सतत भूमिका बदलणरया पक्षाला लोक फारशी किंमत देत नाहीत.
@mahendrakokate64413 сағат бұрын
काका महाराष्ट्र मध्ये हिंदू जाती जातीमध्ये भांडण लावून पोट भरतात.. ठाकरे भावानी मराठी गुजराती मारवाडी प्रांतवाद यावर पोट भरणे.. भाजपा युती तीस वर्षांपूर्वी साहेबांनी केली म्हणजे साहेब चुकीचे होते का
@Essar-p1j15 сағат бұрын
छान मांडणी 🎉
@vimalshembekar48412 сағат бұрын
या विधानसभेच्या निवडणुकीत ठाकरे आणि पवार ब्रॅड मतदारांनी नाकारले हे महाराष्ट्राच्या हिताचे ठरले भविष्यात नामषेश होईल अशी आशा आहे
@Sahil_Gaming12014 сағат бұрын
हा माणुस असं बोलेल अशी अपेक्षा नव्हती
@bharatithakar824713 сағат бұрын
याच्याकडून कसली अपेक्षा करता??? 😮😮😂😂😂😂
@yogendrad101413 сағат бұрын
लोक करमणुकीसाठी यांचे भाषण ऐकतात
@aparnabhide272514 сағат бұрын
काही delusional नेत्यांना , लोकांनी आपल्याला नाकारले आहे हे सत्य पचवणं अवघड जातं 😅
@जयमहाराष्ट्रहिंदू15 сағат бұрын
12 वाजता उठल्यावर कसं कळणार मत गेली कुठे 😂😂😂
@krishnatpatil30214 сағат бұрын
हाहाहा
@santoshsalvi342312 сағат бұрын
😅😅😅
@ushajoshi433915 сағат бұрын
एक तर मत मिळाली हे कितपत खरे. दुसरे महत्वाचे कारण उबाठाकडे किती वळवली हे विचारात कधी घेणार. नुसते मिमिक्री, नकला करणे, नको तिथे विनाकारण टिका करणे, यावर वक्तृत्व असूनही मत कसे मिळेल हे अजूनही समजले नाहीच.
@sanjayjoshi256614 сағат бұрын
अतिशय योग्य ते बोललात
@pravinkulkarni532711 сағат бұрын
जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
@jaiprakashdeshmukh154914 сағат бұрын
राज ठाकरे यांचं गिरे तो भी टांग उपर असे कालचे भाषण. यांना मते मिळाली यांना कोणी सांगितलं काय ठाऊक. स्वतः ची चूक मान्य न करणे हे यांचे वैशिष्ट्य आहे.
@yogeshbhanage160513 сағат бұрын
Donhi Thakre saarkhech aahet .🎉🎉🎉
@suryakantangre9513 сағат бұрын
हे कोणाच्याही favor मध्ये नाहीत आणि कोणाच्या opposition मध्ये नाहीत एकला चालो रे ची ही वेळ नाहीय किंवा करिश्माई व्यतिमत्व नाही हे अजून समजत नाहीय साहेबाना 😂😂
@New-y2w7 сағат бұрын
राज ठाकरे खरच माणूस आणि नेता चांगला आहे पण मेहनत घ्यायला कमी पडतो,कोणत्याही भूमिकेवर ठाम नसणे तसेच जेंव्हा निवडणुका येतात तेंव्हाच भाषण बाजी या मुळे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही मग मतदान कसे करणार. भाषण ठसकेबाज असून फायदा नाही लोक ऐकायला येतात पण मत देत नाहीत हेच खरे. Evm वर काही बोलणे म्हणजे आपल्या ना करते पणाचे खापर त्या निर्जीव पण कुणाचीही चुकीची बाजू न घेणाऱ्या यंत्रावर घेणे असेच आहे. त्या मुळे तुमच्यावर लोक जो विश्वास ठेवतात तो ही ठेवणार नाहीत .तुम्हीही राज चे उद्धव व्हायला वेळ लागणार नाही.हे राज साहेबांनी लक्षात घ्यायला हवे.
@GAUTAMPANSARE14 сағат бұрын
एका भटकत्या आत्म्याने त्यांना ग्रासले आहे. विधवेचे शाप घ्यावे कशाला??
@girishadannavar157411 сағат бұрын
Sri, DEVENDRA JI ch Maharashtra Che khare CHANAKYA aahet hoy!! JAI HIND 🚩 🇮🇳 🙏
@sm-ku4dp14 сағат бұрын
वराती मागून घोडे
@bharatithakar824713 сағат бұрын
लोकांना इतके मूर्ख समजतात की काय? याचे सो काॅल्ड कार्यकर्ते तरी विश्वास ठेवतील का? १९ वर्ष झाली मनसे स्थापनेला??? कुठे आहेत? उठा पेक्षा कणभर बरा😂😂😂स्वत:च भंजाळलेला! आता म्हणे पक्षाची आचारसंहिता ठरवणार😂😂 👎👎👎
@nitinpawar52065 сағат бұрын
बटेंगे तो कटेंगेच्या सुनमी मध्ये राज ठाकरेंची मते वाहून गेली 😅
@BabajiTawade-rm1pl3 сағат бұрын
सुंदर विश्लेषण साहेब. 👍👍
@pradeeppande233315 сағат бұрын
Accepting the defeat gracefully is missing in today’s politicians. I respect Raj Thakre a lot but his recent statements have gravely disappointed many.
@krishnatpatil30214 сағат бұрын
Right
@maheshjankar330810 сағат бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
@Gskmanjalkar6 сағат бұрын
यांच्यासाठी वेगळे evm ठेवायला हवं. किंवा बॉक्स. आणि नावानिशी मनसे मतदारांची मते जमा करायला हवी. मोजणी वेळी नेत्यांची आणि मतदारांची ही लायकी कळेल.
@Bhartha-185712 сағат бұрын
या मोसमातील सुपारी आता माविआ ची बहुतेक घेतली असावी. मनसेचे कार्यकर्ते प्रामाणिक व काम करणारी आहेत. पण मनसेचा मुख्य नेता पलटू निघाला आहे... मनसेला वारंवार येणाऱ्या अपयशाचे कारण हे आहे.
@dushyantpande434811 сағат бұрын
कधी इकडे कधी तिकडे याला काही अर्थ आहे का?
@ashokshah719311 сағат бұрын
वंदे मातरम् मतदाताओ कृंष्णं वंदे जगतगुरूम अहं ब्रम्हास्मी, धुमकेतू ला सुद्धा असच वाटतं पण आमची ट्युबलाईट उशीराने पेटते आणि उठते? चुनाव आयोगाने आव्हान दिले तेव्हा शेपुटघाले आणि गल्लीत आल्यावर पाव शेर? घराणेशाही प्रा लि मधून काय निवडावेत काळे गोरे? 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏जा ग ते र हो🙏
@vasudeokamankar10814 сағат бұрын
Perfect saying.
@जयमहाराष्ट्रहिंदू10 сағат бұрын
मत आली आणि टोल फ्री मध्ये गेली
@pankajmahajan376110 сағат бұрын
Anakalniya swabhavacha Rajkarni😂
@SiddheshwarKamble-v4t13 сағат бұрын
सुशिक्षित राजकिय नेत्यांपेक्षा अनपढ मतदार समझदार
@SonySonawane-se9sb13 сағат бұрын
भाऊ पुन्हा सुपा री गँग कार्यरत मौ का NMC election
@SonySonawane-se9sb13 сағат бұрын
BMC
@rajeshpednekar34086 сағат бұрын
न पटणारी गोष्ट कसली जे खर आहे तेच बोलले आहेत ते पण तुम्हाला सवयच झालीय खर ऐकून घ्यायच नाही फक्त सत्तेत असलेल्या पक्षाच लांगूलचालन करत रहायच आणि तुमच्या सारख्या लोकां मुळेच हे अस घडतय
@lalitarawool30012 сағат бұрын
नमस्कार 🙏 Sardyaprmane रंग badltat
@panditlokhande135313 сағат бұрын
हे सर्वच ठाकरे खंडणीखोर असल्याने या सर्वांचा नायनाट करण्याची गरज आहे
@ranjitlalpardeshi78359 сағат бұрын
उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली! आम्ही चार किरणांची ही आस का धरावी कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली अरे पुन्हा आयुष्याच्या ------!
@pralhadsonar872 сағат бұрын
मत खाण्याची वस्तू नाही मते मिलनेसाठी जे जे करणे शक्य होते ते जात धर्म लाडकी लाडके हाप तिकीट सवलत 0 तिकीट सवलत असतील नसतील ते सर्व प्रश्न व्यवस्थित हाताळले ,विरोधक evm ल दोष देण्याशिवाय दुसरा पर्याय नसलने काय करतील😂😂😂😂😂😂😂😮
@amolkulkarni85794 сағат бұрын
Dishahin neta
@vishalj959113 сағат бұрын
He should accept that his charisma isn't converting into votes, he should have used BJP and S.S.Shinde alliance to propel his party's achievements, used right cards to negotiate putting up right candidates in well studied regions, but like UBT he also seems to have that ego of Thakarey family, whci comes inbetween having a altogether different leadership approach. Its a big failure for him as a Marathi leader as his party could not establish in ANY political scenario in Maharashtra. Sad but true.
@prakashjoshi91012 сағат бұрын
Dear AmitjiApan ha changala video banawala ahe Raj Thakarey yanche bhashan samajale ahe Nivadanukit yana yash milale nahi pan tyacha sarva dosh EVM la det ahet he patale nahi tyanchech prayatna apure padale ahe eakunacha tyani EVM karyaprali var tikakeli te patat nahi Prakash Joshi78
@yogeshbhanage160513 сағат бұрын
Aho Raj Saheb varun varun tumchya barobar asnare karyalartyani matdaan kele BJP la 😂
@pramodghan43313 сағат бұрын
Maharashtra madhil marathi mansachya political party leaders ase watat hote ki Maharashtra fakt maratha samaja che leaders nivadnuk jinku shaktat . 2024 election madhe BJP bahumatane vijayi zalya mule yethil marathi taranhar pudhari yana swatacha parabhav manych karit naahi. Raj Thakre yanchev suddha asech zale aahe.
@mangeshkhake719914 сағат бұрын
मराठी साठी राजसाहेबांना मदत करा. नाहीतर . मराठी माणसांची हालत खराब होईल.
@mahendrakokate64413 сағат бұрын
फक्त 20% मराठी माणूस मुंबईत राहिला.. आमच्या एका मताची तीन मते झाली. याला कारणीभूत आहेत ठाकरे घराणी
@hrishikeshkhotlande73513 сағат бұрын
मराठी भाषा मराठी माणूस म्हणून शिवसेना आणि राज ठाकरे यांच्यामुळे मराठी माणूस देशोधडीला लागले 😂😢😮😅😊@@mahendrakokate644