मस्तानी महाल आणि समाधी 🔥 ( याच ठिकाणी मस्तानी ने हिरा गिळून आत्महत्या केली ? )

  Рет қаралды 961,618

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर पाबळ नावाचे गाव आहे , याच गावात बाजीराव पेशव्यांची दुसरी पत्नी मस्तानी ची समाधी आहे.
असे सांगितले जाते की "बाजीरावांच्या मृत्यूनंतर मस्तानी ने हिरा गिळून आत्महत्या केली " 😳 हे कितपत सत्य आहे ? आणि मस्तानी ची समाधी कशी आहे ? हे आपण या व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत.
--------------------------------------------
#मस्तानी
#bajirao_mastani
#vlog #marathi_vlog
#sagar_madane_creation
#Mastani_Samadhi
#rajwada #Mahal
#मस्तानी_समाधी
#मस्तानी_इतिहास

Пікірлер: 366
@DnyandevTakawane-f9k
@DnyandevTakawane-f9k 8 ай бұрын
दादा मी 2016 साली हे ठिकाण पाहिले.... खूपच दुर्लक्षित आहे..... एका महान पराक्रमी पुरुषाची पत्नी असूनही तिची अवहेलना केली गेली.... अमर प्रेमाचं प्रतिक... बाजीराव मस्तानी...
@harikulkarni3532
@harikulkarni3532 6 ай бұрын
अतुलनीय प्रेम काहाणी 👏👏🚩🚩👍👍 सरकारने या स्मारकाचे चांगल्या प्रकारे नूतनीकरण करून जस शहाजाहानचा ताज महाल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत केल आहे तसच या स्मारकाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत कराव आणि प्रेमाच प्रातीक म्हणून लोकांना हा इतिहास उघडा करून दाखवावा. जय हिंद हर हर महादेव 🚩🚩🚩👏👏👌👌👍
@gajendrahaldankar1822
@gajendrahaldankar1822 Жыл бұрын
आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना.... जय शिवराय जय शंभूराजे
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 Жыл бұрын
दादा सुंदर व्हिडिओ बनवला आहेस पण दादा मला हे कधीच मान्य नव्हतं की मस्तनी ने हिरा गिळला होता,,खरे तर बाजीराव नंतर मस्तनीचा प्लॅन मर्डर केले गेले होता,, जो आजून एक रहस्य च आहे,, 🤷🏻‍♀️ पहिला तर एक साधी डॉक्टर ची गोळी गिळ्याचे म्हणला तर ती घशात उतर नाही आपल्या,, मग जी मस्तानी येवडी सुंदर,, होती ती येवढ मोठा हिरा कस काय गिळू शकेल 🤔?? सगळे खोटे आहे हे,, खरे तर मस्तानी ला बाजीराव नंतर,, मारण्यात आले आणि एका अज्ञात ठिकाणी दफन केले,, मध्यन्तर मी एक अशी व्हिडिओ पहिली होती राजस्थान कडेच ते कोणते तरी गाव आहे तिकडे मस्तानी ची कबर आहे आणि तिचा आत्मा दिसतोय रात्री बऱ्याच जनाणी तो पाहिला असे तो व्हिडिओ मजकूर होता असे बरेच व्हिडीओ आहेत,, मग यात नकी मस्तानी कोणतीही हा प्रश्न उरतो 🤪🤷🏻‍♀️?? खरे तर मस्तनी चा मर्डर करण्यात आला आणि तिला गुप्त जागी दफन केले गेले असावे,,, मला सांग दादा जी मस्तानी कलास्पन्न शूर योद्धा होती एक योद्धा इतका कमजोर असू शकत नाही की त्याला आत्महत्या करून मरावं लागेल हिथेच मस्तनी चे सत्य लक्षत येते,की ती एक शूर योद्धा आई होती,, मला सांगा दादा अशी शूर मस्तानी जिचे बाळ लहान आहे,, ती ने त्याचा विचार केला नसेल का,, केलच असेल ना मग ती हिरा खाऊन आत्महत्या कशी करू शकेल दादा जगात सगळे हारू शकते पण एक शूर आई आपल्या बाळाचा विचार नकरत स्वतः आत्महत्या कशी करू शकते,,,? 🤷🏻‍♀️पण आपण सगळे दंतकथांमध्ये इतके रमतो की खरा इतिहास काय असावा हेच आपण विसरून जातो,,, खरे तर मला कधी कधी असे वाटते की खरच हे मुडदे बोलले असते तर आपल्या बराच खरा इतिहास समोर आला असता,, 🤪🤷🏻‍♀️ 🙏🏻
@archanadarekar8046
@archanadarekar8046 Жыл бұрын
Agdi barobar👍🏻
@archanakolkar8377
@archanakolkar8377 Жыл бұрын
हो बरोबर 👍
@manjushaloley2466
@manjushaloley2466 Жыл бұрын
जिचे वडील हिंदू आणि आई मुस्लिम तर अपत्य हिंदू असायला पाहिजे ना
@pd4450
@pd4450 Жыл бұрын
Right
@pd4450
@pd4450 Жыл бұрын
Khup ashya goshti aahet ki tya ajun rahasyach aahet....
@sachinmadavi7172
@sachinmadavi7172 Жыл бұрын
भाऊ तुम्ही ऐतिहासिकदृष्ट्या खुप छान आणि ज्ञानवर्धक माहिती देत असता तुमची कामगिरी कौतुकास्पद आहे🙏🙏 👍👍👍
@Ganesh_U.Matode_Patrakar.
@Ganesh_U.Matode_Patrakar. 3 ай бұрын
दादा खूपच छान माहिती सांगितली बाजीराव मस्तानी एक प्रेम कहानी
@rajeshkarpe1845
@rajeshkarpe1845 Жыл бұрын
👍🏻👍🏻खुप छान व्हिडीओ बनवला, कबरीच्या बाजुला जी दिवा लावायची वास्तु आहे तिची लवकर दुरूस्ती केली तर ती वास्तु जास्त वर्ष टिकेल, सुंदर वास्तु आहे.
@shivjangam1686
@shivjangam1686 Жыл бұрын
छान व्हिडिओ.... मी स्वतः पाबालचाच आहे. हे खर आहे कि कबर खंडित केली होती पण ती पुन्हा उभारली गेली आणि जशी होती तशीच...
@dhondiramkarande3188
@dhondiramkarande3188 9 ай бұрын
खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली!! धन्यवाद!!🌹
@harikulkarni3532
@harikulkarni3532 6 ай бұрын
नवरा हिंदू असला म्हणजे लग्न झाल्या नंतर बाई पण हिंदूच होते. मस्तानीने हिंदूचे सर्व सोपस्कार स्वीकारले होते तीने बाजीरावाना आपला स्वामी म्हणून स्वीकार केला होता. हिंदूची तयारी नव्हती तिला हिंदू करून घ्यण्याची हिंदूवर म्हणून ८०० वर्ष राज्य केल याला हिंदूच कारणीभूत आहेत. तरी मस्तानीला आमचा सलामच आहे. 👏👏🚩🚩👌👌
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 6 ай бұрын
Ekdam barobar kulkarni saheb .
@sushamasawant9920
@sushamasawant9920 7 сағат бұрын
तिचे वडिल पण हिंदू होते.
@jyoti4550
@jyoti4550 7 ай бұрын
Khup chan mahiti itihasabaddhal Bajirao v Mastani baddhal tq 🙏🏼🙏🏼🍎🎁🌿🍰🍀🌞
@truptidubey6710
@truptidubey6710 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत धन्यवाद हर हर महादेव
@vipulatashah3543
@vipulatashah3543 7 ай бұрын
खूप सुंदर माहिती घरी बसुन ऐकायला पाहायला मीळते. एक गाईड सुद्धा ईयकी सविस्तर व स्पष्ट माहिती देत नाही. पुरातन वास्तु या त्यावेळची सुंदर आठवणी सांगणारी ठेव आहे. याना खूप जपल पाहिजे. खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब. 🙏🏼👍
@padmasinhpatil7644
@padmasinhpatil7644 Жыл бұрын
सागर भैय्या तुझी भाषा शैली, सादरीकरण, वक्तृत्व -कौशल्य, सारंच काही अप्रतिम आहे.तुझे मनःपूर्वक धन्यवाद.🙏👌👌👌
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
@nitinkhairnar3226
@nitinkhairnar3226 11 ай бұрын
आवाज आणी , पार्शव संगीत , अतिशय सुंदर.
@vinodmeher424
@vinodmeher424 Жыл бұрын
Nehmi sarkhach informative video ahe sagar dada 🤗kup mast 🙏information sathi thanks you 🥰 comment from dhanashree
@pranavmuke5667
@pranavmuke5667 5 ай бұрын
खूपच छान मस्त मला खूप आवडतात तुमच्या vedio त्यात रहस्यमय तर खूपच. सर्व जण जाऊन पाहू शकत नाही घरी असणाऱ्या लोकांसाठी खरच छान आहे अगदी हुबेहूब असा भास होतो त्या व्हिडिओ पाहताना. Great 👍
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
@ankushdaphal5924
@ankushdaphal5924 Ай бұрын
पाबळ पासून 7km वर आमचं धामारी हे गाव आहे. त्या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी पहिला दरोडा एका सावकाराच्या वाड्यावर टाकला होता. त्या वाड्याच्या दारावर आज पण कुऱ्हाडीचा वाराच्या खुणा आहेत.
@yogeshgaikwad3802
@yogeshgaikwad3802 Жыл бұрын
हे ठीकच आहे पण पाबळ पासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे खेड मधील निवास स्थान देखील दाखवावे ही विनंती
@hrushikeshyarnalkar1059
@hrushikeshyarnalkar1059 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी माझ्या बहिणीला दाखवतो ती शाळेत असल्याने तिला नुसता पुस्तकी ज्ञान पेक्षा वास्तविक बघ्याला आईक्याला मिळालं की जास्त इंटरेस्ट येतो खूप शुभेच्छा दादा जय शिवराय 🙏
@surekhagaikwad9053
@surekhagaikwad9053 Жыл бұрын
सागर दादा खूप छान आहे मस्तानी महाल👌👌
@snehalkadam9808
@snehalkadam9808 Жыл бұрын
जय शिवराय. जय महाराष्ट्र. 🙏
@pradeepshinde1630
@pradeepshinde1630 10 ай бұрын
Dear sir you are great background music very nice
@pramodmarathe6252
@pramodmarathe6252 Жыл бұрын
खूपच छान ऐतिहासिक माहिती दिली सागर भाऊ .
@mamatapawar5891
@mamatapawar5891 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आहे दादा खुपचं छान
@shyambhalavi459
@shyambhalavi459 Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरी करण माहिती पूर्ण.
@DigambarKolhe-r8b
@DigambarKolhe-r8b Ай бұрын
बाजीराव मस्तानीची कथा आयकून मन हेलावून जात. सलाम त्या देवीला
@sambhajikade7789
@sambhajikade7789 9 ай бұрын
खूपच छान धन्यवाद माहिती दिल्याबद्दल,😊❤
@rajaramdangare1200
@rajaramdangare1200 Жыл бұрын
Thanku very much.unseen historical places shows in Utube.
