जय श्रीराम, भोसलेदादा, तुम्ही अभ्यासपूर्वक समाजाची बरोबर उपयुक्त मार्मिक माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, दादा, धन्यवाद.
@RajendraBhosale7 ай бұрын
Thanks 👍🏻👍🏻
@sunilnaraynsuryawanshisury50307 ай бұрын
जय श्रीराम म्हणायला भगवान बाबा नि सांगतलंय का?.. 🤔
@sudampalwe48847 ай бұрын
सर, माहिती छानच आहे. पण वजारी समाजाचा अध्याय वैकुंठवासी वामनभाऊ महाराजा शिवाय पूर्ण होऊच शकत नाही. आणि नेमकेपने आपण तेच विसरलात. ठीक आहे पुढील वेळी क्लिप बनवताना यावर विचार करा.
@TriveniMaske7 ай бұрын
@@RajendraBhosale¹1
@tukaramnagare9607 ай бұрын
ऊतम
@subhashwagh16357 ай бұрын
मी मराठा आहे आणि वंजारी समाजास आम्ही बंधू समान मानतो कट्टर हिंदू धर्माभिमानी समाज आहे
@sandipkapadi61627 ай бұрын
मला अभिमान आहे तुमचा
@siddharthgade017 ай бұрын
जय श्रीराम 🚩🚩
@sopanghuge10497 ай бұрын
यालाच आपली भारतीय सनातन संस्कृती म्हणतात
@BalajiMundhe-zf7ot7 ай бұрын
Good
@ganeshnangare12967 ай бұрын
❤
@ramsolanke94727 ай бұрын
वंजारी समाज आणि मराठा समाज हा खूप गुण्या गोविंदाने राहत आहे आमचे वंजारी समाज आणि आमचे मराठा बांधव एकदम जिवाभावाचे मित्र समंध आहेत.. वंजारी समाज खूप चांगला आहे आमच्या साठी. मी मराठा असलो तरी आम्ही कधी जातीवाद करत नाहीत.. माझे सगळे जिवलग मित्र हे वंजारी समाजाचे आहेत... जय जिजाऊ जय शिवराय जय भगवान बाबा
@subhashdeore19686 ай бұрын
जातीवाद करत नाहीत मग कशाला ओबीसी तच का मागतात ?
@DhanrajDhas-qu8cv6 ай бұрын
जय भगवान जय भवानी जय शिवाजी
@deoraotukaramrakhonde77146 ай бұрын
@@subhashdeore1968 मागणी केली म्हणून काय जातीवाद होत नाही कायदेशीर अधिकार आहे
@JaySanatan2106 ай бұрын
जातीवाद राजकारणी करत आहेत त्यात सामान्य माणस बळी पडतात
@satishbangar28356 ай бұрын
आरे आमचा विरोध नाही आरक्षणाला, पण जातीवाद करायला नको होता जरांगे पाटलांनी
@INCRAHUL47737 ай бұрын
सेवालाल महाराज आणि भगवान बाबा हे आमच्यासाठी देवासमान आहेत आणि आम्हाला समान प्रेम आहे त्यामुळं आमचं आणि बंजारा समाज भावा भावाच नात आहे आणि बंजारा समाज आहे आमचा मोठा भाऊ आहे.
@user-a25tpqhidr7 ай бұрын
धर्म वीर धर्म रक्षक, धर्म पालन करणारा वंजारी आणि बंजारा समाज, हर हर मोदी,जय जय श्री राम
@rdfty-nu8pr7 ай бұрын
बंजारा आणि वंजारी समाज कट्टर हिंदू आहेत, हिंदू संस्कृती चा पालन करणारा समाज, जय जय श्री राम , हिंदुत्व
@jagatsingrajput93296 ай бұрын
आणि आम्ही राजपूत मग आम्ही नक्कीच तुमचे मोठे बंधू
@EEOmkarPawar2 ай бұрын
एक प्रश्न विचारू का तुम्हाला ?
