डोंगर उतरल्यावर आपण ह्या गडावर पोहोचतो |

  Рет қаралды 6,715

Marathi Kanya

Marathi Kanya

Күн бұрын

Пікірлер: 138
@vidyarj85
@vidyarj85 Жыл бұрын
किती दुःखाची गोष्ट आहे ...कि हे असे व्हिडिओ जितके लोक बघतात तितके लोक मात्र like करत नाहीत...याच व्हिडिओ च्या जागी आता कोणी जर यूरोप ट्रिप चा किंवा गोव्याला पार्टी करताना व्हिडिओ टाकला असता तर millions मध्ये views आणि likes आले असते...पण आपल्या सारख्या चांगल्या लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नाचं आपल्याला हे फळ मिळत या पेक्षा काय ते दुर्द्यव
@KavyaaasVlog
@KavyaaasVlog Жыл бұрын
💔💔
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
काहीही झालं तरी आपण आपले काम करत राहायचे 🤩🙏🤗 धन्यवाद
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
​@@MarathiKanya अगदी बरोबर बोललात
@praju48
@praju48 Жыл бұрын
Khar ahe he
@sagarpatole6282
@sagarpatole6282 10 ай бұрын
Hii​@@praju48
@shaileshkadam9814
@shaileshkadam9814 4 ай бұрын
अतिशय सुंदर रांगणागडाची माहिती ❤️👑🔥🙏♥️
@MarathiKanya
@MarathiKanya 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗❤️🙏🙌🤩
@Bhatkanti_Sahyadri_Samuh
@Bhatkanti_Sahyadri_Samuh Жыл бұрын
खुप सुंदर माहिती आपण सर्वांनी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे 👌👌👌
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏🤩
@anilvasantkadam2973
@anilvasantkadam2973 9 ай бұрын
अभिमान आहे तुमचा, आमच्या शेतातून तुम्ही गेलाय, जो बोर्ड लावलाय रांगणा किल्ल्याकडे ते शेत आमचे आहे,
@MarathiKanya
@MarathiKanya 9 ай бұрын
Are waah 🤩 mast 🙌❤️ Thank u
@Jorjefffghhhhhhgg
@Jorjefffghhhhhhgg Жыл бұрын
उत्तम किल्लाची निवड केली ❤👍🏻
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद ☺️🤩🙏
@spp4708
@spp4708 Жыл бұрын
अमोल आणि स्मिता तुमच्या दोघांमुळे माझ्यासारख्या मोठ्या वयाच्या आणि परदेशात राहणाऱ्या लोकांना घरबसल्या हे दुर्मिळ आणि अवघड गड बघता येतात... खरच खूप कौतुक आहे तुमचं...कोणीतरी ज्यांना animation ची माहीती आहे त्यांनी अमोलच्या इतिहास व स्थापत्यशास्त्राची माहीत असलेल्याच्या मदतीने ह्या ढासळलेल्या अवशेषांवरून ते भूतकाळात कसे होते ह्याचे व्हीडीओ बनवले तर तो ठेवा अजून पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचेल... तुम्हा दोघांना❤
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🤩🙏 हो कोणीतरी करायला हवं 👍😅
@marathidiscovery
@marathidiscovery 7 ай бұрын
छान व्हिडीओ. आवडला.
@MarathiKanya
@MarathiKanya 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗😊🙌🙏
@ganeshsalavi6386
@ganeshsalavi6386 Жыл бұрын
गड किल्ल्या विषयी खुप छान माहिती , अमोल दादा आणि ताई
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗 व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा
@ravindrachaudhari3958
@ravindrachaudhari3958 Жыл бұрын
व्हिडिओ फार चांगला आहे अमोल भाऊ असेच गडकिल्ले दाखवत जा
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗
@Only1suresh.
@Only1suresh. Жыл бұрын
*इतकी सुंदर ठिकाणे अजून आहेत* ❤❤ wow
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
हो आहेत ना ☺️🤩🙏🤗 व्हिडिओ नक्की शेअर करा
@Yashdukhande2016
@Yashdukhande2016 8 ай бұрын
Ho आहेत ना खूप पण हा खूप आवगड आहे जगलात आहे पूर्ण पणे
@Yashdukhande2016
@Yashdukhande2016 8 ай бұрын
पण इथे 1 शिव मंदिर आहे
@nitinpawar5961
@nitinpawar5961 Жыл бұрын
👌🚩
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
🤩🙏🤗
@5108sagar
@5108sagar Жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य नगरी आहे
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद ❤️🙏
@abhijitbhoi244
@abhijitbhoi244 Жыл бұрын
सर्वप्रथम तुम्हा दोघांचे धन्यवाद. रांगणा गड हा माझ्या तालुक्यातील असून तुम्ही गडाची माहिती अगदी चांगल्या प्रकारे दिली. तसेच रांगणा गड अतिशय योग्य प्रकारे दाखविला.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 तुमचा भाग खूपच छान आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा
@sandipchavan-p2t
@sandipchavan-p2t 2 ай бұрын
Very nice vlog....keep it up Marathi Kanya..Jay Bhavani Jay Shivaji Maharaj
@MarathiKanya
@MarathiKanya 2 ай бұрын
Thank you so much 🤩🤗🙏 Jay shivray
@vaibhavigosavi8321
@vaibhavigosavi8321 Жыл бұрын
Khup chan video.dada tai tumhi khup chan mahiti deta .asech gad kille explore krt ja ani te krtana kalji gya tumchi PN... छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩❤🙏
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🤗 जय शिवराय
@mohankhetade5201
@mohankhetade5201 Жыл бұрын
तुमच्या मुळे घरात राहुन किल्ले बघायला मिळतात. धन्यवाद😘💕.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏 व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
ख़र् ch खुफ मोठा thanku की srw माहिती video च्या मध्यमातून आम्ही घरी बसल्या बघू shakto आणि त्या magachi खुप मोठी मेहनत पन आहे तुम ची
@saurabhkadam03
@saurabhkadam03 Жыл бұрын
सविस्तर माहिती देऊन रांगणा किल्ला दाखवलात. सुंदर व्हिडिओ❤
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🥰🙏
@madhurathatte4236
@madhurathatte4236 Жыл бұрын
Apratim video. Khoop chhaan information.Thankyou so much. I love your videos.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u dear ❤️🥰
@deepaksarode3764
@deepaksarode3764 Жыл бұрын
तुमच्या दोघांच्या नजरेतून पाहिलेला गड अप्रतिम...खरच धाडस करून तुम्ही दोघे हि आमच्या पर्यंत ऐतिहासिक माहिती खुप छान प्रकारे देत आहात... अभ्यासपूर्वक माहिती दिलीत धन्यवाद 👍👍
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🤩
@sagardesai5000
@sagardesai5000 Жыл бұрын
Very good
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thanks ☺️
@parthwaghmode3301
@parthwaghmode3301 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती 👌👌
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🙏🤗
@vaishalipawaskar6735
@vaishalipawaskar6735 Жыл бұрын
गड खुपच छान आहे व अमोलने माहिती पण खुप मस्त दिली आहे ❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद आईसाहेब 🤩🙏🤗
@SadashivaShende-eh5bs
@SadashivaShende-eh5bs 10 ай бұрын
🙏जय जिजाऊ जय शिवराय🙏
@MarathiKanya
@MarathiKanya 10 ай бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏
@omkargawade6986
@omkargawade6986 Жыл бұрын
Ok
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
Khrch khup chan video astata tumche yewdhya jungle madhe himmat karta ani srw mahiti detat khup chan watat ase video baghun
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you 😊🤗
@MaheshKamble-s7e
@MaheshKamble-s7e Жыл бұрын
लय भारी....व्हिडिओ
@MarathiKanya
@MarathiKanya 11 ай бұрын
धन्यवाद 🤗🙏
@pallavinimagre4414
@pallavinimagre4414 Жыл бұрын
