कुणाची बायको किती सुंदर आहे त्याच्याशी आम्हाला काय देणंघेणं, ह्यापेक्षा कोणता नेत्याच काम जास्त चांगलं आहे ह्यावर प्रश्न विचारला असता तर बरं झालं असत...😎😎
@ShreyashDeshmukh-yk9gh4 ай бұрын
साडी घालून आलेली स्ञी चांगलीच दिसते बाकी च्या बद्द्ल न बोललेच बरे
अजितदादा आणि रुपाली चाकणकर ही जोडी प्रचंड फेमस आहे 😂
@bhaskargorte515116 күн бұрын
हिच कॉमेंट करण्यासाठी मी आलो होतो पण आपन येथे मोर्चा सांभाळला आहे धन्यवाद 🙏
@samsatpute300410 күн бұрын
😂😂😂
@dilippande86774 ай бұрын
आमदार यांच्या बायका फार सुंदर आहे आणि आपण गळा फाडून सांगत आहे,,, अहो, यांच्या पेक्षा आमच्या बायका महाराष्टीयन सुसंस्कृत,, वैचारीक ,,मान मर्यादा असुन,,, सुंदर,,, आहे,
@rajendravitnor91434 ай бұрын
एकच नंबर
@pratibhadhok97784 ай бұрын
एकच नंबर, खरय
@annasahebgarande14664 ай бұрын
एकदम मस्त
@RafiqSalamat3 ай бұрын
Fadanvis
@namdevdhangare61912 ай бұрын
काही पण
@kailasdamane27044 ай бұрын
यांना शेतावर शेती काम करायला सांगा फक्त एक आठवडा, मग त्यांचे सौंदर्य समजेल
@नितीनकदुसाकार4 ай бұрын
😂😂👍👍
@aadeshsusare69034 ай бұрын
😂😂😂❤
@meenakshikhadge11394 ай бұрын
😂😂😂✅✅✅🥱@@aadeshsusare6903
@rekhahanagandi.86864 ай бұрын
😂😂😂
@madhukarsuryawanshi47732 ай бұрын
कैलास दादा लाखमोलाचे बोलले, एक आठवडा शेतात कामला मग बघा सौंदर्य. मस्त❤ जय महाराष्ट्र.
@ShardZote4 ай бұрын
अरे हे काहीच नाहीत आमचा खेडे गावात यांचं पेक्षा भारी आहेत यांना एक हप्ता खुरपायला पाठवा लगेच वरीजनल कलर कळेल
@kalpanakoli1704 ай бұрын
एक नंबर.खरच एक दिवस काय एक तास पण नाही करू शकणार 😂
@pratibhadhok97784 ай бұрын
Right
@rahulshinde76224 ай бұрын
Ho he khar aahe
@appag52524 ай бұрын
Barobar bhava
@HdhdGdgd-me6ft4 ай бұрын
Ha barobar bhau
@manojpathak52654 ай бұрын
प्रकाश आमटे व सौ आमटे हेच एकमेव कुटुंब जे कष्टाने खात व जनसेवा साठी झीजत. विषय संपला.
@manoharbugadejaigirnari2354 ай бұрын
आशा लोकांवर हे मिडिया वाले व्हिडिओ बनवनार नाहीत. राजकीय लोकांची लाल केल्या शिवाय यांचा धंदा चालणार नाही. राणा जोडी पण यांना चालत नसावी.
@YamineeAundhekar4 ай бұрын
उध्दव ठाकरे आणि रश्मी ताई हिट जोडी
@ambadaslakde6742 ай бұрын
Uddav Thakre Rashmi Thakre
@vishwasshinde96194 ай бұрын
रश्मी ठाकरे, उध्दव ठाकरे ही जोडी महाराष्ट्रीयन जोडी .
@sachinbhadsale86174 ай бұрын
👍👍
@sanjayjadhav83552 ай бұрын
👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@AnilNalawadi2 ай бұрын
उधव बाळासाहेब. टाकरे ही जोडी एक. नंबर.
