काहितरी स्वकल्पनेन करायला पाहिजे होतं. या नाटका विषयी खुप काही ऐकून होतो. हा धर्माचा खेळखंडोबा पहावून निर्मात्याची आणि कलाकारांची किव करावी वाटते. हे नाटक पहावून भ्रमनिरास झाला .आपल्या देवादिकांची टिंगल-टवाळी पहावून खुप वाईट वाटलं. या पातकाचे फळ तुम्हाला लवकरात लवकर मिळो हिच ईच्छा..
@sachinmalimali982 күн бұрын
Vait
@kishorchavan95186 ай бұрын
आपल्या हिंदु धर्मची आणि देवाची अशीच चेष्टा करतात.... असेच नाटक इतर धर्मा वर करा... बगा मग काय होतं..