तुम्ही प्रत्येक गडा विषयी छान माहिती देता आणि एवढ्या जंगलातून समशान रस्ता असूनही तुम्ही ते गड किल्ले पाहायला जातात आणि त्यामुळे त्या गड किल्ल्यांची माहितीआमच्यापर्यंत सुद्धा पोहोचली जाते तुमची व्हिडिओ पाहून आम्हालाही खूप गड-किल्ल्यांची माहिती मिळाली त्यामुळे खूप धन्यवाद तुम्ही दोघं छान काम करता इतरांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम छान पद्धतीने करता thank you so much
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏☺️ असच प्रेम देत रहा आणि आपले व्हिडिओ आवडले की नक्की शेअर करा
@kotankars
@kotankars Жыл бұрын
मस्तच..! 👌👌👍👍
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗❤️🙏
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
Mla pan kokaon gad kille pahyala awadte ani traveling pn awdte
@mansiparkar3554
@mansiparkar3554 Жыл бұрын
रांगणा गडावर नारुर मधून पण जाता येते म्हणजे सिंधुदुर्ग district मधून
@amoljamdare2
@amoljamdare2 Жыл бұрын
गडाबद्दल सर्व माहिती आम्ही व्हिडिओ मध्ये दिली आहे. 🙂
@mansiparkar3554
@mansiparkar3554 Жыл бұрын
@@amoljamdare2 yes
@sandeepwontbe
@sandeepwontbe 11 ай бұрын
Good Information
@MarathiKanya
@MarathiKanya 11 ай бұрын
Thanks ☺️🙌
@deepaksave7403
@deepaksave7403 10 ай бұрын
सुंदर व्हिडिओ❤
@MarathiKanya
@MarathiKanya 10 ай бұрын
धन्यवाद 🤩❤️🙌🙏
@aniketdeshpande8552
@aniketdeshpande8552 Жыл бұрын
Khup chan...👌👌
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗
@shubhamslenslife
@shubhamslenslife Жыл бұрын
एवढ्या दुर्मिळ गडाची माहिती कुठून मिळाली? .... अप्रतिम.. Explore करतांनाचे बारकावे लक्ष्यात येतात तुमच्या vlog मधुन ... Great
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u so much 🤩🙏🤗 आणि अमोल ला सगळ्या गड किल्यांची माहिती आहे
@kaushikpatil9696
@kaushikpatil9696 Жыл бұрын
Thank you तुमच्यामुळे आज वनदुर्ग आणि गिरिदुर्ग प्रकारातील एक उत्तम गड बघायला मिळाला. हत्तीच्या शिल्पाचा चौधरा व भूयारी चिलखती बुरुज विशेष आवडला...!! 🙌🏻❤️
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤩🙏🤗
@spruhasworld4017
@spruhasworld4017 Жыл бұрын
खूप छान 👌🏻👌🏻 माझ्या सहा वर्षाच्या मुलीने खूप आवडीने आणि उत्सुकतेने पूर्ण video बघितला. आणि तो पण भरमसाठ प्रश्नांसकट, आणि thsnks मि तिला तो दाखवूशकले कारण आपण खूप छान माहिती सांगितली.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏🤩 अशा कॉमेंट बघून काम करायला नवीन ऊर्जा मिळते
@spruhasworld4017
@spruhasworld4017 Жыл бұрын
🥰👍🏻
@namratashinde721
@namratashinde721 Жыл бұрын
Parat ekda best destination!!!!!!!super video.😍
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you dear ☺️🤩🙏
@sanketbabar5547
@sanketbabar5547 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ आहे दादा , ताई
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤗🙏
@pradnyadeshmukh5745
@pradnyadeshmukh5745 Жыл бұрын
Khup Chan vlog 👌🏻👌🏻👌🏻👌🏻Navin mahiti miliali Aja tuza mule
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank u 🤗🙏
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती सागता नेहमी प्रमाणे आजचा व्हिडिओ मस्त झाला आहे धन्यवाद
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद 🤩🙏🤗 व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा
@prajaktapatne2506
@prajaktapatne2506 Жыл бұрын
​@@MarathiKanya नक्की
@anuradhabanait3663
@anuradhabanait3663 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ स्मिता 👍👍👍👍अमोल ने विस्तृत माहिती सांगितली आहे.❤❤❤
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
धन्यवाद काकू 🤗🤩🙏
@kedardarekar431
@kedardarekar431 10 ай бұрын
खूप सुंदर गडाची माहिती दिला मी या गडावर्ती जाण्यासाठी अमोलशी संपर्क केला होता पण वेळे अभावी जाऊ शकलो नाही पण मी १८ तारखेचा प्लॅन केला आहे या गडावर्ती जाण्याचा रस्ता खूप कठीण आहे तसेच तुम्ही दिलेली या गडविषयी माहिती व अमोल ने दिलेल्या सूचना नक्की पालन करू आणि एकटे न जाता एक मित्राला सोबत घेऊन जातो खूप सुंदर माहिती दिला परत कधी कोल्हापूर ला तुमचा जाण्याचा प्लॅन झाला तर नक्की मला कळवा तुमच्या सोबत गड किल्ल्यांची माहिती घ्यायला नक्की आवडेल.
