🎉 खूप छान आवाज आहे महाराज तुमचा आणि तबला आणि बासरी यांची सांगत खूप छान लाजवाब😊😊
@Abhibhosale02838 ай бұрын
देवाने आपणास गाण्याची एक अदभुत शक्ती दिलीय....अशी देणगी सहसा कुणाला नाही मिळत...फारच छान...कान तृप्त झाले तुमचा गोड आवाज ऐकून...
@ramkarjule719811 ай бұрын
माझ्या प्रिय राहुल दादा गाय अफलातून टायमिंग साधून काय स्वर मिळाला. धन्य ती माय धन्य ती कुस गायण अप्रतिम व्वा बसं ऐकतच रहावे. ऐ मेरे सरकार आये है. ही रचना ताल, सुर, लय, नोटेशन मध्ये ऐकली. व्वा फार सुंदर, छान . या आवाजाने विश्वमाऊलीला मोहुण टाकीत रहा. हीच पांडूरंग चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐प्रा. राम कर्जुले सर. नेवासा
@g.k.pansarepansare153411 ай бұрын
❤अप्रतिम मनोगत.. प्रगट... मा ऊ ली वितुराय... वाह राहुल.... मा ऊ ली
@g.k.pansarepansare153411 ай бұрын
😮🎉❤😊😂
@ravijadhav385510 ай бұрын
❤खूप छान राहुल आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे की तू आमचा वर्गमित्र आहे❤
@prakash0009-ol9wy3 ай бұрын
Asa Mittr gamu nka .🙏 kaymer tyanchya pàthishi Thames u he raha . .🙏 khup a himmaan vataatooyynnaa ssrr
@santoshsatkar18836 ай бұрын
🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏 सुंदर अप्रतिम गायन काळजाला भिडलं महाराज 🚩‼️राम कृष्ण हरी माऊली ‼️ धन्य तुमचे माता पिता आणि गुरू 💫💫💐💐💐💐💐💐💐 राहुल खरे भाऊ प्रसन्न झाली सकाळ दररोज सकाळी ऐॆकणार🙏🙏
@subhash..m..deshmukh4 ай бұрын
👌👌🙏
@AnandPanchal-uw9es4 ай бұрын
खूप चांगली माऊली महाराज गायन
@sanjivtakle36023 ай бұрын
नतमस्तक शतत प्रनाम महाराज
@DadaGodge-q2p3 ай бұрын
Mmnñ m ñ m ñ m mm mmñ @@subhash..m..deshmukh
@bablichodankar70033 ай бұрын
@@AnandPanchal-uw9esà0à alla😊aa😊 AA ¹😊àààààààqàààqqqàà❤❤qqaq@😊😊@@@😊❤❤¹@@@@@@@@@@@@@q
@niranjanraohole654310 ай бұрын
साक्षात स्वरस्वती आपल्या आवाजात अप्रतिम स्वरसाधना.....भिमसेन जोशी नतंर प्रथमच त्यापेक्षाही मधूर स्वर....राहूलदादा....छान...करीता पूढील ऊज्वल भविष्याकरीता हार्दीक शूभेच्छा...ॐ... निरंजन होले यवतमाळ.
@Omkar_suresh_shirke3458 ай бұрын
खूप खूप सुंदर एकदम मस्त जय जय राम कृष्ण हरी
@sanjayghude57988 ай бұрын
प्रथम राहुलजी यांस धन्यवाद.! आपली गायकी तर उत्तम आहेच. व साथीला जी मंडळी आहेत, अप्रतिम .! तोड नाही त्याला. उत्तम टिमवर्क ! क्लिअर साउंड आहे.! बासरी वादक अप्रतिम.! अभ्यासू तबला वादक व सर्व छान टीम वर्क आहे! जयहो! संजय भाऊ घुडे. निसर्ग मित्र.
