आमवात आणि संधिवात यात फरक काय आहे ? आमवात म्हणजे काय ? संधिवात कशामुळे होतो?

  Рет қаралды 37,865

Ayurvedshastra

Ayurvedshastra

2 жыл бұрын

सांधेदुखीचा होणारा त्रास हा मुख्यत्वेकरून वाताचा त्रास असतो. तुम्हाला होणारा वाताचा त्रास एकतर संधीवात असू शकतो किंवा आमवात असू शकतो .संधिवात म्हणजे काय? आमवात कसा होतो ?आमवात कशामुळे होतो? संधिवात आणि आमवात यामध्ये फरक काय आहे ?या बद्दल सर्व माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे.
जर तुम्हाला वाताची संबंधित त्रास असेल तर हा व्हिडीओ संपूर्ण पहा .तुमच्या मनातील अनेक शंकांचं निरसन होईल.
#आमवात_म्हणजे_काय #संधिवात_कशामुळे_होतो
#sandhivata_upchar_in_marathi #aamvaat #sandhivat #sandhivaat
आयुर्वेदाची माहिती मिळवण्यासाठी , तसेच उपयुक्त हेल्थ टीप मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून telegraam group जॉइन करा
t.me/joinchat/yrrs2U38hmA0NTFl
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=uEtaw....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=vWpcL....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.com/watch?v=pTxwP....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.com/watch?v=8mA-0....
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 136
@ashaingale9802
@ashaingale9802 8 ай бұрын
आमवात आणि संधिवात यामधला फरक उत्तम प्रकारे समजून सांगितला. धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sunitasarkate9301
@sunitasarkate9301 10 ай бұрын
छान माहिती दिली आहे सर 👌🙏
@rrp.....6228
@rrp.....6228 6 ай бұрын
Dhanyvad sir...
@user-oq3ge3sb5m
@user-oq3ge3sb5m 11 ай бұрын
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sambhajiwaghmode24
@sambhajiwaghmode24 Жыл бұрын
सर छान माहिती दिली आहे
@latapansare8869
@latapansare8869 11 ай бұрын
खुप छान माहिती दिली सर
@pushpachaudhari7002
@pushpachaudhari7002 Ай бұрын
एकदम छान माहिती दिल्याबद्दल आभिनंदन सर आमवातच त्रास मला पण होतो सकाळि उठल्या वेळेस होतो सर
@prakashpawar5608
@prakashpawar5608 Жыл бұрын
माहिती अत्यंत. सविस्तर असल्याने धन्यवाद ,,
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@pranalipednekar3099
@pranalipednekar3099 2 жыл бұрын
खूप छान माहीती दिली सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@rameshgardening710
@rameshgardening710 Жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली,सर आभारी आहे
@ekadashiarote2554
@ekadashiarote2554 Жыл бұрын
👍🏻👍🏻
@AnjaliShah-vo2lu
@AnjaliShah-vo2lu 3 ай бұрын
Good information
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@jaywantjavle7248
@jaywantjavle7248 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत. धन्यवाद डॅाक्टर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@ashamurkar5292
@ashamurkar5292 2 жыл бұрын
उत्तम महत्वपूर्ण माहिती दिली 👌🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@rammirashe1901
@rammirashe1901 9 ай бұрын
Khup upayogi mahiti dili ahe dhanyavad.
@user-zb1xq4wu5d
@user-zb1xq4wu5d 5 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir dhanyawad 🙏
@satishjadhav5810
@satishjadhav5810 Жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@sandhyanaik2979
@sandhyanaik2979 9 ай бұрын
Khup chhan mahiti milali aahe thanks
@ashp5040
@ashp5040 Ай бұрын
खूप खूप उपयुक्त माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@kesharmadye718
@kesharmadye718 2 жыл бұрын
Perfect ritasar mahiti ✌👍dhanyavad sir👍🤗God bless you 0👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@sumatikulkarni8590
@sumatikulkarni8590 Ай бұрын
खूप छान माहिती आहे
@vishwanathvarpe9007
@vishwanathvarpe9007 8 ай бұрын
Thank you sir good information
@laxman4481
@laxman4481 Жыл бұрын
Very good
@sunitamane5809
@sunitamane5809 2 ай бұрын
खूप छान सांगितले धन्यवाद
@anilakulkarni2591
@anilakulkarni2591 2 жыл бұрын
छान माहिती मिळाली.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@roshanpatil5772
@roshanpatil5772 2 жыл бұрын
Chhan mahiti doctor
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@kavishshah5652
@kavishshah5652 8 ай бұрын
Thank usir
@gorakhnathsonawane3016
@gorakhnathsonawane3016 2 жыл бұрын
सर खुप चांगली माहिती करून दिली धन्यवाद सर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@user-oq3ge3sb5m
@user-oq3ge3sb5m 11 ай бұрын
खूपच छान सर
@beenak2113
@beenak2113 2 жыл бұрын
गुडघा संधिवात,आणि आमवात आहे,तर काय करायचं
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 жыл бұрын
Very nice mahiti🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@rajendrakadolkar4670
@rajendrakadolkar4670 2 жыл бұрын
Chan maheri hai

@kavitagaikwad8180
@kavitagaikwad8180 2 жыл бұрын
खूप छान माहिती सर
@niveditakhobare5478
@niveditakhobare5478 2 жыл бұрын
Khup chan mahiti.....kamrechya mankyla suj aahe.... Kay karave.....pls thavar video karava 🙏
@rajeshreekhamkar1817
@rajeshreekhamkar1817 2 жыл бұрын
डॉक्टर छान माहिती सां गता
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@hareshjogi3005
@hareshjogi3005 9 ай бұрын
Nice 👍
@AniketPatil-pb7be
@AniketPatil-pb7be 6 ай бұрын
Chan sangitle tumhi sir
@chanchalapatil6504
@chanchalapatil6504 2 жыл бұрын
सर तुम्ही खुपच ऊपयुक्त माहीती दिलीत,दोन्ही वातांवर घरगुती ऊपाय असतील तर कृपया सांगा डाॅक्टर.तसेच तुमच्या हाॅस्पीटलमधे ही ट्रीटमेंट होईल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
हो होईल
@rajendrakadolkar4670
@rajendrakadolkar4670 2 жыл бұрын
🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@rakhichhajed8807
@rakhichhajed8807 Жыл бұрын
Very nice 👌
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks 😊
@smitapolekar2890
@smitapolekar2890 Жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती सांगताय
@sangrammora3996
@sangrammora3996 2 жыл бұрын
Sir 🙏🏻
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@Modicare_swati.6134
@Modicare_swati.6134 2 жыл бұрын
Khup chaan mahiti dili 🙏 Thank you so much 🙏 please donhi var gharguti upay suddha sangitle tar bare hoil 🙏😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
घरगुती उपाय बरेच आहेत चॅनेल वर परंतु अश्या त्रासामध्ये नीट tratment केलेली बरी नाहीतर वात हळूहळू वाढत राहतो शरीर खराब होत राहते
@Modicare_swati.6134
@Modicare_swati.6134 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 okay. Thank you so much for your guidance 🙏
@medhawagle2791
@medhawagle2791 10 ай бұрын
आमवात आणि सन्धीवात यातील फरक उत्त्तम प्रकारे समजून सान्गेतलात धम्यवाद!
@TanajiKumbhar-lw4ru
@TanajiKumbhar-lw4ru 2 ай бұрын
Sandhivat va aamvat yavar upay sanga.
@ashokraokale4968
@ashokraokale4968 Жыл бұрын
फारच छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद सर.
@meenakshimandekar3720
@meenakshimandekar3720 11 ай бұрын
खूपच छान माहिती सांगतात
@meenakshimandekar3720
@meenakshimandekar3720 11 ай бұрын
@meenakshimandekar3720
@meenakshimandekar3720 11 ай бұрын
नमस्कार सर माझ्या पाया काळा झाला आहे आणि त्याला खाज सुटते काय
@suvichar_dhan_87
@suvichar_dhan_87 Жыл бұрын
सर.तुम्ही खूप छान माहिती दिली आहे.माझी पाठ खूप दुखते.तर वातचा प्रकार आहे का.
@sangitagaikwad4771
@sangitagaikwad4771 11 ай бұрын
सर माझे गुडघे दुखतात संधिवात आणि आम्हा दोन्ही आहे खूप छान माहिती मिळाली
@vrushalimulye9731
@vrushalimulye9731 2 жыл бұрын
वा खूप छान माहिती दिलीत . पण यावर काही घरगुती उपाय सांगाल का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
शेक घेऊ शकता
@anjalishirke1858
@anjalishirke1858 2 жыл бұрын
Atishay Chan mahiti
@gorakhnathsonawane3016
@gorakhnathsonawane3016 2 жыл бұрын
सर धन्यवाद खुपच सुंदर माहिती करून दिली पुनशच धन्यवाद सर
@uttamkulkarni1881
@uttamkulkarni1881 2 жыл бұрын
खुप चांगली माहिती सर मीरा-भायंदर मध्ये आपल क्लीनिक पत्ता प्लीज
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@gorakhnathsonawane3016 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@uttamkulkarni1881 डॉक्टर रामेश्वर रावराणे सुलभ आयुर्वेद शॉप नंबर 1,पहिला माळा, रश्मी स्वस्तिक बिल्डिंग, साई गंगा हॉस्पिटलच्या बाजूला,नालंदा गेस्ट हाऊस समोर, नवघर नाका,भाईंदर पूर्व ठाणे 401105 वेळ : सकाळी 11 ते 1.30 सायंकाळी 7 ते 9 रविवारी सकाळी फक्त चालू राहते मंगळवारी संध्याकाळी बंद असते
@mangalbhange4837
@mangalbhange4837 2 жыл бұрын
Nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@yuvarajyadav676
@yuvarajyadav676 Жыл бұрын
वातावर उपाय आहे का
@sunilharke-sr5ik
@sunilharke-sr5ik 3 ай бұрын
नमस्कार सर,कंपनीचे शिळे ताक प्यायल्याने आमवात होतो का?आणि त्यावर उपाय
@gaurinauk8794
@gaurinauk8794 2 жыл бұрын
Sir verykosvar u pay sanga
@jyotsnadeshmukh7186
@jyotsnadeshmukh7186 Жыл бұрын
Dr. Amrit honi artho plus chalu kele tar chele ka pl sangal ka.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
नो आयडिया वापरत नाही ते आम्ही
@anitachoudhari3270
@anitachoudhari3270 Жыл бұрын
माझे नाव अनिता चौधरी माझे वय 61 आहे मला संधिवात आहे गेले तीन वर्षां पासून मला पुण्यातील डॉक्टरांची औषध चालू आहे पण मला आत्ता ती औषधं घेण्याचा कंटाळा आला आहे कारण सर्व जण म्हणतात ही औषध मरेपर्यंत चालू ठेवायला लागतील माझे सर्व सांधे दुखतात आणि झोप येण्यासाठी तुम्ही सांगितलेला खोबरेल तेल तळव्यांना चोळायचे तो उपाय मी चालू केला आहे आता मला चांगली झोप लागते
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
छान आयुर्वेदिक वैद्याना भेटा जवळ
@nileshchvan7926
@nileshchvan7926 7 ай бұрын
सर माझा गुडगा खूप दुखतो व सुज पण आहे तर उपाय काय करावे
@pranjaliaair8678
@pranjaliaair8678 Ай бұрын
Chhanmahitidilit
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@surajkharat5479
@surajkharat5479 7 күн бұрын
आपले आयुर्वेदिक हॉस्पिटल कुठे आहे
@Patil-P
@Patil-P 10 ай бұрын
सर, मला कधी एखादा बोट सुजतं, कधी खांदा हालचाल करू देत नाही, कधी गुडघा पण दोन दिवसांनी आपोआप कमी होते,अंग खूप दुखते,हा कोणत्या वाताचा प्रकार आहे
@umaborkar8722
@umaborkar8722 2 жыл бұрын
Dr. Mala दोन्ही vatachi लक्षणे आहेत. आयुर्वेदिक औषधे chalu आहेत. Tel मसाज karit आहे. पथ्य palat ahe. Anakhi kay karave लागेल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
बस्ती करून घ्या
@sunitafatarpekar122
@sunitafatarpekar122 Жыл бұрын
डॉ. धन्यवाद माहिती खुप छान वाटली. मला आता एक सांगा डॉ. मला संधीवाताचा व आमवाताचा खूप त्रास होतोय. यावर मला औषध सांग. माझे पाय पुष्कळ दुखतात. चालायला होत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आयुर्वेदिक ट्रीटमेंट जवळ डॉक्टरांकडून घ्या
@machindramali5528
@machindramali5528 Жыл бұрын
Sir mazya sails 3 varshya pa sun Vatican tras aahe tula ratri khup tras hoto aani tap pan yet tar kontya prakaracha vat asel
@meghabhoir4082
@meghabhoir4082 Жыл бұрын
Maz age 25 ahe mahina bharapasun mla joint pain ahe
@cjchaudhari7546
@cjchaudhari7546 Жыл бұрын
माझे दोन्ही खांदे दुखत आहे,उपाय सांगा
@dancingqueenpurva5940
@dancingqueenpurva5940 3 ай бұрын
Sir mala fakt hatha paychya botana suj yete aani pot nit saf hot nahi upay sanga plz
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Жыл бұрын
Sir Gathiya mhanje sandhiwat ahe ki amvat
@pravingite8524
@pravingite8524 Жыл бұрын
Sir 7 years pasun ahe jaatc nhi kay karvo lagan
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 Жыл бұрын
सर आमवात बरा करण्या साठी कोणत्या आयुर्वेदिक गोळ्या घ्यायला पाहिजेत कृपया सांगाल का?सर कारण तुम्ही आमवात या मध्ये जे सांगितल ते तंतोतंत मला होतय तसाच त्रास होतोय प्लीज सर उपाय सांगा 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आमवात साठी व्यवस्थित उपचार करणे आवश्यक असते
@babanbeloshe7047
@babanbeloshe7047 Жыл бұрын
Upay kay
@JyotiMankar-jv3lk
@JyotiMankar-jv3lk 23 күн бұрын
Mla vat aala ki gham phutato
@smitapolekar2890
@smitapolekar2890 Жыл бұрын
नमस्कार ,,दोन दिवस झाले माझं डाव्या पायाचं ढोपर आणि डाव्या हाताचं कोपर आणि मनगट पण जा दुखत आहे ढोपर धरल्यासारखं वाटतंय सोमवारी मी लिंबू पाणी प्यायले होते त्यामुळे झालं का आणि माझं वजनही जास्त आहे कृपया मला उपाय सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
जवळ डॉक्टरांनी भेटा
@smitapolekar2890
@smitapolekar2890 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 म्हणजे डॉक्टर कसे निवडू
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
@@smitapolekar2890 आपल्या जवळ आयुर्वेदिक दवाखाना पहा त्यांना जाऊन भेटा तुमचे प्रॉब्लेम सांगा म्हणजे डॉक्टर सल्ला देतील आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड येथे आहे येणे शक्य होत असेल तर आमच्या दवाखान्यात या . फक्त लिंबू पाण्याने तुमचं एवढं दुखणार नाही आधीपासूनच थोडा थोडा त्रास तुम्हाला असणार
@vikassakhare9560
@vikassakhare9560 Жыл бұрын
मला आमवात आहे
@chandrakanttayade5618
@chandrakanttayade5618 Жыл бұрын
यावरती आयुर्वेदिक औषध कोणती घ्यावी?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
भरपूर आयुर्वेदिक औषध आहेत आपल्याला होणारा त्रास आपली प्रकृती त्रास का होत आहे दोष कोणते बिघडले आहेत त्यावर औषध ठरतात असेच कोणतेही औषध घेऊन आराम पडत नाही
@JyotiMankar-jv3lk
@JyotiMankar-jv3lk 23 күн бұрын
Sir tumchya hospital cha address send kara
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 23 күн бұрын
आमच्या दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे येणे शक्य होत असल्यास अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा 9820301922
@Av_ilhe999
@Av_ilhe999 Жыл бұрын
माझ्या गुडघ्यात पाणी झाले सूज आलेली त्यावर ऑर्थो Dr ने पाणी काढलं काय आहे नेमकं काय करावं
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Infection असू शकते
@smitapolekar2890
@smitapolekar2890 Жыл бұрын
बसताना उठताना ढोपर जड होतंय
@prathameshgamez9776
@prathameshgamez9776 Жыл бұрын
Clinic cha address kute ahe
@meghamude5515
@meghamude5515 5 ай бұрын
Sie tumch hospital kuthe aahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 ай бұрын
आमचा दवाखाना मुंबई जवळ मिरा रोड या ठिकाणी आहे येणे शक्य होत असल्यास या नंबर वर संपर्क करून येऊ शकता 9820301922
@pragatipawar7897
@pragatipawar7897 2 жыл бұрын
आमवात अणि sandivat दोन्ही असल्यास काय करावे कोणता उपाय करावा माहित सांगा
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
दोन्ही असल्यास आधी आमवात बरा करून मग संधिवात ठीक करावा लागणार जवळ आयुर्वेदिक डॉक्टर पाहून ट्रीटमेंट घ्या
@pragatipawar7897
@pragatipawar7897 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 danyavad doctor
@pragatipawar7897
@pragatipawar7897 2 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 आमवात अणि sandivat असल्यास Seka geu Sakata ka
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
@@pragatipawar7897 हो नक्की
@umeshdandekar8241
@umeshdandekar8241 Жыл бұрын
टाचा सकाळी दुखतात. नीट उभ राहता येत नाही
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
टाच दुखीवर डिटेल दोन व्हिडिओ बनवले आहेत पाहू शकता
@padminikshirsagar2498
@padminikshirsagar2498 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/pWnHhXapjN1koa8 खूप धन्यवाद
@bharatpawar8767
@bharatpawar8767 Ай бұрын
@@ayurvedshastra5705 छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@komalkhedekar3864
@komalkhedekar3864 Жыл бұрын
माहिती मस्त होती.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 17 МЛН
When You Get Ran Over By A Car...
00:15
Jojo Sim
Рет қаралды 28 МЛН
Diet For Arthritis Patients in Marathi
8:02
Diet & Fitness Marathi
Рет қаралды 46 М.
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 18 МЛН