सर आपण खूप छान मार्गदर्शन करतात त्या बद्दल आपले मनापासून आभार
@StatusloverNiraj....2 ай бұрын
भाऊ बांधकाम कामगार मध्ये मुला,मुलींना स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा त्यावर व्हिडिओ बनवा...
@yuvrajbotlewad33742 ай бұрын
शुभम भाऊ खूप चांगल्या आणि सोप्या पद्धतीने माहिती देता.. धन्यवाद भाऊ 🙏
@rameshatkare99972 ай бұрын
या विडीओला खुप वेळ लावला दादा पण औके आपल्यापर्यंत योग्य माहीती 👍💯❤️पोहचवली धन्यवाद
@DipikaSonawane-s6f2 ай бұрын
Khup chhan samjavun sangta dada tumhi .....mla khup divasapasun mala hi mahiti hawi hoti .....thnku
@Harshada10122 ай бұрын
शुभम दादा तूम्मी समाजशवेचे चांगले काम करतात,कोणतीही योजना असो लगेच सर्वांना माहिती व्हावी या साठी तुमची धडपड असते
@sandeepmirkute97442 ай бұрын
खूप छान माहिति दिलाबद्दल धन्यवाद🙏
@pravinsatpute1581Ай бұрын
शुभम साहेब...अनेक यूट्यूबर् बांधकाम कामगार दिवाळी बोनस व्हिडिओ टाकत आहेत...यात काय तथ्य आहे...याबाबत एक व्हिडिओ बनवावा ही विनंती 🎉🎉🎉
@Saurabhwagh-s3b2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@Prashant-g5vАй бұрын
Very Helpful information
@kirankumbhar89752 ай бұрын
अतिशय चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. बांधकाम कामगार मुलांच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक योजनेसाठी व वैद्यकीय उपचारासाठी apply कसे करायचे व बांधकाम कामगार कार्डवरील मोबाईल नंबर कसा change करायचा? तसेच पी एम विश्वकर्मा अँप याविषयी माहिती मिळावी
@marathi_corner2 ай бұрын
already video banvla aahe
@mdkasimlohar72922 ай бұрын
स्कॉलरशिप फॉर्म कसा भरायचा व गुगल क्रोम चा काही सेटिंग आहे का यावर व्हिडिओ बनवा
@Totalknowledgemarathi12342 ай бұрын
Khup chhan mahiti detos tu dada.
@Urmila_9702 ай бұрын
Nice sir 4 min madhe 1k views
@nilimadashpute50822 ай бұрын
Thanku so much dada kdhichi vat bght hoti ya video chi
@saddammirza59142 ай бұрын
फार छान माहिती देत आहेत सर आपण
@Primedigital-v3f2 күн бұрын
आचारसंहिता बंद झाली तरीही ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू नाही.या विषयावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा.
@onlycalm7862 ай бұрын
दादा तुम्ही जे videos या माहिती संदर्भात बनवता त्याबद्दल बरीच व्यवस्थित समजावणे आणि लक्षात येणे ही कृती असते त्यामुळे लवकर समजते मुख्य म्हणजे आम्ही वाट पाहत असतो, बर... मोजणी form online भरायचा असतो तो कसा ऑफलाईन चलन कसे काढावे यापासूनचा संपूर्ण video pls बनवा न....
@marathi_corner2 ай бұрын
yeyil video
@vishalmukanerider57962 ай бұрын
याची पुढची प्रोसेस काय आहे....ते कार्ड कुठून download karava
@nadeemkhan113142 ай бұрын
Dada ladki ki bahin yojane che September mahina yache paise kevha ye el @@marathi_corner
@krsnmscit2 ай бұрын
love you Shubham bhau , tumchya mule khup madat hote . khari mahiti sagata tumhi
@MD-755662 ай бұрын
सर जे आता सध्या योजना चालू आहे बांधकाम कामगार भांडी योजना त्याची प्रोसेस कशी आहे, अंगठा कसे करायचे? त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा.
@DineshrawatAsclpiuswellness88Ай бұрын
Thanks dada wonderful information..
@poojametil1994Ай бұрын
Nice voice shubham...❤ thanks for useful information
@rupeshshirke71542 ай бұрын
दादा खूप चांगली माहिती देता तुम्ही. धन्यवाद. दादा माझा फॉर्म भरला आहे ऑलाइन पण tyna काही रक्कम भरावी लागते का? कारण ते भांड्या साठी १२०० रुपय मागत आहेत फॉर्म त्यांनी माझा ऑलाइन भरला होता म्हणून tyna काही पैसे देयावे लागते का.? कारण ते मनात आहेत पैसे दिले तरच भांडी मिळतील. हा फक्त माझाच problem नाही आमच्या गावातील बारच्य लोकांचं problem आहे . अशा वेळी काय करायचे?
@bhavanawaje92362 ай бұрын
Amchyakadu n 2500 ghetat pimpri madhe
@swapnil53882 ай бұрын
Thanks shubham dada for important video ❤❤
@DnyaneshwarWankhade-zg5yoАй бұрын
दादा सब्क्राईब केल. मी तुमच्या चायनल ला खूप छान माहिती सांगतात
@BhawanaBardeАй бұрын
Very nice video sir . great work 👍👍
@shashankdigitech29832 ай бұрын
maza shubham dada..💌
@kunalarade97612 ай бұрын
दादा आम्ही बांधकाम कामगार चा फॉर्म भरलेला आहे मेसेजही आला आहे पण पुढचे प्रोसेस स्टेटस काही समजत नाही आहे पुढचं स्टेटस आणि प्रोसेस कशी बघायची यावरती एक व्हिडिओ बनवा
@factkibaate85572 ай бұрын
@@kunalarade9761 message kay aala
@vaishudahale2 ай бұрын
Dada khup bhari samjun sangitla . Kamgar yojana cha 30 yojana badal video banva ani schme sathi online apply kas karaicha tae pan sanga please me tumcha video bagun sagla follow karte
@RekhaWaghmare-m4l2 ай бұрын
प्रधानमंत्री आवास योजना यावर पण एक video बनवा ना दादा ती योजना कुणासाठी. आहे आणि Frome कसा भरायाचा सांगा please
@prashantjadho84612 ай бұрын
दादा खूप खूप धन्यवाद
@vasaveroma48102 ай бұрын
One of the best informative youtube channel in marathi ❤😊
@ManojPatil-up8dc2 ай бұрын
Khup khup danywad bhau..
@PriyankaG-kv9jeАй бұрын
90 दिवसांचा सर्टिफिकेट वर माहिती आपण भरायची का नगरपालिकेमध्ये ते भरून सही शिक्का देतात प्लीज रिप्लाय शुभम भाऊ
@BhimraoKamble-i4eАй бұрын
खरे कामगार वंचित आहेत जे नाही ते लाभ घेत आहेत
@parvinjamadar27922 ай бұрын
Last year भरला होता form pan आम्हाला काही पेटी सुद्धा भेटली नाही... आणि जे लोक फॉर्म भरायला आले त्यांना document आणि पैसे दिले होते 1000 फॉर्म साठी आणि पेटी साठी 600 घेतले होते एक वेळ मेडिकल टेस्ट साठी लोक आले होते त्या टेस्ट चे रिपोर्ट आले पण आता कॉल ही लागत नाही आता परत भरायचा तर हीच प्रोसेस करावी लागेल का दादा... माझे mr swta वेल्डर आहे शॉप आहे छोटंसं आम्हाला एक मुलगा आहे त्याच्या शिक्षणासाठी मला हा फॉर्म भरायचा आहे🙏
@sciencefactlifemotivation7105Ай бұрын
हा अर्ज भरल्यानंतर अजून पुन्हा याच योजनेतील मिळत असलेला लाभाचा दुसरा अर्ज भरावा लागतो का ? उदा. भांडे, सेफ्टी किट, मुलांची स्कॉलरशिप.
