निंदकाचे घर असावे शेजारी त्या निंदकाचे मुळे तू आज खूप छान दिसतेस
@NG-hj7zt Жыл бұрын
आरती वजन कमी केलेस बरे झाले..बाकी दुनिया गेली तेल लावत.. जे होते ते चांगल्यासाठी ...अपमान माणसाला खूप पुढे जाण्यासाठी रस्ता तयार करतात..❤
@sandushachandiwade4764 Жыл бұрын
बरोबर आहे
@sandhyajoshi5543 Жыл бұрын
आरती जाऊ दे वाईटातून चांगले होते म्हणतात te मनावर घेवून तुझे वजन घटले हे खूप आनंद देणारे आहे तुझ्या साठी
@mylifemyrule6841 Жыл бұрын
ताई आम्हाला तू एक अभिनेत्री म्हणून खूप आवडते तू नव्या रूपात छान दिसते आहेस आम्हाला तू तुझ्या आधीच्या रुपात सुद्धा तेवढीच आवडायची सलाम तुझ्या जिद्दीला
@kinpat8825 Жыл бұрын
आरतीला एकच विनंती आहे. एक stigma वर तर तु तुझ्या critic ना थोबडलवलंच आहेस. यापुढे कदाचित तुला आणखी एका struggle ला face करावं लागेल. भूतकाळामध्ये, प्रिती गांगुली, गुड्डी मारुती या अभिनेत्रींनी weight loss केल्याबरोबर त्यांना कामे मिळणे मुश्किल झाले, आणि मग त्यांनी आपला प्रवास reverse gear मध्ये टाकला, पुन्हा weight gain केले आणि मग त्यांना पुन्हा काम मिळु लागले. अर्थात त्यांचा comeback ही फार काही inspiring नव्हता. पण तु त्या मार्गाने अजिबात जाऊ नको. तुझं weight lossचं goal तु शेवटपर्यंत pursue कर. छान दिसु लागली आहेस, याच obsession नी अशीच छान दिसत रहा. काम नाही मिळाले तरी. Cycle असते. तो काळही निघुन गेल्यावर पुन्हा कामं येतील. Struggle मध्येच सोडू नको
@jyotim7859 Жыл бұрын
इंडस्ट्रिमध्ये काम मिळालं नाही तरी चालेल. पण तब्येत जर बिघडली तर जास्त त्रासदायक आहे.सो आता माध्यम खूप आहेत पैसे कामावण्याची जसे की स्वतःचे youtub चॅनेल किंवा podcast, वलॉगिंग ब्लॉगिंग वगैरे वगैरे... असंख्य... पण तब्येत खूप जास्त महत्वाचे.
@anitaparadkar1287 Жыл бұрын
खूप छान लिहिलंय
@anitaparadkar1287 Жыл бұрын
🎉
@supriyachavan4037 Жыл бұрын
👍
@yasterkurundwadkar5166 Жыл бұрын
Marathi sanskar hi aata rahile nahi ethe jyana amhi khup premane pahile thech aatta bagha Kay wawartayet
@sugandhadeshmukh9368 Жыл бұрын
लोकांना महत्व न देणं च चांगले, पण तुला मनाला वेदना देणार्या वक्तव्याचा तसा तुला फायदाच झालाय, छान तर दिसते आहेस च पण या मुळे तुझं आरोग्य ही छान राहील.....अशीच छान रहा...बेस्ट लक. 👌👍
@rekhanashikkar7280 Жыл бұрын
आरती अशीच खंबीर रहा तुझे मनापासून अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@rajeshpradhan1430 Жыл бұрын
आरतीजी तुम्ही अप्रतिम कलाकार आहात. ऍक्टींग मध्ये तुम्ही सरसच आहात.
@SheelaPatil-g4h11 ай бұрын
Happy Birthday Arati love you so much ❤️ god bless you 🙏
@sheetaldhable3106 Жыл бұрын
आरती तू खुप छान आणि सुंदर दिसतेस. वाईट बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर. आणि आनंदित रहा.❤
@anaghapabalkar5944 Жыл бұрын
मुलाखत घेणारे पण छान मुलाखत घेत आहेत 😊
@rameshsurve377 Жыл бұрын
फार छान मुलाखत आहे आमचा शिर्वाद आहे आरतीला की ज्यांनी तुला जे वाईट बोललेत त्यांच्या पुढे तू जाशील तुझी प्रगती होईल
ताई तुमचे काम तुमची ओळख आहे तुम्ही कालही सूंदर होता आणि आजही खुप सुंदर दिसताय पण तुम्ही हा वजन कमी करण्यासाठी निर्णय घेतला खुप छान आहे कारण काम करतानी आता तुम्हाला त्रास होणार नाही 😊
@netrakhanolkar8217 Жыл бұрын
आरती खूपच छान, inspiring interview.... Keep it up 👌🏻👌🏻👍🏻
@suchitabagul6415 Жыл бұрын
Aarti tuzya interview mule inspiring kele thank you so much ❤
@smitamore5088 Жыл бұрын
Tu kalakar ani uttam vyakti aahes ..Tuzyatil gun tula yashsvi kartilach..Vajan pahannaryani vegla taraju ghyava. .Tuzya bhavishyasathi khoop shubhecha.❤❤❤❤
@madhurighule8127 Жыл бұрын
खरंच आहे. दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. आणि खूप स्पष्ट बोलते आरती ताई.
