आहे.. लेखक - कै. विद्याधर गोखले.. संगीत - छोटा गंधर्व, पं. रामभाऊ मराठे, मा. दामले.. संगीत मार्गदर्शन - कीर्ती शिलेदार.. संकल्पना - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, मुंबई... दिग्दर्शन - दीप्ती भोगले.. निर्माता दिग्दर्शक - भारत हरणखुरे... संगीत सुवर्णतुला.. या कार्यक्रमाचे २७ फेब्रुवारी २०२१ रोजी प्रसारण झाले... काही कारणास्तव आपण हा विशेष कार्यक्रम पाहू शकला नसाल तर जरुर पहा हा विशेष कार्यक्रम... मुंबई दूरदर्शन प्रस्तुती..
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Sangeet Suvarna tula '_' संगीत सुवर्णतुला ' (२७ फेब्रुवारी २०२१)
Artist : सत्यभामा - अस्मिता चिंचाळकर
चंपावती - अवंती बायस
नारद - निनाद जाधव
रुक्मिणी - श्रध्दा सबनीस
कृष्ण - चिन्मय जोगळेकर
भटजी - सयाजी शेंडकर
बलराम - सुदीप सबनीस
महामंत्री - चिन्मय पाटसकर
राधा - वर्षा जोगळेकर
कोशाध्यक्ष - सचिन फुलफगर
सेवक - संतोष गायकवाड
सेवक - दत्ता गाडेकर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : भारत हरणखुरे
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk