Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली

  Рет қаралды 96,122

Ultra Marathi BUZZ

Ultra Marathi BUZZ

Күн бұрын

Indrayani अर्थात संची भोयर सोबत EXCLUSIVE गप्पा | तो संवाद आणि HOOK STEP ने सर्वांची मनं जिंकली | Colors Marathi Serial
#Indrayani #ColorsMarathiSerial #SanchiBhoyar #Interview #HookStep #इंद्रायणी #MarathiSerial #childactress
कलर्स मराठी वाहिनीवर इंद्रायणी ही मालिका दिनांक २५ मार्च पासून सुरु होत असून, यासंदर्भात शीर्षक भूमिका साकारणाऱ्या सांची भोयर सोबत साधलेला संवाद पाहा "अल्ट्रा मराठी बज"वर ! Interview By Sagar Maladkar Cameraman - Akash Simane Video Editor - Sushant Varsolkar

Пікірлер: 44
@smitajoshi3930
@smitajoshi3930 4 ай бұрын
इंदू खरच खूप गोड मुलगी आहे.मला ती खूप आवडते.तिचा अभिनय अगदी नैसर्गिक आहे.
@797-pr9
@797-pr9 4 ай бұрын
पालकांना विनंती - हिची मायरा वैकुळ होऊ देऊ नका
@mrspolitical
@mrspolitical 2 ай бұрын
अगदी बरोबर
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 6 ай бұрын
मराठी बाळबोध वळण आणि आपले रीतीरिवाज सर्व काही जोपासण्यासाठी केदार शिंदे साहेबांना कोटी कोटी प्रणाम आणि धन्यवाद.खरच रमा राघव मालिका सुरूवातीला अतिशय आपलीशी वाटणारी मालिका होती आता तीचं रावण्यवती आणि दशानन स्वरूप पाहून वीट्ट आला होता यामध्ये विठुराया ने आमच्या सारख्या वयोवृद्ध लोकांची आर्त हाक ऐकली आणि धावून आले विठ्ठल महाराज केदार शिंदे साहेब यांच्या रूपाने.मन अगदी अत्यंत प्रसन्न होत आहे फक्त एकच विनंती आहे निगेटीविटी किती दाखवायची याचं एक निश्चित बैरोमीटर ठरलेले असावे.प्रेक्षकांना जीव वाचवण्यासाठी टीव्ही आन करणं एक पश्चात्तापाचे कारण न बने.
@manjupansare5375
@manjupansare5375 4 ай бұрын
अतिशय नंबरी मालिका आहे.बालगोपाल चे संवाद तर अतिशय छान. हावभाव खुप छान. मोठीबाईचा अतिशय राग येतो. इंदुचे संवाद, अधुक्षकचे संवाद, इतरही बालगोपाल चे कामे खुप अप्रतिम. सर्व च प्राईझ ही मालिका मिळवणार.❤
@vinayagandhe8629
@vinayagandhe8629 4 ай бұрын
👍👍Same feelings aahet mazyakadun 😊🙏👌
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 5 ай бұрын
ही मुलगी खूप गोड आहे.निरागस आहे.काम पण छान करते❤
@nehashreeswamisamarthdighe7230
@nehashreeswamisamarthdighe7230 5 ай бұрын
खूप सुंदर गोड आहे इंदु आणि हसते देखील गोड
@prichititripathi1888
@prichititripathi1888 6 ай бұрын
Ajjkal serial madhye dakhavlelie balpan baghayla milat nahi
@dhanashreejoshi174
@dhanashreejoshi174 2 ай бұрын
आम्ही फक्त ही एकच मालीका इंदू आणि मोठ्या बाईची जुगलबंदी तसेच इतरही कलाकार अदू गोप्या टोप्या यांच्या साठी पहातो सगळेच कलाकार छान काम करतात❤
@PavanKhedekar-qe5se
@PavanKhedekar-qe5se 3 ай бұрын
इंद्रायणी मालीकि मला खुप आवडली मालीकेतील इंदु खुप छान आहे
@meenakshideshmukh5823
@meenakshideshmukh5823 6 ай бұрын
खूप छान ❤❤❤
@sindhuandhale3752
@sindhuandhale3752 5 ай бұрын
खूप सुंदर अभिनय करतात हे बालगोपाल
@TejaswiniSalpe
@TejaswiniSalpe 2 ай бұрын
संची खूप गोड मुलगी आहे.इंद्रायणीची भूमिका एवढ्या लहान वयात समर्थपणे पेललीस.मला तुझा अभिनय खूप आवडतो.❤
@neetaalekar1169
@neetaalekar1169 2 ай бұрын
Ticha abyaasa kade laksh Teva,kup chaan kaam karte indu.pan zaasta serial madhe naka patvu, तिचा केदयचे दिवस आहे.तिला जास्त ह्या limit patvu naka.
@jayvantdesai4864
@jayvantdesai4864 Ай бұрын
अहो इंदु माऊली मला तुम्हाला भेटण्याची खुप इच्छा आहे तुमच्या विठुरायाला सांगुन आपलीं भेट घडवून आणली तर जनीला भेटल्याचा आनंद होईल.!!राम कृष्ण हरी!!
@sarojinirane7864
@sarojinirane7864 3 ай бұрын
इंद्रायणी फारच गोड मुलगी आहे. तिचे काम बघताना खूपच आनंद होतो.
@dhanashreejoshi174
@dhanashreejoshi174 2 ай бұрын
संची अशीच छान काम करत रहा आमच्या शुभेच्छा आहेत❤
@PrabhaParamanand
@PrabhaParamanand 6 ай бұрын