@MarathiKanya
@MarathiKanya 10 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗❤️🤩🙌🙏 नक्कीच सांभाळून जा आणि त्या तलावामध्ये अजिबात जाऊ नका.
@sarojshinde6640
@sarojshinde6640 Жыл бұрын
Tai yar... Tu sagle kop chya ajubajuchya goshti kelyas... Khup mast vatal... Pn tula bhetayla khup avdal ast re...
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you ☺️🙏
@Nijyoti
@Nijyoti 10 ай бұрын
Tithe dogha ni janya pekxa group ne jayla hva ase mla vatate. Pavsalyat javu shakto ka
@MarathiKanya
@MarathiKanya 9 ай бұрын
हो group मध्ये बरं पडतं आणि पावसाळ्यात जाऊ नका रिस्क आहे थोडी
@PakyacheVlogs
@PakyacheVlogs Жыл бұрын
तुम्ही एवढ्या उन्हात Vlogging करता हे बघून तुमच्या Dedication Level ला सलाम करतो👍❤
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ☺️🤗🤩🙏 हे सुध्दा आमचं एक कामच आहे
@ashutoshshripadphadnisguru5736
@ashutoshshripadphadnisguru5736 Жыл бұрын
कोल्हापूरात आलत एकदा भेट घेऊन गेला असत तर बर झल असत फडणीस माहाज
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप गडबडीत आलो होतो त्यामुळे जास्त कोणाला भेटता नाही आलं 😅
@gorakhanaththakare7278
@gorakhanaththakare7278 Жыл бұрын
मस्त छान व्लॉग होता आणि खरच खुप छान माहिती दिली अमोल भाऊंनी आणि रांगणा किल्ला खुप छान आहे चारही बाजूने गर्द झाडी जंगल मस्त वाटल बघून आणि त्याकाळी गड बांधण्यासाठी दूरदृष्टी खुप छान होती आणि वरुण कोकणचा नजारा अप्रतिम होता. शिलाहार राजाने त्याकाळी भरपूर गडकिल्ले मंदिरे खुप छान प्रकारे बांधली आहे आणि अजून ते अस्तित्त्वात आहे एक उदाहरण म्हणजे आपलं अंबरनाथच प्राचीन शिवमंदिर ते पण अजून चांगल्या स्थितीत आहे. ताई आणि भाऊ तुम्ही असेच छान छान वीडियो बनवत जा तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 हो त्यांनी खूप सुंदर वास्तू बांधून ठेवल्या आहेत
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
Abhi man आहे aapn marathi manus अहो
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 Жыл бұрын
ताई छान.... मी हा किल्ला भरपुर वेळा पूर्ण पहिला आहे.आणि 2 ते 3 दिवस मुक्काम पण केला आहे. हा किल्ला1 दिवसात पूर्ण बघून होत नाही त्यासाठी 1 मुक्काम करावा लागेल. चिलखती बुरुजची बांधणी बघण्यासारखी आहे.
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
अरे वाह 🙏🤗🤩 खूप खूप धन्यवाद
@abhishekshirke4918
@abhishekshirke4918 Жыл бұрын
Amhi gelo hoto chilkhati burujakde. Khup sundar structures aahet but khup junglat aahe... Yetana gawarede mage lagale hote aamchya
@adesh1038
@adesh1038 Жыл бұрын
khup chan vlog hota 🤩...plz un khup jast ahe so kalji ghya baher firayla jatana 🙂
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you ☺️🙏 ho nakkich 🤗
@ishikapadte6534
@ishikapadte6534 Жыл бұрын
Khup chan video hota dear sissy n brother and thank u bro all credit goes to u for providing us with useful n helpful n accurate information about the fort ul visited in this video really hats off to u bro u have so much of knowledge byheart withing u about everything n im so much proud about it ani fort pan khup khup sunder ani unique ahe ani chan ahe khup motha aahe ani view pan chan ahe ani sagle techniques sudha fort madhle khup vichar karun banavle ahe mala far avadla fakt thoda te rasta mule bhiti vatat hoti ani tumi bole jase wild animals ahe tithe tyachi pan bhiti vatat hoti kindly b super careful n alert dear while visitinf to such places n forts plz i care of u both thats why i saying this dear. God bless u both n keep up ur great work💖💖❤❤
@omkargawade6986
@omkargawade6986 Жыл бұрын
लवकर लवकर व्हिडिओ मला पाहायचा
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
🤗🙏☺️ लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा म्हणजे नवीन व्हिडिओ येतील
@kaustubhthombre8694
@kaustubhthombre8694 Жыл бұрын
Video mast zalay aani ek tu pan gadi shikun ghe mhanje doghe milun chalwal
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you ☺️🙏 ho me pan shiknar ahe but ashya rastyavar nako re baba 👻
@eksatarkar5094
@eksatarkar5094 Жыл бұрын
😂😂😂
@Yashdukhande2016
@Yashdukhande2016 8 ай бұрын
इथे 1 शिव मंदिर पण आहे गुहे मधे थोड लाम
@patilvlogger1611
@patilvlogger1611 Жыл бұрын
Plzzzz plzzzz वाघ spot झाला आहे त्या गडावरती , एकटे दुकटे जाऊ नका , या गडसारखा रांगडा गड नाही कोणता , hats of both of you , की तुम्ही दोघांनी धाडस केले , जबरदस्त , पण पूर्ण गड पाहून घ्या , हत्ती सोंड माची पासून दिसणारा view काहो औरच आहे , असो saftety पण imp , काळजी घ्या
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 म्हणून आम्ही तिथे रात्री राहिलो नाही 😅 आणि व्हिडिओ मधून सुध्दा तीच माहिती दिली आहे
@rashmimisal5560
@rashmimisal5560 Жыл бұрын
Even I have done this trek.....the fort is just amazing ,actually we all went walking and as you said it is dangerous too
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Yes correct 💯 Thank you ☺️ please share if you like the video
@सुनिलराऊळ
@सुनिलराऊळ 2 ай бұрын
या गडावर चढून पण जाता येत तो अनुभव घ्या एकदा
@MarathiKanya
@MarathiKanya 2 ай бұрын
हो कोकणातून आहे ना रस्ता नक्की तो सुध्दा अनुभव घ्यायला आवडेल आम्हाला 🤩🙌
@sadhanachavan2679
@sadhanachavan2679 Жыл бұрын
tai kolhapur (chandgad)madhe kalanidhi,mahipal gad,mhnun gad ahe.te pn bg
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Hello me atta tithe nahiye pan next baki gad explore nakki karu 🤗🙏
@Yashdukhande2016
@Yashdukhande2016 8 ай бұрын
मला पण हा गड बघायचं आहे4
@MarathiKanya
@MarathiKanya 8 ай бұрын
नक्की बघा 👍😅 खूप छान आहे
@RandomW.-
@RandomW.- 11 ай бұрын
तुम्ही काय वापरता शूट साठी मोबाईल की कॅमेरा... मोबाईल असेल तर कोणता वापरता... बाकी विडिओ छान झालाय... 👍👍
@MarathiKanya
@MarathiKanya 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🤗🙏 माझ्याकडे मोबाईल(OnePlus), GoPro आणि Sony चा कॅमेरा पण आहे त्यामुळे मी सगळंच वापरते.
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
Ya ki ho amchya vidhrabh madhe amravati la plz
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
☺️🤗🙏
@rushikeshghadi84
@rushikeshghadi84 Жыл бұрын
Chadun jayla pn vatta ahe
@MarathiKanya
@MarathiKanya 11 ай бұрын
हो आहे ना 😅
@vk-cu1qx
@vk-cu1qx Жыл бұрын
Asch nehmi happy' raha dogh pn life madhe tumchya ankhi khi tri navin kahi gosht niii bhetla तुम्हाला
@MarathiKanya
@MarathiKanya Жыл бұрын
Thank you so much 🤩🥰🤗
@santoshbandekar4976
@santoshbandekar4976 10 ай бұрын
व्हिडिओ खुप छान आहे..पण ताई,दादा फक्त दोघांनीच अशा आडवाटेच्या किल्यावर जाऊ नका..एक आपुलकीचा सल्ला.ग्रुपने जा.
@MarathiKanya
@MarathiKanya 10 ай бұрын
हो नक्कीच 😃🙏🙌🤗 धन्यवाद
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 58 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,2 МЛН
Best Agro Tourism in Maharashtra 🚜 | #agritourism | #vlog 360
14:51
Akrosh Gad Killyacha : Kolhapur : Rangana Gad
17:02
ABP MAJHA
Рет қаралды 128 М.
Jivdhan Fort : The Most Adventurous Trek In SAHYADRI | Drone Shots
30:20
JeevanKadamVlogs
Рет қаралды 807 М.
Don’t Choose The Wrong Box 😱
00:41
Topper Guild
Рет қаралды 58 МЛН