Markadwadi | हे कसलं राजकारण? मारकडवाडीतील आजोबा संतापले, 'लाडकी मशीन' म्हणत ग्रामस्थांचा संताप

  Рет қаралды 328,148

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#Markadwadi #SharadPawar #UttamJankar #EVMMachine #BallotVoting
गेल्या आठवडाभरापासून माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव चर्चेत आलंय. ईव्हीएम मशीनवरून मारकडवाडी गावातलं वातावरण चांगलंच तापलंय. रविवारी (८ डिसें.) शरद पवारांनी येथे येऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. मारकडवाडीकरांनी देखील परखडपणे आपली बाजू मांडत न्याय मागितला. एका वृद्ध ग्रामस्थांनी देखील आपला संताप व्यक्त थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. हे कसलं राजकारण असं म्हणत स्थानिकांनी आपला निषेध नोंदवला आहे.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 576
@kisanbhossle6517
@kisanbhossle6517 2 ай бұрын
मामा तुमच्या विचारांवर सलाम लय भारी
@smssayyed4641
@smssayyed4641 2 ай бұрын
लई भारी मामा.खरे बोलले
@RameshGuldagad
@RameshGuldagad 2 ай бұрын
धन्यवाद मरकडसाहेब
@Shaikh78899
@Shaikh78899 2 ай бұрын
,,लय भारी बाबा दिला पासून सलाम बाबा ला
@ShivaDI-v1m
@ShivaDI-v1m 2 ай бұрын
😂 MOULANA VINASH AAGHADI (MVA)
@vivekavasthi902
@vivekavasthi902 2 ай бұрын
​@@ShivaDI-v1m Tuza aaicha gandit limbu
@vivekavasthi902
@vivekavasthi902 2 ай бұрын
​@@ShivaDI-v1mHavas cha pujari bjp
@IAN-ej1wg
@IAN-ej1wg 2 ай бұрын
​@@ShivaDI-v1m शब्दांचा खेळ खेळुण गरीब जनतेच्या जीवनाशी खेळ चाललाय असे वाटत नाही का तुम्हांला? हल्लीच्या राजकारणांत काॅन्ट्रॅक्टर लोकानां भरपुर काम आणि गोरगरीबानां दाखवा मुक्तिधाम हा सगळा खेळ चालु आहे. अजित पवारांची १००० कोटीची जप्त केलेली संपत्ति परत मिळु शकते परंतु शेतकर्यांने वेळेत कर्ज फेडले नाही तर त्याच्या घरावर बॅन्के जप्ती आणू शकते ही आजची विदारक परिस्थिति आहे.बोलण्यासारखे बरेच आहे परंतु सामान्य जनतेच्या पिढ्यांनी किती काळ कष्ट उपसत राहायचे ? याचे उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत ही मानसिकता कायम राहणार.परमेश्वर तुमचे भले करो ही एक अपेक्षा व्यक्त करतो.
@Manas-z6b
@Manas-z6b 2 ай бұрын
@@Shaikh78899 बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभानल्ला
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312
@महेंद्र.चिं.मोरमारे_2312 2 ай бұрын
मारकडवाडी ग्रामस्थांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐💐. जय आदिवासी 💪💪💪.
@dilipjadhav6721
@dilipjadhav6721 2 ай бұрын
मारकडवारीतिल ग्रामस्थ तुमच्या कार्यास सलाम ❤
@ShivaDI-v1m
@ShivaDI-v1m 2 ай бұрын
😂 MOULANA VINASH AAGHADI (MVA) आजोबांचं EGO hurt झाला 😂
@Appa67812
@Appa67812 2 ай бұрын
​@@ShivaDI-v1m gp re balish budhichya... Tula ky kela mhit ahe ka
@ShivaDI-v1m
@ShivaDI-v1m 2 ай бұрын
@@Appa67812 बालिश बुद्धी 😂🤣 MVA मध्ये सगळे बालिश बुद्धी वालेच आहेत...आदू बाळ...उद्धू बाळ, शरद बाळ, संज्या बाळ, पप्पू बाळ, मौलाना विकास आघाडी 🤣😂
@hariomgamer9112
@hariomgamer9112 2 ай бұрын
@@dilipjadhav6721 दोन चार टगे म्हणजे पूर्ण गावं होत नाही
@ShivaDI-v1m
@ShivaDI-v1m 2 ай бұрын
@@Appa67812 😂 MOULANA VINASH AAGHADI - MVA
@प्रविणवारके
@प्रविणवारके 2 ай бұрын
बाबा तुमच्या कार्याला सलाम
@abhijeetgupta5918
@abhijeetgupta5918 2 ай бұрын
Salam adab sagla kara, marathe ani lande yat farak rahila nahi
@mhrstr101
@mhrstr101 2 ай бұрын
​@@abhijeetgupta5918नीट शब्द बोल रे
@mhrstr101
@mhrstr101 2 ай бұрын
​@@abhijeetgupta5918नीट शब्द बोल रे
@suryakntmundhe
@suryakntmundhe 2 ай бұрын
मारकडबाबा जय महाराष्ट्र.अशीच एकजूट ठेवा. मशीनने शंभर टक्के घोळ केला आहे तेही 288 ठिकाणी.
