माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की गड किल्ले संवर्धनासाठी तुला Brand Ambassador केल पाहिजे.
@rupalipatil85365 жыл бұрын
Barobar
@ameyadighe35614 жыл бұрын
Yes right
@travelwithsachin001 Жыл бұрын
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव kzbin.info/www/bejne/emiol52kiq2qr9E🚩🚩🚩
@xoxoranboomybelovedxoxo1008 Жыл бұрын
Bhariahat
@ganeshdevasiraika25875 жыл бұрын
सुपर से ऊपर उड़द भाव आता बरस का एकदम झकास वीडियो पायलि आज
@manthannewaskar51735 жыл бұрын
दादा तू आमच्या महाराष्ट्राचा Bear Grylls आहेस. तुझ्या कार्याला सलाम👍👌
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@pradnyakhobragade85565 жыл бұрын
agdi barobar pn JEEVAN KADAM ... JEEVAN KADAM ch ahe one n only one..
@dravinashdhale18545 жыл бұрын
I respect Jeevanbhau for his tours of forts. Nice presentation. While watching his clips we feel as if we are physically present with him. Editing, music too are excellent. But, I am not at all comfortable while watching him climb up/down almost vertical mountains. My heart begins to pound watching him dangerously scaling peaks of mountains. Dear please take proper safety measures during such tours.
@somrajyadav24462 жыл бұрын
Ek no. Video 👌👌👌
@akashsulagave1485 жыл бұрын
जीवन दादा तुज्यामुळे मराठीची आणी आपल्या इतिहासाची अस्मिता जागी आहे सलाम तुज्या कार्याला ⛳️ जय जिजाऊ ⛳️जय शिवराय ⛳️जय जीवन दादा
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@vivekpanaskar97625 жыл бұрын
एक नंबरच नाद करायचा तर फक्त गड किल्ल्याचा 🚩🚩🚩
@surajbhor85245 жыл бұрын
नेहमी अशीच खूप माहिती सांगत जा ....खूप अभिमान वाटतो आपल्या सह्याद्रीचा....
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@surajbhor85245 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs नक्की माझ्या सर्व मित्र तुला फॉलो करतात त्याबाबतीत निश्चिंत राहा...
@dayanandnaik84094 жыл бұрын
खरंच, फार छान वाटली तुमची जीवधन ट्रेक. माहिती, चित्रीकरण उत्तम. मला ट्रेकची आवड आहे. आता बरीच वर्षे नाही केले. 2019 च्या ऑगस्ट मध्ये केले होते. आता sr citizen होणार. पण तुम्हाला आता पाहिले तेव्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. असे वाटत होते की आपणच तेथे आहोत. खरेच मजा आली. तुम्हाला शुभेच्छा.
@Iharshal19925 жыл бұрын
दादा हा मी पाहिलेला पहिला विडीओ तुमचा, न fan झालो ना राव.... एक एक गोष्ट काय भारी टिपता. आणि हो त्या tomya ला पण एक लाईक ❤️ तुमचा कॅमेरा मधून मी माझी गड किल्ले बघायची हौस भागवतो आहे. न या विडीओ नंतर रोज तुमच्या जुन्या सफरी बघतो आहे . धन्यवाद दादा !
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@yusufkhanpathan67323 жыл бұрын
थरारक अनुभव आहे, पाहण्याचा योग आला आहे.
@akshayanandkar45225 жыл бұрын
mala ha video baghtana me swatach treking karat aslyach feel zal...!!! kadak video jeevanda
@LifeIsGreatGirishArunDikshit3 жыл бұрын
जीवनभाऊ, तुमच्या vlogs मधून डोंगरप्रेमी मित्रांसोबत आपले लाडके गड घरबसल्या पाहण्याचा आनंद मिळतो... तेव्हा तुमचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!!! त्याचबरोबर सर्वांना कळकळीची सूचना आणि आठवण - आपल्या गड, किल्ले आणि डोंगरांवर आपल्या पूर्वजांनी अफाट प्रेम केले, खूप आदर केला, त्यांवर सुंदर नेटकी घरं बांधली, देवांची मंदिरं बांधली, देवांचे उत्सव केले, त्या गडांसाठी त्यांनी प्रचंड कष्ट केले, इतकंच नाही तर गडांच्या रक्षणासाठी आपले प्राणदेखील दिले. अश्या आपल्या पवित्र भूमीचा सन्मान, आदर आपण राखलाच पाहिजे. पण गड-डोंगरांवर जे कोणी कचरा करणं, व्यसनं करणं, असभ्य वागणं, छेडछाडीचे प्रकार, गड परिसराचं कुठल्याही प्रकारचं विद्रूपीकरण करणं, असले घाणेरडे प्रकार करत असतील ते कुणाचा अनादर आणि अपमान कळत नकळत करत असतात त्याचा विचार करा आणि असली वाईट वागणूक कोणीही करू नका. गडावरच काय, हे प्रकार कुठंच नाही केले पाहिजे. खरे गडप्रेमी आणि सुजाण नागरिक नेहमीच गडांचा आदर ठेवणार आणि आपली वागणूक चांगलीच ठेवणार. हर हर महादेव! जय भवानी! जय शिवराय!
