Sangeet Saubhadra | संगीत सौभद्र | HD | Part 03 | Marathi Sangeet Natak | मराठी संगीत नाटक | 7.01.22

  Рет қаралды 58,395

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

• Sangeet Saubhadra | सं... (Part 2)
• Sangeet Saubhadra | सं... (Part 1)
लेखक - आण्णासाहेब किर्लोस्कर
दिग्दर्शन - दीप्ती भोगले
संगीत मार्गदर्शन - कीर्ती शिलेदार
संगीत साथ - ऑर्गन - संजय गोगटे
तबला - अभिजीत जायदे
निर्मिती - मराठी रंगभूमि, पुणे
मार्गदर्शन - नीरज अग्रवाल, अतिरिक्त महासंचालक, पश्चिम विभाग, मुंबई
कार्यकारी निर्माता - संदीप सूद / कपिल ढोरे
निर्माता - निरंजन पाठक
प्रस्तुती मुंबई दूरदर्शन केंद्र
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' Sangeet Saubhadra '_' संगीत सौभद्र '
Artist : सूत्रधार नारद - चारुदत्त आफळे
नटी - अश्विनी गोखले
अर्जुन - निनाद जाधव
सुभद्रा - प्रियदर्शिनी जाधव - कुलकर्णी
राक्षस सात्यकी - निरंजन कुलकर्णी
चक्रदंड - राकेश घोलप
कुसुमावती - वंशिका पेंडसे
सारंगनयना - अवंती बायस
बलराम - सुदीप सबनीस
नोकर - दत्ता गाडेकर
रुक्मिणी - श्रध्दा सबनीस
कोकिळा - सृष्टी सबनीस
लंबकूर्च - सचिन फुलफगर
सेवक - संतोष गायकवाड
गर्गगुरु - शशिकांत नाफडे
वक्रतुंड - सयाजी शेंडकर
कृष्ण - चिन्मय जोगळेकर
आणि इतर
Social Media Operator : सई सागर मांजरेकर
Producer Director : निरंजन पाठक
Follow us On--
FACEBOOK@ddsahyadri bit.ly/2Jerpis,
INSTAGRAM@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs ,
TWITTER@DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh,
KZbin@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

