नमस्कार मंडळी, संभाजीनगरकर चा महाराष्ट्र दौरा चा भाग कसा वाटला ? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा.. या भागाचे चित्रीकरण हे संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहराचे नामकरण होण्याआधी झाले आहे. या चित्रफितीमध्ये अनेक ठिकाणी जुन्या नावाचा उल्लेख झाला आहे. कृपया सर्व दर्शकांनी याची नोंद घ्यावी व गैरसमज करू नये ही विनंती. विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...! धन्यवाद
@rupeshdehade Жыл бұрын
Faltu kahich pahil nahi tu sambhaji nagr ch me sambhaji nagr cha ahe ek jan pan sambhaji nagar bola nahi tyna kahi mahit nahi sabhaiji nagar badal
@DADA_KONDAKE Жыл бұрын
पुण्या नंतर ऐतिहासिक वैभव लाभलेलं आमचं संभाजीनगर शहर आहे पण तू ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या छपरी पोरांना मावा, बार शिवाय दुसर काहीच माहित नाही. कमीत कमी एखाद्या जाणकार व्यक्ती ला घेऊन जरी व्हिडिओ बनवला असता तरी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या शहराच्या माहित नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या...😢
दादा कृपया नंतरच्या तुमच्या छ. संभाजीनगर च्या दौऱ्यात अजून लोक सहभागी असू द्या! निव्वळ 4 लोकांकडून तुम्हाला संभाजीनगर चा इतिहास कळणार नाही😊 अजून लोकांना सहभागी करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बनवा अजून लोकांचे मनोरंजन होईल आणि संभाजीनगर बद्दल चांगली माहिती लोकांपर्यंत deliver होईल. कृपया ❤🎉 आणि खूप खूप धन्यवाद संभाजी नगर ला सर्वांसमोर पोहण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल फक्त छोटीशी इच्छा पुन्हा आल्यावर चागल्या लोकांचा ज्यांना खरंच संभाजीनगर माहीत आहे अश्या लोकांचा interview घ्या 😊 आणि दर्जेदार व्हिडिओ बनवा! व्हिडिओ चा पण दर्जा दिसू द्या आणि शहराचा पण 😂❤ विनंती! 🙏🙏
@sudarshanmahore2153 Жыл бұрын
निव्वळ disappointed, खूप छान अन सुंदर शहर आहे आमचं छत्रपती संभाजीनगर! अजूनही काही गोष्टी दाखवता आल्या असत्या. जागतिक वारसा असणार आमचं शहर, आशिया खंडातल सर्वात झपाट्यानं वाढणार शहर, संतांचं शहर, उद्योगाचं शहर, अजूनही बरंच काही..!
@guruprasaddode692 Жыл бұрын
महाराष्ट्राचं जिगर आपल छत्रपती संभाजीनगर❤❤🤩🤩😍😍
@multiplethinkvideo9571 Жыл бұрын
Finally chatrapati sambhajinagar❤ इतर जिल्हाया सारखा नाही झाला व्हिडिओ
@_maharashtra_politics Жыл бұрын
आम्ही तुमचे 2-3 वर्ष्यापासुन video बघतो इतक्या भारी शहरात आले आणि है छपरी 4-5 जनच भेटले का पूर्ण शहरात तुमच एवढ मोठ channel आहे कमित कमी त्याच तरी भान ठेवायच होत
@narendradandekar9083 Жыл бұрын
Tu kad aata channel bhai aani tyach bhan tev lokana shikvan sop
@MarathiKida Жыл бұрын
विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...! धन्यवाद
@rahuljadhav9658 Жыл бұрын
Good, Suraj bhava .
