जय गुरुदेव माऊली जी 🙏 खूप प्रेरणादायी सत्संग घेतला खरंच प्रत्येक विद्यार्थ्याला या सत्संगाची गरज आहे आम्ही मुलींवर प्रेशर टाकणार नाही त्यांना जे करिअर करायचे आहे ते करण देऊ तुमच्या कुटुंबाला सलाम आहे सर्व शब्दांच्या पलीकडे आहे शब्दात मांडणी करणे कठीण आहे शब्द संपले आहेत माऊलीचजी तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी पण वेळ द्या साधकांसाठी जास्त वेळ देता तुमची तळमळ बघता डोळ्यातले अश्रू थांबत नाही धन्य ती सद्गुरु माऊली 🙏 खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏 तुम्हाला कोटी कोटी प्रणाम जय गुरुदेव माऊली जी🙏🙏🙏
@sureshpandit247224 күн бұрын
खूप प्रेरणा मिळाली.जय गुरुदेव माऊली जी 🙏😍🙏
@vanitapandharpurkar802825 күн бұрын
सत्संग खूप प्रेरणादायी आहे.. मुलांसाठी आणि parent's साठी ही खूप महत्त्वाचे आहे ...अभ्यासाचं मुलांना जास्त pressure न देता प्रेमाने सांगून त्याला आवडत ते करण्यात प्रोत्साहन द्यावे आपल्या अपेक्षांच ओझ मुलां वर होवू नये ह्या साठी छान समजून सांगितले माऊली जी..माऊली जीं च्या संघर्षमय जीवनातील प्रसंग ऐकून खूप प्रेरणा मिळाली.. खूप काही शिकायला मिळाले सत्संगातून.. खूप खूप धन्यवाद माऊली जी.. तुम्ही सांगितलेले नक्की आचरणात आणणार.. खूप खूप thanks आजच्या सत्संगा साठी.. जय गुरू देव माऊली जी🙏🌹
@sandippatilpatil716425 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी खूप सोपे शब्दात 10 वी 12 वीच्या मुलांसाठी उपयुक्त असा सत्संग झाला
@kalpanatiwari754223 күн бұрын
खुपच प्रेरणादायी सत्संग 🎉
@nimakulthe595624 күн бұрын
अतिशय प्रेरणादायी सत्संग झाला जय गुरुदेव माऊलीजी
@krishnabirari232325 күн бұрын
गुरु देवा तुम्ही देवदूत आहात माझया हृदयात तुम्हा दोघांच स्थान आदर मान प्रेम वाढलंय गुरु देवा किती हि तळमळ निस्वार्थाची किती हि तपस्या माई साहेब आईसाहेब आणि गुरूदेवा तुमची त्रि वार वंदन गुरु राया सकाळी पती देव माझा फोन रीचारज करायला घेऊन गेले होते आज माझं ध्यान नामस्मरण अभ्यास झाला नाही ठिक आहे गुरु मेरी पुजा गुरु गोवींद गुरु मेरा पार ब्रम्ह गुरु भगवंत. परमपूज्य श्री श्री माऊली जी आणि माईसाहेब आईसाहेबांना हृदयापासून प्रणाम शुभ रात्री आपली कृपाभिलाषी. दासी मिना बिरारी डोंबिवली 🙏🙏🌹🌹👌👌👍👍❤️❤️👌👌👌👌👌👌👌
@krishnabirari23238 күн бұрын
गुरु देवा ऊद्या सकाळी सत्संग ऐकणार आता झोपते शुभ रात्री 🙏🙏🌹🌹
@shwetagujar814825 күн бұрын
जय गुरुदेव माऊलीजी देवदुतजी माऊली जींची तळमळ आईपणा तुन आहे धन्यवाद माऊली जी देवदुतजी
@vishnusontakke222024 күн бұрын
Shree sadhguruji ke charno mein Sadar pranam Jay Shree Krishna ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤
आण्णा चे त्याकाळी किती प्रगल्भ विचार केला किती निर्भय धैर्य वान तुम्ही सत्संग घेतात तेव्हा तुमच्या चे हरयावरचे हावभाव बदलत असतात तुम्ही स्वयंस्फूर्त देव त्वाने झोकून देऊन सत्संग घेतात आण्णा नी आईनी तुम्हाला लहानपणीच सवावलंबनाच बाळकडुच पाजल आहे कठीण परिस्थितीत कसं रहायचं हिंमतीने कसं जगायचं हे आई आण्णा नी कृतीतून दाखवून दिले तुम्हाला त्या वातावरणात छान संस्कार रूजवले गुरुदेवा तुम्हाला ईश्वर दत्त आशिर्वाद आहे गुरुदेवा तुमच्या एकविस पिढ्यांचा उद्धार झाला य सानिका सानु तुमच्यापेक्षा सरस होतील
@krishnabirari232313 күн бұрын
गुरुदेवा तुम्ही किती तपश्चर्या केली आहे तुम्ही देवदूत आहात तुम्ही स्वयं स्फुरतीने बोलत आहात बोलतांना तुम्ही नसतात तुमच्या कडुन भगवंत बोलून घेतोय गुरु देवा आता बांधकाम चालू आहे एक रूम माझ्यासाठी बांधून द्या मि पे करणार आहे माझी ईच्छा ही कि मि वनात राहून तुमच्या देखरेखीखाली मि योग्य शिष्य बनणारच माझा अंतीम श्वास वनात तुमचं नाम घेत जावा
@aniketdighe786123 күн бұрын
Jay gurudev mauliji 😊
@alknandamangalgi767524 күн бұрын
माऊली जी, जय गुरुदेव !
@saraswatiteli948422 күн бұрын
Thank you maujli ji namaskar
@pankajahirrao800425 күн бұрын
Jay gurudev maulee G. Khup chhan satsang... Dhanyawad
@krishnabirari232325 күн бұрын
खुप छान प्रेरणादायी सत्संग पालकांसाठि आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अप्रतीम ❤❤👍👍👌👌❤️❤️🌹🌹
@manjulaingole849923 күн бұрын
Jay gurudev maulijee 🙏🙏 Khup sundar satsang Fugiri dodkya nigative vichar karu nako Happy haa hha ha🙏🙏💐💐
@Sunilkore527825 күн бұрын
खुप छान सत्संग झाला mauliji माझा मुलगा बारावीला आहे त्यानी पण तो सत्संग ऐकला त्याला पण खूप प्रेरणा मिळाली pratyek सत्संग च खूप प्रेरणादायी असतो parmershwar माझ्या सोबत आहे याची जाणीव होतें खूप खूप आभार mauliji ज्ञानयोग आयुष्यात आल्यापासून खूप छान आनंदात जीवन चालु आहे mauluji कोटी कोटी प्रणाम प्रत्येक विधर्थानी हा सत्संग ऐकावा 🎉🎉❤❤❤❤
@krishnabirari232325 күн бұрын
जय गुरु देव माऊलींना हृदयापासून कोटी कोटी प्रणाम गुरूदेवा मि मैत्रीणी कडे गेली होती ती ला मेथी ड्राय फ्रुट सचे लाडू करायला गेली होती आज सत्संग नाही मि ळला मला खूप सुन सुन वाटत होते आता तुमचा सत्संग मिळाला मला खूप आनंद होत आहे
@vaishalikolhe307825 күн бұрын
Jay gurudev mauliji 🙏🏻
@RameshSasane-ds1ex25 күн бұрын
जय गुरुदेव माऊलिजी🙏🙏
@vijayshete834925 күн бұрын
खूप छान जीवन मंत्र दिलात माऊलिजी 👌🙏
@Ritesh_official00123 күн бұрын
खूप छान 🎉
@shraddhadawle725925 күн бұрын
Jai Gurudev mauliji...
@anuradhadeshpande360625 күн бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche🎉🎉❤❤🎉🎉
@sanjayjoshi845725 күн бұрын
खुप छान माउलीजी, सर्व १० वी/१२ वी मुले व पालकांसाठी उपयोगी
@bsentertainment865126 күн бұрын
Jai Guru Dev Maulijee, Satsang was very informative 🙏🚩🇮🇳
@SonaliChakane-c3h25 күн бұрын
खूप छान माऊली जी 👍🙏
@kamalshinde943725 күн бұрын
Jay gurudev mauliji 🎉🎉😊
@shraddhadawle725925 күн бұрын
Agadi khar mauliji
@deepalikale793426 күн бұрын
जय गुरुदेव
@anantamahakulkar936325 күн бұрын
जय गुरुदेव माऊली जी 💞🙏🏼
@MangleAndhale25 күн бұрын
Khup chan mauli ji
@shamachougule215424 күн бұрын
Mast hai
@basavarajkaujalgi394725 күн бұрын
❤❤❤❤❤❤❤
@Anna-zw7wb26 күн бұрын
माऊलीजी माझ्या सोबत आहेत परमेश्वराच्या स्वरूपात 🙏🏼
@MadhuriB-i1l17 күн бұрын
Chan mi Australia Hun pahate
@namdevwaghmare860925 күн бұрын
Very nice sir
@MurlidharAde-e6h25 күн бұрын
Yes
@yogeshwariharibakamble575625 күн бұрын
😇
@krishnabirari232313 күн бұрын
गुरु देवा मि तुम्हाला एक सांगते मि माझ्या मुलांना मी फ्री सोडलं होतं त्यांच्या मनावर प्रेशर दिले नव्हते
@vinodsawant691615 күн бұрын
माऊली वय 43 आहे स्मरणशक्तची समस्या आहे मार्गदर्शन करा
@sumitmhatre184325 күн бұрын
Guruji mi chirner la rahato uran madhe mala tumcha sadsang karayacha ahe
@krishnabirari232325 күн бұрын
आता गुरु देवा तुम्ही आई माई आणि मुलींना कुटुंबाला वेळ द्या तुम्ही सत्संग आणि साधकाँनाच जास्त वेळ देता ते विनंती करते आई माई मुलांना कुटुंबाला वेळ द्या माऊली जी 🙏🙏🌹🌹
@krishnabirari232324 күн бұрын
गुरु देवा तुम्ही थोडे कुटुंबातील लोकांना माई आई मुलींना वेळ द्यावा मि विनंती करते गुरु देवा मला पण तुम्हाला समर्पण करायचं आहे मि आता चैतन्य वनात रहायला येते मि तुमच्या करता सर्व सोडायला तयार आहे मि वनात येऊन च कृतीतून करु शकते कारण वनात च मला पोषक वातावरण सकारात्मक वातावरण मला तीथेच मिळेल मि वनात रहायलाच येते