@vishalbarate511511 ай бұрын
अप्रतिम आवाज ऐकून मन प्रसन्न झाले महाराज तुमचा आवाज सधा कानी पडो हिच ईश्वर चरणी प्रार्थना🙏💐🚩
@YadavNaik7 ай бұрын
राहुल खरे सर जी अ प्रतिम गायन आयकुन धन्य झालो so beautiful ❤❤❤❤ ❤️
@vijaysirsath83449 ай бұрын
राहुल दादा व टीमला खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती करत रहा
@yashwantpachange11469 ай бұрын
वा❤ नादब्रम्ह अनुभूति दादा🙏 अद्भुत आवाज अणि संगीत ❤
@SantoshKadam-v8i10 ай бұрын
राहुल खरे "इंडियन आयडॉल" मध्ये 1येणारे आपण आहात, महाराष्ट्तील जनतेला खूप आनंद, गर्व आहे.. अप्रतिम गायन आई आपलं, नाव लौकिक होवो ईश्वर चरणी प्रार्थना करतो....! 🙏👌🌹🌹🌹
@ganib180619 күн бұрын
खूप छान❤ वा वा.. ज्यांची ज्यांची तुम्ही गाणी गाईली त्यांचा पेक्षा तुमचं गायन मनाला भिडल ❤
@laxmanbodadkar703310 ай бұрын
एवढा गोडवा कोणत्याच बॉलिवूड मधी नाही ❤
@atulgaikwad74917 ай бұрын
कान तृप्त झाले.. बासरी तर.....शब्दचं नाहीत ❤😇😇
@pramoddivekar715410 ай бұрын
राहुल दादा तुम्हाला देवाची एक देन चांगली आहे आणि तूच आवाज खूप सुंदर आहे. आणि साऊंड खूप ब्यालेंस मस्ती आहे 👍👍
@OmGaming-p3l11 күн бұрын
राहुल महाराज खरे काय आवाज आहे माउली चा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो रामकृष्ण हरी
@shahadevkhose89565 ай бұрын
तुमचा आवाज, तुमचं भजन साक्षात स्वर्गातील देव सुद्धा ऐकत असतील.
@dattatraykhutwadofficial155110 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤शतशः ऋणी आहे आपला आति सुंदर डोळे भरून आले
@archanapadol40809 ай бұрын
Kiti chan aawaaz aahe tumcha,🎉🎉🎉 gagnala bhidnare swar, kay te basuri vadan kay te vadak mandali Great👍 100%
@yavindharne16663 ай бұрын
राहुल दादा खूप छान .🚩🚩🚩🚩🚩💐💐💐🌹 राम कृष्ण हरी .
@niranjanraohole654310 ай бұрын
साऊंड सिस्टीम आणी बासूरी वादक आणी तबला संगत अत्यंत सूदंर संच आवाज स्पष्ट आणी सूमधूर गोड संगीत.....अभिनंदन सर्वांचे....राहूल दादा...राम कृष्ण हरी...ॐ...
@smitamhatre819211 ай бұрын
अप्रतिम. शब्द नाही. येवढाच सागतो रडलो. मी😭. अप्रतिम आवाज. 🙏
@vijaymalaprabhudesai237610 ай бұрын
Very good 1:22
@sanjayjumle23283 ай бұрын
❤❤❤💞💞💐💐🌹🌹🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी 💞💞💞❤️❤️🙏🙏🙏🙏 👌👌👌👌हरीची देण आहे माऊली आपल्याला 👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🙏🙏🙏🙏
@vinodchavan98856 ай бұрын
हा आवाज तर स्वर्गातील देव सुद्धा खुश होतील
@nishakasbe151210 ай бұрын
सर तुमच्या आवाजाला खरचं मी मानलं खूप भारी आहे मी सकाळपासून तिसऱ्यांदा ऐकत आहे तरीही ऐकत राहावंसं वाटतंय सध्या या युगाला अशा गाण्यांची खूप गरज आहे.
@jitendrachaudhari5473Ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@bandakhot83079 ай бұрын
राम कृष्ण हरी येक नंबर गायन आवाज अप्रतिम आहे तुमचा राहुल दादा ❤❤❤
@RajendraVarpe-t5j3 ай бұрын
खुपचं छान परमारथी मन समाधान देणारे भक्ती भजन बरं वाटले
@suniljadhav-yu1oe10 ай бұрын
एक लाईक वादक मंडळी साठी... आवाज तर खूप मनमोहक आहे... अप्रतिम राहुल माऊली 🙏🙏यामुळेच सनातन धर्म कायम आहे🚩🚩... राम कृष्ण हरी माऊली 🙏
@littlestarenglishschoolmah41185 ай бұрын
C😊😊
@littlestarenglishschoolmah41185 ай бұрын
😊😊😊
@sagardombe57285 ай бұрын
the I and 9wlw92o2w9 17:37 2wwm9😂😂 13:36 m😂9😂2l292ww9m22w😂w😂9LSwmwmo2😅929wMomw@@littlestarenglishschoolmah4118wol2wo2w
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर भजन अमृत वाणी कोटी कोटी कोटी आमचा दंडवत प्रणाम नारायण हरी नारायण जय गुरुदेव दत्त
@pravinadnekar98534 ай бұрын
खुप सुंदर आणि सुरेल आवाज आहे राहुल दादा👍🙏
@nageshkhade602111 ай бұрын
बुवा आपला आवाज गगनाला भिडणारा आवाज ❤ आणि बासरी वा क्या बात आहे
@laxmanbodadkar703310 ай бұрын
खूप सुंदर शब्द नाही 😢 वाह क्या बात है ❤ खूप खूप छान आणि धन्यवाद माझा मूड विठ्ठलमय ❤झालं 🙏🙏🙏🙏🙏
@rajukolekar8876 ай бұрын
मन प्रसन झाले राहूल भाऊ खुप सुंदर आवाज आहे तुमचा🙏🙏👃👃
@pavanpawar870610 ай бұрын
मंत्रमुग्ध करणारा आवाज.. थेट भगवंताशी अनुसंधान करणारा आवाज..
@prakash0009-ol9wy26 күн бұрын
Aapala ha aadarsh .🚩🙏😔 pudhil pidhine nakkich ghyava . Aapan khupach chan mnmohak padhatine abhang gayle . Kuthtri antari bhidun velee jagee hoil yeenari bhaavi pidhi yaat mullich shaanka nahi .🙏😔 eiktach ase vatate ki * DEVLOKATCH * aahotki kay .🚩🙏 Dhanyvad SR .
@ArjunJadhav-h1o10 ай бұрын
अभिमान वाटतोय राहुल जी खरे महराज तुमचा अप्रतिम आवाज आहे आणि पांडुरंग ना दिलेली तुम्हाला दिलेले एक देणगी आहे महराज तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
@gajananjunare10926 ай бұрын
धन्यवाद, आपले गायन अप्रतीम. मन प्रसन्न झाले. पांडुरंग आपणास सदैव पाठीस राहो.
@DasharathMokashi2 ай бұрын
खुप सुंदर गायन शैली आणि स्पष्ट उच्चार शब्द फेक अचूक टायमिंग माऊली. मस्त मन मोहून टाकणारे गायन❤❤
@Anostories_offical3 ай бұрын
राहूलजी खुप गोड आवाज आहे तुमचा, हरकती घेता त्या काळजाला भिडतात
@ShubhraVetkoli10 ай бұрын
सकाळ शुभ करायची असेल तर अशीच गाणी असाच आवाज पाहिजे 🙏जय हरी 🙏जय शिवराय 🙏
@dnyaneshwarhelge57852 ай бұрын
शान आवाज आहे माहाराज
@dungaonkarvishal89315 ай бұрын
दादा तुमचा आवज खूप गो ड ❤ मन प्रसन्न झाले❤
@dattagawande675011 ай бұрын
महाराज तुम्ही लाखे गुरूजी कडे होते का शिकायला छान आवाज आहे महाराज
@AnitaShitole-q2x10 ай бұрын
खूप छान आवाज आहे तुझा राहुल 💐💐💐
@muktadafal969Ай бұрын
खुप छान राहूल जी ❤
@budhajisore703Ай бұрын
खूप छान माऊली 🙏🚩
@shardabagve226310 ай бұрын
अप्रतिम आवाज दादा वादकांची साथ पण उत्तमाची. 🙏
@sureshlothe89649 ай бұрын
बासरी वादन अप्रतिम आहे, ताल, सुर व लय अती उत्तम आहे. राम कृष्ण हरी||
@rdg14094 ай бұрын
वा खूपच सुंदर . तुमचं गाणं ,गाणं ऐकताना मन भरून येतं . साक्षात पंढरपूर विठ्ठल डोळ्यापुढे उभे राहतो. आणि आपण स्वतः दंग होऊन जातो, त्याच्यात तुमचं गाणं, संगीत , तसेच सर्व वाद्य वाजवणारे अप्रतिम 🙏🙏
@tanayakubal444010 ай бұрын
राहुल बेटा खूप छान गायन, शिवाय बासरी वादान तर उत्तमच, खूप खूप शुभेच्छा, 💐💐💐💐
राहूलदा तुमचे अभंग एअरफोन घालून ऐकले full volume,,,, कान अगदी तृप्त झाले ,खरच दैवी देणगी आहे,तुमच्या आवाजाला,,पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा।,।।।
@AnantMhetar-xj1oq5 ай бұрын
राहुल महाराज आपला आवाज मनमोहक आहे जणू काय स्वर्गातील देव ही नाचत असणार.
