कालवण चविष्ट होण्यासाठी महिनाभर पुरेल एवढे सुके वाटण | Suke Watan | Yesur Masala | Dry Sabzi Masala

  Рет қаралды 436,049

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

कालवण चविष्ट होण्यासाठी महिनाभर पुरेल इतके बनवून ठेवले सुके वाटण | Suke Watan | Dry Sabzi Masala
#watan
#yesurmasala
#वाटण
#sabjimasala
#sabzimasala
#drysabzimasala
#banai
#dhangarijivan #siduhake #konkanvlog #sabzi #masala #marathirecipe #recipe #banairecipe #येसूरमसाला

Пікірлер: 307
@GorakhanathDhumal
@GorakhanathDhumal Жыл бұрын
बानाताई,तु केल्याप्रमाणे मसाला करून पाहिला वापरला. भाजी खाऊन जेवल्याच खुप समाधान झालं तुला व तुझ्या संसाराला लाख लाख शुभेच्छा
@Rohit-r9u4o
@Rohit-r9u4o Жыл бұрын
😊 मला ना त्या अर्चना ताई सारखी बायको मिळायला पाहिजे ❤ साधी सरळ , शालिन ,हसनमुक , सौस्कारिक ,नम्र ,दिसायला पण तिच्या सारखी असली पाहिजे दादा माझी comment नक्की वाचून दाखवा ताईला बाकी व्हिडिओ नेहमी प्रमाणे भारी
@suns_2110
@suns_2110 Жыл бұрын
खूप कष्ट आहे दररोज तुम्हाला तरीपण आनंदाने जीवन जगता तुम्ही सर्वजण, प्रेरणा देणारे आहे सर्व,तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा तुमचे video खूप आवडतात बघून मनाला समाधान वाटत सागर 🤗🤗बाळ खूप हुशार झाला आहे. ❤️❤️👌👌👍 वहिनी मस्तच चणा डाळ, कारळे, बाजरी, धणे, बडी, शेंगदाणे, सुख वाटण खूप छान 👌👌👍
@hemanalawade7982
@hemanalawade7982 Жыл бұрын
तुम्हाला शेतात झोपायला भीती नाही का वाटत लहान बाळ आहे तुमच्याकडे विंचू काट्याची भीती रहाते तुम्ही कसे रहाता कमाल आहे ताई तुमची..आम्हाला कल्पना करून भीती वाटते..काळजी घेत जा.बाकी परमेश्वर आहेच..
@cynb8338
@cynb8338 Жыл бұрын
सुनिता कडलग _नमस्कार मला अस वाटतय हे सर्व बघून तिकड 3/4 दिवस येऊन राहावेत तुम्ही सर्व जण घरातील आहेत अस वाटत तुमचे व्हिडिओ तुमचा सर्व जणांचा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाहीत .तुम्हास तुमच्या आईवडील यांची पण चांगलीच साथ आहेत
@anitachavan5545
@anitachavan5545 Жыл бұрын
दादा बाणाइ वहिनी खूपच हुशार व सुगरण आहे
@kalyanikumbhar6352
@kalyanikumbhar6352 Жыл бұрын
आमच्याकडे ह्याला इसूर म्हणतात मटन ची भाजी खास करून खूप छान बनते. कोणतीही भाजी मिळून येण्यासाठीआणि टेस्टी होण्यासाठी खूप छान.शेंगा कुठे ऐवजी जुनी लोक हे वापरायचे. खरंतर गरीब घरातील लक्ष्मीची ती एक आयडियाच
@shilpabondarde2138
@shilpabondarde2138 Жыл бұрын
🙏 सुक्या वाटाणा बद्दल एकले होते , आज कसे करायचे ते बघायला मिळाले, खूप छान माहिती दिली, फक्त सुके वाटण कसे आणि किती घ्यायचे ते पण दाखवा धन्यवाद 🙏
@ashascookingnvlog6114
@ashascookingnvlog6114 Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ मस्त असतात मला खूप आवडतात असं वाटतं तिकडे आठ दिवस येऊन राहावं
@rekhabachal819
@rekhabachal819 Жыл бұрын
सेम टू यु
@vijayavaghade5796
@vijayavaghade5796 Жыл бұрын
! धन्यवाद!❤👌👍! अरे व्वा खूपच छान!👍! !सुक्के ❤!वाटण❤!! अहो! खूपच झक्कास ! !❤👍👌!❤🙆‍♀️🙆‍♀️🕺😂🌹👌👍❤❤!