@Rajmudra1630
@Rajmudra1630 6 ай бұрын
Khup chan mahiti sir....jay shivay ❤
@nirmalagawade8990
@nirmalagawade8990 Жыл бұрын
Sir khup chan sangitl tumhi आम्ही पाबळ या गावचे आहे पण मस्तानी नी हिरा गिल्ल्याचे तुमच्याकडून एकल हे
@ashokbhande1803
@ashokbhande1803 Жыл бұрын
खुपच ऐतिहासिक माहीती मिळाली. धन्यवाद. आशा ऐतिहासिक स्थळांचे जतन व्हायला पाहीजेत. निधी उपलब्ध केला पाहीजे.
@Kalpana_mankar
@Kalpana_mankar Жыл бұрын
काय पूरावा
@ratangosavi5400
@ratangosavi5400 6 ай бұрын
माहिती चांगली वाटली मात्र कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता देण्यात येणारी माहिती रंजक वाटली तरी सत्य नसते
@krushnakondke5554
@krushnakondke5554 Жыл бұрын
Khup mst dada good information about history thank you
@neetahasarmani8277
@neetahasarmani8277 6 ай бұрын
काही गोष्टी या रहस्यमय राहतात जसा शिवाजी महाराजांचा मृत्यू
@dilipraogarje7895
@dilipraogarje7895 9 ай бұрын
आष्टी तालुक्यातील नागझरी येथील वाघोजी प्रतापराव गरजे यांच्यावर व्हिडिओ दाखवा
@Gatha_sawarajyachi
@Gatha_sawarajyachi 7 ай бұрын
खूप छान माहीत सांगितली दादा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
तुम्ही खूप सोप्या आणि सहज भाषाशैली चा वापर करून खूप सुंदर पद्धतीने विश्लेषण केले. मस्तानींचा अजून इतिहास ऐकायला आवडेल. छान माहिती दिली तुम्ही. हे ठिकाण माहिती नव्हते मला. तुमच्यामुळे माहीत झाले.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏☺️🚩
@navnathjadhav3133
@navnathjadhav3133 Жыл бұрын
मस्तानी बाईसाहेब आसाऊलेख केलातर बर झाल आसत मदने भाऊ
@harishdeshmukh3178
@harishdeshmukh3178 6 ай бұрын
He kharai , karan tya Bajirao chya rani hotya .
@meerathakur9936
@meerathakur9936 4 ай бұрын
अगदी बरोबर
@santoshrahate4619
@santoshrahate4619 23 күн бұрын
Nice information.
@dattatraysutar1086
@dattatraysutar1086 Жыл бұрын
8min 121 view,24 like,2 comment ,mast Sagar sir
@suhaskendale7142
@suhaskendale7142 Жыл бұрын
दादा आम्ही पाबळपासून 9 किमी अंतरावर कान्हूर देसाई इथे नोकरीला होतो.मस्तानीच्या गढीचे बुरूज होते मी पाहिलेत.पण लोकांनी घर सावरण्यासाठी त्याची माती. खणून नेली आणि ते नष्ट झाले.
@sunilburade6459
@sunilburade6459 Жыл бұрын
हो.बरोबर आहे.मीही ती गढी पाहीली आहे.जी अव्यस्थित होती.
@swatisawant8406
@swatisawant8406 Жыл бұрын
Ho. Ti gadhi 8 buruji hoti. Bajiravanchya pashchat tichi rahaychi vyavastha mhanun hi gadhi hoti. Tila Pabal ani Kendur ya 2 gavancha mahsul kharchadathi dila hota.
@sunilburade6459
@sunilburade6459 Жыл бұрын
@swati saawntमला वाटत फार वर्षापुर्वी आमचे होते पाबळला त्यांच्याकडे आलो होतो.तेंव्हा आवर्जुन गढी पाहीली होती.माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
@तानाजीसगर
@तानाजीसगर Жыл бұрын
दादा मी इतिहास ची खुप पुस्तके आणि कादंबरी वाचल्या आहेत पण मस्तानी ने हिरा खाऊन आत्महत्या केल्याचा उल्लेख नाही बाकी तूम्ही दिलेली इतर माहिती खुप छान आहे धन्यवाद
@poojachavan9155
@poojachavan9155 2 ай бұрын
सुंदर माहिती.
@pratibhachaudhari4242
@pratibhachaudhari4242 Ай бұрын
अशा शुरवीर विरांगनेला विनम्र अभिवादन
@yash-pingle
@yash-pingle Жыл бұрын
दादा मला तुमच्या video's खूप खूप आवडतत 💯 जय शिवराय 🧡 जय शंभु राजे 🧡
@Shoaib_Patel_Vlogs
@Shoaib_Patel_Vlogs Жыл бұрын
💯 दादा साहेब वाड्याची तटबंदी शिल्लक आहे फक्त .😔
@shrikantshinde8080
@shrikantshinde8080 11 ай бұрын
दादा Musik Mast Aahe 👌👌👌
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 Жыл бұрын
Khupch chaan mahiti Thanks Sagar dada
@AniketMadaneofficial
@AniketMadaneofficial Жыл бұрын
Very Nice Sagar Bhau🙏🏻👌
@pradnyachavan125
@pradnyachavan125 5 ай бұрын
गढी/ वाड्यात शाळा भरत होती पण नंतर सफेद माती लूटून नेली
@sujatahankare2008
@sujatahankare2008 Жыл бұрын
वा दादा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद हा जुना वारसा जपून ठेवला पाहिजे
@jitendramadne770
@jitendramadne770 7 ай бұрын
❤ek no dada
@motovlog_93
@motovlog_93 21 күн бұрын
New follower ❤
@मीमहाराष्ट्रसैनिक
@मीमहाराष्ट्रसैनिक Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ माहिती खुप छान आहे
@madhavikamble2455
@madhavikamble2455 Жыл бұрын
सागर दादा खूप छान आहे धन्यवाद
@sanjna502
@sanjna502 5 ай бұрын
छान माहिती दिली
@uttamagarkar8268
@uttamagarkar8268 3 күн бұрын
आम्ही पाबळ गावाचे रहिवासी आहेत शाळेत असताना गढिमधे सफाई करायचो
@vrushalimore4000
@vrushalimore4000 10 ай бұрын
Dada ekda harichandracha video banva mi agdi harichandrachya paydhyashi rahte
@kishorkeni3204
@kishorkeni3204 Жыл бұрын
मस्तानीचा पुनरजन्म झालेला आहे ती "दिपीका पदूकोण" या नटीच्या रूपांत वावरत आहे अगदी सेम टू सेम,सौदर्याची खाण. 👸
@shitalshinde8121
@shitalshinde8121 7 ай бұрын
😂
@anilchoudhari5788
@anilchoudhari5788 8 ай бұрын
आम्ही पाबळकर गर्व आहे आम्हाला की इतिहासात ह्यामूळसुध्दा आमच्या गावच नाव राहिलं आहे
@shitalghodake8114
@shitalghodake8114 Жыл бұрын
Khup Chan mahiti sagar dada👌
@sonalishringarpure4358
@sonalishringarpure4358 Жыл бұрын
khup Chan
@NikhilTakalkar-w5j
@NikhilTakalkar-w5j Ай бұрын
जय शिवराय
@pradnyachavan125
@pradnyachavan125 5 ай бұрын
सागर खरं तर मी पाबळ ची पण आत्महत्या गढी मध्ये च केली होती, ती गढी आम्ही डोळ्यांनी पाहिली आहे,आणि कबर मात्र गावाबाहेर आहे
@vidyas4906
@vidyas4906 Жыл бұрын
Jay Shivray 🙏🚩
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Жыл бұрын
👍🙏 खुप छान माहिती
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation Жыл бұрын
🙏❤️🙏
@yogesh7370
@yogesh7370 Жыл бұрын
मी लहानपणी पाहिले तिकडे फक्त सागरगोटा ची झाडे होती
@abhikharare0707
@abhikharare0707 Жыл бұрын
Dada 1 no videos astat tujhe 😘
@rohinikurhekar2193
@rohinikurhekar2193 Жыл бұрын
Pabal bus स्टेशन पासून हे ठिकाण किती अंतर आहे आणि जाण्याची काही सोय आहे का
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Жыл бұрын
500 ते 700 MTR अंतरावर आहे..
@vishalphalke826
@vishalphalke826 Жыл бұрын
Tumhi shivcharitra khup chhan puravyasahit bolta tse video tyar kra karan tumhi tya unchiche ahat mihi mharastratil shiv ani itar vishyavaril vakhata ahe jay shivray
@shreedevi3180
@shreedevi3180 5 ай бұрын
Dada khup Chan itihasachi mahiti deta mi sagle tumche episode bagto,mala itihas khup chan vat ta, je apply matrabhashyatun tumi sangta, ek request ahe dada ki Marathi madhi ,Rajasthan ,Mp Ashe etihasik mahiti pan dili tar khup abhimaan vatel,ki Marathi manus saglya bharatacha itihas dakhavto ani shikavto, khup chan ,Lots of luv ,best of luck in future, Sachin Tambe.
@SagarMadaneCreation
@SagarMadaneCreation 5 ай бұрын
नक्की प्रयत्न करेन 😍👍🏻 खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻
@bhagyshreeregundwar351
@bhagyshreeregundwar351 Жыл бұрын
व्हीडिओ खुप छान ....
@vaibhavwithlife2223
@vaibhavwithlife2223 9 ай бұрын
Mi pabal shejaril kanhur mesai gavcha ahe dada masranichya vadyacha kahi avshesh ahe ajun tithe ti jaga pn ahe khup mothi vadyachi jaga ahe ti
@ganeshvidhate831
@ganeshvidhate831 3 ай бұрын
Nice ❤❤❤
@reshma4236
@reshma4236 6 ай бұрын
Hira sapdnyasathi kabar khodli tya veli konache kankal sapdle hote ka ? Te eka stree jatiche hote ka he pan sangayla hawe hote...ajun thos mahiti watli asti...?
@pradnyachavan125
@pradnyachavan125 5 ай бұрын
माझ्याकडे जुने फोटो देखील आहेत
@rohinikurhekar2193
@rohinikurhekar2193 Жыл бұрын
Thanks for vdo
@Ur_prem_5911_
@Ur_prem_5911_ Жыл бұрын
Jay shivray Jay Bhim
@sushmasagre8685
@sushmasagre8685 4 ай бұрын
सगळ ठीक आहे पण जर kashi Bai नसती तर mastani किंवा तिचा मुलगा राहिले नसते. Kashibai ne mastani च्या मुलाला पण खूप छान vadhvle
@nehapawar8573
@nehapawar8573 8 ай бұрын
Mast 😊😊😊
@santoshtilote3016
@santoshtilote3016 9 ай бұрын
👌👌👌🙏🙏
@amrutalabade3747
@amrutalabade3747 9 ай бұрын
Hai khry ya adhipn tila marnyacha prytn kela gelea hota....
@dipeshvbhoir
@dipeshvbhoir Жыл бұрын
Khup chaan mahiti dili dada ❤
@2m561
@2m561 Жыл бұрын
खुपच छान सागरदादा
@vibhavarishinde6124
@vibhavarishinde6124 Жыл бұрын
छत्रसाल राजा हिंदू आहे मग त्याची मुलगी मुस्लिम???? आई मुस्लिम होती म्हणून.... मग हल्ली मुस्लिम वडील आणि आई हिंदू असते त्यांची मुलं हिंदू समजली पाहिजे पण तसे होताना दिसत नाही.........
@sunilburade6459
@sunilburade6459 Жыл бұрын
अगदी बरोबर.बाजीराव पेशवे पती हिंदु मग मस्तानीला हिंदुच मानायला काय हरकत असावी.कबर न म्हणता समाधीच म्हणायला पाहीजे.
@swatisawant8406
@swatisawant8406 Жыл бұрын
18 vya shatakat Hindu ani muslim vivah possible navta. Ani Sanatani honyasathi aai ani vadil doghehi sanatani asne avashyak hote. Mastanichi aai muslim aslyamule ti Hindu navti. Hindu asti tar Chhatrasalane tiche nav Mehrunnisa kiva Mastani thevle naste ani tila gift mhanun dile naste. Ticha Hindu ritirivajapramane Bajiravanshi vivah karun dila asta. Mastanishi konihi Rajputane lagna kela navta. Ka tyacha vichar kara.
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
तुमच्या छत्रसाल राज्याचा हिंदुत्व कुठे गेलं ते पहिला त्या फडणवीस ला विचारा.
@swatisawant8406
@swatisawant8406 Жыл бұрын
@@narayanp4256 Hindu dharmat conversioncha concept 18 vya shatakat hota ka?
@narayanp4256
@narayanp4256 Жыл бұрын
@@swatisawant8406 हिंदूत्व म्हणजे काय ते जरा स्पष्ट करा. रामदास स्वामी म्हणाले मराठा तितुका मिळवावा महारष्ट्र धर्म वाढवावा.
@rajendrajadhav5640
@rajendrajadhav5640 Жыл бұрын
Khupach Sundar
@balasaheb.shinde.4663
@balasaheb.shinde.4663 8 ай бұрын
NICE POINT.
@GaneshJadhav-hz4sc
@GaneshJadhav-hz4sc Жыл бұрын
मला इतिहासाची आवड असल्याने खुप छान वाटल पण खरा इतिहास असयला हवा दंतकथा नको धन्यवाद
@rahulkadu4161
@rahulkadu4161 6 ай бұрын
Nice Information
@divyathombare6600
@divyathombare6600 Жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@SonaliKengale-zm4ur
@SonaliKengale-zm4ur 4 ай бұрын
🙏🙏
@dilippadalkar822
@dilippadalkar822 Жыл бұрын
खूप छान माहिती
@sangitamadane7456
@sangitamadane7456 Жыл бұрын
👌👌
@satisfactorywale
@satisfactorywale Жыл бұрын
Thanks for video
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 10 ай бұрын
Dada,Pesve Bajiravana manto tar mastani Bai Asech Bolave, Jivan samarpit kele tyani
@sandyjaan3677
@sandyjaan3677 Жыл бұрын
बरोबर आहे माझं गाव आहे हे
@hiteshnavale9345
@hiteshnavale9345 7 ай бұрын
मस्तानीचा पुर्नजंन्म झाला आहे. सध्या आधुनिक पेशव्याच्या पदामुळे छोटे मोठो गायण व नृत्याचे कार्यक्रम करते.
@harshadawalavalkar1814
@harshadawalavalkar1814 Жыл бұрын
Dada good information dili
@ranjeetsawant6391
@ranjeetsawant6391 11 ай бұрын
मस्तानी मुस्लिम असली म्हणून काय झाल शेवटी ती हिंदूच आहे मग परक्या घराची एकादी मुलगी लग्न झाल्यावर ती तिच्या माहेरच अडणाव लावतेका ,का आपल्या नावापुढे नावर्याच नावं न लावता वडिलांचं नाव लावतेका मग हिंदु-मुस्लीम काय ती ओरिजनल हिंदू हिंदू आणि हिंदूच आहे
Mahabali..The untold story!
14:16
TellTales
Рет қаралды 713
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 2,8 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 83 МЛН
Shaniwar Wada Guided Tour In Hindi | Shaniwar Wada Vlog | Pune
19:48
Fun with Our Fam
Рет қаралды 1,4 М.
How I Turned a Lolipop Into A New One 🤯🍭
00:19
Wian
Рет қаралды 12 МЛН