अरे व्वा छानच बेत आहे . मेधाताई खुप आदरणीय व्यक्ती आहेत. कल्याणी आणि चि. बाळाला अनंत शुभेच्छा आणि विष्णु जी खुप खुप धन्यवाद 🙏
@MasteerRecipes Жыл бұрын
Dhanyawad ji
@AnjaliJoshi-b3l Жыл бұрын
खूप छान झालिये थाळी मेधाताई आणि vishnuji तुम्हा सर्वांना पाहून खूप छान वाटले मेधाताई तुमचे घर खूप छान आहे कल्याणी आणि बाळाला अनेक उत्तम आशीर्वाद ❤
@SB-rd6tq5 ай бұрын
खुप छान वाटतं विष्णूजी जेव्हा dr खादिर्वली न सारख्या अभ्यासू सायंटिस्ट बद्दल बोलतात आणी आपल्या आय्र्वेदानुसार स्वयंपाक कसा असावा सांगत असतात. नाहितर शेफ म्हटले कि काही पण मिक्स करुन भाज्या आणी काय काय बनवत असतात, ❤
@साक्षीसतिशजोशी5 ай бұрын
सर एक प्रश्न आहे सिझर झालेल्या बाळंतीण बाईला हे चालेल का
@साक्षीसतिशजोशी5 ай бұрын
धन्यवाद सर व मॅडम ना मला ही माहिती खुप उपयुक्त ठरली
@pratimadeo5732 Жыл бұрын
खूप छान माहिती पूर्ण एपिसोड. यांचं प्रमाणे सकाळी नाश्ता, जेवणात, संध्याकाळी व रात्री बाळंतिणीला काय काय देता येईल त्याचे पर्याय सुचवले दाखले तर फार बरं होईल. ही विनंती.
@MasteerRecipes Жыл бұрын
Ho naki
@smitacjoshi8436 Жыл бұрын
नमस्कार.श्री .विष्णूजींचे पदार्थ नेहमी करून बघते.झी मराठी येत तेव्हा ही पहात होते .आता तर आम्ही उभयंता लवकरच आजी आजोबा होणार.अतिशय महत्वपूर्ण माहिती मिळाली.गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा. असेच गुरूंचे मंगल आ.राहो हिच प्रार्थना ईश्वरीय चरणी.धन्यवाद.
@vijayakhapre1750 Жыл бұрын
मस्त लयभारी मनुका टाकून भाजी मी तर पोहे सांजा उकडपेंडी ला टाकते मस्त लागते सगळे जेवणच छान धन्यवाद
@MasteerRecipes Жыл бұрын
Happy cooking
@harshgaming284510 ай бұрын
Apratim yevdhe barik sarik pn atyant mahatvachya babinkade laksh delay kharokharach vishnu ji you are great chef
@atozgcollection4378 Жыл бұрын
Very informative and useful 👌👌👍👍
@TheVrinda12 Жыл бұрын
खूप खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ..धन्यवाद
@akankshatikone8586 Жыл бұрын
Thanks a lot Khup khup jhast knowledgeable mahitipurna video ahe
@sadhanagote6070 Жыл бұрын
खुप छान बनवलं एकदम पौष्टिक परिपूर्ण आहार बाळंतिणीला सर्वांसाठी पण आदर्श धन्यवाद सर व मेधा मॅडम 🙏🙏👌👌👍
@MasteerRecipes Жыл бұрын
Dhanyawad
@dodia0806 Жыл бұрын
Vishnuji khup chaan jhala aajcha jewan sarva padarth uttam. Pan mala ek sagaycha aahe balantin jhalyawar tikhat khaat nahit na lasun mirchi tar mulich nahi. 10/12 diwas tari nahich.
@MasteerRecipes Жыл бұрын
Ho tyawar savistar Asa video amhi banawnar ahot
@surekhakendre807 Жыл бұрын
व्वा खुप छान रेसिपी आणि मेधा ताई च किचन 👍
@shilpakulkarni3574 Жыл бұрын
खूप छान, धन्यवाद सर
@latabalwe20998 ай бұрын
खूपच छान माहिती
@dhanashrikate43236 ай бұрын
Nice balthini sathi Khup kahi mahithi milali 😇🙏
@mamatasarode2650 Жыл бұрын
अरे वा मस्तच
@SangitaDamale-x9h7 ай бұрын
तुमचा मराठमोळी साडी व विष्णू भाऊंचा स्वयंपाक बघुन छान वाटले
@vilasinisalgaonkar9024 Жыл бұрын
अरे व्वा खूपच छान बेत आहे. बाळ व बाळंतनिला अनेक शुभेच्छा.👌👌👍❤️