@_maharashtra_politics Жыл бұрын
@@narendradandekar9083 tu ith dnyaan nako deu maz channel ahe but content poltical ahe ani tula dok asl tr yanchya channel che itar city che videos bg ani mg ha bg tuzi akkal tulach kalal binlajya
@suhasmundewriter7626 Жыл бұрын
@@MarathiKida तुम्ही यावेळी पाट्या टाकल्या आहेत मान्य करा
@devendrakulkarni2181 Жыл бұрын
सॅपल कमी घेतला आणखी लोकं घेतले असते तर अजून इंटरेंस्टिंग झालं असतं हा संभाजीनगर वर अन्याय आहे!! 😊😊
@rupeshdoiphode948 Жыл бұрын
पूर्ण व्हिडीओमध्ये ही पोरं स्वतः संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद बोलत आहेत.
@VVS_More Жыл бұрын
व्हिडिओ चालू होण्या आधी एक disclamiler दिलाय.. तो वाचा..
@Mi_Bhartiya_05 Жыл бұрын
भावा आणखिन काही लोकांना घेतल असत वीडियो मधे तर तुला खरं छत्रपती संभाजीनगर कळाल असत...🚩🚩🚩
@omkardange3867 Жыл бұрын
संभाजीनगर हे आशिया खंडात ला सगळ्यात झपाटयाने वाढणारे शहर होते आहे शहरात 52 दरवाजे आहे पैठणी साडी आमची आहे रस्ते पण आता सर्व ठीक झाले शैक्षणिक हुब आहे शहर मराठवाडा विद्यापीठ आहे क्रांती चौक आहे पाणचक्की साई टेकडी गोगाबाबा टेकडी उद्यायोग निर्माण होतात आहे तरुणांना पर्यटन राजधानी आहे मराठवाडा ची आजुन काय पाहिजे ...????💪💪🧡🧡🧡👑 आपल जिगर छत्रपती संभाजी नगर 👑🔥🔥🔥💪
@somnathjadhwar5763 Жыл бұрын
मी पूर्ण व्हिडिओ पहिला पण त्यामधे कोणीही छ्त्रपती हे नाव घेतलं नाही हे पाहून खुप खंत वाटली मनाला, आजच्या पिढीला छत्रपती या शब्दाचं महत्त्व माहीतच नाहीय, आणि व्हिडिओ मधे वयस्कर व्यक्ती नव्हती त्यांनी सांगितलं असता इतिहास व्हिडिओ मधे प्रसिध्द हॉस्पिटल बद्दल कोणी काहीच बोलले नाही कारण मी बीड चा असून कोणाला imargancy असेल तरी त्याला छत्रपती संभाजीनगर मधे नेतात. अजिंठा वेरूळ बद्दल कोणी बोलले नाही पाण्याची समस्या बद्दल बोलले नाही,
@DADA_KONDAKE Жыл бұрын
पुण्या नंतर ऐतिहासिक वैभव लाभलेलं आमचं संभाजीनगर शहर आहे पण तू ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या छपरी पोरांना मावा, बार शिवाय दुसर काहीच माहित नाही. कमीत कमी एखाद्या जाणकार व्यक्ती ला घेऊन जरी व्हिडिओ बनवला असता तरी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या शहराच्या माहित नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या...😢
@MarathiKida Жыл бұрын
विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...! धन्यवाद
@rupeshdehade Жыл бұрын
Tuza peksha bhadipa wale bhari tayni je sambhaji nagar je dakhavl te 1 no
@DADA_KONDAKE Жыл бұрын
@@MarathiKida मनोरंजन हे तो पर्यंतच मनोरंजन असत जो पर्यंत कोणाच्या भावना दुखत नाही, आमचं संभाजीनगर आमचा अभिमान आहे आणि तुमच्या व्हिडीओ मध्ये जाणून बुजून त्या नावाचं विदृपी करण केलं आहे.
@aniketpatode1299 Жыл бұрын
@@MarathiKida❤
@vedashrinaik7778 Жыл бұрын
पदार्थ म्हटले तर त्यांनी मावा ,बार असेच सांगितले..खाण्यासाठी तर संभाजीनगर मध्ये खूप काही छान छान आहे ..मी पुण्यात असते पण संभाजीनगरची चव इथे नाही..
दादा, तुमचा प्रत्येक विडिओ मी बघत असतो परंतु या विडिओ मध्ये औरंगाबाद म्हणण्याऐवजी छत्रपती संभाजीनगर प्रत्येक वेळेस म्हणाले असते तर किती वेळा आपल्या शंभू राजेंच नाव आपल्या मुखी येऊन आपलं तोंड शुद्ध झालं असत, त्या औरंग्या च नाव मुखी घेतल्यावर तोंड अशुद्ध होत, जय श्रीराम, पुढच्या वेळेस काळजी घ्याल हीच अपेक्षा आणि असेच छान विडिओ बनवण्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@R15V4MLOVER Жыл бұрын
Bhai tu muslim kaka la ram ram bolyla lavla salute 😅🚩💪
@narendradandekar9083 Жыл бұрын
Aale jatiwaad karayla ...are tya chacha ni asa kahi wichar nahi kela ki ram ram mahnayla pahije ki nahi Free mind ni te bole ....kuth pn bhukaychi savay zhali
@thepeshwa Жыл бұрын
@@narendradandekar9083 chupre dandekar
@adg5391 Жыл бұрын
@@narendradandekar9083aadvaa kaadhlay tyaala....
@sachingarud1803 Жыл бұрын
यात काय रे साहिबा ram jan मध्ये राम येतो आणि diw.. Ali मध्ये आली येतो..... तु शोधत बस
@R15V4MLOVER Жыл бұрын
@@adg5391 ale seqular chi aulad 😂😂
@onedayofliving1810 Жыл бұрын
Vdo chaan zala asta khr ch jar pratyek veli naslela shahraach nav ghenyapeksha kdhi ch n mitnarya ch ghetal ast ❤ chatrapati sanbhaji nagar
@akashkathale505 Жыл бұрын
आपलं छ. संभाजीनगर..🚩🚩
@marevijay2 Жыл бұрын
😂 End was hilarious😂😂😂😂
@ganeshrajput9457 Жыл бұрын
Respect for calling it our chh.sambhaji nagar
@Laughing_comment_014 ай бұрын
Proud to be Sambhajinagar kar❤❤❤
@premkankal9008 Жыл бұрын
16:36 तुमच्या सारख्या छपरी लोकांमुळे SB चे पोरं सिंगल आहे 😢 इथ आयटमला मशिन बोलतात हे कोणी सांगितलं नाही 🙌
@Yogibaba_kapade1998 Жыл бұрын
🙏❤️#छत्रपती संभाजी महाराज नगर.. ❤️🌹🚩🙏
@kiranyelwande1136 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏 जय छत्रपती संभाजी नगर
@Vishal_Palhare Жыл бұрын
हाच व्हिडिओ जर तुम्ही पब्लिक एरिया मध्ये जाऊन शूट केला असता तर अजून छत्रपती संभाजीनगर बद्दल तुम्हाला खूप समजलं असतं...
@Gadkillepremi_48 Жыл бұрын
Nkkich
@akshaymangate7752 Жыл бұрын
छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आशिया खंडातील सर्वात झपाटय़ाने वाढणारे शहर. आपण आलात पण खरच कमी माहिती घेऊन गेला आणि तुम्ही यायलाच खुप उशीर केला. आणखी खूप खूप काही आहे शहरा मधे आणि ऐतिहासिक शहर म्हणुन ओळखले जाते. लवकरच पून्हा या आणखीन जास्त जाणकारांकडून माहिती मिळवा. तुमचे सहर्ष स्वागत आहे 🎉😊
@akshaybhosale1100 Жыл бұрын
19:48 mitrane man jinkal ...angavar kata aala ekdam
@बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र Жыл бұрын
जय श्री राम 🚩🙏
@aniketpatode1299 Жыл бұрын
आमचा संभाजी नगर मध्ये... एलोरा कॅनव्हास आहे दौलताबाद, वेरूळ लेणी , अजिंठा लेणि गौताळा आहे मैसमाळ आहे निसर्ग रम्य आशा जागा आहे खूप काही नाही सांगितलं पण अजून व्हीडीओ स होतील संभाजी नगर वर.......! Marathi Kida
@adityabhonsle0009 Жыл бұрын
Despite of having so many things in CHHATRAPATI SAMBHAJINAGAR no one covered all important parts in-terms of Social, Cultural, lifestyle, cuisines, historical places, hill stations, natural sites, industrial growth, IT Parks, annual events, festivals, sports activities, educational hub etc. unfortunately that couldn’t cover in this video. This video could be more awesome if you could raised the standard of asking questions. Am I Right?? 😊
@MarathiKida Жыл бұрын
विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...! धन्यवाद
@aadeshdeshmukh8348 Жыл бұрын
Y
@Marathimotivation995 ай бұрын
संभाजी नगर ❌ छत्रपती संभाजी नगर ✅🧡 Jay shree ram 🙏🚩⚔️
@sachin-mh15 Жыл бұрын
जय शंभूराजे🙏🚩
@saagargaikwad8228 Жыл бұрын
आम्ही पुणे मुंबईचे फालतू लोक आहोत आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हिरो हिरोईन लोकं राहतात. आरे हो ना मग , स्वतःच्या जिल्ह्याचा अभिमान ठेवा ना . दुसऱ्याला का वाईट बोलावं . सगळे episode घ्या, सगळ्यात फक्त पुणे असं मुंबई तसं अन् आमचंच भारी सगळं. भावांनो आपण एक आहोत भारतीय म्हणून न त्यातल्या त्यात मराठी म्हणून. प्रत्येक जिल्ह्याच्या आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. जपुया ते मोठं करूया.
@shreevitthal0977 Жыл бұрын
काय पण म्हणा भाऊ तुमचा एडिटर लय खतरनाक😂😂
@sangeetmaya_Official11 ай бұрын
One more episode!!! Chatrapati Sambhajinagar 🚩💪
@Entertainment.13335 ай бұрын
6:07 खाऊन बार पचा पच मार 😂😂😂
@Mi_Bhartiya_05 Жыл бұрын
फक्त छत्रपती संभाजीनगर...🚩🚩
@wanderingwithkedar11 ай бұрын
आपलं जिगर छत्रपती संभाजीनगर 🔥♥️
@vilassose8452 Жыл бұрын
उत्सुकता म्हणून विचारतो. हे एपिसोड कुठे आणि कसे शूट होतात. कारण मी ही एक संभाजीनगर कर आहे. आणि मला आपल्याला भेटण्याची इच्छा होती. पण आपण कुठे आलात. केव्हा आलात ते काहीच कळले नाही.
@shrikantdopeshope8474 Жыл бұрын
संभाजीनगर मधे स्वागत आहे. हम हा.. नही हाऊ बोलते .🙏🏻🙆🏻🤗
@mahendrashimpi3805 Жыл бұрын
Aree Ye na bho jadgaon la parat varan batti khavadin Tula ❤ Tya bangya la pn gheun yejo
@namratapatil139 Жыл бұрын
सुरुवात केली संभाजीनगर ने आणी संपूर्ण व्हिडिओ मध्ये भावा शेवटी सर्वांनी औरंगाबाद म्हटल.🥲
@adg5391 Жыл бұрын
10:00😂😂I can finally die now...
@RishabhGore-bx9pk11 ай бұрын
yellow t shirt Walya cha swabhav ek dam majhya sarkha hota dadhi wala mi pan sambhjanagarkar
@rameshshinde1193 Жыл бұрын
इतके वर्ष झाले, हा मराठी किडा वाला लहानच वाटतो.
@ravikharat93094 ай бұрын
दादा एकदा बुलडाणा जरूर visit करा आणि लोणार आणि देऊळगाव राजा ला जरूर ये !
@ms_jadhav10 Жыл бұрын
Dadya please Chhatrapati Sambhajinagar mahna🚩
@pravin7376 Жыл бұрын
Aree tuzya kay dokyat kuthe pn , kdhi pn hindu muslim ghuste ka. Chh. Sambhaji nagar mdhe chalte srv kahi
@kirantupepatil4254 Жыл бұрын
@@pravin7376 yaat hindu Muslim ky🤔
@shivshambhucreations7169 Жыл бұрын
भावा औरंगाबाद नावाचं शहरच नाही महाराष्ट्रात आता फक्त छत्रपती संभाजीनगर..त्या भिकाऱ्याच नाव का घेता मला समजत नाही.😠😠
@harshadadevre7298 Жыл бұрын
disappointed खूप छान आहे आमच शहर हे कोण लोक घेतलेत🙄🤔
@harshjain0719 Жыл бұрын
Nashik la yena bhava ❤❤
@sushilslute6644 Жыл бұрын
Shevat गोड 🙏🔥
@15anjaliraut45 Жыл бұрын
Mi khup divsapasun comment krt hote ki chhatrapati sambhajinagar cha pn video yeudya marathi kidavr..ya goshti sodun hee barach kahi hot bolnyasarkh amchya shaharabaddal but anyways thank you☺❣️
@laughheartily143 Жыл бұрын
छ्त्रपती संभाजीमहाराजनगरच ❤
@atharvabhangale7439 Жыл бұрын
Bhaii Bhusawal vr banv ki 🙏🙏
@rohan22776 Жыл бұрын
Next Jalna please 🙏 ❤️❤️
@pranavjoshi16 Жыл бұрын
Khup changla zhala asta video murkh lokana gheun video akdam bhangar banavlela ahe
@shwetakallurkar8198 Жыл бұрын
Agdi brobr
@swapniljadhav1561 Жыл бұрын
Khup jast goshty miss kelyas bhava tu... Famous madhe samosa rice pn ahe Ani sambhajinagar che sgle lok every saturday Bhadra Maruti la jatat
@Jay_ShreeRam_. Жыл бұрын
last la bharich
@ashwiniwagh5545 Жыл бұрын
Hello तुमच्या चॅनल चा content खरच खूप छान आहे पण तुमची popularity आणखी वाढायला पाहिजे भावा
@varshakhedkar9262 Жыл бұрын
Bhava yekda beed madhe yee bhai kamalch video hoil tuza😂😂😂
@rupeshdoiphode948 Жыл бұрын
सुर्ज्या व्हिडीओमध्ये माणसांची निवड काळजपूर्वक करत जा.
@Kunal_Pawar2002 Жыл бұрын
छ्त्रपती संभाजीनगर 👑🚩
@sarkarinokarijahirat Жыл бұрын
आता एकदा आमच्या बीड ला जाऊन या🎉
@akanshagurav4872 Жыл бұрын
रायगड मध्ये कधी येणार 🚩🙏
@radheshyamnagre81847 ай бұрын
Make Video on Every BuldhanaKar...
@samikshakalne5564 Жыл бұрын
Khass🎉🎉❤
@arjunpatil2264 Жыл бұрын
छपरी लोकांचा Vedio घेतला भाऊ तु अजून थोडा फिरला असता तर तुला आमच शहर समजलं असत
@mr.rjgamer2632 Жыл бұрын
Sagale starting la संभाजीनगर म्हणाले आणि नंतर औरंगाबाद
@sandipkulkarni1277 Жыл бұрын
Dharashiv la pan ye bhau kadhi
@NOBITA_FF2992 ай бұрын
5:03 नींवल fektoy लास्ट महाग pan 5000 ahe
@KMotivation1 Жыл бұрын
waiting Beed, Parli vaijnath😊...
@premkankal9008 Жыл бұрын
परळीत आल्यावर काय थर्मलची राख दाखवणार का भावड्या 😅
@ajaykorde1037 Жыл бұрын
🙏🚩छत्रपती संभाजी नगर🚩🙏
@PATILanime Жыл бұрын
Ahmednagar Mawa be like:- मी पावडर स्वरूपात असतो म्हणून चावायला सोप्पा जातो... तुमचा येथील मिळणारा "बार" चे मोठे मोठे खडे चावता पण येत नाही आणि तोंड पण लॉक करते. पाणीपुरी पण खाता येत नाही 😂😂😂😂
@namanscreativeworld558610 ай бұрын
सर्व गोष्टींना सामावून घेण्याची क्षमता फक्त छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. मग ती भाषा असो, संस्कृती असो किंवा आपुलकी असो. येथे सगळेच दिसणार.
@harshbhagwat9035 Жыл бұрын
Bhai sangamner la ye ekhadi gaychap var pan houn jaude video
@laughheartily143 Жыл бұрын
स्वत: सवय लावा छ्त्रपती संभाजीमहाराजनगर म्हणायची मी एक धुळेकर आहे ...
@saggyyy_02 Жыл бұрын
3:25 सोलापूरचा मावा 😂❤
@sangitajadhav4447 Жыл бұрын
Mast ❤
@amitpatil.1992 Жыл бұрын
इता भी झूठ नहीं चलता ना जन्नत में जाना है ना है भारी होत 😂😂😂😂
@suhasmundewriter7626 Жыл бұрын
भाई मजा नाही आली, episode रंगला नाही, यातला एकही माणुस original aurangabad ची भाषा बोलत नाही, पुण्यातच shoot केलाय का episode. Background ला एकही गोष्ट औरंगाबाद ची वाटली नाही. बीबी का मकबरा पैठण गेट, औरंगपुरा उस्मानपुरा, बाबा पंप असे स्पॉट आहेत देवगिरी कॉलेज sb कॉलेज, mgm, कॅनॉट प्लेस,पानचक्की, विद्यापीठ या भागात फीरला असता तर खर औरंगाबाद दीसलं असत. आता तरी खरच औरंगाबाद ला जाऊन shoot कर video, contact हवे असतील तर देईल मी, पण please पाट्या नका टाकु, खुप महत्त्वाच शहर निवडल होत तुम्ही
@The_Atharva Жыл бұрын
14:12 भावा 🙌🏼🥲😶
@kishorjagtap7867 Жыл бұрын
छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩
@shivaniii2868 Жыл бұрын
bhandana cha part mast hota😂😂😂🤣🤣
@bharatkhillare340 Жыл бұрын
सगळ्यात जास्त बोलला जाणारा शब्द म्हणजे "काय म्हणतो भावा " आणि तुम्ही हो म्हणता आम्ही हाव म्हणतो
@Omkar67890 Жыл бұрын
Chhatrapati Sambhajinagar 🤞🏻
@educationguru1895 Жыл бұрын
7:00 😂😂😄
@jyotimore15676 ай бұрын
❤❤
@adg5391 Жыл бұрын
Ek like Kaka la❤️
@shubhamb9394 Жыл бұрын
Jagatal saglyat sukhi ani samadhani city mhnje chatrapati sambhajiNagar😊. I'm proud to be sambhajinagar kar. ☺☺
@shravanikore3536Күн бұрын
Sambhajinagar ❤
@advait2k222 Жыл бұрын
भाऊ धाराशिव la कधी येणार ?
@shubhambhosale9510 Жыл бұрын
❤️💯
@aditya_jalewar_2822 Жыл бұрын
जालना ला याना ❤
@VinodDhage-yf7ge Жыл бұрын
Buldhana la pn ye re Suraj .
@KishorWagh-uv7or Жыл бұрын
16:50😅😅😅😅
@vickysapkale3611 ай бұрын
lutanaryanchi kami nahiy bahechya lokanna it's very true
@caughtontext9526 Жыл бұрын
Boray ha video
@aadeshdabhade443 Жыл бұрын
छत्रपती संभाजीनगर वाले like करून जावं 🚩🚩
@Sammy_Sardar Жыл бұрын
Dada ek podcast phije tumj ani swapnil Joshi sir ch kup nav nave kalakarn ch
@sohammore90510 ай бұрын
Dada mi chatrapati sambhaji nagar warna ahe khup chan city ani education sudha chan ahe pn khuo disupoited video banawla 😢 khup kahi ahe ithe baghnya sarkha historical city ahe