@RupaliSalve-o9i
@RupaliSalve-o9i 3 күн бұрын
Khup chan recipi सांगितली❤❤
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
पाड्यावर पण निस्वार्थ पणे श्रध्देने पूजा करता .खूप छान आहे त्या परस्तीतीवर कशी मात करावी हे तुमच्याकडून आदर्श घेतला पाहिजे ❤❤❤❤
@anitatambe9803
@anitatambe9803 Жыл бұрын
👌
@mayashinde6406
@mayashinde6406 Жыл бұрын
तुमचा व्हिडिओ पाहताना लहानपण आठवतं . आम्ही बहिणी लहान असताना शाळा सुटली की तुमच्या बिऱ्हाडाचा स्वयंपाक पहायला शेतात जायचो . खूप मज्जा वाटायची .
@devashreekandarkar3505
@devashreekandarkar3505 Жыл бұрын
खूप छान आहे आजचा ब्लाग.मी हा मसाला नक्की करणार आहे.
@harshawarade5565
@harshawarade5565 Жыл бұрын
कोरडे वाटण मस्त बनवले...भाजी च रस्सा घट्ट होतो..या vatnamule छान,👍
@B-xe7cj
@B-xe7cj Жыл бұрын
अप्रतिम थोडं मधून मधून मस्तपाकी वापरत जा छान वाटतं, सागराची लुडबुड👌👍
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 Жыл бұрын
अतिशय चांगली पद्धत धनगरी संस्कृती धन्य बानाई
@shraddhaborde9987
@shraddhaborde9987 Жыл бұрын
बाणाई मला खूप आवडतात म्हणून मी तुमचा video पाहते. पुण्यात तुन आहे.
@vaishalinagesh7588
@vaishalinagesh7588 5 ай бұрын
बाणाई किती छान वाढते सगळ्यांना जेवायला आणि स्वयंपाक पण छान करते
@archanaphalke6728
@archanaphalke6728 Жыл бұрын
Banaaicha ani Archana tai cha recipe mst dada shetale jeevan devpuja kharcha kup chan
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
दादा व्हिडिओज खूप आवडतात. आपलेपणा वाटतो तुमच्या बोलण्यात. खूप गोडवा वाटतो, गावाकडच्या भाषेत. कधी योग आला तर आवडेल सहकुटुंबाला भेटायला. आम्ही पुण्याचे आहोत.
@selandersojwal6798
@selandersojwal6798 Жыл бұрын
सिध्दु दादा तुम्ही मुलांना खूप शिकवा आणि त्यांच्या सह तुमच्याही भविष्याची तरतूद करून ठेवा,कारण आजची मुलं तुमच्या सारखा संघर्ष करू शकणार नाहीत. भविष्याची पावले वेळीच ओळखून मुलांचे भविष्य ओळखा 😊
@shobhakunjir4690
@shobhakunjir4690 Жыл бұрын
तुमच सगळच मस्तपैकी आहे, आहे त्या परिस्थितीत खूश आहात,मन उल्हासित असेल तर सगळ कस मस्तपैकी असणारच.
@maheshsankhe4669
@maheshsankhe4669 Жыл бұрын
फार छान माहिती दिली. मस्त आहे.
@shreemai8656
@shreemai8656 Жыл бұрын
योसर बोलतात या सुक्या वाटनाला.आमच्या कडे
@maliniwani207
@maliniwani207 Жыл бұрын
बानाई छान केलं वाटन खुप छान लागते कालवन,
@anitashinde3375
@anitashinde3375 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ एकच नंबर आणि वहिनी तर अन्नपूर्णा आहेत 🙏🙏🙏
@madhavimangaonkar704
@madhavimangaonkar704 Жыл бұрын
व्हिडिओ खूप छान वाटलं तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळालं मस्त वाटत
@vanitatewari390
@vanitatewari390 Жыл бұрын
Nice to see " Dhangar Jivan" . Thank you for showing hunter and gatherers life. Nomadic life is almost on the verge of extinct. Watching from Ahmedabad, Gujarat❤
@rupalikatkar
@rupalikatkar Жыл бұрын
बर आहे ना महिनाभराचा सुका मसाला जरी केला तरी बाणाईचा थोडावेळ वाचेल,सागर मस्त एन्जॉय करत आहे, किसन दादा एवढे नटुन कुठे निघाला आहात, जय सदगुरू 🙏
@rajashrijavalekar2388
@rajashrijavalekar2388 Жыл бұрын
वाटण अगदी मस्त पैकी झालाय 👌👌👌👌
@rajashreemhatre3948
@rajashreemhatre3948 Жыл бұрын
Banai lai bhari Khupach sunder diste Saree pan khupach chaan Sagar khup chaan
@sangeetabhandari1674
@sangeetabhandari1674 Жыл бұрын
मला तुमचे सर्व विडीयो खुप आवडतात,खुप छान आहे. सागर पण खुप छान आहे. तुम्ही सर्व जन फार कष्टाळू आहे. जेवण वगैरे वाटण घाटण पण भारी असते. हाके कुटुंब छान आहे.