@sudamgore69934 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक शांत संयमी सुसंस्कृत नेतृत्व रश्मीताई उद्धव ठाकरे एकच नंबर
@shashikulaye92704 ай бұрын
Paplluuu aani shant sayamii😂😂
@madhavtelnge69014 ай бұрын
@@shashikulaye9270😊😊😊😊😊😊😊😊
@pikeltevikelagricalcharproduct4 ай бұрын
महाराष्ट्र च्या अर्ध्या आमदार ल 2,2बायका,1नकली 1पक्की
@SunilShinde-ct3cd4 ай бұрын
मानलो तुमच्या कमेंट ला हो
@narendragarkade4474 ай бұрын
एक नाशिक एक् गावात
@sagarpatil13944 ай бұрын
आणि नकली अतिसुंदर
@jagsam1234 ай бұрын
कर्नाटक नेता रेवन्ना
@rameshvishe73742 ай бұрын
रश्मी ताई आणि ऊध्दवजी यांचीच जोडी सुंदर
@chayajadhav20024 ай бұрын
उद्धव ठाकरे आणि मिसेस
@sanjayphatangare31904 ай бұрын
रश्मी ताई आणि उद्धव ठाकरे ही सुसंस्कृत फॅमिली
@kantajadhav83874 ай бұрын
ठाकरे साहेब व रश्मी ताई ठाकरे
@saurabhvdeshmukh26604 ай бұрын
काळे पांढरे रा्पय
@punjajipatil1004 ай бұрын
अहो दादा सुंदर असण्यापेक्षा सुसंस्कृत असणं फार महत्त्वाचं असतं .
@GaneshBhujbal-t5x4 ай бұрын
ठाकरे जोडी
@arjunjadhav95984 ай бұрын
मला तर फडणवीस आणि मामींची जोडी आवडते,कारण एकजण रात्रभर वेश बदलून फोडाफोडीत व्यस्त असतो तर जोडीदार रिल्स बनवण्यात
@ashwinichavan62354 ай бұрын
Sorry मला कायपण महाराष्ट्र ला देखील हि जोडी आगाऊ जोडी वाटते
@walmikpatil37744 ай бұрын
Turbuj Vs Kharbuj😂
@mitv18744 ай бұрын
😂😂😂
@anuradhadesai12664 ай бұрын
😂😂
@dhananjayhundiwale3 ай бұрын
😂
@sanjayyamgar83344 ай бұрын
उध्दव ठाकरे व रश्मी ठाकरे
@ajinathsalunkhe79762 ай бұрын
👌उद्धव साहेब ठाकरे आणि रश्मीताई ठाकरे 👌💪
@prititrimbakraj57504 ай бұрын
Thakre very smart couple
@shankarangale30254 ай бұрын
Uddav Thakre Rashmi Thakre ek number❤ Jodi
@bhanudasshinde-ie9qt4 ай бұрын
आम्हाला काय करायचे भाऊ. कोण्याच्या घरात फटीतून डोकु नये ही आमची शिकवण आम्हाला मिळाली आजी आजोबा कडून.
@Digambarghodke-ud2qq4 ай бұрын
उद्धव ठाकरे रश्मी ताईठाकरे
@prakashthorat91734 ай бұрын
Udhav and Rashimtai
@babashibpawar4 ай бұрын
उद्धव ठाकरे आणि त्यांचे मिसेस रश्मी ठाकरे
@vishalthasale7424 ай бұрын
उद्धवजी आणि रश्मी वहिनी.. खूप छान. जोडी आहे.
@SD-ov7wq4 ай бұрын
या अथांग ज्ञानदानाबद्दल आपले आभार.
@VilasGhodake-x7x4 ай бұрын
उद्धव ठाकरे सो रेश्मा ताई
@SagarPatil-bz6to4 ай бұрын
उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे
@vinodpatil4974 ай бұрын
रश्मी ठाकरे उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे व वहिनी👌👌👌💐💐💐🔪🎂🙏🙏
@sachinvaidya44664 ай бұрын
उद्धव ठाकरे व रश्मी वहिनी
@GovindPole-x1b4 ай бұрын
श्री उद्धव साहेब आणि रश्मी ताई यांची जोडी सुंदर आहे जसे. शिव पार्वती.
@YeoleAjinkya-vm8qu4 ай бұрын
Udhav saheb & Rashmi Tai Thakre
@RahulJadhav-vf6mjАй бұрын
Rashmi Thakre ❤
@marutishinde7355Ай бұрын
उद्धव ठाकरे यांची जोडी एक नंबर
@ankushpawar73222 ай бұрын
रश्मी वाहिनी आणि उद्धव ठाकरे एक नंबर जोडी ❤❤
@rajeshbhoir77884 ай бұрын
अस्सल महाराष्ट्राची संस्कृती जोपसणारी जोडी म्हणजे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे 🥰🚩🍫
@rameshwaghmare9432Ай бұрын
You must be out of your mind. Uddhav considers Aurangzeb, who tried to kill Chhatrapati Shivaji, a patriot. And you call him cultured? I'm glad the majority of voters in Maha were not like you, otherwise Mahayuti wouldn't have been elected.
@SudhakarSupekar-u6q22 күн бұрын
4:50 डी एम ❤❤❤
@marutisawant69074 ай бұрын
काय गरज होती यांना दाखवायची त्या पैशा शेतकरी महिला दाखवा बिना मेकअप किती सुंदर आहेत
@nnnj46794 ай бұрын
छञपतींच्या राज्याची सुसंस्कृत जोडी म्हणजे ठाकरे फॅमिली
@rameshwaghmare9432Ай бұрын
You must be out of your mind. Uddhav considers Aurangzeb, who tried to kill Chhatrapati Shivaji. And you call him cultured? I'm glad the majority of voters in Maha were not like you, otherwise Mahayuti wouldn't have been elected.
@Aayantamboli11444 ай бұрын
उध्दव ठाकरे रश्मी ठाकरे हि जोडी सुसंस्कृत जोडी आहे 🎉🎉
@rameshwaghmare9432Ай бұрын
You must be out of your mind. Uddhav considers Aurangzeb, who tried to kill Chhatrapati Shivaji. And you call him cultured? I'm glad the majority of voters in Maha were not like you, otherwise Mahayuti wouldn't have been elected.
@pradnyashinde47924 ай бұрын
Mr. & Mrs.Thakare 🎉
@bhimajimhaske17084 ай бұрын
रश्मीताई आणी उध्दव साहेब सुसंस्कृत जोडी नंबर एक एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय जिजाऊ
@KishanWallapwad4 ай бұрын
नंबर 1 मराठी संस्कृती क जोडी रशमीताई ऊदव साहेब ठाकरे
@rameshwaghmare9432Ай бұрын
You must be out of your mind. Uddhav considers Aurangzeb, who tried to kill Chhatrapati Shivaji. And you call him cultured? I'm glad the majority of voters in Maha were not like you, otherwise Mahayuti wouldn't have been elected.
@yashwantchavan96462 ай бұрын
मराठी संस्कृतीचा खरा वारसा जपणारी जोडी म्हणजे उद्धव साहेबच.
@sanjaymarutipatil10814 ай бұрын
उद्धव साहेब रश्मी वहिणी सुसंकृत जोडी
@mosesasade15294 ай бұрын
Saglyay top jodi udhavaji thakare saheb yanchi, susanskrut, sanyami, shalin.
@meenakshikhadge11394 ай бұрын
आवडती जोडी एकही नाही ✅✅ यांना शेतावर राबायला पाठवा नाहीतर घरातली काम करून बाहेर नौकरीला जा म्हणाव व वरून सर्व नातेवाईक घरच्या लोकां च हव नको बघून त्यांचा आट काढा म्हणाव व कष्टाच्या मोजक्या पैशात संसार व घर चालवा म्हणाव व इतक करून नातेवाईकांचे बोलणे ऐका म्हणाव मग कळेल काय असत खर बाईच जीवन व सुंदर दिसण ✅✅🙏
@rekhahanagandi.86864 ай бұрын
महाराष्ट्रातील सुसंस्कृत जोडी उद्धव जी ठाकरे आणि रश्मी ताई ठाकरे ❤
@anerkar617423 күн бұрын
Mr&Mrs Thakre no.1
@GajananSurve-w4q4 ай бұрын
One no Jodi udhav Saheb an Rashmi tai❤
@MadhavMali-yl5kw4 ай бұрын
Best Couples, 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉.
@prakashchumble597014 күн бұрын
मा.उध्दवजी आणि रश्मीताई ठाकरे ही आदर्श आणि सुंदर जोडी.
@Jaymalhar16064 ай бұрын
उध्दव ठाकरे रशमी ठाकर
@VardhanTayadeАй бұрын
माझी बायको खुप सुंदर आहे, सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित, शासकीय अधिकारी आहे.🎉❤
@dr.dineshpawar7823Ай бұрын
Rashmi uddhv Thakre ....ek no.😊
@anilkamble41414 ай бұрын
ऊध्दव साहेब आणि रश्मीताई ठाकरे जोडी नं १… जयभिम जयमहाराष्ट्र 💥💥💥💥💥👍👍
@namdevnipurte44804 ай бұрын
उद्धव साहेब ❣️❣️❣️
@SunilJadhav-mv5kw4 ай бұрын
Thakre couple
@v.mgoler1402 ай бұрын
धनंजय मुंडे साहेब आणि राजश्री ताई 1
@sarjeraopatil80024 ай бұрын
ठाकरे कपल एक नंबर उद्धव ठाकरे व रश्मीताई ठाकरे
@vilasbhujbal16954 ай бұрын
उद्धव ठाकरें आणि रश्मी वहिनी
@AshokMati-s9f12 күн бұрын
ऊद्धव ठाकरे आणि रेश्मी ताई ठाकरे
@riyajshaikh386Ай бұрын
त्या नितेश राणे ना दाखून.. सगळा मज्जा घातली🤮
@aryamirge51376 күн бұрын
सगळ्या हिट जोडया आता फ्लॉप झाल्या आता देवा भाऊ आणी वहिनी साहेब हीच जोडी हिट आहे
@laxmanlokare84384 ай бұрын
मराठी सुसंस्कृत संयमी जोडी उद्धव ठाकरे याचीच '
@raghuvirnikam78162 ай бұрын
अति सुंदर जोडी महाराष्ट्राच्या मातीत राबणारी कष्ट शेतामधी करणारी लोकांचं भुकेल पोट भरणारे कुटुंब अतिशय सुंदर कपल
@BhagwatShelke-n7x4 ай бұрын
यात काय साध्य केले तुम्ही यापेक्षाही महाराष्ट्रात अनेक महीला सुंदर आहेत ज्या कि स्वतः घर परीवार मुल सर्व सांभाळून मेहनतीने.जीवन जगत आहेत
@babannatu5900Ай бұрын
राहुल दादा विजयी भव 🎉🎉🎉🎉
@HaribhauNatak4 ай бұрын
Udhavsaheb, Rasmivahini No.1 जोडी.
@vahedshaikh-uk5uw4 ай бұрын
Only one. Thackeray. Tai. Saheba🌹🌹🌹🌹🌹🌹
@SK_______IND________MAHAKAL4 ай бұрын
ऊधव ठाकरे आनि वहिनि साहेब ऐक नंबर जोड़ी
@ushakorgaonkar45218 күн бұрын
श्री उद्धवजी ठाकरे व सौ रश्मी वहिनी
@shekharbhosale4064 ай бұрын
आमची आवडती जोड़ी म्हणजे शांत संयमी सुसंस्कृत उद्धव ठाकरे आणि मर्यादा पत्नी रश्मी वहिनी ..
महाराष्ट्राची लाडकी जोडी मा, श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे, सौ रशमीताई उध्दवसाहेब ठाकरे ❤❤
@ramraoingle6035Ай бұрын
ठाकरे नंबर एक जोडी
@DevanadGavde4 ай бұрын
या सगळ्यात चांगली जोडी ही उध्दव साहेब आणि रश्मी ठाकरे यांचीच आहे....
@vasantghadge284615 күн бұрын
Uddav Thakre Rashmi Thakre
@gangajishinde88144 ай бұрын
उद्धव साहेब ठाकरे व ताईसाहेब
@gamingclash07474 күн бұрын
Dhanu bhau ki jodi sundar aahe.
@rajendragodase20694 ай бұрын
सगळ्यात छिन्नाल बाई म्हणजे फडणवीस बाई आहे
@shrikrishnamohite17654 ай бұрын
😁😁😁😁😁😁🤪🤪🤪🤪🤪
@BookEx-q1y4 ай бұрын
तू कोणत्या धर्मा च आहे. तुला काय अधिकार आहे,
@BookEx-q1y4 ай бұрын
अन्न खातो की ----
@sakharammahanvar62314 ай бұрын
अन् देवेंद्र फडणवीस तुझ्या बायकोबद्दल असे बोलले तर किती वाईट वाटेल भाऊ तुला
@prashantgitte58504 ай бұрын
Bayko kute tond marte te bg adi
@namdeoauti6764 ай бұрын
Rashmi-Uddhav Thakare No-1👌👌👌👌👌
@shailathange5444 ай бұрын
Udhav thakre
@bhagwanpatil24684 ай бұрын
सुसंस्कृत परिवार उध्दवजी ठाकरे साहेब.
@rameshwaghmare9432Ай бұрын
You must be out of your mind. Uddhav considers Aurangzeb, who tried to kill Chhatrapati Shivaji. And you call him cultured? I'm glad the majority of voters in Maha were not like you, otherwise Mahayuti wouldn't have been elected.