@mrs.t817 Жыл бұрын
Chaan bolalis Tu Aarti, me hya jadi tag chya phase madhun jaat hote ani jate ahe. Pan tu amchya sarkhya ladies na inspire kele ahes, keep it up....ani plz tuze experience share Kar....tula khup khup projects milu det....all the best....❤❤
@ishajadhav8163 Жыл бұрын
Bigg boss madhil Aarti n aatacha Aarti khup Chang aahe.keep it up Aarti❤❤
काय केल वजन कमी करण्यासाठी प्लीज सांग सगळ्यांना उपयोग होईल
@MandaRane-m9l3 ай бұрын
tya ajibbat nahi sangnar. tyanchi kontihi mulakhat baha tya janivpurvak sangayche taltat Kasey began kami kele te.
@amitshinde1958 Жыл бұрын
Hattsoff Siso tula 🚩🙏❤️🔥😀👈👌👍
@coupleoffamily5959 Жыл бұрын
Big boss madhli Aarti ani ata chi ❤ kharach khup chhan ❤❤❤❤ lovely dear ❤😊
@Mi_baalbharati-24 Жыл бұрын
आता खरचं छान दिसतेय आरती, पण ज्यांनी तुला नाव ठेवली त्यांची तू please navv ghe, त्यांच्या फॅन ना त्यांची लायकी कलुदे
@vrushalic3389 Жыл бұрын
अग दुसरे काही बोल तेच तेच बोलत आहे . तुला खुप खुप शुभेच्छा.
@prachitipathak7029 Жыл бұрын
❤❤❤❤aarti taie khup chan transformation keles🎉mast.god bless u taie
@017victory Жыл бұрын
Aarti kharch chan distat aahes. Good keep it up. God bless u. All the best
@padmagokhale6460 Жыл бұрын
So cute aarati Chan disatyes
@rajanisabnis5215 Жыл бұрын
आरती , गिरगावकर असल्या फालतू गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. कारण गिरगावकरानचा दर्जाच वेगळा आहे. Be positive, हेल्दी & Happy ❤❤🎉🎉🎉
@dhanashreekhairnar8352 Жыл бұрын
Very sweet and down to earth actress.
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Arati very nicely spoken. Something happened for good. May your wish fulfil.All the best.
@grishmadhadwad1069 Жыл бұрын
Aarti Tai tu mla inspire kel thank you so much
@lakshmiwangekar5760 Жыл бұрын
विचार खूप चांगले आहेत.
@sangitakhare3080 Жыл бұрын
आरती ताई तुम्ही आहात अशाच खूप सुंदर दिसता मी खरच तुमची फॅन आहे.खूप कॉमेडी करता तुम्ही
@kusumsuryawanshi1170 Жыл бұрын
अगं तिला थॅक्यु आरती तुला तिच्यामुळे फायदा झाला .उलट तु तिच्या सोबत मैञी कर .