@kirtiavinashnatekar73035 жыл бұрын
खूप अप्रतिम,भन्नाट विडिओ. एक नंबर. निसर्गाच्या विविध सुंदर रूपांची उधळण करणारा हा किल्ला आहे.निसर्गाच्या अनमोल, सुरेख,दृष्टी सुख देणार्या रूपांच्या खजिन्यांनी हा जीवधन किल्ला भरुन गेला आहे.डोनाचार्यंचे शॉट्स पण खूप उत्तम. आणि तुम्ही तुमच्या शब्दात जे किल्लयाच वर्णन केलत ते सुद्धा खूप भारी वाटलं. ईउ👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@kiranchavan89515 жыл бұрын
मस्त,,,,,जय शिवराय👌👌👌
@fireman_madan_sawant5 жыл бұрын
तुला आणि तुझ्या थरारक व्हिडिओ ना माझ्याकडून भगवा सलाम
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@fireman_madan_sawant5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs Hoy dada nakki
@ashokb54394 жыл бұрын
खूप सुंदर धन्यवाद तुमच्या फुडच्या वायचाली साठी ईश्वर चरणी प्रार्थना
@dipakkalambate91515 жыл бұрын
तुझ्या या धडपडी साठी खरच सलाम दादा🙏🙌🙏
@jyotishelar16094 жыл бұрын
एक नंबर विडिओ आणि ट्रेक , खूप च मस्त , मी प्रत्येक विडिओ बघते , रिअली तुझे ट्रेक्स आणि धडाडी अभिमानस्पद आहे. पुढच्या वाटचालीस All the Best
@manojpansare20075 жыл бұрын
मी ओतुरचा असूनही अजून नाणेघाट पाहिलेला नाही. पण तुमचा व्हिडिओ पाहून नाणेघाट पाहण्याची इच्छा प्रबळ झाली आहे.
@pappuwagatakar26225 жыл бұрын
मस्त
@atharavd96505 жыл бұрын
द्रोणाचार्य अतिशय चोख कामगिरी बजावत आहे खुपच छान जीवन 👌
@pravinpatil40164 жыл бұрын
आरे काय हे जिवन खरच सागतोय तूजे ज्यानी कोनी नान ठेवले त्यांना मानाचा मुजरा किती लांब आधी जिवघेन्या ठिकाणी जातोय भावा तुझ्यात शरीरात जे रग्त संचार करत ते छत्रपतीचेच आसाव तुम्ही सर्व जन खरच मान सन्मानाचे मानकरी आहात जय हो विजय हो दूर्गा भवानीच्या आशीर्वादाने आपणास उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना जगदंब जगदंब डाॅ प्रविण पाटील नांदेड
@mayurbeldar98445 жыл бұрын
जादूगार.....काय जबरदस्त विडिओ आहे, ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट , आणि एडिटिंग मध्ये तर तू खरच खूप ग्रेट माणूस आहे दादा। jkv मुळे खूप काही बघायला आणि शिखायला मिळत.
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@deepawarghade69645 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs khup chan krta dada tumhi video
@sanjaydamle6194 Жыл бұрын
खरोखरच अवर्णनीय आहे जीवधन आणि त्याच्या माथ्यावरून दिसणारे आसमंत.
@WhistlerNikhil5 жыл бұрын
फक्त एक विनंती आहे ... जेव्हा कधी गड किल्यावर जाशील तेव्हा तेव्हा लोकांना आवाहन कर, की जर आपण कोणत्याही किल्या वर गेलात तर किल्या वर कचरा करू नये .. मद्यपान करू नये.. किंवा असे कोणतेही काम करू नये जेणे करून किल्य्या च्या प्रतिमेला तडा जाईल..
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@marathiknowledgeworld5 жыл бұрын
दिवसेंदिवस आपल्या चॅनेल मध्ये सुधारणा होत आहे काहीतरी नवीन प्रत्येक वेळी खुप छान
@dipraj165 жыл бұрын
महाराष्ट्राचा बेअर गिल्स तुच आहेस भावा! खुप छान!
@shankargulvi47415 жыл бұрын
1 no bhai खूप अभिमान वाटतो आपल्या सह्याद्रीचा....
@fengseamit5 жыл бұрын
आजच्या विडीयोला तोडच नाही दादा, उंच उंच.... जिवधन उंच उंच शिखर सर करत जावो.....तु...... जीवन !!!
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@harshadatakale39584 жыл бұрын
खूपच कठीण मस्त विडीयो दादा सलाम तूझ्या साठी अशीच माहीती दैत जा
@rachanachougule75995 жыл бұрын
Dada I'm proud of you....thanku dada...
@Travel_with_DevaDalvi5 жыл бұрын
अतिशय रोमांचक.....तुमच्या व्हिडिओ बघून मन नेहमी निसर्गात फिरून येत..👌👌
@arpitaghawali8865 жыл бұрын
धन्य तो राजा ज्यांनी हे वैभव उभारले आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला हे सर्व अनुभवता येते तुमचे मनःपूर्वक आभार जीवन भाऊ खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी
@vitthalkapse5 жыл бұрын
नेहमी प्रमाणे चांगला व्हिडिओ धन्यवाद ड्रोन शॉट्स मस्त सिनेमॅटिक मस्त
@AmitMore5 жыл бұрын
दादा वीडीओ अप्रतिम आहे. आणि तुझे सर्व वीडीओ थरारक असतात पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@digambarshirke73544 жыл бұрын
Hf,rtl boombox
@ravindramhaske33504 жыл бұрын
जीवन दादा खुप छान । तुझ्या विडिओ पाहिल्या शिवाय झोपायला मन होत नाही ।।।। पोचू शकलो नाही अजून पर्यंत , पण नक्की आम्ही पन अनुभव घेऊ दादा , पण तुझ्या kamala सलाम , ।।।।।।।। आपल्या महाराजा न चा इतिहास तू सर्वाना पर्यंत पोहचवत आहेस , तुझ्या कामाला आमचा मुजरा । ।।। असेच विडिओ ब्लॉग घेत रहा सर्वाना आपला इतिहास पाहुदे माहीत मिळूदे बस ।।।।।।
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा
@kunaldhaigave99004 жыл бұрын
MLA pan tumchya barobar trek karaych ahe......and I am from Pune ❤️
@gorakhghorpade74624 жыл бұрын
जबरदस्त जीवन दादा
@I__am__Santosh5 жыл бұрын
Wow!!! Couldn't believe it's in India... thank you for showing our Beautiful country 😍🇮🇳💕
@kirankalvekar20822 жыл бұрын
मनापासून मनापासून मनापासून खूपच मनापासून आभार, खूप छान व्हिडीओ,
@indrayanichavan24533 жыл бұрын
खूपच छान मित्रा. अगदी लाईव्ह अनुभव आला. हे गड-किल्ले आपला इतिहास तर सांगतातच पण ते आपला सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यांचा इतका छान प्रचार-प्रसार तुम्ही करता आहात. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा।
फारच अप्रतिम अन सुंदर अनुभव आला ( दिलात ) त्या बद्दल धन्यवाद .
@kiranchorage89295 жыл бұрын
भावा एकदम खतरनाक झाला आहे व्हिडिओ व्हिडिओची सुरवातच जबरदस्त आहे द्रोण दुश्य एकदम कडक TV🖥 पहिला एकदम जबरदस्त वाटतेय आपल्या गड किल्ले सह्याद्रीचे सौंदर्य एकच नंबर.....👍🚩
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@vaishnavikhot92475 жыл бұрын
सह्याद्रीचं हे एवढं थरारक अन् अप्रतिम रुप तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे वर्णन केले आहे. 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏👌👌👌
@prafullsanapmns5 жыл бұрын
गुडूप होऊन गेलो होतो व्हिडिओ बघण्यात.. सह्याद्रीचा वेगळाच अनुभव आहे❤️🚩
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@aneshpatil29655 жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओग्राफी, संभाषण आणि एडिटिंग सुद्धा... जय शिवराय....⛳⛳⛳
@rajhakke5 жыл бұрын
Honest effort.... Keep it up.... Be safe...
@sachinbangar85435 жыл бұрын
महणावा तसा तो टोम्या रस्ता काढून दिला बस पण जनावरे सुधा हुशार रच !!! जीवन दादा तुझ्या नावातच जीवन दडलाय!! खूप भाग्यवान आहेस तू , तुझ्या जीवनाचा शिल्पकार, गर्व आहे आम्हाला आम्ही मराठी असल्याचा , सलाम तुला दादा आपला , जय भवानी जय शिवराय,शिवशाही आम्ही मावळे,खूप शुभेच्छा तुला पुढील किल्ल्याचं ट्रॅक करण्यासाठी
@bhaveshlad22325 жыл бұрын
Dada har ek video madhe evdhi energy ❤💯🙏 Khup bhari✔🔝
@pavanmahajan69393 жыл бұрын
खूप सुंदर काम करतोस तू मला पण आवडेल तुझा सोबत येला घेऊन जा कधी दादा खुप छान माहिती देतोस तू आणि जेव्हा खतोस तेव्हा तोंडात पाणी सोडतोस
@abhijeetsundecha24195 жыл бұрын
Rappelling bolts बद्दल ची माहिती खूप भारी होती...✌️ आणि नेहमी प्रमाणे drone shots अप्रतिम होते...💯🤩
@TEJAS170419935 жыл бұрын
एकदम कडक, खूप मोठा संदेश. खूप मज्जा आली.🤘🏻🔥
@histouricindia5 жыл бұрын
Dada Tu khup changala video banvato ani tuz communication skills,acting, attitude,ani lokana itihasachi athavan Karun deto.me tuja khup BADA wala fan ahe . proud of you n Keep it up.
@eknathmohite65995 жыл бұрын
Ekdam bhari
@narayanphapale30825 жыл бұрын
mast jeevanbhva
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@histouricindia5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs nakki dada.
@abhijeetvarkute1055 жыл бұрын
दादा माळशेज घाट चढल्यावर उत्तरेला हरिश्चंद्रगड आहे मी चढलेलो मस्त ट्रेकींग आहे तेथुन ठाणे,नगर आणि पुणे भाग दिसतो ते मधले सेंटर आहे
@trumptatya22345 жыл бұрын
तुम्ही खूप चांगले काम करत आहात कमीत कमीत जाणीव तर करून देत आहात या तमाम जनतेला की राजेंचा इतिहास वाचला पाहिजे जाणला पाहिजे पहिला पाहिजे त्याचा रक्षण केला पाहिजे। सर्वात महत्वाचं म्हणचे तुमच्या मुळे हे पाहायला मिळत आहे । खूप खूप धन्यवाद ।। असेच नवनवीन विडिओ ची आम्ही वाट पाहत असतो।।। जय जिजाऊ जय शिवराय🚩
@vickypatilchannel71605 жыл бұрын
Awesome video....its like hindi Bollywood movie types scene and editing,music and all over information ...Gudup ...I love u
खुप छान व्हिडीओ आहे दादा, मला पण नक्कीच आवडेल जीवधनला भेट द्यायला।💓😍😘✌🏻👌 ड्रोन शॉट्स पण खुप मस्त होते. खुप खुप मस्त।💓😍✌🏻👌 मनापासून आवडला व्हिडीओ, लई भारी।💓😍✌🏻 मस्तच 🚩💓😍 जय जिजाऊ।जय शिवराय।🚩😍✌🏻
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@kirankhandge67059 ай бұрын
🚩🚩खुपच सुंदर माहिती मिळाली ,भतकंती करण्यासाठी अनुभव असायला लागतो आणि तो तुम्ही दाखवून दिला धन्यवाद 🙏🏼जिवन दादा🌹
@akashjunnarkar54795 жыл бұрын
👌👌👌Lay Bhari Na Dada ♥️JUNNAR
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@sangeetakini68713 жыл бұрын
खूप खूप खूप अप्रतिम भावा सुंदर च एवढा मोठा गढ चढलातबघुन भिती वाटत होती पण खूप च छान छान वाटल
@TravelaaniBarachKaahi5 жыл бұрын
Gr8 job JEEVAN....समद्रात स्मारकं उभी करण्यापेक्षा ही खरी स्मारकं जतन करण जास्त महत्वाचं आहे....👍 #travelaani
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@TravelaaniBarachKaahi5 жыл бұрын
@@JeevanKadamVlogs साथ नक्कीच राहणार....आणि share already केले आहे आणि करणार....खूप खूप शुभेच्छा....तुज साधेपणा नेहमीच मला आणि माझ्या friends ना आवडत..so stay blessed and keep growing......
@anantzad56994 жыл бұрын
अतिशय सुंदर पुन्हा पुन्हा बघण्यासारखा !
@sameerthakare29655 жыл бұрын
कोहोज किल्ला ट्रेकिंग करा वाडा (पालघर) जवळ आहे
@prathameshgole34315 жыл бұрын
मी पण वाडेकर...
@bhartikoli74765 жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌दादा...
@sambhalerao75275 жыл бұрын
4.41 nice Running shot captured with Tommy..!!
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@adinathkumbhar84454 жыл бұрын
भावा तू खूप कठीण चढाई केलास. एकदम बेस्ट.तुला सलाम😊😀
@samarthgaidhani69685 жыл бұрын
खूपच छान दादा माहिती एक नंबर व्हिडिओ एक नंबर गड पण एक नंबर आणि shot आणि editing साठी सलाम 🤘 आणि हो आपला tomya साठी पण सलाम...love you dadda bhetuya lavkarch 😍
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@travellingspartan56363 жыл бұрын
Wonderful 👌,Jai bhawani ,Jai shivaji
@narkepankaj0074 жыл бұрын
What an amazing trek .. I have been there in 2010. It gives you a different feeling. The best was, we had gone through public transportation and we missed our last bus. We took the help of our local friend and stayed at his place. It was freezing cold but the warmest experience as our local hosts were extremely caring. All in all, Jivdhan become one of the best memories for a lifetime.
@travelwithsachin001 Жыл бұрын
जीवधन किल्ल्याचा चित्तथरारक अनुभव सहा वर्षाच्या आदिराज ने केले व्हॅली क्रॉसिंग🚩🚩 kzbin.info/www/bejne/emiol52kiq2qr9E
@santoshjadhav18315 жыл бұрын
Lai bhari.. Jk
@imrankhan-19593 жыл бұрын
Marvelous, thrilling and adventurous picturization. You guyes are simply great. Thank you
@नाथवसंतसाळवी4 жыл бұрын
खूप मस्त दादा बघायला मजा आली आणि जे काही माहिती सांगितली ती ही ऐकायला मजा आली थोडी भीती वाटली बघताना पण छान
@mathematics4olympiad5 жыл бұрын
Namaskar, apratim video... Khup avadla.... Majhi family tumchi follower ahe..... Majhya 2 muli vay varsh 5 ani 8 tumchya video chi vaat baghat astat.... Tya hatta kartat ki ekda tari jeevan dada sobat trekking la jayacha ahe 🤓.... Bhavishyat tyanna hi sandhi nakki milo 🙏
@pradipchandgude94914 жыл бұрын
छान! तुमचा व्हिडिओ खूप आवडला. मीही जीवधन किल्यावर जाऊन आलो आहे किल्ला खूप छान आहे.
@kunalsalunke72565 жыл бұрын
दादा मला असं वाटत आहे तुझी लवकर भेट Bear Grylls बरोबर होईल ..... नेहमी प्रमाणे हा व्हिडिओ पण अप्रतिम आहे ..
@vijaymejari8235 жыл бұрын
Marathi font kase aanta plz sanga
@samarthgaidhani69685 жыл бұрын
@@vijaymejari823 gbord app download kara kiva youtube la video bagha
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
@sagarthorat215 жыл бұрын
Mastch Dada
@j.m.83385 жыл бұрын
Must must must 👍👍👏👏👏
@sakshikulkarni79235 жыл бұрын
Hello dada!!!! majhi tujha barobar trek karaychi khoop iccha aahe... Love from Hyderabad 🙂🙂
@DnyaneshwarAswale4 жыл бұрын
Mastch
@komaldevar75495 жыл бұрын
Dada tuja through सर्व गड किल्ले बगायला भेटत आहे.दादा तुझा बरोबर मला ही trekking करायच आहे भेटेल का संधी.