Пікірлер
@ravindranagarkar3786
@ravindranagarkar3786 11 ай бұрын
वाहवा ! तरुण पिढी संगीत नाटकांचा आपला अमूल्य ठेवा सांभाळतायत याचा फार आनंद आहे . आपल्या संस्कृतीचा हा महत्वाचा भाग आहे .
@babajikakade6686
@babajikakade6686 Ай бұрын
संगीत नाटक म्हणजे भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे, ही नाटके खऱ्या अर्थाने रंगभूमीचा सुवर्णकाळ कसा होता हेच सुचित करतात! अशा नाट्य कर्मींना साष्टांग दंडवत 🙏
@supriyadixit2779
@supriyadixit2779 6 ай бұрын
नाटक फारच सुंदर. खूप वर्षानी संगित नाटक पाहण्याचा आनंद घेता आला.धन्यवाद
@madhukartendulkar3350
@madhukartendulkar3350 2 жыл бұрын
खरच अभिनंदन. अशी नाटक प्रत्यक्ष रंगभूमिवर आणा. हाच रंगभुमी चा स्वर्णकाल
@subhasha.mahajan6820
@subhasha.mahajan6820 Жыл бұрын
अप्रतीम संगीत नाटक . कितीही वेळा पाहिले तरी बोअर होत नाही . दूरदर्शन सह्याद्री वाहिनीला धन्यवाद .
@priyadarshanmanohar5146
@priyadarshanmanohar5146 2 жыл бұрын
किती गोड आहे हे नाटक! जगातल्या साऱ्या रोमँटिक नाटकातले सर्वोत्कृष्ट ठरायला हरकत नाही! अतिशय सुंदर प्रयोग सादर केला आहे. अभिनय, संगीत, गायन उत्कृष्ट! हार्दिक अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद!
@manishkarnik4212
@manishkarnik4212 3 жыл бұрын
वाहहहहहह वा .. प्रवेश पाहून मन सुखावलं...!! तो संगीत नाटकाचा सुवर्ण काळ ज्या रसिकांनी अनुभवला ते खरे भाग्यवान आहेत...!! संगीत आणि साहित्याचा चैतन्यमय, मनोहारी आस्वाद त्यानाच मिळाला हे नक्की.....!!
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@arunthote1376
@arunthote1376 12 күн бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 3 ай бұрын
अप्रतिम!
@ranjitpanditrao1730
@ranjitpanditrao1730 4 ай бұрын
खुपच छान
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 2 жыл бұрын
श्रीकृष्ण रूखमीणी चा अभिनय उत्कृष्ट , खूपच छान या सकट 10 / 15 वेळा बघितला असेल पण मन भरत नाही
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 2 жыл бұрын
छोटा गंधर्व यांची आठवण व्हावी ईतकी छान पदं म्हटली आहेत
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 2 жыл бұрын
माझ्या काॅमेंटची नोंध घेतल्या बद्दल धन्यवाद
@chinmayjoglekar
@chinmayjoglekar Жыл бұрын
धन्यवाद!!
@dadapatildongarwar8818
@dadapatildongarwar8818 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 Жыл бұрын
Uttam natak.😊😊
@bhaskarkavishwar4670
@bhaskarkavishwar4670 10 ай бұрын
❤😊वा मस्त सुंदर छान . जुन्या आठवणी जाग्या झाल्या .
@suniljoshi3590
@suniljoshi3590 10 ай бұрын
खूप सुंदर प्रत्यक्ष रंगभूमीवर आवडेल बघायला छोटा गंधर्व यांची आठवण झाली
@chinmayjoglekar
@chinmayjoglekar 7 ай бұрын
Thanks
@ashakinikar5644
@ashakinikar5644 Ай бұрын
Great presentation
@ShrikantKulkarni-n8n
@ShrikantKulkarni-n8n 8 ай бұрын
Khup. Khup. Chhan. suñder
@sujitbhore6064
@sujitbhore6064 3 жыл бұрын
श्री कृष्ण आणि रुक्मिणी ची खूप सुंदर जोडी उत्कृष्ट अभिनय, खरे तर मला REAL वाटत आहे NOT acting 👍
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 3 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@VibesOfKokan
@VibesOfKokan 11 ай бұрын
​@@DoordarshanSahyadri आपल्या दुर्मिळ खजिन्यात प्रल्हाद हडफडकर आणि मेधा गोगटे यांचे संगीत मानापमान हे नाटक आहे ते कृपया उपलब्ध करून द्यावे. खूपच सुंदर नाटक रंगवले आहे त्यांनी. मी खूप प्रयत्न केला हे नाटक मिळवण्यासाठी पण नाही मिळाले.
@hemantvmahajan
@hemantvmahajan 3 ай бұрын
कृपया छोटा गंधर्व यांच्या भूमिकेतील सौभद्र उपलब्ध असल्यास दाखवाल का
@ravindrapatil8331
@ravindrapatil8331 2 жыл бұрын
आमच्यासाठी सुंदर सुंदर गाण्यांची मेजवानीच जणू. 👌👌👌
@nandkumarshivalkar1799
@nandkumarshivalkar1799 2 жыл бұрын
Very nice
@shamkanitkar5789
@shamkanitkar5789 2 жыл бұрын
अप्रतिम नाटक अप्रतिम अभिनय अप्रतिम जोडी
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@arvindbhatankar6050
@arvindbhatankar6050 2 жыл бұрын
खूपच सुरेल व सुरेख
@shamkanitkar5789
@shamkanitkar5789 2 жыл бұрын
अप्रतिम नाटक
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@prakashkadam3814
@prakashkadam3814 3 ай бұрын
Congras to all acter
@ashokbband6473
@ashokbband6473 5 ай бұрын
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus Pune India Maharashtra thank you for being in our family life and friends life and friends 🎉🎉🎉
@rajeshkulkarni4339
@rajeshkulkarni4339 5 ай бұрын
Kiti Vela hi paha man bharat nahee
@SunyDaysWith
@SunyDaysWith Жыл бұрын
नाटक अप्रतिम, पण कृष्णाच्या भूमिकेसाठी कृष्ण खूपच जाडा वाटतो. 😊
@suni13
@suni13 11 ай бұрын
His epaulettes at shoulder make him wider. But his face , acting and singing is wonderful.
@anuradharanade5919
@anuradharanade5919 Жыл бұрын
छान उपक्रम आहे बॅरिस्टर नाटक दाखवा विक्रम गाेखलेंचे त्यात काम आहे
@ShrikantKulkarni-n8n
@ShrikantKulkarni-n8n 4 ай бұрын
Kiti haluwarpana,mardawya,bhawananchiutkatta.Bhartiy sanskritiche darshan
@pandurangpawar4709
@pandurangpawar4709 2 жыл бұрын
संगीत सर्व नाटक दाखवा.
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@chhaganpustode5019
@chhaganpustode5019 Жыл бұрын
l think So
哈莉奎因被吓到了#Cosplay
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 32 МЛН
Непосредственно Каха - бургер
00:27
К-Media
Рет қаралды 3,2 МЛН
संगीत मानापमान
2:53:32
महासंस्कृती / mahasanskruti
Рет қаралды 19 М.
Sanshay Kallol - Marathi Sangeet Natak
2:39:49
Prism Video
Рет қаралды 240 М.