@seemanagavekar8903 Жыл бұрын
आरती जे घडे ते चांगल्या साठीच तिने तुला डिवचलं म्हणून तू मनावर घेतलं आता तिला तुझ्या समोर आल्यावर लाज वाटेल तू वाईट नको वाटून घेऊस तू एक खूप चांगली अभिनेत्री आहेस
@anaghapabalkar5944 Жыл бұрын
आरती फ़ार maturely बोलली 👍 खूप शुभेच्छा! नावं ठेवणार्या लोकांकडे दुर्लक्ष कर…
@swatikadam4271 Жыл бұрын
आरती, तू खूप सुंदर दिसते वजन कमी केल्यावर. Keep it up.❤
@संजीवनीआऊमोरे Жыл бұрын
Arti tai tu mala adhi hi fhar avdaychis ani atta sudha tuzhyatla ha badal khup chan ahe 🤗 mi Tujhi Ek Samanya fan mhanun post keli ahe
@darshanamanjrekar7833 Жыл бұрын
Arati Solanki hi yek guni abhinetri aahe tari Tila tichya dehyastiwarun tika Keli jayachi ti yogya nahi ti guni Ani atonat kast gheun kaam karanari abhinetri aahe kharach ti atishay swabhawanehi gareeb Ani paristiti Nehi gareeb asali tari ti aapale kaam emane etabaare karanari aahe Aratitai tumhi tar jinkun dhakhawile aahe Ani tumhi swatache purn Ghar sambhalun tumchi kaamey asoshine karit aahat tar tumhala tar hats off Aratiji tumhala sarya God shubhecchhya
@nonukekokan Жыл бұрын
आरती, तुझे विचार खूपच छान आहेत. कर्म ने शिक्षा हे अगदी बरोबर👌👌तू नक्की एक दिवस मोठी कलाकार होणार. श्रीस्वामी समर्थ चरणी प्रार्थना🙏
@santoshkase1924 Жыл бұрын
आरती जी.....कुछ तो लोग कहेंगे.....लोगो का काम हैं केहना....तुम्ही पुढे चालत रहा....यश आपल्या सोबत येणारच.....💐💐💐💐💐
आरती खुप खुप छान बोललीस.आणि सर्व निर्णय हे तूझेच आहे.जे लोक नाव ठेवतात खरोखरच त्यांची लायकी नसते.👍👍
@dattatraykulkarni9311 Жыл бұрын
आरती तू डॅशिंग आहेस तुझ्या पुढच्या वाटचालीस मनकपूर्वक शुभेच्छा
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Arati I am also Girgaonkar. I see you while coming & going. Now you look very beautiful. Keep it up.May your wish fulfil.
@vattamma20 Жыл бұрын
Very inspiring. She was very beautiful and she is still beautiful. She is the perfect example of women empowerment. Keep it up. फक्त एक सूचना, बॅकग्राऊंड music थोड त्रासदायक वाटलं. नसलं असत तर जास्ती प्रभावी वाटलं असत.
@reshmagajmal1450 Жыл бұрын
True 😊
@narayanipadiyar570 Жыл бұрын
Nice interview 👍 well done 👍 keep it up 👍 stay strong 👍👌
@prakashsinkar8579 Жыл бұрын
, आरती मी पूर्वीचा गिरगाव आहे, आत्ता तुझी मुलाखत बघीतली खुपच स्पस्ट बोललीस चांगलच झाले मी एक गिरगावकर आहे आणी तुझ मी आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या देतो 🎂💐 तसेच बारीक झाली आहेस खूपच बरे झाले तसेच पोटावरपण लक्ष दे व ते कसे बारीक करता येईल ते बघ , तुला एकच आज सांगतो दुनिया गोल आहे जस हत्ती आपल्या मस्तीत चालतो तस चाल , रहा, शेवटी एकच सांगतो दुनिया गई भाडमे आपल्याला जे आवडतं तेकरायच पुढील वाटचालीला शुभेच्छा 🙏
@manishaprabhune3731 Жыл бұрын
Goodone 👍👍 Inspirational 👌👌 आरती अशीच राहा. अभिमान वाटतो तुझ्या मेहनतीचा. वजन कमी करणं सोप नाहीये. अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेचछा 🙏
@sulabhashelar5017 Жыл бұрын
Very beautiful interview.
@indiawale6793 Жыл бұрын
सुपर वूमन मस्त स्वतःला छान maintain ठेवणं हेच महत्वाचं Maintain म्हणजे healthy
@DurveshShinde-k8g Жыл бұрын
खुपच सुंदर मुलाखत आहे आणि तितकीच खरीकूरी आहे ,सर्व ठिकाणी अशी नाव विनाकारण खराब करणारी व्यक्ती आहेत +मला आरती च सांगितले की तूम्ही स्वता अनुभव घेतल्या शिवाय कस काय ठरवु शक्त की हे चागल ते वाईट.
@prashantihare1608 Жыл бұрын
Because so beautiful as a person too❤
@prashantihare1608 Жыл бұрын
Truly inspiring
@shardakumbhar1041 Жыл бұрын
Kharacha Tu chan distes Arati congratulation ani tu vajan kase kami kele te sang na please mhanaje amhala madat hoil please
@surekhalohar141611 ай бұрын
Aarti tu khup chan abhinetri ahes weight loss Kel ahe tu khup chan disat ahes
@meenagangurde108 Жыл бұрын
Wow! Well done Aarti.
@sangitapawar7214 Жыл бұрын
Kharay Aarati 👍
@sayalithakare6366 Жыл бұрын
तू मला पहिल्यापासनच खूप आवडतेस ...आता खूपच सुंदर दिसत आहेस ❤बिनधास्त मुलगी
@varshachavan7991 Жыл бұрын
Bleated Happy Birthday
@ganeshmore8463 Жыл бұрын
truely inspirational
@raygadchiurvi Жыл бұрын
Bapre evda motha transformation,khupch Chan g...Kas kelas g tai ❤
@chetanachavan2809 Жыл бұрын
Well done Aaru ❤ Congratulations and keep it up
@Supriiya_006 Жыл бұрын
Truly inspiring story...
@sangammykitchen753111 ай бұрын
आमचे आडनाव मालाडकर आहे माहेरचे
@rekhanikalje5580 Жыл бұрын
You are genius and always best strong lady if you dont mind anything ❤
@mukundwalawalkar570 Жыл бұрын
Me kanchn. लिहिते तू तेव्हाही छान दिसत होती .काम ही छान करत होतीस अन् आता ही छान दिसते अन् खर स्पष्ट बोलतेस की मला पैशाची गरज आहे हे खर बोलन आवडलं
@agamnugam7869 Жыл бұрын
आरती उत्कृष्ट अभिनेत्री आहे आणि रहाणार...बुध्दीहिन दरिद्र लोक तोकड्या बुध्दिने बडबडत रहातात....
@NaynaUdar Жыл бұрын
आरती कीप ईट अप . वेल डन 👏👏👍
@NG-hj7zt Жыл бұрын
हॅपी बर्थडे. 😊💐💐
@supriyadeodhar7923 Жыл бұрын
Well done❤❤ stay strong💪💪
@pradnyakarandikar7323 Жыл бұрын
आरती तुझा इंटरव्ह्यू ऐकला ते म्हणतात ना निंदकाच घर असावं शेजारी तसंच या घटनेकडे बघ आपण त्यातून आपल्यात पॉझिटिव्ह बदल घडवून आणायला हवेत आणि तू तेच केलंस आता नव्या जोमाने कामाला लाग आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत आणि स्वामी तर आहेतच❤❤❤❤
@chandrakalarewaleshinde-re9123 Жыл бұрын
आरती खुप शुभेच्छा छान दिसतेस ❤
@sheetalsurve518 Жыл бұрын
कोणा साठी नाही फक्त तुझ्यासाठी तुझ्या तबेतिसाठी वजन कमी कर बाकी सगळे गेले तेल लावत तू तेव्हा ही आम्हाला आवडायचीस आणि आता ही बस तबेत सांभाळून कर
आरती तू आत्ता काहीच बोलू नकोस, फक्त परत "Big Boss" मध्ये ये, त्यांना जनताच काय ते ऊत्तर देईल. By the way, तुझा लूक खूपच छान दिसत आहेस. "Love you आरती" "Don't Worry Be Happy"
@snehamarathitutorial8690 Жыл бұрын
Well done. Salam tumchya jiddila
@aartinadapude4159 Жыл бұрын
Ys Safu hospital Dietician is very famous .. actually, I m also a dietician.. one of my sinr suggested joining safu hospital Dietician team ..
@manasipai6471-ju2bs Жыл бұрын
Safu means konta hospital
@shobha2984 Жыл бұрын
वनीता खरात ने हा video नक्की पाहायला हवा... मला फार भीती वाटते (काळजी) तीचं अवाढव्य शरीर पाहून,
@PastelNuages Жыл бұрын
Correct. Long term madhe unhealthy rahana chukich aahe.
@shobha2984 Жыл бұрын
@@PastelNuages हो ना, ayusyabhar मिळवलेला पैसा हॉस्पिटल वर घालवायचा किंवा झटक्या त निरोप घ्या य चा.... असं नको व्हायला.... (आवडती कल्लाकार आहे म्हणून बोलले....... बाकी आपण shubhechchha देऊ शकतो....)
@sonaligovekar4245 Жыл бұрын
Khup chan diste aarti ❤
@byJaswandi Жыл бұрын
Aarati you did very well...honestly speaking I haven't seen your much work bt the way you have reduced your weight hats off.. And your all answers are so good.. Really liked.. And one more thing i wanted to say that BAYKA BAYAKANCHYA SHATRU ASTAT...YOU WERE OVERWEIGHT SO HYA BAYAKA TULA CHIDVAYCHYA ASE NAHI... MI SLIM AAHE DISAYLA BARI AAHE TARI HYA NA TYA PRAKARE AAPAN TYANCHYAHUN KUTHE NA KUTHE SARAS ASLYANE NAVE THEVAYCHI.. VATTEL TE BOLNARYA NALAYAK PRVARUTTI ASNARYA GHANERDYA LOW LEVELCHYA VICHAR KARNARYA BAYAKA SAGALYA KSHETRAT AAHET
@PallaviR-f5u Жыл бұрын
Very great achievement 👏👏
@sunitajawale8369 Жыл бұрын
लयभारी आरती. भि ऊ नकोस. खूप गोड आहेस तू. सगळं चांगले होईल. खरी आहेस.देव पाठीशी आहे. 👍👌👌👌❤❤❤