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 2 ай бұрын
❤❤
@Shivajiauti-01
@Shivajiauti-01 2 ай бұрын
खरय
@Dr.AgastiHardadkar
@Dr.AgastiHardadkar 2 ай бұрын
True ❤
@kavitabawane792
@kavitabawane792 Ай бұрын
Barobar
@bharatkhade7902
@bharatkhade7902 2 ай бұрын
ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
@santoshzure2465
@santoshzure2465 2 ай бұрын
मग पंडित जवाहरलाल नेहरू सारख पेट्या पाळवता येतील...😂😂😂😂
@NS-ey8xh
@NS-ey8xh 2 ай бұрын
​@@santoshzure2465मग आता मोदी सारखे आधीच मत सेट करून ठेवायचे का ?😂😂😂 काँग्रेस म्हंटले का चोर मोदी म्हणजे देव माणूस आईसा नहीं चॅलेगा रे बाबा
@crazy4u.p
@crazy4u.p 2 ай бұрын
तुझ्या आय ला पाठवा मोजायला 😂
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
@@bharatkhade7902 tyasathi tula Delhi la Jaun Aamaran Uposhan karave lagel aani Tey sodwayala Konhi yenar Nahi.Vichar kar EVM Kinwa Jeev ?
@know.it.yourself
@know.it.yourself 2 ай бұрын
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक विश्लेषक UP झारखंड कर्नाटक केरळ लोकसभा 2024 आणि इतर बरेच ठिकाणी Calculator वर घेतले होते का हाथ वर करायला लावून . दुसऱ्याची बायको झोपली की रखेल आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
@sharadapatwardhan7554
@sharadapatwardhan7554 2 ай бұрын
मारकड वाडीचे जनतेचे अभिनंदन व्वाह सरपंच अगदी बरोबर बोलत आहेत ईव्हीएम चा निषेध करा व बॅलेट पेपर वर मतदान करा धन्यवाद
@atbalttpl3536
@atbalttpl3536 2 ай бұрын
वा आजोबा वा ! सत्ता वाल्यांना लाज वाटण्यालायक बोललेत मनातून. आजोबा तुम्हाला माझा सैल्युट.
@nitinmali7322
@nitinmali7322 2 ай бұрын
खरंच, खरा मर्द... सलाम तुमच्या नितीला 🙏🙏🙏
@RajendraShinde-v7c
@RajendraShinde-v7c 2 ай бұрын
शाब्बास.सरपंच
@sadikbikat
@sadikbikat 2 ай бұрын
मारकरवाडी 🔥 विरुद्ध... गुजराती..एह्वीएम.... जिंकणार 💯 मारकरवाडी... कारण नावंच..बस्..... पुरेसं आहे.🌹🌹🌹🌹🌹.मारकरवाडी निष्ठावंत ग्रामस्थांना कोटी+++++कोटी सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@BhartiBhosale-ux8nx
@BhartiBhosale-ux8nx 2 ай бұрын
इदिरा गाधीच नाव निघाल ❤बास बाबा थनयवाद
@VilasKudale-kd7gx
@VilasKudale-kd7gx 2 ай бұрын
एकदम भारी वाटलं स्व इंदिरा गांधींचे नाव ऐकून
@user-gv9wt4gp4p
@user-gv9wt4gp4p 2 ай бұрын
ही लढाई महाराष्ट्रा पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशासाठी संविधान,लोकशाही वाचवण्यासाठी सर्व देशवासीयांनी एक होऊन देशभर आंदोलन सुरू केले पाहिजे
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
Mag Tu updesh denyapeksha Udya gharachya bahar nigh re EVM RUDALI
@santoshbhosale1019
@santoshbhosale1019 2 ай бұрын
😂😂 आई नीजव.. सरपंच साहेब 🔥 महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांच्या भावना व्यक्त केल्या आपण..