@ganeshmhaske74362 ай бұрын
शुभम भाऊ पुढील व्हिडिओ लवकर बनवून पाठवा
@riyajmujawar7862 ай бұрын
Nice info sir 👍
@TheDynamic-m3y2 ай бұрын
❤thank you very much 👍🙏🙏🙏
@gk_creation_14372 ай бұрын
भाऊ कामगार पावती renewe कसा करायचा याचासाथी वीडियो banav n bhau plz...🙏♥️
@yogeshzanake2430Ай бұрын
आमच्या कडे ज्याचे घर आहे ज्यांना काही गरज नाही त्यांना ते पहिले भेटत आणि ज्याला गरज आहे त्याला काहीच नाही
@radmarathi1703Ай бұрын
धन्यवाद भाऊ ❤
@Minanathkhatik2 ай бұрын
Ek number sir
@chandrakantbadgujar81812 ай бұрын
शुभम भाऊ कार्ड आलेले आहे परंतु पेटी आणि भांडे कुठे मिळतील याची माहिती कशी मिळेल त्याविषयी एक नवीन व्हिडिओ अपलोड करा
@radheCreation3162 ай бұрын
@@chandrakantbadgujar8181 बांधकाम ऑफिस मध्ये जावा तुमच्या जिल्हा मध्ये
बांधकाम कामगार योजनेमध्ये मोफत शिलाई मशीनचा फॉर्म कसा भरायचा याचा व्हिडिओ पाठवा शुभम भाऊ 🙏 मला शिलाई मशीनची खूप गरज आहे.🙏
@marathi_corner2 ай бұрын
ashi konti yoajana nahiye
@anjaliakhadevolg2 ай бұрын
Amhi tar bhrly
@BOSS-u3n2 ай бұрын
Shubham dada,niradhar pension milat asel tar,ladaki bahin cha form bharu shakto kay?please reply
@saddammirza59142 ай бұрын
यूट्यूब ला भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत पण आपल्यासारखे माहीत कोणीच देत नाही जमेल तर आपण डिस्ट्रीब्यूटर शिप बाबत पण व्हिडिओ बनवावे
@Gurumaulifancydresndsevents162 ай бұрын
दादा मी लाडकी बहीण योजनेत ३१ ऑगस्ट ला फार्म भरला आणि अप्रुवल पण आलं.... पण फार्म भरतांना sbi चा बँक अकाउंट टाकला पण ते आधार सिडींग न्हवता म्हणून नंतर पोस्ट पेमेंट बँक चा अकाउंट नवीन सुरू केला त्याला आधार लिंक झालय मग पैसे कोणत्या खात्यामध्ये येतील.... आणि अजुन एक माझ्या मैत्रिणीचा फार्म ३० ऑगस्टला पण अजूनही पेंडिंग दाखवत आहे. ❤
@ajitmule84452 ай бұрын
पोस्ट बँकेत
@Vhjyf1452 ай бұрын
दादा माझी लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार आहे plz riply me sir😢😢😢😢
@marathi_corner2 ай бұрын
ajun update nahi
@Vhjyf1452 ай бұрын
@@marathi_corner br
@yogeshm6212 ай бұрын
सगळे duplicate बांधकाम कामगार आहेत हिंगोली जिल्हा मध्ये 😂
@prakashsuradkar61922 ай бұрын
95% डुब्लिकेट आहेत....😂
@GORAKADAM2 ай бұрын
Saglikade tech zaley. Je original bandhkam kamgar ahet te hya yojnepasun vanchit rahtat. Ani je changlya gharatle ahet te hya yojnecha labh ghetay.
@amitrewale68762 ай бұрын
सर्व महाराष्ट्र भर डुप्लिकेट कामगार आहेत... चांगल्या घरातील पान लोकांनी याचा लाभ घेतला आहे.. चेकिंग करायला पाहिजे..
@Sbk6839s2 ай бұрын
@@yogeshm621 Tula मिळालं बस्स
@HiramanBhagat-xh6ny2 ай бұрын
Majestic card 2018 che band ahe punha update karnyasati kay karave
@Kunal_wable_.2 ай бұрын
Thank you ❤
@rajeshbhagat77802 ай бұрын
Dhanyvad
@TejasPatil-hg6iv2 ай бұрын
Tata scholarship and HDFC scholarship khari schemes ahe ka ek video banva dada
@umeshpatil18652 ай бұрын
Good👍🙏🏻
@sandipshende40842 ай бұрын
Dada job card kase banvaiche tyachyavar bnva n 1 video
@KashifShaikh-t5vАй бұрын
सर बांधकाम कामगार योजना वर एक पूर्ण सेरीस बनवा. स्टेप बाई स्टेप विनंती.
@DrxDipakWankhade2 ай бұрын
सर लाडकी बहीण योजना चा हप्ता कधी येणार ची काही update असेल तर please एक विडिओ बनवा
@dattatreypatekar78983 күн бұрын
मोबाईल वरून ऑनलाईन apply होत नाही... जवळच्या केंद्रात जाऊन फॉर्म भरा असे येत आहे
@kids-guru59742 ай бұрын
भाऊ मी अप्लाय करून वर्ष झाल फॉर्म मंजूर पण झाला पण माला कार्ड काही मिळाले नाही...व कोणताही लाभ घेता आला नाही....येजंट गिरी चालू आहे...म्हणजे ज्याचा एजंट त्याच कार्ड..लगेच् त्याला पेटी ..नंतर भांडी...पण ज्याच एजंट नाही त्याला साधं कार्ड पण मिळत नाही..
@samadhankengar21Ай бұрын
@@kids-guru5974 💯हे खरं आहे... एजंट लोकांना पैसे द्यावे लागतात.. तरच ते कार्ड देतात...
@ganeshsomase19922 ай бұрын
Dada renewal sathi 1 video banava
@shanvrahul2 ай бұрын
रेल्वे भरती चा फॉर्म कसा भरावा यावर एक व्हिडिओ बनवा फॉर्म भरण्यासाठी सुरवात झाली आहेत
@vaishnaviisme2 ай бұрын
@@shanvrahul ha
@SantoshBharti-q4u2 ай бұрын
Next video on Vishvkarma yojna dada pls
@umeshbhoir41732 күн бұрын
नवीन साईट कोणती आलेली आहे बांधकाम कामगार ची एक व्हिडिओ बनव
@Xyz-z7c2 ай бұрын
शुभम दादा फ्रीलान्सर freelancer aaps बदल माहिती सांगा. 🙏
@omraut10502 ай бұрын
Renew kasa karaych tyacha pn ekda video banva 😊
@marathi_corner2 ай бұрын
yenar aahe video
@userteddy3724Ай бұрын
जर काम करत नसतील तर सर्टिफिकेट कुठून आणायचं, आणि जर फक्त kitchen set हवा असेल तर कसे व कुठे apply करायचं दादा
@ekvanikar11222 ай бұрын
Bhau Central Cast Certificate Var Video Banva 🙏
@PranalisKitchen4772 ай бұрын
Amchya kadun 1000 ghetle Aani pavti 1rupayachi dili. Form bhartana 500rs aani bhandi ghetana 500rs😒
@@sandipgawali1255 ratangiri maza आपले सरकार सेवा केन्द्र आहे
@HindustaniBhau-xp4sx2 ай бұрын
@@sandipgawali1255 आम्हीं भांडी पणं फुकट देतो लोकांना कॅम्प लाऊन
@shubhamchavhan68532 ай бұрын
शुभम भाऊ बांधकाम कामगार म्हदून कॉलेज व शाळा च्या विद्यार्थी ना स्कॉलरशिप मिळते ते from कसा भराच तेच्या व्हिडिओ टाका n plz bhau
@nareshsidam3462 ай бұрын
Chandrapur madhe garaj nahi ashani sudha thekedar la paise deun 90 divas ch certificate gehun ya yohjnecha labh ghetlela aahe..