@mohanlekurwale22378 ай бұрын
खूप छान आवाज आहे. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. राम कृष्ण हरी माऊली. 🌹🚩🚩🙏
@nandkishordethe23436 ай бұрын
खूपच सुंदर आवाज आणि गायन आपण उज्वल भविष्याचे धनी आहेत. नंदकिशोर देठे आर्णी,यवतमाळ
@rajkumarthakre922510 ай бұрын
जय हरी विठ्ठल माऊली आपली जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे साक्षात सरस्वती तुमच्या आवाजात बसलेली आहे काय तुमचा आवाज अप्रतिम आहे गुरू माऊली चरणी शतशः नमन परमेश्वर आपल्या ला यश देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@lahupatil81883 ай бұрын
अप्रतिम राहूल दादा शब्दच नाही काही उणीवा काढण्यासाठी तुमचा आवाज ऐकून मन प्रसन्न झाले महाराज
@dholebhagwan37149 ай бұрын
👌उत्कृष्ट छान गायन महाराज राम कृष्ण हरी🙏🌹💐🚩
@dadabarkade558611 ай бұрын
इंडियन आयडॉल फेम राहुलजी खरे साहेब तुमचे मनापासून अभिनंदन
@lahanudhepale18217 ай бұрын
खूपच छान भजन व खूप गोड आवाज आहे माऊली❤
@RBhutekar6 ай бұрын
अप्रतिम शब्द च नाही , तुमचा आवाज, बासरी , मृदुंग वादक , टाहाळ..... धन्यवाद❤❤
@ShrikrushnaJadhav-z4g5 ай бұрын
राहुल दादा खरोखरच अप्रतिम गायन ईश्वराची भरपूर कृपा आहे आपल्यावर खरोखर धन्य आहात
@manojpaithankar77446 ай бұрын
गायक,वादक,गुणिजन मंडळी व साऊंड सिस्टिम तसेच चॅनेल वाले सर्वच अप्रतिम❤
@DadasahebJadhav-v7q9 ай бұрын
Rahul maharaj khup chan👌 mi tumchi fan aahe🙏 ramkrushanhari 🙏
@DadasahebJadhav-v7q9 ай бұрын
Maharaj tumi shivoor gavi khupda aalele aahat aani mi shivoor chi aaslya karnane mi tumcha madhur, manjul aavaj aiklela aahe kharch khup chan 👌🌹🙏🌹
@PrakashKakade-bk6ve Жыл бұрын
🙏🙏🙏☘️☘️☘️🔱🔱🔱🌹🌹🌹 माता पार्वती पिता हर हर महादेव की जय हो ऊं नमः शिवाय ऊं नमः शिवाय 🌹🌹🌹🔱🔱🔱☘️☘️☘️🙏🙏🙏
@abhilashdeshmukh930411 ай бұрын
मनाला भेदणार असा सुरेख आवाज आहे🥰 खूप छान👌
@chetanchaudhari1006 ай бұрын
खुप छान सर्वणा मनापासून धन्यवाद आमच्या पर्यंत हे भजन पोहचवल्या बद्दल मन खूप प्रसन्न झाले जय हरी माऊली जय श्री महाकाल ❤❤❤❤
@VilasPawal5 ай бұрын
अप्रतिम राहुल जी महाराज खूप छान गायला अभंग
@akashjadhav865710 ай бұрын
खुप छान वाटत ऐकायला किती पण वेळा ऐकल तरी मन नाही भरत खुप गोड आवाजात म्हणलात तुम्ही मानावे तेवढे आभार तुमचे कमीच आहेत महाराज मी दिवसभरातून आतापर्यंत पण हेच भजन ऐकितो जश्यास तस् पाठ करावं म्हणतो पण जमतच नाही आहे आणि अताच भजनाला गेलो होतो तर म्हणुन बघितल पण तेवढ मला नाहि जमल महाराज जय हरी ❤😊🚩🙏🤗
@sachinsatpute478911 ай бұрын
अप्रतिम आवाजाच दुसरं नाव राहुलजी खरे... खुपच सुंदर गायन... मंत्रमुग्ध झालो ऐकून. 👌👌👌
@sukhdevsalunke354810 ай бұрын
राहुल तू आई-वडिलांचे नाव तुझ्या या सुंदर आवाजामुळे तुझ्या आई वडिलांचे नाव तू खूप मोठे केले आहे असेच सुंदर आवाजातून अभंग म्हणत चाल तुला भगवंत निश्चितच आशीर्वाद देणार आहे ❤❤ खूपच गोड आवाज आहे
@kavitakondekar42293 күн бұрын
अति सुंदर गायन नमस्कार महाराज ❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
@devidaskenjale84204 ай бұрын
जय हरी माऊली. खूपच सुंदर आवाज आवाज ऐकून पंडित भीमसेन जोशी यांचे स्मरण झाले खूपच सुंदर, राम कृष्ण हरी
@bantyvadavle79282 ай бұрын
मनमोहक गोड गायन महाराज...आवर्जुन ऐकतो मी❤❤❤❤राम कृष्ण हरी
@vishwaschavan2799Ай бұрын
किती सुंदर दादा छान आवाज आहे मन तृप्त झाले
@gauravbaviskar70756 ай бұрын
मी आणि माझी एक वर्षाची मुलगी रोज सकाळी सकाळी उठली की हे भजन लावून देतो माझी मुलगी खूप मग्न होऊन जाते आणि खूप मजा वाटते तिला, महाराज खरंच आपला आवाज अप्रतिम आहे, खूप फ्रेश वाटत हे भजन ऐकून... जय हरी
@vaibhavkakde496510 ай бұрын
अप्रतिम महाराज गायन ऐकून मन अगदी प्रसन्न झाले ...जय हरी🙏