आपलेच लोक आपल्या माणसांना संपवण्यास कारणीभूत.. आजही तिच परिस्तिथी.....
@ajinkyaghumatkar18972 жыл бұрын
हा शनिवारवाडा, पेशवाईच्या अनेक घटनांचा साक्षीदार आहे, आनंदाचे तसे दुःखाचे ,कटकारस्थानाचे अनेक प्रसंग पाहिले आहे, अजून नवीन विषयावर एपिसोड बनवला तर खूपच छान माहिती दर्शकांना मिळेल धन्यवाद.
@yejita8643 жыл бұрын
रटाळ न लावता अचूक व छान माहीती दिली धन्यवाद .भाषा शुद्ध असल्यामुळे ऐकायला छान वाटले🙏
@pk-if7tb3 жыл бұрын
mast madan
@nilkanthhirve85363 жыл бұрын
Mast epside about peshvie
@ravikantdhakate17403 жыл бұрын
ध चा मा म्हणजे नारायणराव पेशवे यांची गाथा 🙏🙏🙏
@anantkharpude17217 ай бұрын
छान माहिती आहे मनाला बर वाटले पेशवाई सुध्दा या थराला येते फार दु:ख वाटत !
@हणमंतरावकाळे3 жыл бұрын
' काका मला वाचवा ' हे वाक्य आजही ऐकू येते. पण पेशवे यांचे नाही तर पवारांच
@Unio-Mystica3 жыл бұрын
🤣🤣😁
@siddhantpatil2923 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@lauukikmhatre49933 жыл бұрын
😅😂
@onkar15983 жыл бұрын
😂😂😂😂😃
@vinayakpowar48953 жыл бұрын
😂😂😂😂
@शेतकरीआणिदुकानदारी Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळ हा सुवर्ण काळ होता मराठा इतिहासात... जय छत्रपती शिवाजी महाराज की
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻👍🏻
@bhairunarayan79513 жыл бұрын
आज समजलं 'ध' चा 'मा' म्हणजे नेमक काय झालेलं.....खूप छान
@shripaddingare48022 жыл бұрын
बाकी सगळं खरं असेल, पण 'ध' चा 'मा' हे पटत नाही. मला नाही वाटत की त्या काळी लोक एवढा सुनियोजित plan करुन एखादा गुन्हा करत असतील.
@raghunathalande799 Жыл бұрын
छानच माहिती मराठ्यांच्या सुवर्णमय पेशवेकालीन इतिहासातील एक काळा दिवस .खुप रंजक माहिती दिली मुली .वाईट इतकच वाटतय पेशवेंचा इतिहास घडवलेला शनिवारवाड्यातील हा कलंकित दिन घडायला नको पाहिजे .
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻
@beoptimistic5543 жыл бұрын
इतिहास समजावून सांगण्याची पद्धत वाखाणण्याजोगी शब्द फेक लय अगदी अचूक छान प्रयत्न जास्तीत जास्त शुध्द इतिहास समजावून सांगता येईल असे व्हीडिओ बनवा धन्यवाद. 🙏🙏
@sarveshkulkarni70092 жыл бұрын
@@shubhampadghan286 tyani jar kautuk kel aahe aani kahi corrections sangitle tar yat jat kuthe aali o? 😑
@s..garkal59132 жыл бұрын
ऊ@@sarveshkulkarni7009 डज्ञभणगम आढउआ
@sanjaybramhanandpatilchikh4607 Жыл бұрын
छान विस्तृत अशी माहिती फार कमी जणांना सांगता येते इतिहासाची असीच माहिती आमच्या पर्यंत पोहचवावी, धन्यवाद 🙏💐
@nitinmane63083 жыл бұрын
गोष्टी सांगण्यापेक्षा खरा इतिहास सांगितला तर बरे होईल.... गोष्टी तर सगळ्यांना माहीत आहेत पण लोकांचे खरी माहिती देऊन प्रबोधन केले तर बरे होईल
@ganeshshastri78423 жыл бұрын
Kuthe Bharat gotoskar chi gosht mumbaichi ..Ani kuthe he Punayachi gosht .
@hanumantpatil_263 жыл бұрын
खरा आहे
@RahulU2422 жыл бұрын
Tumhi sanga na rav mag kharya gosti. Ugach ka modata ghaltay.
@vidhipatil28223 жыл бұрын
खुप खुप आभारी ताई तुम्ही आम्हाला इतिहासाची सर्व माहिती video द्वारा दिली🙏
@jayantgohil3 жыл бұрын
Best narration of epic event.... Short, fast and to the point without any flowery words... I like it
@rahulingle88062 жыл бұрын
Definitely
@keshavpawar9965 ай бұрын
आपण फारच छान वर्णन करून आम्हास इतिहास सांगितला.धन्यवाद.
@dhananjaybhide36003 жыл бұрын
नारायणरांवाची पौर्णिमा व आमावास्येला ऐकू येणारी किंकाळी, ध चा मा ही प्रतिक्षिप्त कथा अशा गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या.
@gamingandknowledgehub3 жыл бұрын
ध चा मा हे होऊ शकत कारण राघोबादादा हे सदाशिवरावंवरसुध्दा खार खाऊन होते तस नव्हतं मग नारायण रावांची हत्या कशी झाली
@gamingandknowledgehub3 жыл бұрын
ध चा मा म्हणजे ध खोडून मा म्हणजेच धारावे असं खोडून मारावे असं केल
@sachin-kc9hb3 жыл бұрын
पत्र मोडी मध्ये होते. व मोडी मध्ये ध चा मा करता येत नाही
@gamingandknowledgehub3 жыл бұрын
@@sachin-kc9hb हि गोष्ट अशक्य नाही आनंदिबाई ह्या राघोबादादांच्या पत्नी तसेच अत्यंत विश्वासू होत्या त्यांना जर हि योजना माहिती असेल तर त्या पत्राची डुप्लिकेट प्रत बनवून त्यात धरावे च मारावे असं केल असणार म्हणजे मजकूर सारखाच फक्त धरावे च मारावे केल असावं आणी ज्या प्रकारे नारायणरावांनी रघुनाथरावंस वर्तणूक दिली त्याचा राग असू शकतो
@yogendranandapurkar87122 жыл бұрын
खूपच अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने माहिती सांगितली आपले मनःपूर्वक अभिनंदन
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻👍🏻
@gp1261 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली आपण. काही काळासाठी पेशवाई जवळुन बघितल्या चा आनंद झाला.
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻👍🏻
@anitaupadhye8086 Жыл бұрын
आनंदी बाई ने ध चा मा करण्या मागचे कारण पण सांग सविस्तर पणे, दिलेली माहिती पण खुप छान 👌👌
@umeshgawade31953 жыл бұрын
खुप छान मनापासून आवडले सांगण्याची पद्धत अप्रतिम धन्यवाद ❤️❤️🙏🙏👍
@parthkolekar63082 жыл бұрын
💯✨👍👍👌😊😇😇😄✌️✨😍😍🤩👌👍🤟🤙😌🤞☮️❤️🤗🙌✨..!! Nice great story Varsha Tai..!!
@prashantshelar76712 жыл бұрын
जमल तर 1 जानेवरी 1818 मध्ये भिमाकोरेगाव या बदल एखादा व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏
@crusersprit7 ай бұрын
1जानेवारी 2018 च्या दंगली मागचा इतिहास ही सांगा म्हणावं
@ajinkyaghumatkar18972 жыл бұрын
सादरीकरण खूप सुटसुटीत,भाषा शैली साधी एपिसोड आवडला . 👌👌
@ratnapure86638 ай бұрын
खूप chan
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻
@ppriyankakarle2290 Жыл бұрын
खुप चांगल्याप्रकारे माहीती सांगीतली. ऊगीच फापटपसारा वाढवला नाही. ऊत्तम सादरीकरण.
@nishantpatil9881 Жыл бұрын
छान सादरीकरण ताई...उपयुक्त माहीती दिले बद्दल
@kisandhawale80192 жыл бұрын
खुप वाईट गोष्ठ आहे ही.
@user-iq2ek1de6n3 жыл бұрын
खूपच सुरेख...!! शुद्ध बोलणं आणि छान छायाचित्रे .....गोष्टीनुरूप शब्दफेक .....खरंच सुरेख....!!!
@tusharhalarnkar724 Жыл бұрын
खरच खुप छान माहिती दिली. इतकी सविस्तर माहिती या घटनेची आधी नव्हती मला.
@Chandu_19662 жыл бұрын
आपलं कथानक खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यात आलं फक्त मला असे वाटते की थोडं बोलण्याची गती जास्त होते
@Chandu_19662 жыл бұрын
ताई आपलं नाव कळवा मला
@Chandu_19662 жыл бұрын
वर्षा ताई भूते आपले आभार
@vyankatesh85783 жыл бұрын
लई भारी वाटला ताई👍👍👍👍👍
@danisharab2352 жыл бұрын
Ha dhada amhala 7vi madhe Marathi pustakat hota,(1999) ani aamche master Shri Birajdar sir yanni, itaka changla ullekh kela hota ...aaj pan lakshyat aahe, ani tya veles purn chitra amchya dolyachya samor aala hota " kaka mala vachva" ha shabd khas hota .. very nice madam ..khup changla vernan kelat tumhi ...