@rasodintamboli98002 ай бұрын
शुभम भाऊ ❤❤❤❤❤हरामखोरी ग्रामसेवक सही देत नाही आमच्या गावातला त्यावर अवलंबून असलेल्या लोकांनी काय करावं यावर प्रयाय सांगा पाहू
@ashwinishirlodhe52552 ай бұрын
Same aamchya gavat pn gram Sevak signature nhi det ahe kay karav
@basantlalgupta6734Ай бұрын
Last date of submission in offline mode
@basantlalgupta6734Ай бұрын
Please reply
@marutizade86082 ай бұрын
Bhau ek renewal cha pn video banva.
@PayalChanne-fq8vy13 күн бұрын
बांधकाम कामगार योजना या योजनेत बेकायदेशीरपणे एका व्यक्तीने माझ्या कागदपत्रांचा वापर केला आहे .कारण जेव्हा माझे registration करायचे होतो तेव्हा माझा फॉर्म कोणीतरी बेकायदेशीरपणे भरलेला होता ते पण माझी कागदपत्रे वापरून 😔तर आम्ही काय करू शकतो यावर उपाय सांगणा सर
@maheshmahale55502 ай бұрын
Shubham dada तुम्ही फार छान काम करत आहात पण,या योजनेत एवढे दलाल झालेत की सामान्य लोकांना याचा लाभ फ्री घेता येत नाही
@FactsNewton19932 ай бұрын
आमच्या कडून फॉर्म भरताना 1200 ₹ व भांडी व पेट्या मिळाव्या यासाठी 1000₹ घेतले... दादा हे इतके पैसे खर लागतात की आमची फसवणूक होते आहे..
@snehankitdkoli2 ай бұрын
Asa kahi nahi paise nahi ghet koni tumhi Complaint kara..
@roshantawar71682 ай бұрын
Dada renewal and scholarship cha pan video taka ❤
@Sainath_Shinde7172 ай бұрын
राशन कार्ड मध्ये नवीन नावे कशे टाकवे या साठी व्हिडिओ बनवा सर
@ssaadhhnavvv442 ай бұрын
Tahsildar mdhe ja bhavu
@kumarmanoj.66902 ай бұрын
एक हिंदी channel पण सुरू करा,शुभम भाऊ
@maheshbolgad9943Ай бұрын
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस नकी भेटणार का व्हिडिओ बनवा 😮
@mr.worldfacts61Ай бұрын
सगड़े डुप्लीकेट बंधकाम कामगार आहे सोलापुर जिल्हा मध्ये
@kartikwankhade95472 ай бұрын
90 divas Dakhla kasa milvaycha tyacha varti ek video banava shubham Bhau🔥
90 दिवसाचे प्रमाणपत्र सोबत ठेकेदाराचे सर्टिफिकेट आणि आधार संमतीपत्र सुधा जोडावे लागते शुभम दादा प्रत्येक जिल्ह्यात जिथे बांधकाम कामगार ऑफिस आहे तिथे सगळे डॉक्युमेंट आणि ॲप्लिकेशन प्रिंट सबमिट केल्याशिवाय आपला फॉर्म चेक करत नाही
@banjarasong14542 ай бұрын
लाडकी बहीण योजना तिसरा हप्ता कधी मिळणार शुभम भाऊ सांगा परफेक्ट
@umakantmotiwale6749Ай бұрын
सर हां फार्म भरण्या साठी 1000रु पण मागितले जाता आहे तरी ते दयाचे का
@pramodsable8512 ай бұрын
सर रिन्युव साठी एक व्हिडिओ बनवा
@user-gw2gc6cq9p2 ай бұрын
श्रावणबाळ किवा इंदिरा गांधी पेंशन योजनेसाठी केशरी रेशनकार्ड चालते का?
@PM-xx7oz2 ай бұрын
हॅलो शुभम सर बांधकाम कामगार चा renew चा फॉर्म भरून फी भरल्या नंतर your form is active असं येत आहे पण पावती निघत नाही काय कराव लागेल Please रिप्लाय करा.