Рет қаралды 78,120
‘नाही वर्षभरात तुरुंगात टाकलं तर सातपुते नाव लावणार नाही’; राम सातपुतेंचा मोहिते पाटलांना इशारा Ram Satpute on Mohite Patil
मारकडवाडी सध्या राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान आज राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांनी तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला आहे.
व्हीएमवर आक्षेप आणि बॅलेट पेपरवरील मतदानावरून मारकडवाडी सध्या राज्याच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवार यांच्या सभेनंतर आज राम सातपुते, सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी आज मारकडवाडीला भेट दिली. यावेळी राम सातपुत यांनी, आता सरकार आपलं आहे. मोहिते पाटील यांना वर्षभरात तुरूंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाही, असा निर्धार केला आहे.
राजकारणासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
राम सातपु्ते यांनी मोहिते पाटली यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोहिते पाटील यांनी बँका, पतसंस्था बुडवल्या आहेत. त्यांच्या गुंडांनी रस्त्यावर कारखान्याची माणसं उभी केली आहेत. विरोधकांना गुडघ्यावर आणण्याचं काम केलं. त्यांच्या गुंडांनी कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या. सोनाली शिरतोडे यांच्या सत्कार सभेला मारकडवाडीतील फक्त दहा महिला आणि पाच पुरुष उपस्थित होते. जयसिंह मोहिते पाटील यांना त्यांच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि आता मतांची बेरीज करत आहेत.
मात्र आता विनंती करण्याच्या सूचना करण्याचे दिवस गेले. आता सरकार आपलं आहे. मोहिते पाटील यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार आहे. तुरूंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे.
29 मध्ये इथे भाजपचा आमदार
मोहिते पाटील यांच्या खोडांना जिल्हा परिषद निवडणुकीत तरूण पोरं पाडतील. मोहिते पाटील यांच्या नाकावर टिच्चून एक लाख आठ हजार मत घेतली आहेत. मी लढणारा कार्यकर्ता आहे. 2029 ला इथे भाजपचा आमदार असेल. या पुढच्या काळात जर गुलाल उधळला नाही तर राम सातपुते राजकारण थांबवेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सोलापूरमधील मारकडवाडीमध्ये ईव्हीएमद्वारे पार पडलेल्या मतदानावर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला होता. गावाने केलेल्या मतदानात आणि लागलेल्या निकालात तफावत आढळून येत आहे. त्यामुळे संपूर्ण गावाने आपल्या खात्रीसाठी पुन्हा एकदा ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचं ठरवलं होतं. सर्व तयारीही केली होती. मात्र प्रशासनाने ग्रामस्थांचा हा प्रस्ताव धुडकावत गावात जमावबंदी लागू केली. त्यामुळे ग्रामस्थांना मतदान घेता आलं नाही. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.
ram satpute,ram satpute on mohite patil,ram satpute news,ram satpute on ranjitsinh mohite patil,ram satpute on dhairysheel mohite patil,ram satpute on ranjitsinh mohite,ranjitsinh mohite patil vs ram satpute,ram satpute vs ranjitsinh mohite patil,dhairyashil mohite patil on ram satpute,ram satpute speech,ram satpute bhashan,ram satpute latest news,ram satpute vs mohite patil,uttam jankar on ram satpute,ram satpute on uttam jankar,ram satpute markadwadi live
dhairyasheel mohite patil,vijaysinh mohite patil,mohite patil,akluj,jaysinh mohite patil,jaysingh mohite patil,ranjitsinh mohite patil,vijaysingh mohite patil,dhairyashil mohite patil,dhairyashil mohite patil akluj,nandinidevi mohite patil akluj,dhairyasheel mohite patil speech,dhairyasheel mohite patil joins ncp,dhairyasheel mohite patil speech akluj,mohite patil song,mohite patil news,bjp vs mohite patil,dilip mohite patil,mohite patil family
markadwadi,markadwadi voting,markadwadi live,markadwadi live news,ballot voting markadwadi,markadwadi live update,markadwadi news,gopichand padalkar markadwadi speech,nana patole at markadwadi,markadwadi ballot voting,markadwadi mva vs mahayuti,sharad pawar at markadwadi,gopichand padalkar markadwadi,gopichand padalkar on markadwadi,evm markadwadi,marakadwadi,marakadwadi election updates,markadwadi evm news,markadwadi andolan,markadwadi election
#RamSatpute #Markadwadi #DevendraFadnavis
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.