Doctor Mulmule हे Great educator, डॉक्टर, communicator, मराठीवर प्रभुत्व असणारे doctor आहेत. काही प्रश्न repeatative होते. Respect to him. Thanks to Doctor Sir and you !
@ashokchaubal710510 күн бұрын
फारच सुंदर अप्रतिम आणि मार्गदर्शक बऱ्याच झोपेचा त्रास असणाऱ्यांना हा अतिशय उपयोगी असा व्हिडिओ आहे
@supriyakelovkar32268 ай бұрын
या समस्येवर फार चांगला सल्ला मिळाला. खूप सोप्या भाषेत समजावून सांगण्याची डॉक्टरांची पद्धत फार आवडली.Ankaring also very good. 🎉
@sulekhachavan8127 ай бұрын
😊😊😊
@ShrirangSandbhor-e7b7 ай бұрын
Khup chhan watla
@archanakhatke57737 ай бұрын
Mqaqqxq@@ShrirangSandbhor-e7b
@sushmajoshi46267 ай бұрын
Good suggetions
@rameshwavre-og6cr7 ай бұрын
❤
@vinayabhosekar2079Ай бұрын
धन्यवाद डाॅ.मुलमुले .सहज, सोपी उदाहरणे दिलीत. Very interesting interaction
@harry1212-v1v7 ай бұрын
आता रात्रीचे 2:40 झालेत आणि झोप नाहि येत म्हणून हा विडिओ बघतोय. 😢
@Shitalthombre15276 ай бұрын
झोपण्या आणि उठण्याचा time फिक्स करा आणि त्यातली त्यात पण लवकर झोपणे लवकर उठणे आलाच,, पहाटे 5 वाजता उठलच पाहिजे 👍 सकाळी लवकर उठून exercise yoga meditation pranayam most important आहे... हे सर्व follow करा आणि स्वतःला कधीही रिकामं ठेऊ नका.. जॉब करा, काही कामे करा, एखादी कला जोपासा, पुस्तकं वाचा,, आणि लोकांच्या बोलण्याला मनावर घ्यायचं सोडून द्या🙏🏻 खूप फायदा होईल👍
@1984sanjubaba5 ай бұрын
Hari Bhau ....90 ghya
@harry1212-v1v5 ай бұрын
@@1984sanjubaba 🤣
@BlessAll-gs9ru5 ай бұрын
नको सवय लागेल @@1984sanjubaba
@vanita84634 ай бұрын
Halvun zopanyachi technique use kra😂😂
@ManjiriShembekar5 ай бұрын
अतिशय कवी मनाचा डॉ.आणी अत्यंत सुंदर वर्णन करून झोप आणी स्वप्नांचे विश्लेषण अतिशय आनंददाई अनुभव आला.
@vaishalibhadale16535 ай бұрын
डाॅ. साहेबांनी खुपच छान माहिती सांगितली ...धन्यावाद
@ashwinivishram8 ай бұрын
तुमचा हा विषय आणि विषयावर बोलणारे डॅा. मुलमुले हे दोन्हीही अतिशय ऊत्तम …! तुम्ही पण खुप प्रश्न विचारलेत म्हणुन तुमचे आभार. असेच चांगले चांगले विषय घेवुन येत रहा व आम्हाला चांगली माहिती तुमच्या पोडकास्ट द्वारे देत रहा हीच विनंती 👍🏻🙏🏻😊
@shraddhaghag89818 ай бұрын
फारच छान एपिसोड वाटला. झोप लागण्यासाठीच्या टिप्स नक्कीच चांगल्या मिळाल्या.