Indrayanila chalayche scene nako.I start crying whenever somebody ill treats her. So neverever illtteat her.God will punish you badly.
@latikabhambure7879
@latikabhambure7879 4 ай бұрын
मला कधी सात वाजताच असे होतेय
@SavtaSuryawanshi-ld4tl
@SavtaSuryawanshi-ld4tl 4 ай бұрын
परभणी चि नाही ती तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली चि आहे रहायची परभणी येथे
@mangaladixit3675
@mangaladixit3675 2 ай бұрын
आनंदी लाल कानून टाका ओवर करते आहे
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 6 ай бұрын
Khup sunder...Indrayanj Bala..🙏🙏
@mrspolitical
@mrspolitical 2 ай бұрын
पूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करू शकतील अशा मराठीत खरंच खूप कमी सिरीयल येतात त्यातली ही एक म्हणावी लागेल. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे अन्यायाचा अतिरेक दाखवू नका नाहीतर अगदी उबग येतो
@prafullapawar8864
@prafullapawar8864 2 ай бұрын
Ya yah serial mule Mazi aai javen banwane bajula thevun serial continue karti hai Ani very great serial ✌️👌👌👌🇮🇳🙏💯👏👏👏👏👏💐💐💐💐💐🌟🌟🌟🌟🎉🎉🎉🎉
@mablegonsalves286
@mablegonsalves286 2 ай бұрын
खूप चांगली मालिका आहे. इंदूचे काम खूपच चांगले आहे. पण तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. इतर मुलांच्या ही.
@AshaSakate-n3l
@AshaSakate-n3l 2 ай бұрын
खूप छान मुलगी आहे खूप एक्टिंग वगैरे खूप छान करते ओवर अजिबात करत नाही
@arundhatikoshtee5583
@arundhatikoshtee5583 4 ай бұрын
Indu is excellent.Too good
@purushottamtotala2666
@purushottamtotala2666 2 ай бұрын
सची भोयर,काय बोलाव आणि कुठुन सुरूवात करावी हे सर्व हिचे साठी त्रोटक होणार, पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा।
@mangalaaserkar3314
@mangalaaserkar3314 2 ай бұрын
Khup sunder Indu aahe acting like mi per day night 7 vajta per repit serial battery Cting story khup changli aahe
@vaishalipatil6111
@vaishalipatil6111 5 ай бұрын
मालिका पण छान आहे
@BhagirathiRane
@BhagirathiRane 2 ай бұрын
इंडियन ते खूप मजेशीर खूप खूप शुभेच्छा है आणि नवरा लवकर लवकर 25 लाख आहे ब्लूटूथ मार्च एप्रिल या🎉 अनिषा कापुरा लवकर 25 तास डॉक्टर रिपोर्ट द्या आम्ही धातू आहे सिंधुरी बांधा नाव आहे सावंतवाडी कुडाळ कोकण महाराष्ट्र आणि वाहतो आहे डॉक्टर इंदोरी लावा खूप खूप शुभ आहे खूप आहे एक लाख मिल रहा है लोकप्रिय कुट्टी तीन कोटी 1000 इंडिया रे खूप खूप शुभेच्छा है आता 507 इंद्रायणी खूप सुभे है धन्यवाद बाय-बाय टाटा गियो
@kalpanasamale3331
@kalpanasamale3331 5 ай бұрын
Love you ❤baby girl 😘
@dhanashreejoshi174
@dhanashreejoshi174 2 ай бұрын
अदू खरच बोबडा आहे असे वाटते😂😅
@M0TI0N777
@M0TI0N777 2 ай бұрын
Indumudech he malikabaghayla avdte
@makaranddadkar6655
@makaranddadkar6655 4 ай бұрын
खुप गोड मुलगी आहे. खुप खुप शुभेच्छा तुला.
@anupamaskitchen8018
@anupamaskitchen8018 3 ай бұрын
इंदू खुप छान बोलते मला आवडते ती
@mariagomes3380
@mariagomes3380 4 ай бұрын
Very nice excellent performance Indu
@kalpanachavan3996
@kalpanachavan3996 3 ай бұрын
My favorite program ❤
@kalpanasamale3331
@kalpanasamale3331 5 ай бұрын
तू परभणीची आहेस ? मी पण परभणीची आहे ❤
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 5 ай бұрын
खूपच गोड आहे.
@latapirankar
@latapirankar 4 ай бұрын
❤❤❤❤
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 5 ай бұрын
खरे आहे
@anjushedge6542
@anjushedge6542 3 ай бұрын
मस्त
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 118 МЛН
Incredible: Teacher builds airplane to teach kids behavior! #shorts
00:32
Fabiosa Stories
Рет қаралды 11 МЛН
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Роман Magic
Рет қаралды 24 МЛН
哈莉奎因怎么变骷髅了#小丑 #shorts
00:19
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 118 МЛН