Рет қаралды 272,484
मस्तानी तलाव, वडकी!! Mastani lake, Wadaki, Pune
नमस्कार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत दिवे घाटाच्या पायथ्याशी असलेला मस्तानी तलाव. हा तलाव बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी १७२० च्या दरम्यान मस्तानी साठी बांधला. हा तलाव पुणे या शहरापासून २० कि.मी. अंतरावर दिवे घाटाच्या पायथ्याशी आहे. तलावाकडे जाण्यासाठी वडकी या गावातून मार्ग आहेत. तुम्ही google map च्या सहाय्याने तलावापर्यंत पोहचु शकता.
Books
Rau:-The Great love story of Bajirao Mastani
amzn.to/3kyeAg0
पेशवेकालीन जेजुरी पुस्तक
amzn.to/3n3QnQP
#travelwithrohit
#mastanitalav