Ekdam chan dakshata.. proud of you ❤ khup pudhe ja~
@mamtakashalkar8808 ай бұрын
Dakshata beauty with Brain ahe khupach sadhi Ani sunder, Chan Abhinay karte.❤
@nirmalabibave3218 ай бұрын
खूप छान गोड आहे दक्षता अभिनय ही खूप छान करते .तुला खूप खूप शुभेच्छा 🌹तुझी सार काही तिच्यासाठी ही सिरियल मी रोज पाहते खूप छान अभिनय 👌
@vinitasawal10958 ай бұрын
दक्षता ही खूप चांगली अभिनेत्री आहेत पण त्या अगोदर ती खूप चांगली मुलगी आहे कारण ती आमच्या विभागात राहते आहे दक्षता मी साहिल ची मम्मी बोल सांग बोलते आहे पण खरंच तुझा अभिनय खूप छान आहे आणि आज तुला आणि तुझ्या आईला म्हणजे वहिनींना बघायला मला खूप आवडलं आणि तुमचा व्हिडिओ पण खरंच खूप छान झाला आणि खूप खूप मोठी हो यशवंत हो गुणवंत हो आज माझा तुला खूप खूप आशीर्वाद
@Saishabanaye20738 ай бұрын
Very nice ❤Dakshta & mami you both are giving amazing interview 👌🏻 shearing such a beautiful experience with us . We are really proud of you for your hard work! Keep it up 👍🏻
@vinitasawal10958 ай бұрын
दक्षता ची फॅमिली खूप छान आहे कारण ती कधी कोणामध्ये उगीचच असं गॉसिपिंग वगैरे करत नाही आणि हा माझा अनुभव आहे कारण आज माझा मुलगा सुद्धा डॉक्टर आहे आणि दक्षताही आमच्याकडे तेव्हा येत होती खूप छान मुलगी आहे