Masala Recipes/vatan recipe/हे तीन वाटण तयार करा आणि कोणतीही भाजी झटपट आणि डबल चविष्ट अण टेस्टी बनवा

  Рет қаралды 34,824

Rupali's Food Culture

Rupali's Food Culture

3 жыл бұрын

Masala Recipes/vatan recipe/हे तीन वाटण तयार करा आणि कोणतीही भाजी झटपट आणि डबल चविष्ट अण टेस्टी बनवा
रोजच्या भाज्या अधिक टेस्टी आणि झटपट होण्यासाठी तीन प्रकारचे बेसिक आणि अत्यंत महत्त्वाचे वाटण आपल्या घरी नेहमी तयार असायला पाहिजेत आजचा व्हिडिओ मध्ये तीन प्रकारचे वाटण घरच्या घरी आणि अगदी जास्त दिवस कसे टिकतील अशा पद्धतीने करून दाखवलेले आहेत आलं-लसूण पेस्ट हे वाटण तयार करून आपण अनेक प्रकारच्या डाळ भाज्या ,खिचडी, भात, पुलाव ,चटण्या ,सुक्या भाज्या ,अशा अनेक पदार्थ आपण तयार करु शकतो .
त्याचप्रमाणे हिर्व वाटण याची एक वेगळी चव आहे आणि हे वाटण वापरून आपण कडी, पालेभाज्या, कडधान्य भाज्या, तसेच नाश्त्याचे प्रकार आपण खूप चविष्ट तयार करू शकतो .
तिसरा आणि वेगळाच वाटणाचा प्रकार म्हणजे
काळा मसाला वाटण या वाटणाची चव मसालेदार असून व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेज भाज्या पण यापासून अतिशय स्वादिष्ट बनवू शकतो विशेष करून मसाला वांग, भरली कारलं, पातोडी रस्ता, तसेच नॉनव्हेज च्या भाज्या अतिशय चविष्ट आणि चमचमीत आपण तयार करु शकतो .तर ही अत्यंत सोपी आणि तीन प्रकारची वाटण जर आपल्या घरात तयार असेल तर आपण कुठलाही पदार्थ अगदी झटपट आणि चविष्ट तयार करू शकतो त्यामुळे आपला बराचसा वेळ वाचतो तर हा व्हिडीओ नोकरदार स्त्रिया किंवा सकाळी ज्यांना टिफिन बनवून द्यावा लागतो किंवा सकाळच्या घाईत रूटीन असते अशा स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवीन नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा . धन्यवाद.
#Rupalisfoodculture
• अस्सल झणझणीत नॉनव्हेज ...

Пікірлер: 21
@viveksatishbodkhe9026
@viveksatishbodkhe9026 2 жыл бұрын
तीनही वाटण रेसिपी छान आहेत,तयार असले की भाज्या पटकन बनवायला मदत होईल
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 жыл бұрын
हो हे वाटण तयार असले की कोणतेही भाजी अगदी झटपट तयार होते आणि आपला खूप मोठा वेळ वाचतो आणि हे वाटण 15 ते 20 दिवस फ्रिज मध्ये खूप छान टिकते
@sarlabhutekar6791
@sarlabhutekar6791 2 жыл бұрын
Baa v nice mam important information 4 me & all ledij thanks a lot mam unique recepi
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 жыл бұрын
रेसिपी पाहण्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या कमेंट द्वारे रिप्लाय नवीन नवीन व्हिडिओ तयार करण्यास प्रोत्साहन देतात
@kavitakale1213
@kavitakale1213 Жыл бұрын
खूपच छान वेळ वाचतो खूपच छान
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Жыл бұрын
रेसिपी पहिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया मला निश्चितच नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ तयार करण्यास प्रेरणा देतील आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत धन्यवाद🙏
@kavitakale1213
@kavitakale1213 Жыл бұрын
खूपच सुंदर
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Жыл бұрын
Thanks🙏🌹
@karunasolanki7841
@karunasolanki7841 Ай бұрын
Recipe bnayeji
@seemanaik5764
@seemanaik5764 Жыл бұрын
खुप छान 👌👌 तिन्ही वाटणं
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Жыл бұрын
खूप दिवसानंतर आपली कमेंट आली आपल्याला भेटून आनंद झाला आपण माझ्या परिवाराचे सदस्य आहात त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया मिळाल्या नाही की काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आणि आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहेत आपला स्नेह प्रतिसाद सदैव असू द्या रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@shindhupatil5904
@shindhupatil5904 2 жыл бұрын
खूप सुंदर आणि म्हहत्वाची इन्फर्मेशन मॅडम सर्व टेन्शन च कमी झाले खूप खूप धन्यवाद bba
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 жыл бұрын
हे तीन प्रकारचे बेसिक वाटण आणि वेगवेगळ्या चवीचे आहेत त्यामुळे कुठलीही भाजी आपण झटपट आणि केव्हाही तयार करू शकतो
@shardashinde8966
@shardashinde8966 Жыл бұрын
मस्तच सुंदर
@vinaymore4859
@vinaymore4859 2 жыл бұрын
Nice videos madam
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture 2 жыл бұрын
Thank you for watching🙏 Thank you so much😊
@chhayajadhav7115
@chhayajadhav7115 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे
@swatigaware8685
@swatigaware8685 Жыл бұрын
Me pan banvate
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Жыл бұрын
आपण सुद्धा बनवता छानच अशाप्रकारे वाटण तयार असेल तर झटपट कुठल्याही भाज्या आपण मिनिटात तयार करू शकतो व आपला वेळ व श्रम वाचू शकतो रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया माझ्यासाठी अनमोल आहे असाच स्नेह कायम असू द्या🙏
@priyankagodse2342
@priyankagodse2342 Жыл бұрын
Atta kadak unhala aahe, tar kaanda masalyat takun fridge madhe jari thevla tari toh masala kharab honaar nahi ka? Ani asa mhantaat ki kaaplela kaanda lagech vaaprava, tar asa kaanda masalyat taakun fridge madhe thevna yogya aahe ka? Te pan unhalyat, kadak unhat? Please sanga, kahitari upaay suchva.
@RupalisFoodCulture
@RupalisFoodCulture Жыл бұрын
कच्चा कांदा आपण जेव्हा कापतो तेव्हा तो लगेच खावा कारण असा कांदा जास्त वेळ उघडा राहिल्यास वातावरणातील विषाणू तो खेचून घेतो असे म्हणतात हे जरी खरं असलं तरी आपण वाटण बनवताना ते अधिक काळ टिकवण्यासाठी कांदा किंवा इतर पदार्थ भाजून घेतो आणि पाणी न टाकता आपण वाटण बनवू शकतो शिवाय प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण यामध्ये तेल आणि मीठ वापरतो आणि उन्हाळा कितीही क ड क असला तरीसुद्धा फ्रिज चे टेंपरेचर आपण ऋतूनुसार बदलत असतो त्यामुळे उन्हाळा असला तरी सुद्धा आपण तयार केलेली अशी वाटण ही खराब होत नाही आणि खूप जास्त प्रमाणात करायची नाही साधारणपणे पाच ते सात दिवस पुरेल एवढेच वाटण तयार करून ठेवावं म्हणजे त्याची चव सुद्धा कायम राहते आणि खराब सुद्धा होत नाही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असाच प्रतिसाद व स्नेह सदैव असू द्या🙏
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 30 МЛН
Finger Heart - Fancy Refill (Inside Out Animation)
00:30
FASH
Рет қаралды 25 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
दररोज उपयोगी पडणारी वाटण
8:02