@diptinaik14144 жыл бұрын
It's really osm experience bcoz dada tikade treak tumhi kart hotat but asa vattay hota ki amhi pn tikadecha ahot khup chan khup mast vattla bhari hota
@dipalinilesh11683 жыл бұрын
This video was really amazing capturing the entire journey in spit of the difficulty level hats- off to you !!
@milindkanadeofficial5 жыл бұрын
कडक जीवन दादा ...1no.👍🔥👌🙏
@sohamkulkarni73265 жыл бұрын
दादा भटकंती चा tshirt हवा आहे लिंक दे ना
@umeshdeore84254 жыл бұрын
Ho dad2
@RahulSatavVlog4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/pYCph2uslJ2jgJY भाग १ स्वराज्याच्या शपथीचा साक्षीदार असणारा रायरेश्वर किल्ल्या Drone View सात रंगाच्या माती एका ठिकाणी प्रत्येक शिवभक्तने भेट द्यावी असा किल्ला व्हिडिओ आवडल्यास like, share आणि subscribe करा आपल्या सर्व मित्रांना पाठवा 🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
@sunilpande93244 жыл бұрын
फार सुंदर अनुभव दादा .
@perfecttrd5 жыл бұрын
Watching JKV is always a very good experience. Thanks Jeevan bhau sharing this trek with marvelous drone shots.
@govardhanvighne60584 жыл бұрын
भाषा शैली खूपच सुंदर आहे भाऊ आपल्याला जाम आवडली आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@maheshchalva17965 жыл бұрын
Wow ,salutes to u man ,what a different perspective u r giving to your work ,great standards, hats off u ...drone shots are too good ...keep going ...All the best ...
@rajeshbadekar558 Жыл бұрын
1 No. Vdo - - Bhava 🚩🇮🇳🚩🇮🇳🚩🙏👍
@kalpeshkirkira19985 жыл бұрын
तुम्ही जव्हारला भेट देवू शकता का?कारण तिथे बघण्यासाठी खुप काही ऐतिहासिक वास्तू आहेत.अजुन दाभोसा waterfall आहे.जो जास्तच famose आहे.तुम्ही नक्की जव्हार ला भेट द्या पावसाळ्या मधे.
@dipsambhire38085 жыл бұрын
Mi pn jawhar cha ahe
@honest_i38435 жыл бұрын
अप्रतिमच....
@karankharat67185 жыл бұрын
Drone-acharya 😁
@abhiraj_21115 жыл бұрын
खरंच खुप गोष्टी आहेत सह्यादी मध्ये बघायला.....जिवनदा तुमच्या व्हिडिओ बघताना हरवून जातो.....
@hgcreations54735 жыл бұрын
2nd like 2nd coment... मस्त दादा...👌 Plz सपोर्ट करा माझ्या KZbin चॅनेल ला 1000 Subscriber व्हायला थोडेच बाकी आहेत सपोर्ट करा मराठी माणसाला तुमच्यासाठी असेच अजून व्हिडिओ स्टेट्स घेऊन येणार... धन्यवाद🙏
@hgcreations54735 жыл бұрын
@@RushikeshMhatre45 nkki bhava
@JeevanKadamVlogs5 жыл бұрын
खूप धन्यवाद 🙏😍अशीच साथ राहुद्यात तुमची , व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा 👍😊
जीवन दादा कधी मुरबाड, शहापुर, कर्जत साइड ला ट्रेक करत असाल तर आम्हाला पण सांगा
@vijayj44235 жыл бұрын
Jeevan , what time of the year is suitable for this trek. Thanks for the awesome video.
@sanjivdesai56784 жыл бұрын
Jivdhan jiv guntlay tuzyat re. JKV Grand salute to all 💝
@smarty_sky5 жыл бұрын
Your Communication skill is been so good. So that's why we all watch your video.one more thing is that, when we watch your video then the people are not getting bored .so if you created any long movie on fort , then we are very exciting for that and waiting .so thank you dada to made this kind of video.
@yogeshkamble77125 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ आणि तितकंच छान म्युझिक सुध्दा..👌
@monikadhaware92475 жыл бұрын
दादा खुपच छान जीवधन किल्ला आणि तिथले निसर्ग सौंदर्य आणि धुक्याची चादर पसरलेली होती खरच बघायला मस्त वाटल