Рет қаралды 32,819
Vlog 260 : महिनाभर कुरकुरीत राहतील अशा खाऱ्या शंकरपाळ्या आणि तेलकट होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स | shankarpali recipe
🟢 साहित्य :
अर्धा किलो मैदा
१ चमचा ओवा
२ चमचे जिरं
२ चमचे मिरी
४ चमचे तीळ
२ चमचे कलोंजी
दिड चमचा मीठ
अर्धा कप तूप
१ वाटी पाणी
लाटताना लावण्यासाठी तांदळाचे पीठ
तळण्यासाठी तेल
🟢 Ingredient :
Half a kilo of flour
1 teaspoon of oats
2 teaspoons of cumin seeds
2 teaspoons of pepper
4 teaspoons of sesame seeds
2 teaspoons Kalonji
Half a teaspoon of salt
Half a cup of ghee
1 cup of water
Rice flour for rolling
Oil for frying
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / kavitanaikofficial
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs #shankarpali #शंकरपाळी #jeerashankarpali