@mohammedyunuspirjade9772Ай бұрын
Dr.Mulmulkar Sir Namaste As always APRATIM. Outstanding. Very nice. Very clear. Very candid. Very beautiful and Polite Marathi language. Very bold. Very useful information. Well studied. Well explained. Well researched. Sir Hats off to you. Almighty God bless you. Thsounds and thousands salutes to you. Really your episode is very Interesting and useful to all. We pray Almighty God to grant you a Happy Prosperous Progressive Peaceful Healthy Wealthy Satisfied Successful and safe future Retired life. And best luck for future endeavours. Our best wishes and prayers are always with you. Regards M.H.Pirjade. Mumbai. Jai Hind. Jai Maharashtra.
@CHINMAY_NIKAM4 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली बरीच लोकं म्हणतात मोबाईलचा उपयोग केला तर चांगल्यासाठी खूप मोठा होऊ शकतो आणि नाही केला तर त्याचं व्यसन लागू शकतं मी ठरवलं मोबाईलचा उपयोग चांगल्यासाठी करायचा आणि अशा माहिती ऐकण्यास सुरुवात केली त्यामध्ये आपली माहिती तर इतकी महत्त्वाची मिळाली की त्यामुळे झोपेच्या शंका दूर झाल्या खूप खूप आभारी आहे
@jayantkurtadikar92743 ай бұрын
दिवसभर श्रम चांगले झाले असल्यास झोप चांगली लागते अन्यथा झोप लागत नाही म्हणून रात्री बीरात्री जर झोपमोड झाली तर पेटी प्रणाम आणि व्यायाम हे खूप मदत करतात
@ujwalabuwa60767 ай бұрын
माझीही झोप कमी झाली आहे ,आता माझे वय 57 वर्षे आहे.हा व्हिडीओ मी रात्रीच बघते आहे.डॉ. तुमचे बोलणे फारच छान असते,मुद्देसूद असते.आजकाल समाजात जे पश्न भेडसावत आहेत त्यावर चांगला सल्ला द्यायला आपण वरचेवर येत रहा.कुटुंबसंस्था मोडकळीस आली आहे,विवाहाशिवाय रहाणे सुरू आहे,नैतिक मूल्ये ढासळतात आहेत यावर या तुम्ही बोला अशी विनंती आहे.
@bharatkulawade89777 ай бұрын
माणूस एकटा पडलाकी झोप लागत नाही माझा अनुभव आहे
@bharatkulawade89776 ай бұрын
@prachiCheda हाय
@rajanahire7065 ай бұрын
खुप छान लेक्चर, सर्व समस्याची माहिती मिळाली.
@abhijeetdeshpande67207 ай бұрын
खूपच छान सरांचा मराठी कविता, उर्दू शायरी इ.चा अभ्यास अफाट आहे.
@ManjuRa06k8 ай бұрын
हया माहिती ची खुप गरज होती. Video खुप आवडला. खुप खुप छान. Thanks.
@pratibhapawar81225 ай бұрын
Very nice Thank you
@gokhalepriya523 ай бұрын
अतिशय उपयुक्त podcast. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. शंका दूर झाल्या. सर्व MTB team आणि डॉ. मुलमुले यांचे मनापासून धन्यवाद!
@pravinadongre64114 күн бұрын
खुप छान माहिती दिली 🎉 मन हलके झाले
@sanjayvaidya9936Ай бұрын
खूप सरळ सोप्प्या भाषेत सरांनी विषय उलगडून दाखवला थँक यू सर. 🪷🙏🪷
@uttara.kulkarni67904 ай бұрын
खूप छान संवाद होता.यातून झोप स्वप्न शारीरिक मानसिक स्वास्थ्य यावर चर्चा झाली.धन्यवाद.
@jivanpankar85764 ай бұрын
❤❤😊 1.योग निद्रा करा दररोज. (आर्धा तास) 2.सकाळी उठल्यावर 15 मिनिटे एका ठिकाणी बसून मोठे आणि एकदम दिर्घ श्वास घ्या. स्वतःला एकदम relax करा. 3.अनुलोम विलोम प्राणायाम 10 मिनिट करा. नक्की शांत झोप लागेल.Try करा.
@subhashdhote287615 күн бұрын
Try karun Pahila. Roj Karto. Kahi Fayda Nahi.
@mrs.smitaraut57338 ай бұрын
छान व ऊपयोगि माहिती आहे..डॉ.चे व सर्वांचे खूप खूप आभारी आहे..धन्यवाद..👌👌🙏
@ashwini10054 ай бұрын
अत्यंत उपयुक्त मुलाखत! डॉक्टरांच्या बोलण्याची पध्दत खूपच ओघवती आहे. सोप्या भाषेत कठीण संकल्पना सांगणे हे सगळ्यांना जमत नाही.
@madhurikarnik17877 ай бұрын
अतिशय माहिती पूर्ण, रोजच्या आयुष्यात उपयोगात आणता येईल अशी माहिती दिलेली आहे. सांगण्याची पद्धत कंटाळा न आणणारी, इंटरेस्टिंग आहे.
@ghanshyammusale8728Ай бұрын
Nice information . EDUCATION about sleep . Thanks a lot Doctor
@sunetrapatil57797 күн бұрын
Khupach upyuta mahiti thankyou sir
@marutilalge23678 ай бұрын
सर तुम्ही सांगत आहात की तीन दिवस झोपल नाही तर वेड लागत तसेच सहा दिवस नाही लागलीत मरतो. हे चुकीचे सांगाल आहात असे सांगून लोकाना घाबरवू नका. कारण मला आठ ते दहा दिवस अजिबात झोप येत नाही. असे तीन वर्षे आहे पण मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
@deequanimous11817 ай бұрын
Mitra tu kadhi hi maru shaktoss. Shevat chya kahi ichaa rahilya astil tar purn karun ghe. RIP in advance. 🙏 🕯
@bharatpatil66206 ай бұрын
Manun mla tyana chutya mnavas vatay
@jayshreewaingankar32045 ай бұрын
mala suddha nidranashyachi savay ahe.
@sharayumahalle57705 ай бұрын
Bilkul n zopne mhnt ahet te .agdi 5 min hi...he scientific experiment kela gela ahe
@SV-ce5mk5 ай бұрын
मित्र आठ दहा दिवस झोप येत नाही आणि तंदरुस्त आहे म्हणतोयेस. काहीतरी आजार असल ,एखाद्या स्पेशालिस्ट ला भेट लवकर नंतर पाच्छताप करण्या पेक्षा.
@alkabhamre41127 ай бұрын
खूपच छान माहिती दिली. स्वप्ना बद्दल पण छान माहिती दिलीत.खूप खूप आभारी सर
@snehatamboli720216 күн бұрын
धन्यवाद .... सर छान माहिती.
@harshagangan224612 күн бұрын
खूप माहितीपूर्ण. धन्यवाद डॉक्टर..
@pranallimatakar-qu7os7 ай бұрын
Dr.....आपण कीती छान माहिती आणि सुंदर👏👏💐💐🚩🚩विवेचन सादर केला धन्यवाद आणि महान क्रांतिकारी प्रनाम फार chan माहिती दिल्या बदल खूप खूप धन्यवाद 💐💐👏👏❤❤🌻🌻🥀🥀🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@prabhakarbhosale67776 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे. मी पण या माहितीच्या शोधात होतो. मला पण खूप स्वप्ने पडतात... आपले खुप खुप धन्यवाद...
@sanjaykadam25967 ай бұрын
चर्चेत विषय घेतला याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद,सर रोज किती लोक आहेत जे झोप लागणे ची औषधे घेतात, त्यांचेसाठी उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद.
@subhashtoshniwal10578 ай бұрын
महाएमटीबी आपण सर्व सामान्यांचा जिव्हाळ्याचा पण जाहीर चर्चेत डावलेला विषय घेतलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. ह्या आगळ्या विषयावर डाॅ.नंदकुमार मुलमुलेंच शास्त्रोक्त आणी मधाळ भाषेत विश्लेषण अविरत ऐकत रहावत अस वाटत. आपण दोघांच मनापासून आभार आणि पुन्हा नविन विषयावर आपला संवाद व्हावा हि नम्र अपेक्षा .धन्यवाद.
@popatpanpatil45557 ай бұрын
Really nice information thanks
@SantoshRajale-qg6hl7 ай бұрын
😊😊
@charudattaswar49367 ай бұрын
डॉक्टरांनी अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगितला
@sandip12255 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sureshkulkarni7175 ай бұрын
सुंदर झोप पुराण अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या .धन्यवाद🙏🌹
@nirmalashirsath14405 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती... सखोल अभ्यास... धन्यवाद सर 🙏🙏
@manikbhor953816 күн бұрын
Nice and good infoormation Thanks a lot Doctor
@laxmankhadse98908 ай бұрын
खुप गहन विषयांवर फारच सुंदर माहिती या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
@anandkadam49647 ай бұрын
🌹💐❤खूप छान माहिती 🌹💐डॉ. मुलमुले सरा चे धन्यवाद❤
@makarandnatu48958 ай бұрын
डाॅ मुलमुले आपले आभार..खूप छान विवेचन..
@DivineFrequencyPednekar8 ай бұрын
या सरांना पुन्हा एकदा बोलवा!! मुलाखत खूप छोटी वाटली!!
@shyamudАй бұрын
अप्रतिम 🙏
@chhayadubley5 ай бұрын
Thanks a lot. Àll the Best wishes.
@KodilkarKodilkarАй бұрын
धन्यवाद
@shantilaljawale638923 күн бұрын
Very useful. I understand many types of sleep and different angles.
@Anuradhapinglikar5 ай бұрын
Khup chan episode zala, Dr. Mul mule yanche vyakhyan amhala nehmich aaste, Amcha tr farch jivhalyacha vishay hota
@satishporedi6587Ай бұрын
उत्तम मार्ग दर्शन, आभारी आ है
@vithaldaswadkar916Ай бұрын
😅 डॉ.आपण झोप येत नाही त्याबाबत फार सुंदर वर्णन केलं आहे.आम्ही निश्चित प्रयत्न करू
@vijayamainkar28075 ай бұрын
डॉ ़ अतिशय सुंदर विचार ऐकायला मिळाले सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली धन्यवाद झोपेची मोठी समस्या आहे
@vaibhavmahajan42498 ай бұрын
नमस्कार सर आपण फारच छान आणि उपयुक्त विषय निवडला आहे.अतिशय सुंदर आणि आवश्यक माहिती दिली आहे... आभार मानावे तेवढे कमीच आहे.... धन्यवाद....
@gouribagul59368 ай бұрын
छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏🏻
@kalpanasakpal79695 ай бұрын
खुप. छान.माहिती🎉
@pashashaikh14215 ай бұрын
Excelent , good lesson to adopt❤
@arundabholkar492218 күн бұрын
Excellent. I got scared after hearing that eyeballs move around during sleep. It's now seven days I couldn't sleep, doctor!.
@kailasmali38394 ай бұрын
खूपच छान उडालेली झोप परत जागेवर येण्यासाठी उद्बोधक, मार्गदर्शक,झोपेची चिंता न करण्यासाठी पण ती चिंताच मिटवण्यासाठी मात्र खूपच मदत करणारी, झोपण्याजागी वा बसल्याजागीच तेही अमूल्य(पैश्यात मूल्य करता येणारच नाही अशी पण चकटफूच किंमतीतच म्हणता येईल अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,आभार.
@abhimanpawar66197 күн бұрын
V imp information
@bhimrajkadam28385 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@jayantkurtadikar92743 ай бұрын
झोप येत नसेल तर पिटी प्राणायाम आणि व्यायाम करणे ही सर्वोत्कृष्ट कृती आहे जयंत गोपाळराव कुतऀडीकर वकील चीखलवाडी कॉर्नर नांदेड
@ARUNVAIDYA-j1b5 ай бұрын
Thanks for giving lot of information s and tips for getting good sleep.
@meenamore24627 ай бұрын
धन्यवाद डॉक्टर छान विश्लेषण 👍
@shirkeshivaji81668 ай бұрын
Common subject, very nicely explained sir, thanks
@manishabhamre88277 ай бұрын
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली थँक्यू सर
@bdesai6796 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट
@rajdande84955 ай бұрын
डॉ.साहेब आपले मनापासून आभार मानते कारण मला झोप या संबंधी अनेक प्रश्न निर्माण झाले त्याचे उत्तर आपल्या विचारातून मिळाले मला पाच तास झोप येते पण रीलॅक्स वाटते मात्र घरी सर्वजन आठदहा तास झोपतात त्यात खुपदा सकाळी स्वप्न विचित्रच कधी खोल पडल्याच तर माझ्याच मृत्यूच त्यामुळे माझ्या मुलाच कस होईल हा विचार यायचा पण स्वप्न सत्य नाही हे कळल
@chandrashekharjakhalekar17467 ай бұрын
फार छान माहिती मिळाली. आभारी आहे.
@prafulchonkar22128 ай бұрын
Thank you so much, the most scientific video on insomnia or sleeplessness
@sushmajoshi46267 ай бұрын
That's true
@jayantgokhale32494 ай бұрын
फारच युजफुल विवेचन केले आहे
@MangalaRane-r5g9 күн бұрын
🙏👍👍🌷🌹very nice thought
@anirudhadhok86875 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर आपले खुप खुप धन्यवाद.
@wamanbhide44108 ай бұрын
Nice interview and guidance especially for those who have problems of sleep.
@anujabal47978 ай бұрын
उत्तम माहिती कळली खूप धन्यवाद
@vijaykumarshetye14802 ай бұрын
खुप अभ्यासु उद्बोधक मुलाखत. धन्यवाद
@Rita-jk2sc4 ай бұрын
Khup cham mahiti dili🙏🙏
@umagarge65927 ай бұрын
🙏🙏🙏 . Guruji i dhanyawadturant .immediately lag raha hai
@VandanaLaghve7 ай бұрын
अती उत्तम उदाहरणे देऊन सम्झौन्यात आले, आम्ही धन्य झालो
@santoshrane79586 ай бұрын
Khup khup dhanyawad..
@shwetalishinde16502 ай бұрын
Khupch Sunder 🙂
@padmajavaidya96965 ай бұрын
बरोबर छान उपयुक्त माहिती उपाय
@sunitakamble77875 ай бұрын
खूप छान सर .झोप न येण्यासाठी उत्तम उपाय
@vidyakhare43717 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली
@sonuvarkute-m1p5 ай бұрын
खूप छान माहिती आहे. अप्रतिम.
@anuradhadixit52765 ай бұрын
खूप छान माहिती 😊
@tulshiramkokane81987 ай бұрын
उत्तम माहिती.
@chetandighe54818 ай бұрын
खूप छान मुलाखत ❤❤❤
@MugdhaKulkarni-jk6hs6 ай бұрын
Very nice Information
@kalpanapatil14247 ай бұрын
Thanks khupach Chan mahiti sagitali.
@sunitabhalerao133 ай бұрын
Khup chaan zopechi vkhya sangitlya prakar zopechi karna thnx to say u & Dr.
@anitahiralikar11552 ай бұрын
Khup chan mahiti sangitali
@manikdixit74668 ай бұрын
खूप ऊपयुक्त माहिती.
@KomalsinghGirase2 күн бұрын
Verry good.
@SunayaShirsavkar-hp3vw4 ай бұрын
Khup mahatwchi upyogi chrcha hoti
@sunitapanse62597 ай бұрын
फार सुंदर, logical आणि सविस्तर माहिती,dr खूप धन्यवाद आणि हा विषय चर्चे साठी घेतली त्यामुळे आयोजक चमू ला धन्यवाद