@danisharab8 ай бұрын
@@AvinashMundhe-q3c Ahilyabai Prathmik, Madhyamik, Ani Uccha Madhyamik Prashala, Solapur, Maharashtra.
@ganpatwaghmare35459 ай бұрын
फारच सुंदर माहिती इतिहास डोळ्या समोर उभा राहिला
@varshamore96243 жыл бұрын
छान महिती दिली ताई. आवाज खणखनीत आहे
@samadhanghode1943 жыл бұрын
हि एक ऐतिहासिक गोष्ट आहे हे खारच आहे
@KalawatiSawant Жыл бұрын
Khupach chhhan story tumhi mahiti dili...Thank You
@shripadinamdar91912 жыл бұрын
खूप सुंदर पद्धतीने सांगितलंय!!!👍
@VidyaCreative Жыл бұрын
छान सविस्तर माहिती आणि सांगताना आवाजही छान...आवाजात कमालिचा गोडवा आहे
@kaustubhkhorwal48733 жыл бұрын
खूप व्यवस्थितपणे सर्व प्रसंग समजले. धन्यवाद
@MaharashtrachyaKushit8 ай бұрын
👍🏻
@bhagyashrikasbe12203 жыл бұрын
छान एक नंबर असेच नवनवीन विषय घेऊन या..
@madhavisamant81453 жыл бұрын
खरी authentic माहिती दिली तर 👍👍
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
May be 🗣️🤧✍️
@vireshnhavkar3040 Жыл бұрын
उत्कृष्ट कथाकथन
@py7316 Жыл бұрын
Excellent narration and to the point. Very few videos on KZbin have such quality.
असे शेकडो पवार पेशव्यांच्या पदरी होते नोकर म्हणून.
@Ladyfromassam3 жыл бұрын
@@rajdeshmukh1233 पेशवे पद आणि नोकर यात खूप फरक आहे. पेशव्यांनी स्वतःच्या पराक्रमाने छत्रपतींचे अस्तित्व नाममात्र केले ही वस्तुस्थिती आहे. स्वतः छत्रपती शाहू किती लढायांत सामील झाले आणि बाजीराव किती लढायांत हे प्रत्यक्ष पहा . पराक्रमाने कर्तबगारी मोजली जाते फक्त गादी वर बसून राहिल्याने नाही.
@ulhassalvi48929 ай бұрын
अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती,धन्यवाद
@ravighule71142 ай бұрын
Very good explanation. Error free description. Clear Marathi pronunciation. You did beat Marathi news anchors also. Information was plentiful n useful. Thanks for the dedication for preparing such a quality video.
@gautaminavaghare11982 жыл бұрын
अतिशय साधी सोपी शब्द रचना. पाठांतर उत्तम. व्हिडिओ खूप आवडला. धन्यवाद
@Gladiator_888883 жыл бұрын
I visited Shaniwar Wada in 2018. It's Beautiful Construction with Mind Boggling History.
@RahulU2422 жыл бұрын
Khup changala upkram 👍
@Indian_Roads_and_beauty8 ай бұрын
खूप सुंदर आणि विस्तृत माहिती सादरीकरण 👍
@gautammsule4932 жыл бұрын
Is very interesting story for we Marathi people, who left Maharashtra, generations ago. Thank you.
@ajaykulkarni597711 ай бұрын
❤ फारच उपयुक्त अशी माहिती ❤
@vitulkshirsagar93113 жыл бұрын
ताई..खुप छान माहिती ..👌👍
@sheetalbiradar64408 ай бұрын
Khup chhan mahiti dilit
@vinodkoli5122 жыл бұрын
Khup Chan....
@Sunstar245 ай бұрын
good chan explanation. sweet voice. We should learn from history
@AsawariBobade8 ай бұрын
Khupch Sunder mahiti dili ase watale ti ghtana dodyadekhat ghadat ahe
@nishasanas20473 жыл бұрын
Kup Chan presentation kela 🙏
@bhaveshmarane5709 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@tulsidaskanse2797 Жыл бұрын
लहानपणी शाळेत काका मला वाचवा ..ध चालेल म .केला हे सारं शिकवलं गेलं होतं आम्हाला ....धन्यवाद..!!
@pramodbhalerao3994 Жыл бұрын
वाईट झालं फारच वाईट झालं
@smitapatil5983 Жыл бұрын
छान व्हिडिओ आहे
@uttamkamble6065 Жыл бұрын
अविवेकी स्वभाव , सतीचे उत्सवी वातावरण, लफडे , भानगडी हाच त्यांचा नैतिकता शून्य इतिहास.
@abhijeetmarkad98578 ай бұрын
babacha ka
@lokkalamandal12 Жыл бұрын
इतिहासातील माहीती मिळाली.
@kishortrikal68232 жыл бұрын
नारायण रावांच्या खुनानंतर त्या गर्दयना शिक्षा झाली होती की नाही ते नाही सांगितले
@nileshp.21813 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌
@devkhot12453 жыл бұрын
Khup Chan 👍👍👍
@मोहनबेगवाडे5 ай бұрын
ताई खुप छान माहीती दिलीस
@suchitadas85637 ай бұрын
Khupach Sundar information milali
@AB-ps2rf3 жыл бұрын
Shaniwar wada..epitome of Marathi politics...where efforts of shivaji maharj and his bravery were forgotten..and selfishness, politics , ego ruined Maratha Empire....
@kalikasangekar95192 жыл бұрын
कककककककककककपटटटट
@chandrakantnavale68512 жыл бұрын
Khup khup chhan presentation ani perfect pose timing .. between two sentence..
@mayurnikumbh36493 жыл бұрын
Khupach chhan taee.
@pramodchavan41653 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली तुम्ही ..
@MotiramSawalkar4 ай бұрын
सुंदर सादरीकरण
@surekhashinde51322 жыл бұрын
खूप खूप छान वाटली
@poonambabar75553 жыл бұрын
Khup chan.. 👍👍
@vedshrutimahajan97322 жыл бұрын
काका मला वाचवा असा आवाज आम्हाला तर कधीच आला नाही. आम्ही शनिवारवाड्याजवळच राहायला होतो आमच लहानपण या वाड्याच्या जवळच गेलं. नारायणरावांना वाड्यात मारल बरोबर आहे. तिथेच जवळ विहीर आहे तिथुन आवाज येतो अशी अफवा सुध्दा होती. पण अस काही नाही.
@mirakortikar45362 жыл бұрын
मी पण वसंत तेकीज जवळ राहते
@rajeshvasant Жыл бұрын
Lai bhari zala ....
@anaghaweginwar8486 Жыл бұрын
Chan Mahiti dili
@rajarametame6186 Жыл бұрын
Good education expanded
@mangeshmandavale51578 ай бұрын
खुपच सुंदर छान वाटले
@sudhirmasal80593 жыл бұрын
मस्त एंकर 👌👌
@ulhaspatil42983 жыл бұрын
फारच छान
@cd63243 жыл бұрын
Khup chan sangitli mahiti 🚩🚩👍
@saritamane973 жыл бұрын
औँ
@ganeshgadekar56843 жыл бұрын
✍️✍️अगदी विश्लेषण पर माहिती विद्यार्थ्यासाठी हिताचे आहे ...
@anantadagdobakhawle27173 жыл бұрын
ताई पण अंधश्रध्दा निर्मूलन समिती आपल्या वर आक्षेप घेइल असं तुम्हाला वाटत नाही का ? तुम्ही नारायणराव पेशवे यांच्या इतिहास सांगितला, नारायण दरवाजा बदल हे खरे असले पण दर अमावस्येला व पौर्णिमा ह्या दिवशी काका मला वाचवा असा आवाज येत असेल का ह्या बद्दल अंधश्रद्धा समिती आक्षेप घेइल असं मला वाटत. ताई शनिवारवाडा याची माहिती सांगितली व रोमांचकारी घटना पुढील पिढीला प्रेरणा मिळेल अशाच मराठ्यांच्या इतिहासात काय घटना घडल्या त्या बद्दल तरुणांना द्यावी. इतिहासाचा अभ्यास करुन छान माहिती हुबेहूब सादर केली त्या बद्दल मी तुमचा ऋणी आहे. काही आगाऊ हुशारी केली असेल तर माफ करा. धन्यवाद !
मॅडम बरेचसे ईतिहास संशोधक सांगतात की ही गोष्ट साफ खोटी आहे, पण तुम्ही सांगता बरोबर आहे
@avinashsawant33475 ай бұрын
छान 💐
@udaymokashi63903 жыл бұрын
आपली इतिहास सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे. तुम्ही सांगता त्या गोष्टींचे काही पुरावे किंवा कागदपत्रे दाखवण्याचा प्रयत्न करावा त्यानी आपल्या चैनलला जनमान्यता मिळेल
@sarfrajkhan1200 Жыл бұрын
सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारे पेशवे ह्यांनी स्वतः च्या रक्तातील लोकांनाहीं त्यांनी सोडले नाही. अश्या स्वार्थी लोकांची विचारसरणी आजही अस्तित्वात आहे.
@anusayakharpas75272 жыл бұрын
Like🙏👌 dhayanvad
@rahulbansod8572 Жыл бұрын
Farach chhan
@prabhakardagale97633 ай бұрын
माहिती मस्त दिली 🙏🏾🙏🏾.. ताई तुम्ही.. पण आपला इतिहासात . झाले तसेच आता चालू आहे...आता.. Cut कारस्थान 😊😊