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 ай бұрын
Khup Chan Tai 😊❤
@amaypandit2673
@amaypandit2673 Жыл бұрын
बाणाई ताई मला तुम्ही खुप आवडता तुमची भाषा खूप प्रेमळ आहे कोंबडा बाक देतो खूप भारी वाटत
@suns_2110
@suns_2110 Жыл бұрын
वहिनी सुगरण आहात तुम्ही,खूप छान येसुर मसाला बनवला 👌👌
@smrutinandgaonkar8580
@smrutinandgaonkar8580 Жыл бұрын
अर्चना खुप सालस आणि मेहनतीच आहे, ती खुप आवडते आम्हाला, हे तुम्ही तिला वाचून दाखवा
@shubhangisule7294
@shubhangisule7294 8 ай бұрын
मी विचारल होत आईनी पिशवीतून काय वाटायला घेतल तर बनाई ताईनी लगेच रेसिपी दाखवली धन्यवाद 🙂👌🏻👍🏻❤🌹🍫🍓👌🏻👌🏻
@kalpanakadam6872
@kalpanakadam6872 Жыл бұрын
खरच अप्रतिम तुमची रेसिपी आणि तुमचा संसार 👌👌👍👍👍🙏🏻🙏🏻
@S.s-4477
@S.s-4477 Жыл бұрын
धनगरी जीवन कष्टाचे कमाल आहे बुबा पान्यापावसात आपला परिवार साबाडुन आपल्या मेढराना पन साभाडने तुम्हाला मुजरा तुमच्या मेहनती ला ! राजे असते तर तुमच्या मेहनती ची कदर केली असती . 🙏जय शिवराय जय मल्हार 🙏🙏
@deepalikhaire122
@deepalikhaire122 Жыл бұрын
मला खूप आवडात तुमचे व्हिडिओ दादा आणि तुमची फॅमिली पण
@sangeetachavan2262
@sangeetachavan2262 Жыл бұрын
Dada tumacha सर्व recipe छान असतात
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
जिवन ऐक संघर्ष आहे आपल स्वागत आहे आपले व्हीडिओ रोज बघत. आहे आयुष्य मान भव बानाईंना नमस्कार
@gurumahmane6892
@gurumahmane6892 Жыл бұрын
खुप छान विडिओ, मला सागर बाळ खुप आवडतो
@latanaik7628
@latanaik7628 Жыл бұрын
Banai khup chan sugran aahe. 👌👌🙏🙏
@vandanahiray3561
@vandanahiray3561 Жыл бұрын
खुपच छान बाणाई, मस्त केली भाजणी. 👍👌👌👌
@gulabshaikh6831
@gulabshaikh6831 Жыл бұрын
झाड तर खूप असतात झाडाच्या सावलीला का नाही बसत तुम्ही ऊन किती आहे 🥦🥦🥦 बाणाईने मसाला छान बनवला 👌👌👌
@surbhi2780
@surbhi2780 Жыл бұрын
नमस्कार दादा आणि वहिनी. मसाला रेसिपी मस्त आहे
@archanasuryavanshi8052
@archanasuryavanshi8052 Жыл бұрын
Khup. customay.Jivan aahe Dada tumche
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Жыл бұрын
🙏🚩नमस्कार 🙏🚩 लाख रुपये खर्च करुन पण अस जिवन जगता येत नाही सलाम आहे तुम्हाला खूप छान वाटतं बघून तोंडाला पाणी येत 👌👌👌👌👌👌👌
@sunitagunjal9579
@sunitagunjal9579 Жыл бұрын
Banai...mast.. Aahe..ga...tu..mast...disate....👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼👌🏼
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 ай бұрын
खरच बिराड सावलीत लावा आणी ‌एखादा कापड़ी टॅकं लावा 🎉 अप्रतिम मसाला वाटण बनवले बाणू बेटा 🎉
@pratikshachoudar6733
@pratikshachoudar6733 Жыл бұрын
खुप छान माहिती दि्याबद्दल धन्यवाद
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
बाळूमामाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमचे बाळ ही खूप गोड आहे.
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
आट पाव म्हणजे किती ग्राम ग वहिनी ,?
@swanandi.J
@swanandi.J Жыл бұрын
सिद्धू भाऊ बानाई ताईने एक नंबर इस उर बनविला आहे
@vishalkamble9579
@vishalkamble9579 Жыл бұрын
खूप छान मसाला आहे वहिनी,,🎉🎉🎉🎉
@sunitanalawade4280
@sunitanalawade4280 Жыл бұрын
वहिनी वाटण खूपच मस्त.एका कालवण भाजी ची रेसिपी दाखवा . व्हिडिओ छोटा पण छान आहे . बघताना व्हिडिओ लगेचच संपतो. व्हिडिओ बघताना असं वाटतं तिकडे यावे. पुणे कडे असल्यामुळे..... .
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@bobmarsh4974
@bobmarsh4974 7 ай бұрын
Dada summer madhay pant cha use kasay karnar now it starting ❤
@swayamk1312
@swayamk1312 Жыл бұрын
खूपच छान मसाल्याची रेसिपी एक वस्तू कळाली नाही धने जीरे हरभरा ज्वारी तांदूळ कारळे शेंगदाणे अजून एक पदार्थ परातीत होता पण काय ते कळाल नाही
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
बडीशोप
@SonaliChormale-f8b
@SonaliChormale-f8b 4 ай бұрын
khup chan
@surekhananaware4670
@surekhananaware4670 Жыл бұрын
Tumcya saglyach video bhari ch astat ❤❤❤❤banu vahini khupach netane saunsar kartat ....kharokhar salaam vahini saheb 😊 ......yach sukya vatanasobat ankhi konta masala vataycha tyach pn ekda video banava aani kontya bhajyana vapraycha te pn sanga
@sureshpawar2861
@sureshpawar2861 Жыл бұрын
Chhan khup chhan vatn yek bhajya anek asch na Jay malhar
@sureshnagargoje9159
@sureshnagargoje9159 Жыл бұрын
How do you manage in rainy season?
@vaishalisonawane3781
@vaishalisonawane3781 Жыл бұрын
खुप छान जीवन जगतात तूम्ही लोक कष्ट करून 😊
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
वहिनी सुका मसाला जिन्नस चे प्रमाण सांगशील
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Жыл бұрын
बाणाई ताई हे वाटण कोणत्या कोणत्या कोरड्याशात घालायचं. मटण, चिकन मध्ये पण टाकायचं का.. 👌👌
@anitabarkade9376
@anitabarkade9376 Жыл бұрын
Banaila khup khup shubhechya.
@sunitabamankar9675
@sunitabamankar9675 Жыл бұрын
खूप छान वाटनकेलत तुम्ही
@rohinijagtap2064
@rohinijagtap2064 5 ай бұрын
👍
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Жыл бұрын
यसवार धनगर पधतिचा धाखवा मी विसरले आई बनवायची बानुताई पिलीज काय टाकतात धान्यं मसला काय घेतातत दाखवा धन्यवाद
@vandanarane6988
@vandanarane6988 6 ай бұрын
Sukhe watan khup cchan aahe mast
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 Жыл бұрын
वहिणी मी पण असं करून ठेवणार वाटण...मस्त😍😍
@sarikajawalkar301
@sarikajawalkar301 Жыл бұрын
बाणाई तुमच वाटण मस्त झाल आहे आत्ता त्यात सौवदा कधी घालणार
@pritisreceipeandvlogs1276
@pritisreceipeandvlogs1276 Жыл бұрын
बानाई ताई तुम्हाला पासुन मला खूप बरी वाटते स्वताला व्हिडिओ टाकण्याची इच्छा नाही मी दिवस भर तुमचं व्हिडिओ पहात आहे
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vrushalibhoite9026
@vrushalibhoite9026 Жыл бұрын
Yacha upyog ksa kraycha dada ??
@ChitraJamdhade-fj3ql
@ChitraJamdhade-fj3ql Жыл бұрын
Khup chhan tai.. Mla asa masalyachi resipy havich hoti. Aabhari tai video share kelyabaddal. Tai yek gost sangaychi hoti tumhi kiti unhat kam karta. Tumhala savli karun ghtachina tai. Aamhi 10 minute jari ashya unhat baslo ki aamchi tabet kharab hote..
@suhasinikadam3272
@suhasinikadam3272 5 ай бұрын
बानाई तु मसाल्याची रेसिपी दाखवलीस ती छान वाटली.
@dnyandeonarute3749
@dnyandeonarute3749 Жыл бұрын
छान सुगरणीचा स्वयंपाक
@breeze8305
@breeze8305 Жыл бұрын
So beautiful 😍❤️
@latakamble4977
@latakamble4977 Жыл бұрын
Banaiwaheeni tumhi saraw kaddhanya bajlela vidio khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍👍👍🙏
@archanasakpal402
@archanasakpal402 Жыл бұрын
Kon kontya kalvnasathi vapru shakto ha masala ani nonveg Sathi pn vapru shakto ka plz sanga thanks Banai ta🙏👌👍😘
@saliyapatel5303
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada tumhi birad saoulit ka rahat nahi oon kiti lagto bhajni 1no jhli ahe👌🌹
@kalvinderlipcha7654
@kalvinderlipcha7654 4 ай бұрын
ताई खूप छान मसाले ची रेसिपी दाखवले,ताई मसाले चे प्रमाण सांगा ना
@akshatashete8588
@akshatashete8588 Жыл бұрын
Jai shree Krishna
@I.p.k.
@I.p.k. Жыл бұрын
दादा मेंढ्या शेतात बसवण्याचे पैसे घेतात का तुम्ही...? खूप कष्टमय जीवन आहे तुमचं.. स्त्रियांच्ं कौतुक करावं तितकं कमीच... ❤
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Жыл бұрын
दादा बीराड सावलीत झाडाखाली लावत जा म्हणजे ऊन लागणार नाही 🙏🙏
@SM-ls5hs
@SM-ls5hs Жыл бұрын
Mala ashi vahini asati trr ,divas nightach paya padli asati.....dhanyy tumhi loak....
@aartichavhan7700
@aartichavhan7700 9 ай бұрын
Dada mi mhopadala rahte mala tumcha sarv video baghte 👌👌👌🙏🙏🙏
@shalanraut9288
@shalanraut9288 Жыл бұрын
मी पण कालवन म्हणते तुमचं गाव कोणते आहे मी सातारा
@mokindalad35
@mokindalad35 Жыл бұрын
छान बानाई सुगरन आहेस.प्रतेकाला तुझ्या सारखी मुलगी,सुनबाई मिळावी.तुमच्या सारख्या जावा आसाव्यात.मग कशाला घर फुटतीन आरचना व तुझा आदर्श प्रतेक मावलिने घेतला पाहिजेत.व ऐकञीत कुटुंबात राहिल पाहिजेत. 🙏🙏🙏🙏🙏 .
@varshasangolkar7487
@varshasangolkar7487 Жыл бұрын
Khup Chan mahiti milali watan karayachi
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
खुपचं मस्त कालवन होनार ताई
@surekhamandhare8098
@surekhamandhare8098 10 ай бұрын
खुप छान आहे सुके वाटण
@piyushasonawane-ch5sc
@piyushasonawane-ch5sc Жыл бұрын
Kaparachi puranpoli karun dakav banai
@raginioholjamlinematalabar1506
@raginioholjamlinematalabar1506 Жыл бұрын
Tyanchi poweder Karun dabbyat bharun thevali ,ki kalavan karate veli sope Jain...nehami thode thode vata nya peksha .
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 7 ай бұрын
Khupch chan masala bhajla
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
वाटण खूपच छान बाणाई तुझी रेसिपी सांगणयातील गोडवा फारच छान
@manasipatil3789
@manasipatil3789 Жыл бұрын
खुप छान ह्याला आमच्याकड येसुर म्हणतात
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 70 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 60 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 2,7 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН