एक चुकलंय बर का मी धन्यवाद सांगितले खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माझे पण खूप पाय दुखतात
@badbag27433 ай бұрын
नेपाली चिकन मटन वगैरे काहीच खात नाही माझ्या गळ्यात माळ आहे
@pritichhayakadam108 Жыл бұрын
खुप छान माहीती दिलीत सर
@beoptimistic554 Жыл бұрын
खुपचं विस्तृत अभ्यास पुर्ण मुद्देसुद विवेचन
@jayashreebhuvad24292 жыл бұрын
सर नमस्कार. आजचा व्हीडीओ अतीशय छान माहिती फांरच ऊपयुक्त माहिती असतो .तूम्ही प्रत्येक वेळचीदीलेली.
@dnyaneshwarkahane3424 Жыл бұрын
सर अतिशय उपयुक्त gaut बद्दल आपण विवेचन केले त्याबद्दल धन्यवाद
@rekhadingorkar6632 жыл бұрын
अतिशय सुंदर माहीती दिली धन्यवाद👍🙏
@alkadeshmukh41727 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली सर माझ युरिक असिड वाढले आहे 7 वाढले आहे 5दिवच्या कोस दिला आहे
@tukaramjadhav8139 Жыл бұрын
खूप उपयोगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@savitatupe9762 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 😊
@vasantimeru417017 күн бұрын
खूपच छान माहिती दिलजीत .माझे। मणक्याचे आॅपरेशनझाले गेल्या वर्षी झाले आहे.मला तेव्हा पासून यूरिक अॅसिडचा त्रास आहे.गेल्या महिन्यात रक्त तपासणी केली तेव्हा मला समजले.माझी डाॅक्टरांकडे गेले होते. पण त्या गोळ्यानी अॅसिडीटी वाली आणि वाढली. व मळमळ,आणि उलट्या होऊ लागल्या. मला काही औषधे. सागितली तर बरे वाटेल.
@rameshkanade97202 жыл бұрын
थॅन्क्स Dr Saheb उपयुक्त माहिती दिली
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k आयुर्वेद आणि आरोग्य याबाबत दररोज उपयोगी माहिती मिळवण्यासाठी telegram ग्रुप जॉईन करा . t.me/+yrrs2U38hmA0NTFl खूप धन्यवाद
@milindnarkar16562 жыл бұрын
सर, खूप छान माहिती दिली तुम्ही अजून पर्यंत बरेच व्हिडिओ पाहिले परंतु तुमच्या प्रमाणे पद्धतशीर माहिती कोणीच दिली नव्हती ह्या माहितीचा खूपच उपयोग होईल धन्यवाद.
@SanjayPowalkarАй бұрын
खूप छान माहिती दिली आपण आपल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल आभार.
@SomnathSadaphal-hc5pv6 ай бұрын
डॉक्टर खूप हुशार आहेत.मी ऑनलाईन titment घेतली आहे.मला खूप फरक पडला आहे...thanku डॉक्टर रावराणे .....
@rajendraiwarkar49946 ай бұрын
Doctor cha address please dya
@snehalmorey57252 жыл бұрын
नमस्कार ,खूप छान माहिती दिलीत सर. तुमचे बाकी व्हीडिओ बघायला आवडेल.
@sujatateli2383 Жыл бұрын
छान ,ऊपयुक्त माहीती दिली सर. धन्यवाद.
@wasudeochopade49023 ай бұрын
सुंदर मार्गदर्शन, उत्तम माहिती. उपयोगी
@sanjivaninagarkar13102 жыл бұрын
खूप महत्त्वाची माहिती दिली आहे
@pratibhagawas11317 күн бұрын
सुंदर माहिती दिली🎉सर
@g.ksoundg.n44259 ай бұрын
सर नमस्ते मलाही गाऊट चा त्रास आहे सर मी अल्कोहोल नॉनव्हेज खात नाही परंतु माझ्या जेवणामध्ये वांगे बटाटे टोमॅटो याचे प्रमाण जास्त असते तर यासाठी मी काय केलं पाहिजे तसेच मी ज्वारीची भाकरी जास्त प्रमाणात खातो सर थोडा मार्गदर्शन करावं चहाच ही प्रमाण थोडं जास्त आहे धन्यवाद सर
@meerahange53829 ай бұрын
नमस्कार सर मला पण सांधेदुखीचा खूप त्रास आहे तुमचे व्हिडिओ सारखे पाहते माहिती अतिशय सुंदर असते सर्व जॉईंट ला सूज येते हाताचे बोटे पायाचे बोटे घोटे पायाचे कोपर खूप वेदना होतात आयुर्वेदिक गोळी घेतल्यानंतर थोडं बरं वाटते मला तीन चार तासाने सुरू होते दुखणे मी दररोज तुमचे व्हिडिओ पाहते बीड जिल्ह्यातून केज तालुका या ठिकाणी राहते आयुर्वेदिक औषध सुरू आहे आहारा विषयी माहिती सांगितली ती पण पाळते धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल
@anitasanap48569 ай бұрын
मला पण संधिवाताचा त्रास आयुर्वेदिक उपचार कुठे घेतात आणि सर्वांना
@GaneshMore-lh8zh28 күн бұрын
तुरीची डाळ
@YogeshKumbhar-k7m6 күн бұрын
युरिक अॅसिड चेक करा ऐकदा
@rajashrishah7244 күн бұрын
Mala Pan Tras Aahe Tumhi Aurvedik Kuthli Goli Ghetat Karan Mala Alopathi Cha Khup Tras Hoto
@amitaredkar78082 ай бұрын
Khup chan mshiti dilit
@rashminaik637Ай бұрын
खुप छान माहिती दिली सर तुम्ही, धन्यवाद .
@rekhachavan964 Жыл бұрын
Khup Chan mahiti patun deta sir tumhi dhanywad
@panditsharma2656Ай бұрын
Khupach useful video sir. Thanks.
@vilasmatal8149 Жыл бұрын
सर ,खुप छान माहिती आज दिलीत .कारण या आजाराला खुप कंटाळलो आहे वेळ पडलल्यास आपली भेट.घेईन
@umajangam93966 ай бұрын
खूपच सविस्तर माहिती अधिक आपलेपणाने सांगितली.खूपखूप धन्यवाद.
@amoolyawaskar4760 Жыл бұрын
🕉श्रीं🕉 🕉श्रीं गं गणपतये नमः शिवाय 🕉
@VGJadhav-p6j Жыл бұрын
खूप छान व सविस्तर माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद
@arvindpratham2152 жыл бұрын
गाउटचा त्रास असताना goutnil नावाची गोळी आहे ती घेतल्यावर त्रास कमी होतो. बाकी तुम्ही दिलेली माहिती उत्तम आहे. धन्यवाद
@sahilbansode29262 жыл бұрын
ऐगदम चांगली माहिती सांगितली.
@rameshambhore9635 Жыл бұрын
सर फारच छान माहिती दिली आहे आहार सुध्दा सांगीतला मस्त धन्यवाद सर
@RanjanaPardeshi-ir8pm Жыл бұрын
मला खूप त्रास आहे ही गोळी मीपण घेऊ का
@ashalatagawand6941 Жыл бұрын
@@sahilbansode2926 ❤
@reshmashaykh1318 Жыл бұрын
Thank you sir
@sandipkoyande76687 ай бұрын
नमस्कार धनेवाड डॉक्टर तुम्ही खूप छान माहिती युट्यूब वरुन दिली.मला आवडली. माझेपण युरिक असिड वाढलेलं आहे. त्यांनी मला रक्त स्टेट करायला सांगितले आहे माझ्या पण पायाचा अंगठा सुजलेला आहे.
@surekhabodhai63552 жыл бұрын
तुम्ही दीलेली माहिती खूप खूप छान आहे
@chayanarkar72712 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर. 👌🏻👌🏻
@panditkharade10256 ай бұрын
तुमचे सर्वच वीडियो छान असतात आणि सामान्य गोरगरिबांना उपयुक्त असतात. खूपच छान..शुभेच्छा..
@SunitaKulkarni-kq6pq5 ай бұрын
छान माहिती मिळाली अजून सविस्तर मिळाली तर खूप उपयोग होईल
@NitinDevrukhakar-j3n3 ай бұрын
खूप छान अगदी योग्य माहिती दिली सर
@rajaramsawant27682 жыл бұрын
मला युरिक एसिड चा त्रास आहे परंतु चेकिंग केली तर रिपोर्ट निल दाखवतो पायाच्या अंगठ्या chya जोड आहे तिथे रातरी खूप पेन होते दिवसा ही होते पण रात्री खूप च त्रास होतो मी चंद्रप्रभा vati चया गोळ्या घेतो आणि रात्री तेल मालिश करतो तरच मला झोप लागते नाही तर झोप लागत नाही पायाची सर्व बोटे आणि पायाच्या अंगठ्या जवळ चा जोड खूप दुखतो आपण खूप चांगली माहिती दिली त खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@ayurvedshastra57052 жыл бұрын
बाकी गोष्टी चेक करून घ्या जसेकी ra factor anti ccp antibody जवळ rheumatologist ला भेटा आणि निदान करा किंवा जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटू शकता
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@prabhavatipendse68512 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली. माझे पाय सूजतात.आपण दिलेल्या सूचनांचे पालन करून बघेन. धन्यवाद.
@rajaramjadhav92172 жыл бұрын
Useful information i also safaring by gaut i fallow as it.
@deepakapse1299 Жыл бұрын
Thanku Dr tumcha diet plan mule Khup madat honare aamhala thank u so much
@sangitaw46932 жыл бұрын
खूप छान माहिती
@sunitalad36542 жыл бұрын
खुपच छान माहिती सांगितली
@shitaljadhav52063 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती दीली
@_OweeMurhe2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली मला हा आजार आहे
@utkarshabanastarkar28303 ай бұрын
गाउट चा उपचार कसा करायचा तुम्ही फार उत्तम माहिती दिली. मि Goa ची आहे उपचार कसे करायचे
@AshokYadav-nx2bp2 жыл бұрын
Dhanyvad Dr. Khup chan mahiti dili.v.nice
@shobhaahire99382 ай бұрын
Khup chan
@tanu._072 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.धन्यवाद 👌👌🙏🙏
@chhayagaikwad95077 ай бұрын
सर तुम्ही खूप छान माहिती धन्यवाद
@anuradhabhande8852 жыл бұрын
सर नमस्कार, खुप छान माहिती दिली धन्यवाद! 👍👌👌👌🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@smitaainapure50262 жыл бұрын
Khoop chagli mahiti! Thank you
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@sangrammora3996 Жыл бұрын
👍🏻👍🏻Thank you sir sapadle uric asid cha vedio
@abhijeetpatil79662 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत , खूप धनयवाद dr. 🙏🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dashrathdattaraogunge89192 жыл бұрын
धन्यवाद छान उपयुक्त माहीती दिली
@sadhanasawant383 Жыл бұрын
डॉ मला देखील संधी वाताचा त्रास आहे उपचार करुन सुद्धा फरक पडत नाही
@sumanumap4133 Жыл бұрын
खूप.छान.माहिती.sir.mala.pan.ha त्रास आहे आताच.सुरू झाला.
@RockyFernandes-m1m3 ай бұрын
खूप छान विडिओ पाठवला आहे सर 🎉
@dattatraychothe37692 жыл бұрын
उपयुक्त माहिती दिली ,धन्यवाद
@mayashetye69552 жыл бұрын
Thanks..khupach ..Chan.. Mahiti...dilit...Dr...
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shalinilanjewar89272 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sunitazagade16186 ай бұрын
Sir khup chan mahiti sagitali
@ayurvedshastra57056 ай бұрын
@@sunitazagade1618 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@jaysingsutar73653 ай бұрын
अतिशय चांगली माहिती सांगितली सर डायट आणि आहारा विषयी सुध्दा उत्तम माहिती सांगितली पण सर मला गेले दोन महिने झालेपायाच्या टाचेजवळ दुखु लागल म्हणून डॉक्टर कडे गेलो आणि तिथं जखम झाली पण अजून जखम बरी झाली नाही तरी उपाय सांगा तुम्ही सांगितलेली सर्व माहिती चांगली आहे नमस्कार
@nalinisonone8523 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद
@shwetapatil46252 жыл бұрын
Khup chhan prakare samjavun sangta Dada
@dattakamble72442 жыл бұрын
धन्यवाद सर, आपण खूप छान माहिती दिली आहे. आम्हाला आपल्या मार्गदर्शनाचा नक्कीच लाभ होईल. 👍👌🙏🌹
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@bhartivadnerkar85218 ай бұрын
Kharaj khub chan mahiti dili Thanks
@vandanamistry21122 жыл бұрын
Thanku sir farch important Mahiti hoti🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ashwinigodse35892 жыл бұрын
सर छान माहिती सांगितली
@sanjaywani62463 ай бұрын
सर खूप खूप धन्यवाद 🙏 तुमची व्याख्या मला लागू आहे खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏 गोड पदार्थ चालतात का चहा चालतो का 🙏
@sopansapkal70732 жыл бұрын
Khup chan mahiti dili sir
@kamaltupe20302 жыл бұрын
Chan mahiti dili Thanks sir 🙏
@santoshmhatre53316 ай бұрын
सुंदर माहिती
@ashokkamble36355 ай бұрын
Khup chhan mahiti hoti. 🙏🏻
@ayurvedshastra57055 ай бұрын
@@ashokkamble3635 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@KaksonSantoshАй бұрын
धन्यवाद!
@urvivankit10742 жыл бұрын
Upyukt mahiti dilit thanks sir🙏
@simaselukar16349 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे dr 👌👌👍👍🙏🙏🙏
@onkarwaghmare75012 жыл бұрын
Thank you for your valuable advice
@Sn9re6 ай бұрын
धन्यवाद सर छान माहिती
@manishasawant87322 жыл бұрын
मस्तच
@ratnahalankar59022 жыл бұрын
Khupach chan mihiti sangitalit dhannyawad.
@ramasonawane22956 ай бұрын
खूप छान माहिती दिली दीली सर आभारी 😂😂
@archanagawade95512 жыл бұрын
खूप च उपयुक्त अशी माहिती आपण सांगितली आहे.खूप खूप धन्यवाद डाॅक्टर.
@tanujakanthe25532 жыл бұрын
मी येणार आहे डॉक्टर साहेब तुमच्याकडे
@sulabhatambe56592 жыл бұрын
Khoop chhan mahiti
@ramchandraraut18832 жыл бұрын
खुप उपयोगी माहिती.औषध उपचार सुध्दा सांगा
@aparnapurohit21462 жыл бұрын
Khup chan information
@Itachiuchiha_kun8 ай бұрын
Swati bhurke Khup Chan mahiti dili aahe
@sujitkulkarni50884 ай бұрын
खूप छान 👍🏻
@ramdassonawane66262 жыл бұрын
मस्त
@amitatawade26852 жыл бұрын
good information. thank you❤🙏
@ujwalajadhav49762 жыл бұрын
छान माहिती दिली आहे.
@ayurvedshastra57052 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@shilamohite85984 ай бұрын
Khup.chan
@ayurvedshastra57054 ай бұрын
@@shilamohite8598 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@sugandharaut160410 ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती आहे
@nutanpathak94152 жыл бұрын
Khup chan video
@ganeshchavan52976 ай бұрын
छान 🙏
@रजनीशिदे-ढ4य3 ай бұрын
सर आपण खूप सुंदर माहिती दिलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला युरीक ॲसीड आहे माझा डावा पायाचा छोटा सुजतो . आणि पायाचा पंज्या वरील नसा खूप दुखतात यावर उपाय सांगा किंवा पुण्यात कोणते डॉ आहेत का त्यांचा पत्ता घाल का? धन्यवाद नमस्ते
@ayurvedshastra57053 ай бұрын
डॉ प्रयाग सेठीया
@shobhabagade18532 жыл бұрын
धन्यवाद उत्तम माहिती दिली सांगण्याची पद्धत खूप छान आहे
@rajendrathakare8037 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली .मनपूर्वक धन्यवाद सरजी.मला हा त्रास आहे . जॉइंट पेन आणि माकड हाडा जवळचा भाग दुखत आहे.उपाय सांगा.
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
गरम शेख घेऊ शकता जवळ तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांना भेटा आणि नीट उपचार करून घ्या जेणेकरून तुमचा त्रास पूर्ण बरा होईल
@dattaprasadbhide97232 жыл бұрын
Dear Sir - Thanks for excellent information. Regards - Bhide
@hemangipatil27542 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद सर जसे तुम्ही या विडीओ मध्ये Uric acid साठी कोणती धान्य कडधान्य खायला हवी हे सांगीतले तसे आमवातासाठी पण सांगा कृपया