@dipakdhatrak3860Ай бұрын
दोन्ही समाजाचं मुळ एक आहे जे राजस्थान मधले किशनगढ आहे
@dkagne37 ай бұрын
तेलंगणा मध्ये पण वंजारी समाज आढळतो बाकी सर्व माहिती खरी आणि त्याला दिलेले इतिहासातील पुरावे या बद्दल आपले आभार....🎉
@RajendraBhosale7 ай бұрын
Thanks 👍🏻🙏
@ashokhodshil50917 ай бұрын
भोसले दादा तुम्ही आमच्या समजा बद्दल खूप सखोल आसी माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद दादा
@RajendraBhosale7 ай бұрын
Thanks 👍🏻🙏
@शूद्रराष्ट्र7 ай бұрын
@@RajendraBhosale सर महाराष्ट्र चे मूलनिवासी लोक कोण आहे याबद्दल सांगा
@sopanghuge10497 ай бұрын
फक्त आदिवासी
@Investing-power7 ай бұрын
@user-Marattha itihaskar Pravin Bhosale Sir yanchya kde milel saheb
@Investing-power7 ай бұрын
@user-Marattha छत्रपति शिवाजी महाराज यांच्या सैनात बागोजी गर्जे आणि धर्माजी गर्जे हे वंजारी होते त्यांच्या पैकी बागोजी गर्जे यांची समाधी आष्टी तालुक्यातील मोराला या गावी आहे
@SUB-INSPECTOR_SUSEN7 ай бұрын
ऐश्वर्या संपन्न भगवान बाबांचे विचार माझ्या वडिलांनी पाळल्यामुळे, मी एक उस तोड कामगाराचा, शेतकरी कुटुंबातील मुलगा CENTRAL POLICE दलामध्ये पोलिस उपनिरीक्षक या पदावर पोहचलो....... आणि माझे असे मत आहे... जो कोणी भगवान बाबांचे आणि शाश्री बाबांचे विचार पालन करील तो त्याच्या जीवनात ठरवलेले कोणतेही धेय्य गाठू शकेल.... जय भगवान जय हरी जय हिंद ❤
@INDIANNESS17 ай бұрын
Jai Bhagwaan Jai Gopinath 🚩🚩🚩
@INDIANNESS17 ай бұрын
भाऊबाबा ची पुण्याई आपल्या समाजाच्या नेहमीच काम येइल🚩🚩🚩
@SUB-INSPECTOR_SUSEN7 ай бұрын
@@INDIANNESS1 होय
@INDIANNESS17 ай бұрын
@@amitnangare7340 कुठेही काही हिं comment नका करत जाऊ, त्यांना काय म्हणायचय ते आधी समजुन घ्या.
@MCG0997 ай бұрын
@@amitnangare7340कॉपी पेस्ट बाबा इथे काय संबंध कस्ट करुन गेले आहेत तुमचा सारखे फुकट नाही
@vithalgopinath89577 ай бұрын
धन्यवाद भोसले दादा आम्ही सर्व वंजारी समाज आपले रूनी आव्होत धन्यवाद
@machindrabade74057 ай бұрын
राष्ट्र संत भगवान बाबा वैकुंता वाशी वामनभाऊ महाराज❤
@dattatraydahale46636 ай бұрын
जय भगवान माझ्या सर्व वंजारी मित्रांना...माझा आवडता समाज वंजारी
@mohanbangar38887 ай бұрын
कितीही बिकट परिस्थिती असो कोणासमोरही झुकणार नाही सदैव स्वाभिमानी म्हणुन जगतो वंजारी म्हणजे शुर वंजारी म्हणजे वारकरी वंजारी म्हणजे क्षत्रिय मला गर्व आहे मी वंजारी असल्याचा देवाला एकच प्रार्थना जर पुढचा जन्म जर मानवाचा दिला तर वंजारी म्हणुन मला जन्माला घाल हि तुझ्या चरणी माझी प्रार्थना ....!
@शिवबाआमचामल्हारीАй бұрын
Shudra aajkal kshtriya boltat ahe😂
@AjinkyaIpper-v2bАй бұрын
@@शिवबाआमचामल्हारी shudra tuzi aai bc ithihas kaadun bg Zara lvdya
@vasudevpote15208 күн бұрын
@@शिवबाआमचामल्हारी शिवबा आमचा मल्हारी हे नाव तुला शोभत नाही तुझ्या आईने तुलl बेरड मध्ये सरप्राईज दिलेला आहे
@suhasjadhavar24408 күн бұрын
@@शिवबाआमचामल्हारी अभ्यासू माणसाचा गु खा म्हणजे कळेल प्राचीन भारतात क्षत्रिय समाज किती होते.