@ParmeshwarGudde-k6j
@ParmeshwarGudde-k6j 2 ай бұрын
माळशिरस विधानसभा आजोबा तुम्ही जे बोलले ते खर आहे
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ 2 ай бұрын
एकच नंबर बाबा मुलाखत दिली...आणि सत्य परिस्थिती सगळ्या जगाला सांगितली
@AAS-gl2uq
@AAS-gl2uq 2 ай бұрын
मनापासून सांगतो इथेevm चा न्यायनिवाडा झालातर या गावाच नाव इतिहासात घेतल जाईल,सलाम तुमच्या कर्तुत्वाला,जागरूकतेला..
@YasmeenFernandes6561
@YasmeenFernandes6561 2 ай бұрын
आजोबा एक नंबर
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
@@YasmeenFernandes6561kayach 1 no?Tv var bakwas karnyapeksha courtat ka Jaat Nahi ha Begairat?
@Entertainment-iz6nj
@Entertainment-iz6nj 2 ай бұрын
Baleat vote
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
@ makkar Ballot.
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
सर्व पक्षाच्या आमदारांनी राजीनामे द्यावेत. बॅलेट पेपरवर मतदान घेऊन निवडून यावे.
@pundlikpatil6406
@pundlikpatil6406 2 ай бұрын
सरपंच बरोबर.
@vikasshinde7106
@vikasshinde7106 2 ай бұрын
एकदम बरोबर आहे. भाजप व मोदी मुक्त भारत देश झाला पाहिजे.
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
Hey 2047 Honar Nahi Loksabha Madhe jantela Savidhanachya bhoolthapa Marun 31 seat Aalya.Vidhansabhet tech Pappu cha bakwas,voters Ashi kick marli MVA la aata tyay tyay karat Aahe.Begairat EVM RUDALI GANG
@rajeshreegaikwad9233
@rajeshreegaikwad9233 2 ай бұрын
Khar ahy😢
@ShankarTakale-o6c
@ShankarTakale-o6c 2 ай бұрын
एकदम सत्य बोललात बाबा
@prakashsurve709
@prakashsurve709 2 ай бұрын
एक नंबर काका, आपणास साष्टांग दंडवत
@navnathkhaire9403
@navnathkhaire9403 2 ай бұрын
हे आजोबा अगदी खर बोलले. अख्या महाराष्ट्रात सर्व सामान्य जनतेच्या EVM बाबत अशाच प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत... लोकशाही वरचा विश्वास डळमळू लागला आहे .
@deepj463
@deepj463 2 ай бұрын
आजोबा👌👌🙏
@purushottamjamnekar1996
@purushottamjamnekar1996 2 ай бұрын
लोकशाही चा अंत होणार आहे या Evm मुळे, हुकुमशाही सुरू
@patilmanaklal4473
@patilmanaklal4473 2 ай бұрын
सुरु आहे😊
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
Tu ek kam kar Ithe bakwas karnyapeksha TU JANMABHAR VOTING KARU NAKO RE MAKKARA KARAN 2029 Madhe Evm Madhe ha voting honar Aahe,Kashala tras gheto
@rajendrawandhare9114
@rajendrawandhare9114 2 ай бұрын
Mag Tu Bharat sodun Bangladesh Madhe kevha janar tithe full Lokshahi Aahe?Ha ha ha
@know.it.yourself
@know.it.yourself 2 ай бұрын
❌💥व्वा रे महान ग्यानी वैज्ञानिक विश्लेषक UP झारखंड कर्नाटक केरळ लोकसभा 2024 आणि इतर बरेच ठिकाणी Calculator वर घेतले होते का हाथ वर करायला लावून . दुसऱ्याची बायको झोपली की रखेल आपली झोपली की सती सावित्री व्वा रे वा . निवडून आले की All is well सपाटून आपटले की EVM रंडी रोना ❌💥
@HimanshuJagtap
@HimanshuJagtap 2 ай бұрын
Maharashtrat zala na ant. Ajun kai baaki aahe?
