Рет қаралды 2,141
#kharishankarpali
#diwalifaral
#shankarpalirecipe
#masalashankarpali
#shagunskitchenmarathi
साहित्य
4 कप मैदा ( 500gm)
2 tbsp कसुरी मेथी
2 tbsp जिरे
1 tbsp काळी मिरी
2 चमचे खारी मूग डाळ
4 चमचे तेल ( मोहन साठी)
2 tsp मीठ
1/2 tbsp चाट मसाला
1 tsp काळ मीठ
1 चमचा ओवा
1+1/2 कप पाणी
तळण्यासाठी तेल