@suhasjadhavar24408 күн бұрын
आणि महाराजांच नाव काढून टाक शेमण्या तुझी लायकी नाही तेवढी
@जयश्रीराम-ण5थ7 ай бұрын
वंजारी समाज हा अत्यंत महत्त्वाचा आहे.सर्वच क्षेत्रात पुढारलेला आहे 🚩
@nileshgite86916 ай бұрын
आपली रीत आपण पुन्हा सुरू करायला हवी जनेऊ , कड, व शाकाहारी रहा जय परशुराम जय भगवान
वंजारी समाज हा आमचा घटक आहे तो खूप चांगला आहे माझे मित्र वंजारी आहेत ते खूप चांगले आहेत जय भीम जय भगवान् बाबा जय वंजारी
@user-a25tpqhidr7 ай бұрын
धर्म वीर धर्म रक्षक, धर्म पालन करणारा वंजारी आणि बंजारा समाज, हर हर मोदी,जय जय श्री राम
@vijaymoraleTheKing7 ай бұрын
amhi kattar hindu ahot ❤tumhi ahat ka ? amhi KSHATRIYA HINDU ahot ❤
@thesouloflife.93186 ай бұрын
@@vijaymoraleTheKingmi बौद्ध अहो पण बाकीचे sc हिंदु आहे त्याचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ते बौद्ध आहे बौद्ध झालो आम्ही मनून सर्व हिंदु sc peksha खुप समोर अहो कोणी हात नाही lau shakt महार च राष्ट्र ते महाराष्ट्र
@tejeshhange11276 ай бұрын
Jay bhim bhawa
@nitingaikwad7418Ай бұрын
सप्रेम जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय भगवान
@PandurangGhughe6 ай бұрын
राजेंद्र भोसले म्हणजे माझा वर्गमित्र लहानपणापासून मेहेगाव या गावी आम्ही दोघी शाळेत होतो वंजारी समाजात लहान चा मोठा झाला वंजारी समाज आणि मराठा समाज यात त्याला आज पर्यंत कुठलाही फरक जाणवला नाही त्यामुळे वंजारी समाजाचे सर्व गुणधर्म चालीरीती ह्या राजेंद्र ला माहित आहे अतिशय उत्तम विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद
@ManthanMarathi3656 ай бұрын
right
@RajendraBhosale6 ай бұрын
Thanks Pandurang Ghuge
@prashantkorde-gw2uo6 ай бұрын
Tari tyanla aarakshan he Ani marathyanla nhi
@pandurangtandale47157 ай бұрын
नविन पिढीला समाजाची माहिती असणे गरजेचे आहे आपल्या मुळे माहिती मुलांपर्यंत पोहचले धन्यवाद
@RajendraBhosale7 ай бұрын
नक्कीच भाऊ आभारी आहोत आम्ही केलेला प्रयत्न आपल्याला आवडला याबद्दल आभारी आहोत
@MCG0997 ай бұрын
वंजारी कट्टर हिंदुत्ववादी समाज आहे माझे बरेच वंजारी मित्र आहेत जय श्रीराम जय भगवान जय शिवराय
@priyekavite2777 ай бұрын
भोसले साहेब तुम्हाला माझ्या स्प्रेम नमस्कार आमच्या समाजाबद्दल परीपुर्ण अभ्यासिक माहीती दिल्याबद्दल विशेष आभार 🙏
@VN_CODE_X5 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब 🪷 मनापासुन आभार तुमचे VANJARI समाजा बद्दल माहिती दिल्य साठी 🙏🙏
@shubhamthorve47337 ай бұрын
बुलढाना वाले like kara ❤ jay भगवान
@vaibhavbudhwat4087 ай бұрын
MH 28
@RaviMundhe-qg2dv4 күн бұрын
लोणार ❤🎉
@Yesicanwinalways7 ай бұрын
निष्ठावंत ,प्रामाणिक आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावून जाणारा क्षेत्रीय समाज ...
@vishal-ny6bp7 ай бұрын
क्षत्रिय काय योगदान भाऊ 😮
@girishnagre4127 ай бұрын
@@vishal-ny6bp Video nit aaik
@rahulgite92077 ай бұрын
Saglyat bhamta samaj
@user-a25tpqhidr7 ай бұрын
क्षत्रिय फक्त राजपूत आहेत भरतात, वंजारा आणि बंजारा भटका समाज म्हणजेच VJ NT
@rdfty-nu8pr7 ай бұрын
एकच समाज क्षत्रिय आहे देशात ते म्हणजे राजपूत, राजपुताना
@anilpawar81397 ай бұрын
वंजारी समाज आणि राजपुत समाज यामध्ये खुप साम्य आहे . मला अस वाटत की हे एकच असून विखुरलेले गेलेले आहेत व काळानुसार या दोघां समाजाचे वेगवेगळे अस्तित्व निर्माण झाले आहे .
@krishnamurtadak44066 ай бұрын
राजपूत आणि वंजारी समाज च कुळ एकच आहे
@ShivanandiT3 ай бұрын
दादा राजस्थानातून 5-10 वर्षाला काही माणसं येतात आणि वंजारी समाजाचे सर्व पूर्वजांचा नावे गावे म्हणजे आपल नाव गाव आपल्या वडिलांचे नाव गाव आजोबांचे नाव गाव पांजोबाचे नाव गाव असे राजस्थान पर्यंत चां इतिहास सांगतात... कोणत्या पूर्वजांनी कोणत्या गावात कीती वर्ष राहीले.... आणि सर्व इतिहास लिहिलेला आहे.... आणि आतच्या पिढीचा पण इतिहास लिहून घेऊन जातात... दादा आता वंजारी समाज जर राजस्थानला असता तर राजपूत म्हणूनच ओळखला असता.... कर्म ने ओळखल्या जातो आपणं.... आणि वंजारी आणि राजपूत सर्वात जास्तं आई भवानी ला आणि महादेवाला मानतो
@शिवबाआमचामल्हारी अभ्यास करून ये..खरे शूद्र तर तुला ठरवलं होत त्या काळात...आम्ही कट्टर हिंदू क्षत्रिय वंजारी समाज आहोत.👑
@Fgj_jgh_frte_user5 күн бұрын
शूद्र मराठे 😂@@शिवबाआमचामल्हारी
@gutteshankarrao2847 ай бұрын
वंजारी समाजातील जास्त तरुण आर्मी मध्ये आपलं आयुष्य कुरबान करतात. जय हिंद.
@abhaykul37 ай бұрын
वंजारी हा अत्यंत लढवय्या, काटक, मेहनती, हुशार समाज आहे..परंतु नजीकच्या काळात बरेचसे राजकारणातील वंजारी नेते हे पूर्ण पणी आपल्या जातीलाच extra favouritism करून समाजाचे नाव खाली आणत आहेत असे वाटते.. संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा यांचे अत्यंत थोर कार्य आहे सनातनी समाजाच्या उद्धार कर्ते म्हणून , वारकरी म्हणून..
@महाराष्ट्राचाwaraवाघ7 ай бұрын
हो असेच होतंय म्हणून जाती जातीत तेढ निर्माण होतोय या राजकारणी घराण्यामुळे
@ss-hp2yr5 ай бұрын
कधीही कोठेही न घाबरणारा समाज म्हणजे वंजारी समाज...🙏
@शिवबाआमचामल्हारीАй бұрын
Mughal kalat ghari lapale fakt😂
@Godxl.jonathan1617 сағат бұрын
@@शिवबाआमचामल्हारीयेड्या तेव्हा जाती नव्हता पिल्य 😂
@शिवबाआमचामल्हारी17 сағат бұрын
@@Godxl.jonathan16 andhbhakt distoys manusmriti cha m mahit ka
@dnyaneshwarjivnea86456 ай бұрын
मी माळी जातीचा आहे आमच्या गावामध्ये वंजारी समाजाचे पाच सहा टक्के लोक आहेत खूप चांगले आहेत
@Dilipkhade-uj5xh27 күн бұрын
गाव कोणत एकीने रहा जय ओबीसी
@santoshdarade24228 күн бұрын
जय ओबीसी
@rajabhaugharjale70497 ай бұрын
आम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहोत.भारतीय सैनिकांची संख्या पाहा म्हणजे कळेल आम्ही किती शुर आहोत.
@sopanghuge10497 ай бұрын
अजिबात नाही सैन्यात जाणं हिंदुत्वाशी संबंधित नाही तिथल्या वेगवेगळ्या बाटालीची माहिती घे
@ganeshshirsat89016 ай бұрын
❤
@honey2023-f9j5 ай бұрын
म्हणून तुमच्या पूर्वजांनी जौहर केलं. आणि दक्षिणेत पळून आला असरा घेण्यासाठी. बढाया मारू नकोस.
@rameshwarsomvanshi87927 ай бұрын
वंजारी समाज कट्टर हिंदुवादी आहे
@sopanghuge10497 ай бұрын
अजिबात नाहि
@nareshmkendre457 ай бұрын
आपण नसचाल पण बाकीचे आहेत जाती पेक्ष्या धर्माला श्रेष्ठ मानतो आम्ही 🚩@@sopanghuge1049
@popatfunde25177 ай бұрын
@@sopanghuge1049तुला काय माहीत रे शेमन्या
@scccc5267 ай бұрын
नाही
@siddharthgade017 ай бұрын
होय, नक्कीच कट्टर सनातनी हिंदु आहोत 💯🚩🚩
@realisticcoments2837 ай бұрын
समाज वाटू नका. आम्ही भारतीय. एकाच भगवंताची मुलं.....
@shivajiniture96307 ай бұрын
नको आरक्षण फक्त भारतीय
@honey2023-f9jАй бұрын
म्हणजे तू माझ्या बापाचं. कारण आम्ही दोघे भाऊ.
@user-qg9tb6rf4m5 ай бұрын
वंजारी समाज हा कट्टर पेक्षा जास्त कट्टर हिंदुत्ववादी आहे 🚩
@honey2023-f9j5 ай бұрын
मी मराठा. हिंदुत्वाशी आपलं काही देणं घेणं नाही.
@Aarya-h2z3 ай бұрын
@@honey2023-f9jका देणं घेणं नाही तुझ हिंदु नाहीस का तू सर्वप्रथम.
@शिवबाआमचामल्हारीАй бұрын
@@honey2023-f9j❤ 100%
@PoliceArmyBharti7 ай бұрын
भोसले सर, आपण समजा विषय खूप छान इतिहास समजून सांगितले. त्या बद्दल समजा तर्फे आपले मनःपूर्वक अभिनंदन 🙏🏻🙏🏻💐💐
@RajendraBhosale7 ай бұрын
खूप खूप आभारी आहोत आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल धन्यवाद
@rajabhaugharjale70497 ай бұрын
सर आपण खूप छान माहिती दिली.धन्यवाद.वंजारी समाज सुसंस्कृत आहे.आम्ही इतरांचा आदर करतो.वारकरी संप्रदायात खूप मोठे योगदान आहे.आम्ही बुध्दी व मेहनतीने यश मिळवतो.पण काही समाज आमचा विरोध करतो.आमच्यावर पांडुरंगाची,भगवानबाबा व मुंढे साहेब यांची कृपा आहे.
@रमाकांतलहाने7 ай бұрын
सुंदर व छान माहिती दिली. प्रत्येक क्षेत्रात योगदान देणारा समाज म्हणजे वंजारी समाज..👍
@dipakkute85687 ай бұрын
सर अप्रतिम अशी बिनचूक माहिती दिल्या बद्दल सखल वंजारी समाजाच्या वतीने खूप खूप आभार 🙏
@rajashriathale60487 ай бұрын
वंजारी असो की बंजारा त्यांच सर्व समाजासाठी जे योगदान होते ते कोणी विसरु नये , लोकांना माहीतच नाही त्यामुळे फ़क्त कुचेष्टा होते
@govindraut66377 ай бұрын
इतर समाजासाठी काय योगदान आहे
@rajashriathale60487 ай бұрын
@@govindraut6637 ज्या काळात नीट रस्ते नव्हते, आतासारखे वाहने नव्हती गरजेच्या वस्तू सगळीकडे पोहोचविण्याचे काम Vanjari समाजाने केले कोकणातले मीठ असो, किंवा धान्य कोळसा शस्त्रास्त्रे बैलाच्या पाठीवर लादून ते प्रवास करत कितीतरी अडचणींना तोंड द्यावे लागत असेल ही कल्पनाही करवत नाही
@rajashriathale60486 ай бұрын
@@govindraut6637 ज्या काळात नीट रस्ते नव्हते, वाहतुकीची साधने नव्हती त्या काळात मालवाहतूक करून गरजेच्या वस्तू देशभर पोहोचविण्याचे काम Vanjari समाजाने केले आहे निसर्गाचे कृपा अवकृपा सांभाळायची वेगवेगळया प्रदेशातुन प्रवास करायचा आपला कुटुंब कबीला सांभाळयचा युद्धात सैनिकांना रसद पोहोचवायच दुष्काळात कुठुन कुठुन धान्य आणून देणे हे काहीच नाही का 😏
@madanh99995 ай бұрын
@@rajashriathale6048बरोबर शिवकाळात/ इतिहास काळात वाहतूक व्यवसाय करायचा हा समाज.
@rajashriathale60484 ай бұрын
@@paramb8750 आहे ना! पण ते लक्षात न घेता फक्त खालच्या दर्जाची टिका होते
@ShankarSonawane-f9i7 ай бұрын
जय भगवान बाबा की कृपा रहे जय श्री राम भोसले साहेब आपणास उदंड आयुष्य लाभो माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद जय भगवान बाबा
@BalajiMundhe-zf7ot7 ай бұрын
माहिती छान दिली आहे आमचा वंजारी समाज म्हणजे खूप कष्टाळू मेहनती आहे कष्ट आणि मेहनत करून तो खूप मोठ्या स्तरावर जात आहे
@narayanraodhakane.24123 ай бұрын
भोसले पाटील अतिशय चांगलं विश्लेषण केले त्या बद्दल आपले मनःपूर्वक आभार
@ghanshyamchate99536 ай бұрын
वंजारी समाजाची माहीती योग्य आहे, त्याबद्दल आपणास धन्यवाद माहिती महाराष्ट्रातील सर्व समाजास वंजारी समाजाबद्दल परिपूर्ण
@RajendraBhosale6 ай бұрын
धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद
@chikya_8217 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात वंजारी समाजाचे योगदान व राणा प्रताप यांच्या सैन्यात वंजारी समाजाचे योगदान याबद्दल असाच अभ्यासपूर्ण एक नवीन विडीओ तयार करावा ही विनंती.. कल्याण चौधर बारामती 💚🙏🏻
मागील वर्षी कश्मिरा संखे, ठाणे मूळ गाव पालघर..वंजारी मुलगी महाराष्ट्रात यूपीएससी upsc परीक्षेत पहिली.. जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय..
@MadhavSangle-bs6bk7 ай бұрын
वंजारी समाजाची माहीती योग्य आहे, त्याबद्दल आपणास धन्यवाद,पण ह्या माहितीमध्ये आणखी भर घातली तर महाराष्ट्रातील सर्व समाजास वंजारी समाजाबद्दल परिपूर्ण माहीती मिळेल.
@RajendraBhosale7 ай бұрын
धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो
@MadhusudanDhakne6 ай бұрын
भोसले दादा ही माहीती 100/खरोखर आहे, सर्वांशी सलोख्यांचे सबंध,🌹🙏
@mangeshnere56745 ай бұрын
मी मराठा आहे पण माझ्या साक्री तालुक्यात नागरे, गिते, घुगे वंजारा समाज स्ट्रॉंग आहे आणि त्याचे गॉड फादर चंद्रकांत जी रुघावंशी साहेब नंदुरबार चे रजपूत आहेत!!"
@MaheshNagare-wf2ez5 ай бұрын
आमच्या सामाज्या विषयी माहिती खूप सर्च करत असतो मी...... पण आज पर्यंत सर्वात चांगली माहिती, इतिहास आपण सांगितला खूप खूप आभारी आहे. .... जय शिवराय, जय भगवान, जय गोपीनाथ ❤
@VitthalGhuge7 ай бұрын
सर खरच खुप चांगली माहिती दिली धन्यवाद सर
@RajendraBhosale7 ай бұрын
Thanks 👍🏻🙏
@tdmteamdeathmatchgamer97338 күн бұрын
खुप सुंदर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.
@vitthalgarje79817 ай бұрын
नागझरीचे वंजारी राजे बागोजी गर्जे व परळी चे धर्माजी मुंढे यांचा समावेशव न केल्या मुळे आपले विश्लेशण अपुर्ण राहिले आभ्यासाची गरज आहे
@JanardanGarje-s9f7 ай бұрын
Barobar
@professor.....13866 ай бұрын
अधिक माहिती असेल तर शेअर करावी
@keshavmundhe70696 күн бұрын
अतिशय चांगली माहिती दिली thank you
@easytoremember01057 ай бұрын
मात्र प्रतिकूल स्थितिशी कष्टाच्या जीवावर दोन हात करणारा समाज आहे. भगवान बाबांचे ऋणात आहे
@AshokPGite6 ай бұрын
सध्याच्या राजकीय परिस्थितीत अनेकांनी या समाजाच्या अस्तित्वास ठेच पोचवलीय तुम्ही छान ओळख करून दिलीत...धन्यवाद
@amolgarje46247 ай бұрын
शरद पवार साहेबांना सांगा की वंजारी समाज हा मराठा समाजाच्या बरोबरीचा आहे छोटा किंवा लहान नाही फक्त या समाजामध्ये गोपिनाथजी मुंडे साहेब जन्माला आल्यामुळे आम्हाला आरक्षण मिळाले....!!!
@sopanghuge10497 ай бұрын
त्यांना सगळ माहीत आहे
@adsm-15127 ай бұрын
Bahutansh jati ya khatriya ahet Pan tumhi arakshanache sarvat mothe labharthi ahat tyamule barobari hoi nahi shaknar
@gangaprasadmohite40787 ай бұрын
बरोबरीचा तर नाहीये. मराठा समाजाची लोकसंख्या कोटी मधे आहे. तुलनेत वंजारी खूप लहान समाज आहे.
@sandeshdhatrak64187 ай бұрын
नाईकांना वीसरू नका दोन नाईक तेही दोन्ही वसंतराव
@govindraut66377 ай бұрын
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे संकल्पनेतून आरक्षणाची संकल्पना पुढे आली पुढे बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणाची संकल्पना संविधानात कलम 340 नुसार ओबीसी करिता तरतूद करून आधोरेखित केली. त्यानुसार वंजारी,बंजारा या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत आहे,त्यामुळे आरक्षणाकरिता गोपीनाथ मुंडेंचे काय योगदान आहे,गोपीनाथ मुंडे यांनी फक्त वंजारी जातीला nt D मध्ये समावेश केला तर वसंतराव नाईक यांनी स्वतःच्या बंजारा जातीचा vj,nt मध्ये समावेश करून घेतला म्हणजे शेवटी या दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या फक्त जतीचाच विचार केला शाहू महाराज यांनी फक्त कुणब्यां चां विचार केला नाही तर आठरा पगड जातीचा विचार केला तसेच बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या. स्वतःच्या महार जतीचां विचार केला नाही तर बाबासाहेबांनी sc प्रवर्गात येणाऱ्या 59 जातीमध्ये त्यांच्या स्वतःच्या महार जातीचा समावेश केला, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच्या महार जातीचा वेगळा प्रवर्ग म्हणून तरतूद करू शकले असते पण त्यांनी तसे केले नाही, त्याच प्रमाणे शाहू महाराज फक्त मराठा किंवा कुणबी यांच्यासाठी आरक्षणाची तरतूद करू शकले असते कारण ते तर राजे होते ते तर काहीही करू शकले असते असते पण त्यांनी तसे केले नाही,म्हणून गोपीनाथ मुंडे यांच्या मुळे वंजारी जातीला व वसंतराव नाईक यांचेमुळे बंजारा जातीला आरक्षण आरक्षण मिळाले असे म्हणणे म्हणजे शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी बेइमानी करणे होय,
@ganeshugalmugale772010 күн бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
@ManyaSurveParli7 ай бұрын
अप्रतिम माहिती आहे ❤❤
@sandeeppharma106 ай бұрын
Always this makes us proud that i belong to vanjari.... salute to the forefathers who established the beautiful rituals... proud to be a vegan
@bhimraorakh17587 ай бұрын
एकदम खरी माहिती सांगितली आहे धन्यवाद ❤
@kvjoshi154 ай бұрын
फार उत्तम रितीने मोजक्या शब्दात जास्तीत जास्त माहिती दिली ...
@shekharavhad76877 ай бұрын
Excellent info....came to know a lot...thanks
@RajendraBhosale7 ай бұрын
My pleasure
@socialmedia81828 күн бұрын
खूप छान माहिती.. समाजाविषयी सांगायचे झाल्यास खूप काही आहे..
@gmpalve7 ай бұрын
Rajendra sir thanks for very informative video on Vanjari Community Through this video I get more clarity of my community. Thanks again 🌹
@RajendraBhosale7 ай бұрын
You are most welcome
@BhaskarMunde-h3j4 ай бұрын
भोसले दादा आपण खूप छान माहिती दिली वंजारी समाजाचा कष्टाळू काटक व लढवय्या आहे हे आपण उदाहरणासहित माहिती दिली अगोदर खूप खूप आपले आभार धन्यवाद
@bharatpakhare45287 ай бұрын
अप्रतिम माहिती दिली त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन 🌹🙏
@RajendraBhosale7 ай бұрын
आभारी आहोत... हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
अत्यंत अभ्यासपूर्ण व सखोल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
@patilbagomase97117 ай бұрын
Thanks Bhosale Saheb
@rajsbhadange72185 ай бұрын
अगदी बरोबर माहिती दिली सर खुप खुप धन्यवाद ❤
@drvijaykayande25237 ай бұрын
Good information and history described by Bhosale sir
@mangeshpimpale18607 ай бұрын
योग्य अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. एक देशप्रेमी हिंदुत्ववादी शिवप्रेमी वंजारी तुमचे आभार मानतो. तेलंगणा आणि कोकणातील आम्हा वंजारी समाजाचा ह्या व्हिडिओ मध्ये समावेश असता तर अधिक विस्तारित माहिती ह्या व्हिडिओ मार्फत महाराष्ट्रास मिळाली असती. 👍❤️
@shrikantmunde3447Ай бұрын
साहेब खुप छान माहिती दिली नमस्कार ❤❤
@balushep66055 ай бұрын
अभिमान आहे मला मी वंजारी समाजचा आहे जय भगवानबाबा.
@bharatbapuraonaik28565 ай бұрын
केलामाई करोली की जय. आपण दिलेली माहिती अत्त्यन्त रोचक व नावीन्यपूर्ण आहे. भगवान बाबांचा उपदेश आपण सध्या विसरत चाललो आहोत. कर्मकांड व अंधश्रद्धा यातून बाहेर पडून सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करायला हवी. धन्यवाद.
@vidyakaldate73595 ай бұрын
खूप भारी वाटले सर्व टिप्पणी वाचून . राजकारणी लोकांपायी भांडू नका मित्र हो.😢😢🎉🎉🎉🎉
@namdevch88034 ай бұрын
राजेंद्र सर अगदी बरोबर वंजारी समाजाची माहिती तुम्ही सविस्तर शब्दांमध्ये मांडलेली आहे धन्यवाद सर
@vilasdudhe48057 ай бұрын
धनगर समाज बदल पण माहिती देय.सर संपूर्ण माहिती देय
@dharmrajsangle79107 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही वंजारे समाजाची संपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद
@dinkardond94907 ай бұрын
धन्यवाद भोसले सर खूप छान माहिती दिली 🙏
@RajendraBhosale7 ай бұрын
धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो
@arvinddongre69747 ай бұрын
वंजारी समजाविषयी खूप छान माहिती दिली ,धन्यवाद,जय भगवान बाबा.
@Misktw7 ай бұрын
धन्यवाद 🙏.
@dnyaneshwartathe76867 ай бұрын
खुप छान सर, आमच्या समाजाबद्दल छान माहिती दिली
@WagamberАй бұрын
अतिसुंदर माहिती दिली दादा तुम्ही🎉🎉🎉🎉🎉
@themanohar37496 ай бұрын
धनगर आणि वंजारी हे इमानदार व मेहनती समाज आहे
@शिवबाआमचामल्हारीАй бұрын
Ho marathe ch jaati wadi fakt😂
@rangnathchate42676 ай бұрын
भोसले सर आपण वंजारी समाजाबद्दल अभ्यास पूर्ण विचार मांडले त्या बद्दल आपले आभारी आहोत.जय भगवान बाबा.
@RajendraBhosale6 ай бұрын
धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद
Avjinath babana pn bhagwan baba evda man Milne avashyak hote. Ravjin vqnjari samajache main shrdhastan ahe. Jay avjinath.
@ashokpalwade7 ай бұрын
आमचा समाज शिक्षण या बाबतीत खुप पुढे गेला आहे जय भगवान जय गोपीनाथ
@sachintandale41836 ай бұрын
सर अत्यंत छान माहिती आपण दिली आहे आमच्या समाजाबद्दल आपण जी काही माहिती गोळा केली व सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप खूप खूप आभारी आहोत.
@achyutnaresh50667 ай бұрын
छान मांडणी केली विषयाची. उत्तम
@RajendraBhosale7 ай бұрын
धन्यवाद ..,आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला याबद्दल आम्ही आपले अगदी मनापासून आभार व्यक्त करतो
@p_jaybhaye7 ай бұрын
भोसले सर ,, खुप अशी सखोल माहिती वंजारी समाजाबद्दल दिली,, धन्यवाद 🙏👌
@RajendraBhosale6 ай бұрын
धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद
@SandipMorge-j8i7 ай бұрын
वंजारी समाज हा सगळ्यांना सोबत घेऊन चालतो
@ganeshyelmame68047 ай бұрын
खुप च सुंदर प्रतिक्रिया व्यक्त केली धन्यवाद 👌
@vishnuveer25185 ай бұрын
जय भीम । एक बाब वंजारी बांधव बदल गर्वाने मी सांगतो। इतर सर्व जाती 18 पगड जाती सुद्धा जयभीम च्या माणसाला रूम किरयाने देत नाहीत पण वंजारी समाजाच्या एकही माणसाने आज पर्यंत असे केलेले मला पाहण्यात नाही
@भागचंदआव्हाड4 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली असून आपले मनापासून आभार
@nilimadhatrak81767 ай бұрын
भो स ले सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद . परंतु हा समाज या पेक्षा मोठा आहे आणि अनेक मोठे संत समाजात होवून गेले. धन्यवाद
@yogeshtekale96026 ай бұрын
सर्वच समाज चांगले आहेत....आपण फक्त आपल्या समाजाच्या राजकीय नेत्याच्या अमिषाला बळी पडतो आणि एकमेकांसोबत भांडतो.....त्यातली त्यात शिकलेले माणसं जास्त जातीयवाद करतात हे दुर्भाग्य......हा अठरा पगड जातीचा महाराष्ट्र आहे.....या अठरा पगड जातीच महाराष्ट्राची शान आहे........यांनी गुण्या गोविंदाने राहावं.....जय शिवराय जय महाराष्ट्र🚩🚩
@AD-bs1rl6 ай бұрын
जय श्रीराम जय भोलेनाथ जय महाकाल जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी जय राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय 🎉🎉🎉 जय भगवान बाबा की जय मी अनिल दराडे माझा प्रणाम राजेंद्र भोसले साहेब
@AD-bs1rl6 ай бұрын
Great भोसले भाऊ 1 नंबर 🎉🎉 प्रणाम आपल्या या कार्याला
@RajendraBhosale6 ай бұрын
Thanks
@shanaya88777 ай бұрын
लढाऊ समाज❤❤
@dadasahebdhakane41706 ай бұрын
अप्रतिम वंजारी समाजाविषयी माहिती दिल्याबद्दल आदरणीय श्री भोसले साहेब आपले मनापासून हार्दिक अभिनंदन🎉🎉 आपलाच श्री दादासाहेब ढाकणे राष्ट्रीय संपर्कप्रमुख वंजारी ओबीसी विकास महासंघ भारत...
@TejasNagargoje-mu4bn7 ай бұрын
Vanajari समाज हा खूप कष्टकरी मेहनती हुशार व कुशा ग्र बुद्दीमान आहे आज कोणत्याही पोस्ट मध्ये वंजारी समाजाची मुले अग्र गण्य आहेत वंजारी समाजा ला भाऊबाबांची आशीर्वाद आहेत
@RajendraBhosale6 ай бұрын
धन्यवाद आपल्याला आम्ही तयार केलेला व्हिडिओ आवडला त्याबद्दल आपण आपली प्रतिक्रिया सुद्धा नोंद केली. खरंच मनापासून आपले आभार... जास्तीत जास्त लोकांपर्यंत समाजाचा इतिहास पोहोचवावा व जनजागृती व्हावी हा व्हिडिओ बनवण्या मागचा प्रांजल उद्देश आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून सर्वांना समाजाचा इतिहास माहीत होईल धन्यवाद
@amoldixit89255 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत आपण. अशीच सखोल माहिती सोनार समाजाची द्यावी,ही विनंती. .
@MundeSantosh-mr7cr5 ай бұрын
मी पण वंजारी खूप गर्व आहे मला वंजारी समाजात जन्माला आलो आज 18 वर्ष पूर्ण केले.. आर्मी मध्ये येऊन मी मराठा समाजाचे गाव आहे धारूर तालुका बीड जिल्हा तेलगाव हे पण कधीही कोणी जातपात करत नाहीत बिलकुल आनंदाने जगतो आम्ही