गावरान येसर मसाला-व्हेज नॉनव्हेज भाज्यांची चव वाढवतो व दाटसरपना आणतो/Yesar Hot & Spicy curry powder

  Рет қаралды 41,861

Rupali's Food Culture

Rupali's Food Culture

Күн бұрын

येसर मसाला याला गावाकडे एसवार मसाला असं सुद्धा म्हणतात . यामध्ये बाजरी गहू आणि वेगवेगळ्या डाळी वापरून व काही खडे मसाले वापरले जातात. एक विशिष्ट अशी भाजीला चव व दाटसरपणा यामुळे येतो. अशा प्रकारे एसर मसाला घरात तयार असेल तर अगदी झटपट कुठलीही मसाल्याची व्हेज आणि नॉनव्हेज रस्सा भाजी आपण झटपट तयार करू शकतो .हा मसाला 3ते6 महिने चांगला टिकतो. अगदीच भाजीला काही नसलं तरी फक्त दोन चमचे येसर मसाला पाण्यात कालवून अतिशय चविष्ट व पौष्टिक अशी आमटी तयार होते. आपण सुद्धा या पद्धतीने येसर मसाला नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक , शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद 🙏

Пікірлер: 29
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
Touching Act of Kindness Brings Hope to the Homeless #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 18 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00