Every Nagarkar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E4)

  Рет қаралды 173,061

Marathi Kida

Marathi Kida

Күн бұрын

Пікірлер: 618
@akshayghorpade41
@akshayghorpade41 Жыл бұрын
नगर हे बघायचं नाही तर जगायचं शहर आहे, खर आहे भावा, खरच जगुन पहाव अस शहर आहे आमचं नगर❤️❤️👌
@earnwithchanchal
@earnwithchanchal 14 күн бұрын
@dnyaneshwarnaik3639
@dnyaneshwarnaik3639 Жыл бұрын
Ethun Delhi disaychi 😂 was epic. Tu khara Nagari vatatos bhava🤘🤣🤣🤣🤣
@Yash_Sanap210
@Yash_Sanap210 Жыл бұрын
दिल्लीचा दिवा
@abhiniveshparjane6085
@abhiniveshparjane6085 Жыл бұрын
Bro you nailed it......😂😂😂😂😂😂😂u jist killed
@nileshlghodke2629
@nileshlghodke2629 Жыл бұрын
Ek no. Ans
@akashkshetre4299
@akashkshetre4299 Жыл бұрын
Hmm😅
@Maharashtra1221
@Maharashtra1221 Жыл бұрын
कशीही असो दुनियादारी । आमचं नगर जगात भारी ।। I ❤ नगर
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
अख्खा महाराष्ट्रात नगरकरांन सारखी रांगडि भाषा कुणाची ही नाही 🤟🔥🙏
@Maharashtra1221
@Maharashtra1221 Жыл бұрын
​@@gouravmandal004कोल्हापूर ला काय करता ? आमचं ngr म्हणजे विषय 500
@CRAMER.
@CRAMER. Жыл бұрын
Bhava ekada yeun tr bg kolhapurat
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
@@CRAMER. shirdi la ye ki
@CRAMER.
@CRAMER. Жыл бұрын
Are bhava mi shirdi la lay da aloy re
@funexperiment7965
@funexperiment7965 Жыл бұрын
Lavada ghe majha
@user-pv4fr8qz5e
@user-pv4fr8qz5e Жыл бұрын
I am from Nagar. Studied in Nagar district village, then Nagar then Pune. Travelled various countries in the world for work. However, I am the happiest person when I travel to Nagar. I never found this happiness when I travel abroad. For me its a wonderful place in the world which gives peace of mind...Thanks
@bhagwanfate5810
@bhagwanfate5810 Жыл бұрын
मराठीत कमेंट कर न मग मित्रा
@Anonymous-ig8wx
@Anonymous-ig8wx Жыл бұрын
तुझी इंग्लिश बघून नाही वाटत तू देशाबाहेर गेला असशील. कशाला झाक्या मारतो केळ्या 🤣🤣🤣🤣
@sublimeranger
@sublimeranger Жыл бұрын
@@bhagwanfate5810 असं कस, दाखवायला नको मी काय काय केलं आहे आणि बाकीच्यांपेक्षा भारी कसा?
@backbenchers1111
@backbenchers1111 Жыл бұрын
2 जण चहा प्यायला येणारे जातानी 8 मित्राचं बिल देऊन जातेत हे प्रेम फक्त नगर मध्येच भेटत..
@mpscstenographers5975
@mpscstenographers5975 Жыл бұрын
विषय 500 💥 .... च स्पष्टीकरण खतरनाक भावा 😂
@SUMITMARKAD
@SUMITMARKAD Жыл бұрын
नगरकडे जगात कुठंही नाही असं वैभव आहे मग ते भौगोलिक असो , सहकारी क्षेत्रांकडे असो, वैचारिक असो , संत परंपरा व साहीत्य असो व‍ा ऐतिहासिक असो , विषय ५०० कुठून आलं माहीती नाही पण त्य‍ापेक्षा खुप काही नगरकडे आहे.नगरची बाजारपेठ जगात सुप्रसिद्ध आहे , नगरची लस्सी ही जगात कुठच भेटू शकत नाही शिवाय ती फक्त पिऊ शकत नाही तर ती खाल्लीपण जाते , पुणे काय किंवा कोणत्याही इतर शहरासोबतच त्याची तुलना होऊ शकतच नाही आणि पुणेकर जो भलताच माज दाखवतात ना तो तर काहिच कामाच‍ा नाही पुण्यात अर्ध्यापेक्षा जास्त लोक नगरचेच आहेत लॉकडाऊनमध्ये मी स्वत: पुण्याचं खर स्वरुप मी बघीतलय जाऊद्या विषय वाढवत नाही पण नगरमध्ये शिर्डी ,शनिशिंगणापुर, मढी, मोहटादेवी , अरणगावचे मेहेरबाबा , केडगावची देवी तसेच मोजूपण शकत नाही ऐवढे जगप्रसिद्ध व जाग्रुत देवस्थाने आहेत. तसच खेळविश्वात भारताच प्रतिनिधित्व करणारे कित्येक जगप्रसिद्ध खेळाडू नगरचेच सुपुत्र आहेत मग पै.लांडगे वेगवान गोलंदाज जहीर खान असो , अजिंक्य रहाणे असो , पंकज शिरसाठ असो , श्रद्धा घुले असो असे अनेक नाव आहेत तसेच कलाकारांचं देणं लाभलेलं नगर कित्येक कलाकारांची जन्मभुमी आहे सदाशिव अमरापुरकर ,शाहू मोडक , गायिका अंजली गायकवाड , अभिनेत्री किम शर्मा सुद्धा नगरचीच आहे बरं का . समाजकारणात म्हणायच झाल् तर आण्ण‍ा हजारे , पोपटराव पवार साहेब आहेतच तसेच कित्येक मोठेमोठे प्रशासकिय अधिकारी नगरच्या नाळेशी जुळलेले आहेत .अशिया खंडातील एकमेव अंडरग्राऊंड रणगाडा सेंटर आमच्य‍ नगर मध्ये आहे खरतर या महाराष्टातील सगळ्यात मोठ्या जिल्ह्याकडे काय नाही अस काहीच नाहिये पण कमतरता आहे ती राजकीय इच्छाशक्तीची म्हणूनच मी राजकिय क्षेत्राचा ऊल्लेख इथं केलेला नाहीये इथं विकासाच्या नावाने बोंबा मारण्यात सुद्धा लोकांना विशेष रस नसतो , तसा धर्मांचा न जातपातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय संस्क्रुतीचा अतिशय ऊत्तम उदाहरण म्हणजे आपलं नगर जस त्याच नाव आहे "अहमदनगर" तसच इकडची माणसं सुद्धा तेवढीच सरळ साधी आहेत बर आता राहीला विषय तेवढा खाद्यसंस्कृतीचा तर त्यात नगरचा कोणतंही शहर हात सुद्धा धरू शकत नाही मग सोपानरावचा वडा पाव असुद्या कैलास उडपीची टक्कर कालासोना असो का दुर्गासिंगची लस्सी असो नाहीतर पापडभाजी तर एकदम नवीनच शोध असेल जगासाठी समनापुरचे खाता का नेता वाले अन्सारचाचा तर युट्यूब सेन्सेशनच आहेत की , मटन म्हटलं की संदिप हॉटेल तर आता पुण्याच्या एफ.सी.रोडवर सुद्धा नगरी छापात गाजतय तर याचा सगळ्या्चा अर्थच असा की आमच्या नगरचा विषयच लय भारी ना भो आणी हा व्हिडीओच्या बाबतीत बोलायच झालं तर हा व्हिडिओ अजुनही चांगला झाला असता (भलत्याच विषयाकडे जास्तच गेलाय ) तोफखान्या विषयी सांगणारे सर व नरेंद्रभैयानी जे सांगितलय तेवढच काय ते मुद्याचं तुम्हाल‍ा पुढच्य‍ा प्रवासासाठी खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
@prajaktaborude7612
@prajaktaborude7612 Жыл бұрын
It's true Bhai....
@abhishekgarje751
@abhishekgarje751 Жыл бұрын
अरे भैया साकुरी ते स्टार खानावळ आसरा खानावळ ला पुणे नारायणगाव आळेफाटा मंचर खेड्या साईटचे लोक जेवण करायला येतात
@rushikeshshinde2526
@rushikeshshinde2526 Жыл бұрын
👌👌👌❤️💯
@gaurimahankal
@gaurimahankal Жыл бұрын
पूर्वज😂yess right 100% पुणेकरांनी शिकवू नये बरोबर बोललास दादा💯😂wahhh प्रोफेसर चौक च लॉजिक danger होत😂🤣editing level was class💯🥰😂👏नावा प्रमाणे सरळ साधी लोकं आम्ही नगरकर😇🤩want to see more developed nagar in next upcoming years and the younger generation will bring about that change☺️🤞🫶
@ashokbade5733
@ashokbade5733 Жыл бұрын
नगराचे लोकं वरून टफ वाटतात पण मनाने खूप प्रेमळ असतात..
@akashtakle7922
@akashtakle7922 Жыл бұрын
I ❤️ Nagar Mh-16 नाद खुळा सरळ स्वभावाची माणसं खरचं अहमदनगरमध्ये आहेत, परंतु फसवणूक झाली मग विषय संपला ना भई... 💯 म्हणुच सांगावस वाटत सुरक्षित रहा, सतर्क रहा 🤗😎🤏❣️
@ganeshkailas2325
@ganeshkailas2325 Жыл бұрын
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाईच शिखर ज्याची इंची 1646 आहे , ते शिखर नगर जिल्ह्यात आहे.. साई बाबाची शिर्डी अहमदनगर जिल्ह्यात आहे.. शनी देवाच शनी शिंगणापूर नगर जिल्ह्यात आहे... भंडारदरा धरण नगर जिल्ह्यात आहे.. खादाड लोकांसाठी नगर खूप फेमस आहे.. मी संगमनेर तालुक्यात राहतो, आमचा जिल्हा नगर... संगमनेर मध्ये जोशी ची जिलेबी आणि दहिवडे फेमस.., वडजे भेळ, लक्ष्मी भेळ, संगमनेर मध्ये मिळते.. अन्सार चाचा चा फेमस वडापाव संगमनेर मध्ये आहे.., लजीज हॉटेल मध्ये चिकन चे सर्व पदार्थ मिळतील, हे संगमनेर मध्ये आहे.. भडांगे मामा ची मिसळ, वडा.. संगमनेर मधीच मिळणार... जय हिंद करियर पोलीस, आर्मी, नेव्ही, तलाठी, वणरक्षक भरती सरकार मान्य संस्था संगमनेर मधेच आहे... चिकन मिळते एकता हॉटेल मध्ये ते पण संगमनेर तालुक्यात.. आ.बाळासाहेब थोरात साहेब संगमनेर चे... गाय छाप तंभाकू चे व्यवसायिक संजय मालपाणी संगमनेर चे.... अजून काय सांगू माझा नगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्या बद्दल...
@vaishalimallya213
@vaishalimallya213 Жыл бұрын
नगरची भेळ पण छान असते😋 .....आम्ही गावी जाताना नगरच्या जुन्या एस टी स्टँडला थांबून भेळ आठवणीने खातो
@JyotiGadekar-me9yl
@JyotiGadekar-me9yl Жыл бұрын
निप्ती नाक्यावर ची भेळ लय भारी
@amrutashrotri7202
@amrutashrotri7202 Жыл бұрын
Loved it ❤.. Very Happy to see nagarkar on Marathi kida😊😊
@rushikeshmnatve1225
@rushikeshmnatve1225 Жыл бұрын
Mi Latur kr ahe ...mi talathi chi exam detoy..mi ha video पाहिला....and I'm choosing nagar for it....💯😍✨
@sadafshaikh1727
@sadafshaikh1727 Жыл бұрын
Its Our Ahmednagar...And we are proud of It 💜
@Sandy-T
@Sandy-T Жыл бұрын
Only nagar aani lavkarch Aahilya nagar🚩🚩🚩🚩
@maheshbhalerao8049
@maheshbhalerao8049 Ай бұрын
कोण नाही घेत त्या अहमद्य च नाव
@nitinmutake5199
@nitinmutake5199 Жыл бұрын
नगर म्हणजे विषय हार्ड आहे भावा.. नगरकर माणुसकीचं शहर आहे भावा नगर तसं खूप छान विकास जरा कमीच आहे.. मनानें श्रीमंत आहेत...
@swami142
@swami142 Жыл бұрын
जगात कुठे पण फिरू , पण जो पर्यंत नगर मध्ये येत नाही तोपर्यंत भकास वाटत ❤ नगरचा विषय खोल आहे
@Anushka001
@Anushka001 Жыл бұрын
I ♥️ Nagar premacha Nagar ❤️‍🔥 Nagarkar like kara 💥 Being Nagarkar Nagar is peace ☮️
@maheshkakde3901
@maheshkakde3901 Жыл бұрын
Waitng Maharashtra Daura in Chatrapati Sambhajinagar.❤❤❤
@aniketjagtapa.j.3882
@aniketjagtapa.j.3882 Жыл бұрын
भावा एकच नंबर व्हिडिओ तयार डायरेक्ट काळजातच हात घातला.... 23 मिनिटाच्या व्हिडिओ मधून संपूर्ण नगर शहराची ओळख करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलास... शेवटचे वाक्य बोललास तू तेच वाक्य नगरकरांनी धरून पुढे...i love Nagar❤
@gaurimahankal
@gaurimahankal Жыл бұрын
Finally wait is over... ala Nagarkarancha pn video🤩🥳🥳#ilovenagar❤
@nitindhawale111
@nitindhawale111 Жыл бұрын
किडेदादा ....नगरकरांचा लय भारी Video केला राव तुम्ही😍 काय लका.....जबरी......एक नंबर.....मोकार धिगाणा.....नगरी नंबर वन 🔥
@Krushiprasad995
@Krushiprasad995 Жыл бұрын
आरे भावा किती महिन्यापासून मी या एपिसोड ची वाट पाहत होतो
@ashokbade5733
@ashokbade5733 Жыл бұрын
राजकारणी लोकं सगळीकडेच खराब असतात पण नगरमध्ये वाईट अवस्था आहे ...विकासापासून खूप दूर आहे नगरकर.
@waradeatul
@waradeatul Жыл бұрын
विकास दूर असला तरी आता सवय झालीये आम्हाला कसही असला तरी नगर ते शेवटी आपुलकीच वाटते दादा . बाहेर खूप सुविधा आहेत मान्य आहे पण इथं खास लोक जेवण्यासाठी थांबतात कारण भेसळ अद्याप जमली नाही आम्हाला . #pune bolai an bakra diff
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Жыл бұрын
Khar ahe dada
@shreyashlokhande2494
@shreyashlokhande2494 Жыл бұрын
❤️I love Nagar ❤️ proud to be nagarkar
@Abhsjdj
@Abhsjdj Жыл бұрын
अहमदनगची लोक खूप हुशार आहेत. हा थोडे दिखाउ आहेत. अहमदनगरमध्ये साखर कारखाने आहेत. MIDC आहे. शहर चांगले आहे. महाराष्ट्रातील विविध भागांना जोडणारे शहर आहे. परंतु स्वच्छता, रस्ते याकडे नगरकरांनी लक्ष देण्याची गरज आहे. बाकी अहमदनगर एकच नंबर चांगले शहर आहे.
@sampadachoudhary4763
@sampadachoudhary4763 Жыл бұрын
Eagerly waiting for this video.😊😊 Mh 16. Proud to be nagarkar.
@RavindraTuwar23366
@RavindraTuwar23366 4 ай бұрын
रांगडी आणि पिवर गावठी भाषा म्हंजे नगरी ❤❤ झटका❤❤ पण प्रेमळ आहे.फक्त भाषा उग्रट ❤❤
@meenakhedkar3682
@meenakhedkar3682 Жыл бұрын
नगरचा कांदा आणि ऊस एकच नंबर
@ashokbade5733
@ashokbade5733 Жыл бұрын
😂😂लै हसलो आणि डोळ्यात पाणी आले ...खूप आठवण आली नगरची ..
@myworkmypassion6730
@myworkmypassion6730 Жыл бұрын
नगर मध्ये लस्सी ची special दुकाने आहेत भावा...नगर सोडून ,पुण्यात येऊन 6 वर्षे झाली आहेत पण गेल्या 6 वर्षात पुण्यात एकही लस्सी साठी चे एकही special दुकान पाहिले नाही 😢...I still Love ❤ Nagar...Original ते Original...Miss everything of Nagar...Nagar is reasonable in all manners 😢😢
@bhagyashrishelke1899
@bhagyashrishelke1899 Жыл бұрын
💯💯💯💯
@hameermahajani2111
@hameermahajani2111 Жыл бұрын
Try "zatka misal"chi lassi in kothrud , karishma society corner la
@vaibhavkurumkar1924
@vaibhavkurumkar1924 Жыл бұрын
Rahude Nagar ch😅
@myworkmypassion6730
@myworkmypassion6730 Жыл бұрын
@@hameermahajani2111 नगर च्या लस्सी च्या टेस्ट ला तोड़ नाही पुण्यात कुठेच ...एकदा नगर ची लस्सी टेस्ट करा दादा
@HJ96k
@HJ96k Жыл бұрын
निम्म नगर वाघोलीत राहत आणि म्हणायचं आमचं नगर भरी😂😂
@sunilbhongal7067
@sunilbhongal7067 Жыл бұрын
सगळ्या नगरकरांना भेटला नाही भाऊ तू त्यामुळे चांगलं सगळं नाही तुला नगर पुढल्या वेळी सांगून ये लई भारी समजावून सांगू तुला नगर
@Preity1105
@Preity1105 Жыл бұрын
Brr chaltay😊
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
Maharashtrat sglyat motha jilhya ahe apla pay dukhel tyache firun🤣
@shubhammhaske391
@shubhammhaske391 Жыл бұрын
I love Nagar ❤ concept is invented in nagar 🔥🔥.... They doesn't explain Nagar neatly....
@rohitgadekar1084
@rohitgadekar1084 Жыл бұрын
Thank you Bhai, Even Bhai of Maharashtra mhanje aple saglyanche ladake Pu. La Deshpande mhanale hote ki, Ahmednagar ya navatach saralpana ahe tashich ithali loka sudhdha ahet. Ajun sudhdha bhava tu nagarmadhlya kuthlyahi gharasamor jaun pani magtlyavar, olakh nastana pantacha tambya tujhasamor thevtil. Asa amcha navhe maja nagar ahe. Thank you for exploring the Nagar city, much awaited video for all nagarkars. Yes definately hi jagaychi city ahe, ya ani experience kara.
@sunydethe2679
@sunydethe2679 Жыл бұрын
लै भारी , खुप दिवसा पासुन वाटत होतं नगर ला कधी येणार , आला छान झाला विडियो, भाषा, खानपान, मस्त चर्चा झाली.
@Pratik_Mandlik
@Pratik_Mandlik Жыл бұрын
पुणेकरांनी आम्हाला नाय शिकवायचं मराठी काशी बोलायची 🔥🔥🔥🔥
@anilmohite2020
@anilmohite2020 Жыл бұрын
M. H. 16 नाद खुळा भाई......नाद नाही करायचा भाई आमचा I❤Nagar
@firojshaikh5680
@firojshaikh5680 Жыл бұрын
खूप भारी झाला आहे दादा व्हिडिओ❤
@kiranbhatane9836
@kiranbhatane9836 Жыл бұрын
धन्यवाद रे भो किड्या..... आला शेवटी एकदाचा नगरला 🤗🤗
@MAYUR_KADAM_700
@MAYUR_KADAM_700 11 ай бұрын
Hich Nagari bhasha aahe re bho
@funofvik4300
@funofvik4300 Жыл бұрын
Finally !Aala ekdacha Nagarla bho tu👍🥰9.11 rock bhava👍
@rupeshbachhav
@rupeshbachhav Жыл бұрын
आमची नगरची मित्रमंडळी rough & tough आणि मनाने दिलदार आहेत. - मी नाशिककर
@shalinigaike3711
@shalinigaike3711 Жыл бұрын
Ek no.... Punekranni shikou nye marathi kshi bolavi.... Aani puneri bhasha shuddha aahe ase kon mhatle
@vitnorvishal7220
@vitnorvishal7220 Жыл бұрын
तो खरं बोलला खर्च नाही नगर ला ❤
@myworkmypassion6730
@myworkmypassion6730 Жыл бұрын
आमची एक च खंत आहे की नगर मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार यावेत..उद्योग धंदे नौकरी यावेत...जेणेकरून आम्ही परत नगर मध्ये येऊन settle होऊ शकू ...आणि नगर पुन्हा जगू शकू 😢
@Kathakathan11
@Kathakathan11 Жыл бұрын
Paani pahije tha saathe. Baramati valyanni ghetla na paani
@anikettambe6510
@anikettambe6510 Жыл бұрын
21:15 नगर मधी सगळ्यात महत्वाची सुधारणा हा रोड ची झाली पाहिजे नगर मनमाड रस्ता आता कुठं बर्या पैकी काम चालू ये. दुसरं म्हणजे इथली MIDC ची सुधारणा झाली पाहिजे
@krishnashejwal9594
@krishnashejwal9594 Жыл бұрын
मी येवला, जि. नाशिक चा आहे.नाशिक आणि नगर ह्या दोन्ही जिल्ह्यांची भाषा,शब्द,tone सगळ सारखच आहे.आमचे नातेवाईक आहेत संगमनेर,कोपरगाव,शिर्डी - राहता , श्रीरामपूर ला.
@yourphilopher8065
@yourphilopher8065 10 ай бұрын
बरोबर 😂
@akashpandit2884
@akashpandit2884 7 ай бұрын
Nashik nagar bhavki ahe
@rajbihanivlogs
@rajbihanivlogs Жыл бұрын
Proud to be nagarkar ........❤MH16...............FROM AHMEDNAGAR.........😎😎😎😎
@sharangwagh5537
@sharangwagh5537 Жыл бұрын
Camera Upgrade kelay watta ❤️😂😂 mast distay nagar 🫶🏻
@prasadalhat9824
@prasadalhat9824 Жыл бұрын
भावाने पोरी कश्या बोलतात एक no सांगितलं राव........नगरकर
@Vilas_Gite
@Vilas_Gite Жыл бұрын
Khup chhan zalay ha video. Proud to be Nagarkar. Amchya jilhyachya naava sarkhach motha video zalay Karan sangnya sarkh khup ahe
@mrkartikmundhe859
@mrkartikmundhe859 Жыл бұрын
भावा जेवढं सुरूवातीला हसलो त्यापेक्षाही जास्त शेवटी रडलो यार 😢😢
@akshaydushman2795
@akshaydushman2795 Жыл бұрын
नगरी भाषा , रांगडी, गावठी....👏👍✌️कुठंही जा... लगेच ओळखतात
@silaskshetre
@silaskshetre Жыл бұрын
Nagar ha unbeatable comfort zone aahe ❤❤
@Rockhard86
@Rockhard86 Жыл бұрын
😂 me agree karto tuzhyashi
@panchaligirigosavi1080
@panchaligirigosavi1080 Жыл бұрын
Kay bhoo.,... Nagar cha vishay ch hard aahe ..
@DADA_KONDAKE
@DADA_KONDAKE Жыл бұрын
नगरकर, शहरात फिरण्यासाठी चांगले स्थळ सुचवा... ❤️
@nileshlghodke2629
@nileshlghodke2629 Жыл бұрын
Chandbiwi mahal Bhuikot killa Faryabagh Meharbaba temple Vishal Ganpati temple at 8:00pm Kapadbazar Etc... Lai he ajun
@dipaka5582
@dipaka5582 Жыл бұрын
Great work Marathi kida.. I 💖 Nagar
@kingofMH
@kingofMH Жыл бұрын
हे पुणे नाशिक, ह्यांची गोड पुचक मिसळ सगळ्या फिक्के आहे कोल्हापुरी झणझणीत मिसळ समोर...
@manjushrijadhav9000
@manjushrijadhav9000 Жыл бұрын
नगरकरांचा साधेपणा,संयमी आणि आशावादी स्वभाव जगात कुठेच शोधूनही सापडणार नाही . जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वरांनी मागितलेले पसायदान, कणखर स्त्रिया, आणि अजून बरेच काही, काय काय सांगावे ...
@kirankurkute4282
@kirankurkute4282 Жыл бұрын
आम्ही नगरकर जगात भारी.....❤
@TheSachin268
@TheSachin268 Жыл бұрын
Proud to Be Nagarkar❤
@DDD-Spirituality
@DDD-Spirituality Жыл бұрын
Mh 12 नाद खुळा विषय 500 भावा मराठी किड्याला पाव रे देवा आमचं नगर आपलं नगर
@unprofessionalkitchen
@unprofessionalkitchen Жыл бұрын
Khoob chan Uttar dila kaka ni Ahmed ❤Nagar = 🇮🇳
@vaishalibhagwat2961
@vaishalibhagwat2961 Жыл бұрын
खरच नगरकरांनी पुण्याचा नाद सोडावा. पुण्यात आल्यावर वास्तव कळते
@mangeshhk
@mangeshhk Жыл бұрын
नगर हे बघण्याचं नाही जगण्याचं शहर हे💯💯
@earnwithchanchal
@earnwithchanchal 14 күн бұрын
नगरचा विषय हार्ड असतो शेठ 🎉
@yogeshwabale5185
@yogeshwabale5185 Жыл бұрын
Development dada bhai bhaiya na sagle vatlole kele nagarche baki ek number ahe apke nagar i love nagar
@sagartupe5682
@sagartupe5682 Жыл бұрын
Sopanrao vadewale Rasrang misal Durga Singh lassi Papad bhaji Dilip sandwich Hotel sandeep Kachori Bhel ❤ best nagari food
@vaiyaktik_111
@vaiyaktik_111 Жыл бұрын
Pune karanni amhala nahi sangaych ki marathi kashi bolavi _ bhava best line 💙
@hemantagawane1697
@hemantagawane1697 Жыл бұрын
Nagar madhe "savedi" madhe firala tar nagar chi development pahun samadhan vatato. Nagar madhe job chya opportunity vadhalya tar nagar kharach top city madhil ek city banel..
@sankeymanus3514
@sankeymanus3514 Жыл бұрын
अख्या देशाला गायछाप पुरवतो आम्ही...#संगमनेरकर😅
@somilG44
@somilG44 Жыл бұрын
Jya goshtichi laaj vatayla havi tya mirvtai kai ?
@shaggy_The_mafiya
@shaggy_The_mafiya Жыл бұрын
@@somilG44 ha bhai mirvato............ ✌️
@rushikeshmnatve1225
@rushikeshmnatve1225 Жыл бұрын
@@shaggy_The_mafiya visay ch close..💯😂🤣🍻👍
@Kathakathan11
@Kathakathan11 Жыл бұрын
Kaay asta te?
@Jyotsna-Sonal
@Jyotsna-Sonal 6 ай бұрын
MH16 नाद खुळा.. नगरची मिसळ 🔥 मटकी शेव कांदा लिंबू...म्हणजे मिसळ.. ❤️ जिलेबी गुलाबजाम दही फरसाण वाटाणा असला फापट पसारा नसतो..
@mohinijadhav9464
@mohinijadhav9464 Жыл бұрын
I ❤ ngr i love to live in ngr and proud to be nagarkar ❤❤❤❤❤
@Vaishnavi.7388
@Vaishnavi.7388 Жыл бұрын
Amcha swabha agdi sarl kashya ch tas ekdam sadha sudha nagri pattern ani Jiva bhava chi Mansa
@swapnilsabale4101
@swapnilsabale4101 Жыл бұрын
मी नगरकर तर आहेच त्यापेक्षा श्रिगोंदाकर जास्त आहे..श्रिगोंद्यात द ग्रेट मराठा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ज्यांचे आदर्श श्री छत्रपती शिवाजी महाराज होते, ज्यानी इंग्रजांना साळो की पळो करुन सोडले असे सरदार महादजी शिंदे यांचा वाडा आहे...त्यानी निर्माण केलेली मंदिरे आहेत साधारणत आपण बोलतो 12 ज्योतिर्लींग असतात त्यांची प्रतिकृती श्रिगोंदा शहरात आहे आणी ज्याला 13 ज्योतिर्लींग म्हणून पुजले जाते ते मंदिर कुंभार गल्लीत आहे ...आमची विठू माऊली पंढरपूर च्या मंदिराची प्रतिकृती आहे.. शनी मंदिर आहे भैरवनाथ मंदिर खंडोबा मंदिर त्याचप्रमाणे पेडगाव ला पुर्वी चा बहादूरगड आणी अत्ताचा "धर्मवीर गड" आहे तेथे पण मंदिरे आहेत यादवकालीन, कर्जतला सिद्धटेक चा गणपती आहे सिद्धिविनायक विसापूर तलाव आहे जो इंग्रजं काळातील आहे ...मोहटा देवी आहे... "राजमाता जिजाऊ चे पाहिले पुत्र संभाजी राजे नंतर चे 2 पुत्र दगावले त्यानंतर पुत्रप्रप्ती साठी नवस केलेला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशी बुरहानगर ची तूळजाभवानी मातेच मंदिर आहे" बाबाजी देशमुख शाहीरांच्या ओडियो clip मधे या गोष्टी चा उल्लेख आहे, येथे याच नगर मधे शहाजीराजे छोट्या निझामला मांडीवर घेउन राज्यकारभार चालवत होते... नगर आहे तसाच बर आहे मुंबई पणे यासारखी शहरे यांमधील होणारी प्रगती आणी त्याचे इफेक्ट खुप भयंकर आहे... स्वच्छ हवा नाही माणुसकी थोडी लोप पावत चाललीये practically विचार करणारे लोक आहेत पुणे मुंबई मधे.... या उलट नगर मधे स्वच्छ हवा आहे जिवापाड प्रेम करणारी माणसे आहेत शेती साठी मुबलक जमीन आहे दुष्काळी भागाचे प्रमाण कमी आहे त्याबादद्ल पुणेकरांचे आभार उन्हाळ्यात येथे कुकडी कालव्या चे पानी येते... नगर सगळीकडे जर प्रगती होत रहिली नस्त्या बिल्डिंग आणी प्रदुषण करणारे कारखाने पाहुन जर कोनी बोलत असेल प्रगती झाली आहे एखाद्या शहाराची तर ते चुकिच आहे.." इथे फक्त 2 च गोष्टी ची कमी जाणवते" ते म्हणजे चांगले रस्ते आणी रोजगार, असे उद्योग धंदे पण नकोयेत की ज्याने पर्यावरणाची हानी होऊ नये...जय भवानी जय शिवराय....🚩🙏
@yogitatandale2113
@yogitatandale2113 3 ай бұрын
ithe pravara sangam ahe ,ithe sai babanchi shirdi ahe, bhandardara sarkh britishani bandhalele dharan ahe purn dagdanch
@Pravin7074
@Pravin7074 Жыл бұрын
मराठी ही भाषा ही गोड आहे प्रत्येक शहरात बदलत जाते
@nrk11...
@nrk11... Жыл бұрын
Maharashtra maza ❤ rangada Maharashtra maza 😊
@shubhamausarkar401
@shubhamausarkar401 Жыл бұрын
proud to be Nagarkar❤❤
@rahulkharat2961
@rahulkharat2961 Жыл бұрын
नगर मध्ये भरपुर अशी ठिकाणं आहेत जी पाहण्या सारखी आहेत जशी की मोहटादेवी, मढी , मायंबा, वृध्वेश्र्वर, शनी शिंगणापूर, देवगड अजुन. नगरची एक खास बात आहे पुणे मध्ये गर्दीत राहून माणूस एकटा पडतो तसा इथ नगर मध्ये एकता जरी असला तरी चार चौघात असल्या ची जाणीव होती I'm Proud To Be I'm Nagari ❤😊 #ILoveNagar ❤
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 Жыл бұрын
नाथ संप्रदायी जिल्हा
@अतुलपोपटसुपेकर
@अतुलपोपटसुपेकर Жыл бұрын
खूप दिवसांपासून वाट पाहत होतो
@nirajrajpure6083
@nirajrajpure6083 Жыл бұрын
1 no. Video dada jinkals re dada ❤️❤️❤️
@adityabhagat8322
@adityabhagat8322 Жыл бұрын
It won't matter that whether the city would be called out by the name "Ahmednagar" or "Ahilyanagar" just because the whole Maharashtra has a habit to call it out as "Nagar". So it won't drag a much of political attention.
@milindkamble9086
@milindkamble9086 Жыл бұрын
देशाचं पहिलं वाहन अनुसंधान केंद्र VRDE, पृथ्वी मिसाईलचे ट्रान्सपोर्टेशन वेहिकल DRDO, फायटर विमानांचे अभ्यास केंद्र खारे कर्जुने, मेकॅनाईजड इनफन्ट्री रेजिमेंट कोर्पस, कायनेटीक इंजिनियरिंग, फोर्स मोटर्स, व्हिडीओ्कॉन, क्रॉमप्टन ग्रिव्हज, सन फार्मा, एसटी महामंडळाची स्थापना, राहुरी कृषी विद्यापीठ, मुळा धरण, भंडारदरा धरण, बुलेट प्रूफ मरसिडीस आणि पजेरो बनवणारी स्ट्रीट आरमर्ड कंपनी, बम्बईवाल्याची बासुंदी, बन्सी महाराज चे पेढे, कपिलेश्वरचा मावा, देशात सर्वाधिक इन्ट्राडे शेअर मार्केट मधील गुंतवणूक अशा असंख्य गोष्टी नगरच्या आहेत. नगर विकासात मागे पडल्यामुळे नगरकरांना नगर सोडावे लागते, परंतु जेव्हा लोक सुट्टीचं लोणावळा, महाबळेश्वरला फिरायला जातात तेव्हा अस्सल नगरकर नगरला घरी येतो. 👍
@dnyaneshwarnaik3639
@dnyaneshwarnaik3639 Жыл бұрын
Finally Nagar mdhe aalas Suraj Bhava👌🤘🤗
@cmk2127
@cmk2127 Жыл бұрын
Akz, darshan, shaunak, padya... Rada bhavano
@kavitapardeshi4560
@kavitapardeshi4560 Жыл бұрын
Wow tu mazya gavi ala.thank u so much i always follow u
@laturkartrader
@laturkartrader Жыл бұрын
nice one❤❤ I LOVE NAGAR
@prakashsaswade787
@prakashsaswade787 Жыл бұрын
जगात भारी अहमदनगर आमचे
@shaggy_The_mafiya
@shaggy_The_mafiya Жыл бұрын
5:30 chapati la tu poli mhnto ky re kidya......... love from Sangamner ..... #nagar
@bharatiTPandit
@bharatiTPandit Жыл бұрын
Ek no.. माझं माहेर आहे नगर
@omkardange3867
@omkardange3867 Жыл бұрын
ANI sasar
@chandrakantdahane6758
@chandrakantdahane6758 Жыл бұрын
खरंच नगर चे खाण्या पिण्याचे पदार्थ उत्कृष्ट आहेतच.
@marathimanus7734
@marathimanus7734 Жыл бұрын
आम्ही नगरकर❤❤❤❤अनेक ऐतीहासिक, धार्मिक स्थळे नगरमध्ये आहेत प्रामुख्याने विचार केला तर जगभरातून लोक येतात ते साईबाबा संस्थान शिर्डी, शनिशिंगापूर,ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली ते श्री क्षेत्र नेवासा अशी अजून अनेक धार्मिक स्थळे नगरमध्ये आहेत 😊
@dineshraut7659
@dineshraut7659 Жыл бұрын
नाथ समाधी
@akshaypawar6146
@akshaypawar6146 Жыл бұрын
@@dineshraut7659 paithan mdi a te
@MSD7.1994SD
@MSD7.1994SD Жыл бұрын
जय महाराष्ट्र ❤❤❤
@prashantavhad2972
@prashantavhad2972 Жыл бұрын
Mh 16 नाद खुळा ❤️❤️❤️
@tousifpatel6845
@tousifpatel6845 Жыл бұрын
Finnally nagar vr video kela....Ye bho bhari na...
@ImranShiakh-yi8zc
@ImranShiakh-yi8zc 4 ай бұрын
Nagar historical Nagar, santaachi bhumi, Nagar, vishal ganpathymandir, shahashrif dargaah, meewalidargaah, rusrungmisal, mahendendra peda ,Kala, Hawaii ruchirajilebi, dwarkasingh lassi, masala dhoodh, nagrinagri vatavaran
@sohamintown
@sohamintown Жыл бұрын
मिसळ फक्त कोल्हापूर मधीच
@niteshbote7870
@niteshbote7870 Жыл бұрын
I LOVE NAGAR ❤️ MI NAGARKAR
@vishalthorat5452
@vishalthorat5452 Жыл бұрын
For Ahmadnagar district the important issue is "water crisis", Our district known as dry area.
@Kathakathan11
@Kathakathan11 Жыл бұрын
Pan ka, pehel navta dry
@kailask-bt3fk
@kailask-bt3fk Жыл бұрын
TDM director Bhau Karhade chi interview and New hero and heroine chi pan ek kadak interview ghe lovekar..
@Sagar_Kasurde
@Sagar_Kasurde Жыл бұрын
नाव change करायची गरज नाही त्यांना कारण ते कधी अहमदनगर बोलत नाहीत नगरच बोलतात आणि सगळे जण पण नगरच बोलतात आणि ते बोले ते बरोबर आहे तिथले सर्व जण पुण्याला जातात तिथेच settle होतात, तिथला विकास होयला पाहिजे.
@revtey
@revtey Жыл бұрын
90% nagarche lok nav change karyla विरोध करत नाहीत आणि म्हणत ही नाही करा म्हणून हे नगर मधे न राहणारे बाहेरच्या शहरातले लोक आहेत त्यांना वाटत की नाव बदलावे..
@anketpawar4756
@anketpawar4756 Жыл бұрын
हे शहर तुम्हाला नम्र करून टाकते. I love nagar.
Every Sambhajinagarkar - Marathi Kida Maharashtra Daura | (S3 E6)
21:49
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Niwant Gappa With Avadhoot Gupte | Marathi Kida
33:21
Marathi Kida
Рет қаралды 111 М.
Common Financial Planning Mistakes People Do...
39:04
Vaicharik Kida
Рет қаралды 100 М.
Why Do Girls Wear Short Clothes? | Marathi Kida
17:51
Marathi Kida
Рет қаралды 620 М.
Kande Pohe - Kothrud VS Satara | #Satara #Kothrud | #BhaDiPa
12:09
Bharatiya Digital Party
Рет қаралды 1,8 МЛН
Every Amravatikar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E3)
21:51
Marathi Kida
Рет қаралды 464 М.
Vaicharik Gappa With Raj Thackeray | Exclusive Marathi Podcast..
43:13
Vaicharik Kida
Рет қаралды 109 М.
Life Of Addicts | Marathi Kida
25:05
Marathi Kida
Рет қаралды 471 М.