@udaykalake9358
@udaykalake9358 2 ай бұрын
लोकशाही जिंदाबाद सलाम तुम्हाला मार्कर वा डीकर
@shantilalbora2379
@shantilalbora2379 2 ай бұрын
ईव्हीएम हटाओ देश बचाओ मारकडवाडी ग्रामस्थांच मनःपूर्वक अभिनंदन
@RAMROMमंडळी
@RAMROMमंडळी 2 ай бұрын
नाद खुळा तुताटी सलाम आजोबा
@bhaskardevkule5834
@bhaskardevkule5834 2 ай бұрын
जुन्याच लोकांना माहित काय होत जुनं राजकारण एक नंबरी सोन 💯
@HanumantBhosale-tf8rx
@HanumantBhosale-tf8rx 2 ай бұрын
मोठा विषय आहे 🌿
@priyankaheshi
@priyankaheshi 2 ай бұрын
अशी माणसे परत होणार नाहीत,नमस्कार बाबा,आता आम्हाला समजले हे लोक आतापर्यंत काँग्रेस laa मतदान करत होते आणि करतायत.
@bharatkhade7902
@bharatkhade7902 2 ай бұрын
मतदान कुठे गेलं ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 ай бұрын
लोकसभेच्या वेळी का
@kisanrajguru1439
@kisanrajguru1439 2 ай бұрын
बाबा कडून लोकसभेच्या मतदानाचा पण अनुभव घ्या
@sarojachavan4875
@sarojachavan4875 2 ай бұрын
Markadeadi gavcha yodhayana salam
@prashantmozar6152
@prashantmozar6152 2 ай бұрын
एकदम झकास दादा
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 2 ай бұрын
सलाम याआ बाबाआलाआ
@hasanshaikh518
@hasanshaikh518 2 ай бұрын
खर आहे
@608viaharshvardansalunkhe7
@608viaharshvardansalunkhe7 2 ай бұрын
एक नंबर काम मारकडवाडी करांचे..आमचा पाठिंबा..❤❤
@RushiJadhav-uy6zg
@RushiJadhav-uy6zg 2 ай бұрын
तुम्ही सत्तेवर बसलात मात्र शेवट जनतेच्या मनात नाहीच😢😮😮
@ganpatkhade5373
@ganpatkhade5373 2 ай бұрын
बाबासाहेब राम तुमच्या कार्याला
@rajeshdahibhate8413
@rajeshdahibhate8413 2 ай бұрын
सत्य बोलणारी ही मंडळी ह्यांनी दोन शिव्या दिल्या कचाकचा पण व्हलगर वाटल्या नाहीत हे महत्वाचं
@rafikpathan-uy7sm
@rafikpathan-uy7sm 2 ай бұрын
मशिन जिंकली भाजप हरली हे सत्य आहे
@kapiltekle8852
@kapiltekle8852 2 ай бұрын
तु मनल्यावर काय शट होनार
@vidhata.
@vidhata. 2 ай бұрын
ईव्हियम कम्प्युटर द्वारे कंट्रोल केल्या जाऊ शकतात एल एन मस्क यांचे ❤
@BhimraoShirsath-p2n
@BhimraoShirsath-p2n 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे EVM हटाव देश बचाव 😮😮
@arjuntakik3078
@arjuntakik3078 Ай бұрын
EVM हटवा लोकशाही वाचवा 🙏
@tatyasoshingade6060
@tatyasoshingade6060 2 ай бұрын
अभिनंदन बाबा❤❤
@paranjapegamer8670
@paranjapegamer8670 2 ай бұрын
@balajiwaghmode5
@balajiwaghmode5 Ай бұрын
एकचं निष्ठावंत आहेत बाबा बरोबर आहे
@vikashadke3794
@vikashadke3794 2 ай бұрын
हे evm बंद करणार नाहीं,यान्हा माहीत आहे evm बंद म्हणजे यांची दुकान बंद
@parashurampalave
@parashurampalave 2 ай бұрын
हे बाबा तर लयच भारी बोलले ❤ नाद करायचा नाही शेतकऱ्यांचा..........
@vilaswahule7628
@vilaswahule7628 2 ай бұрын
🌹अभिनंदन बाबा 🌹
@GopalKolte-rj2gs
@GopalKolte-rj2gs 2 ай бұрын
बाबा तुम्ही जी शिवी दिली त्याबद्दल खरच तुमचं मनापासून अभिनंदन.
@singatagade9769
@singatagade9769 2 ай бұрын
अभिनंदन मारकड वाडीला सलाम असे एक जुट झाले तर मोदी काय कोणीही काही करु शकत नाही मारकडवाडी सारखी एकजुट दाखवने ही काळाची गरज आहे
@a.p.waghmode1348
@a.p.waghmode1348 2 ай бұрын
कार्य सम्राट लोक नेते माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते 🎉🎉
@rajendradange3219
@rajendradange3219 2 ай бұрын
सत्ताधाऱ्यांनी सत्ता मिळवली, पण आदर गमावला.
@DaulatPatil-cm7ys
@DaulatPatil-cm7ys 2 ай бұрын
ह्या प्रक्रियेला शुभेच्या आहेत.
@RustamTayade-zu6gp
@RustamTayade-zu6gp 2 ай бұрын
बॅलेट पेपर वर मतदान पुन्हा घेण्यात यावे...
@Manas-z6b
@Manas-z6b 2 ай бұрын
या मामांना पंतप्रधान आणि चष्मेवाल्याला गृहमंत्री करा
@navinkanhat5669
@navinkanhat5669 2 ай бұрын
छान 👌👌👍
@PadmakarChavan-yo1iu
@PadmakarChavan-yo1iu 2 ай бұрын
EVM हाटाव देश बचाव
@kishanwagh5090
@kishanwagh5090 2 ай бұрын
1 No. BABA Lay bhari
@tusharkolhe7096
@tusharkolhe7096 2 ай бұрын
Ajoba Rocks💪💪👍👍
@Sahaydri11
@Sahaydri11 2 ай бұрын
सिरिया मध्ये हुकूम शाही जी वाट लावली त्या नंतर आता भारतात यांची वाट लावली लागेल
@parimalpawar4391
@parimalpawar4391 2 ай бұрын
समस्त गांवकऱ्यांचा अभिमान वाटावा तेवढा कमीच आहे...❤❤❤👌👌👌👏👏👏🙏🙏🙏🙏
@RajuBankar-v5p
@RajuBankar-v5p 2 ай бұрын
आधार कार्ड आणी फिंगर प्रिंट्स नुसार व प्रतेक भारतीय नागरिक यांच्या फोटो वरच। मतदान झाले पाहिजे। जय हिन्द जय भारत
@virendrashinde7531
@virendrashinde7531 2 ай бұрын
पेट्रोल, डिझेल या शिवाय कहीच येत नाही.देशा बात कहि देना घेने नाही.देशात आज परिस्थीती काय आहे याचि चिंता नाही.??
@happinessoflife8029
@happinessoflife8029 2 ай бұрын
पुन्हा एकदा मतदान होयला पाहिजे
@suvarnabansode5666
@suvarnabansode5666 2 ай бұрын
Excellent माजी सरपंच जी कष्ट करुन,घाम गाळून शेतकरी राजा पिकवतो समाजासाठी या गावातील लोक वैचारिक प्रगल्भ आहेत खर राजकारण गावात पारावर समजते !! निस्वार्थी लोक आहेत या गावातील स्वाभिमानी आहेत !!...
@prakashkhandare5493
@prakashkhandare5493 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@malharikale-nc4bb
@malharikale-nc4bb 2 ай бұрын
धन्यवाद मारकर वा ड काका
@whitecloud5021
@whitecloud5021 2 ай бұрын
इथून पुढे माझे मतदान फक्त बॅलेट पेपर वर च 🙏🙏🙏🙏👍👍👍
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 ай бұрын
मतदान मोजणीचे टेबल 14 वरुन 140 करा. लवकरच मतमोजणी पूर्ण होईल. जनतेचा EVM वर विश्वास नाही.
@Saritamane1234
@Saritamane1234 2 ай бұрын
मतदान पुन्हा झालं पाहिजे
@dipakpatil7314
@dipakpatil7314 2 ай бұрын
खरे आहे ईतके सपषट बहुमत नाही मिलु शकत .
@pramodsonavane7868
@pramodsonavane7868 2 ай бұрын
Jyancha Ghar bjp chalavte te ani Maharashtra drohi ahe te negetive comments karat ahet. Abhinandan kaka. Ek number 🙏
@BalasahebKolhe-c6d
@BalasahebKolhe-c6d 2 ай бұрын
एकदम बरोबर बोलले बाबा. राम राम बाबा राम राम
@Shrikantmule64
@Shrikantmule64 2 ай бұрын
Mhatar kadak hay
@sudhakargangurde1557
@sudhakargangurde1557 2 ай бұрын
आजोबा मोहिते पाटलाचे समर्थन करणारे आहे
@MahadevLakde-vj7br
@MahadevLakde-vj7br 2 ай бұрын
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक 2 ай бұрын
News Reporter 😊😊Irfan Sir Great Work....😊😊😊
@hanumanbodkhe
@hanumanbodkhe Ай бұрын
जय महाराष्ट्र बाबा
@Pai.DG_Patil_4141_
@Pai.DG_Patil_4141_ 2 ай бұрын
संघर्ष योद्धा 40वर्ष उत्तमराव जानकर साहेब
@संतोषभटे
@संतोषभटे 2 ай бұрын
Salam Baba tumcha shabdala tumchya karyalay Satyamev Jayate Jay Hind Jay Maharashtra
@RustamTayade-zu6gp
@RustamTayade-zu6gp 2 ай бұрын
E. V. M. हटवा देश वाचवा...
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 2 ай бұрын
फक्त ईव्हीएमच नाही तर सर्वच मशीन बंद करायला हव्यात.... आणि फक्त मारकडवाडीतच नाही तर संपूर्ण देशात मशीन बंद करण्याची मागणी माननीय माजी सरपंचांनी आणि बुद्धीवंत माननीय शरदचंद्रजी पवार यांनी करावी म्हणजे सर्व समस्यांवर मात करता येईल.
@Pradghjvvggghhjjgggfdd
@Pradghjvvggghhjjgggfdd 2 ай бұрын
फेर मतदान झाले पाहिजे 👍
@SantoshKadam-vy8fy
@SantoshKadam-vy8fy 2 ай бұрын
मारक वाडीच्या जनतेला सलाम🙏🙏
@rajeshribhosale413
@rajeshribhosale413 2 ай бұрын
लयी भारी काका
@VishnuGarje-bd2dg
@VishnuGarje-bd2dg 2 ай бұрын
E,v,m, हटाव देश वाचवा
@ManojPatel-f4g
@ManojPatel-f4g 2 ай бұрын
Mothe Dada Markarwadi --- Ekdam Sahi JANKARI -- ladki bahen ++ machine ka khela. Jai Jawan J- Kisan J- Loktantra
@सत्यमेवजयते-फ6थ
@सत्यमेवजयते-फ6थ 2 ай бұрын
हिम्मत असेल तर घ्या की बॅलेट पेपरवर निवडणुका.
@rayachandnarale2386
@rayachandnarale2386 2 ай бұрын
माणसाची दीशाभुल ,माणसे बदलतात कोणाचा भरोसा नाही
@laxmankendre-x3w
@laxmankendre-x3w 2 ай бұрын
म्हातारा पवार साहेबला पाहून जवानी आल्यासारखं करतय.
@yusufarab1877
@yusufarab1877 2 ай бұрын
बाबा बरोबर बोलले
@rajabhauponde4139
@rajabhauponde4139 2 ай бұрын
हे सरकार evm चे अपत्य आहे ,बाबा सलाम
@rupeshkhedekar1226
@rupeshkhedekar1226 2 ай бұрын
बाबा तुम्हाला मनापासून नमस्कार करतो.
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 2 ай бұрын
मतदान मतपत्रिका वर होयाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@nalinijoshi5283
@nalinijoshi5283 2 ай бұрын
बाबा लय भारी, सलाम तुमच्या कार्याला, आमचा 100% पाठिंबा तुम्हाला 👍🏽🙏🏽💪🏽
@DaulatPatil-cm7ys
@DaulatPatil-cm7ys 2 ай бұрын
हे अगदी खरं आहे
@Ravindra-q2r
@Ravindra-q2r 2 ай бұрын
मारकवाडीना मानाचा सलाम!!🙏🙏🙏
Delhi मध्ये BJP चे वर्चस्व! Nitesh Rane यांचा Rahul Gandhi, Supriya Sule, Sanjay Raut यांना टोला
4:29
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН