No video

संधीवातामध्ये (Arthritis) पाळावयाचे पथ्य संधिवात आणि आयुर्वेद भाग 2 सांधेदुखी असल्यास कोणते पथ्य

  Рет қаралды 35,707

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

सांधेदुखी असल्यास कोणते पथ्य पाळावे या संबंधी माहिती या विडियो मध्ये दिली आहे.
संधीवातामध्ये (Arthritis) पाळावयाचे पथ्य संधिवात आणि आयुर्वेद भाग 2 सांधेदुखी असल्यास कोणते पथ्य
संधिवात का होतो ? त्याची लक्षणे कोणती ? कोणत्या वेगवेगळ्या आजारामध्ये संधिवात होतो ? हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
• संधीवात आर्थरिटीस Arth...
सध्या समाजामध्ये बऱ्याच स्त्री-पुरुषांना सांधेदुखी किंवा अर्थराइटिस त्रास असतो. आयुर्वेदानुसार सांध्यांच्या ठिकाणी जेव्हा वातदोष येतो तेव्हा संधिवाताचा त्रास चालू होतो. अशावेळी आपल्या पूर्ण शरीरात देखील वाताचे प्रमाण वाढलेले असते. याचे प्रमुख कारण आपला आहार-विहार हेच असते. तेव्हा आपल्या आहार-विहारात काही विशेष बदल करून घेतले तर शरीरातील वातदोष कमी होतो आणि संधी वाताचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागतो.
या व्हिडिओमध्ये संधिवात किंवा अर्थराइटिस असल्यास कोणता आहार विहार पाळावा याचे वर्णन केलेले आहे.
आपणास संधिवात किंवा सांध्यांसबंधी काही त्रास असल्यास आणि आपणास काही शंका असल्यास जरूर आम्हाला संपर्क करा
क्लिनिकचा पत्ता
सुलभ आयुर्वेद
शॉप नंबर 1, पहिला माला , रश्मी स्वस्तिक बिल्डिंग,
नवघर नाका,साईगंगा हॉस्पिटलच्या बाजूला,
भायंदर ईस्ट, ठाणे 401105
फोन नंबर ९८२०३०१९२२
आरोग्य आणि आयुर्वेद उपचार यासंबंधी उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल subscribe करा. खालील लिंकवर क्लिक करून subscribe निवडा.
www.youtube.co....
अधिक माहितीसाठी sulabhayurved.... या वेबसाइटला भेट द्या.
आयुर्वेदासंबंधी आणि आरोग्यासंबंधी लेख वाचण्यासाठी आमचे फेसबूक पेज लाइक करा .
/ sulabhayurved
#सांधेदुखी_असल्यास_कोणते_पथ्य_पाळाल
#सांधेदुखी_आणि_आयुर्वेद
#संधिवातात_पाळावयाचे_पथ्य
#सांधेदुखीचा_इलाज
#sandhedukhi #vatacha_tras
#sandhedukhivar_upay

Пікірлер: 52
@danshreemahamuni7532
@danshreemahamuni7532 10 ай бұрын
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर Thank you
@anvisudake3061
@anvisudake3061 2 ай бұрын
खुप चांगली माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा व्हिडिओ व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या व्हिडिओजचे अपडेट्स रेग्युलर मिळवण्यासाठी हा व्हाट्सअप चा ग्रुप जॉईन करू शकता chat.whatsapp.com/70RtfSIqwFm2MkLcNTZvq5
@nilimabhosale5700
@nilimabhosale5700 3 ай бұрын
Sir, tumhi khup chan aani upyukat mahiti dili khup clearly samjaun sangitl🙏
@vandanathakur4901
@vandanathakur4901 4 жыл бұрын
खूपच छान आणि उपयुक्त माहिती सांगितली आहे.
@sanjaydeshpande5813
@sanjaydeshpande5813 8 ай бұрын
डॉक्टर खूप छान माहिती सांगितली आहे.धन्यवाद.🙏
@alkapawar2782
@alkapawar2782 7 ай бұрын
खूप छान माहिती दिली 👌🙏
@lgrathod6125
@lgrathod6125 3 ай бұрын
छान माहीती
@vidyabagal8695
@vidyabagal8695 5 ай бұрын
Khup Chan mahiti 👌🙏
@ramsarode9718
@ramsarode9718 10 ай бұрын
Nice information... thank you sir 🙏👍🌹
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद
@sunandashingnath5106
@sunandashingnath5106 Жыл бұрын
खूप छान माहिती
@madanmadekar5960
@madanmadekar5960 4 жыл бұрын
Sir , tumhi khupch chhan aani upyukt mahiti sangta aahat.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 жыл бұрын
धन्यवाद
@leelasonar5114
@leelasonar5114 Жыл бұрын
छान
@urmiladomnic2363
@urmiladomnic2363 2 жыл бұрын
Thankyou Doctor 🙏🙏🙏🙏
@user-bn6bd2kw1k
@user-bn6bd2kw1k 3 жыл бұрын
खुप छान
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी फार उपयुक्त आहेत आरोग्यपूर्ण माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा आणि विडियो like करा
@reemapoman2757
@reemapoman2757 3 жыл бұрын
Thanks sir
@prakashdhabale-zv5hu
@prakashdhabale-zv5hu Жыл бұрын
Nice
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
Thanks
@deeppatil1793
@deeppatil1793 Жыл бұрын
Thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
You're welcome
@prakashdhabale-zv5hu
@prakashdhabale-zv5hu Жыл бұрын
🙁
@lalitaabhyankar5016
@lalitaabhyankar5016 2 жыл бұрын
वात रक्त हया व्याधींवर व्हीडिओ बनवावा ही विनंती
@shaunakbhand5609
@shaunakbhand5609 Жыл бұрын
🎉❤ 5:50 😅😅😮😮😮😅😅
@uttamkhandagle1919
@uttamkhandagle1919 2 жыл бұрын
जॉइंट पेनमुळे पुरुषाचे शुक्रानुची संख्या कमी होऊ शकते का?
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Naahi
@ganeshdivekar5828
@ganeshdivekar5828 3 жыл бұрын
Yavar painclear konti ghaychi
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Painkiller घेऊ नका तेवढ्या पुरता आराम पडतो जवळच्या आयुर्वेदिक वैद्याना भेटा
@PragatiKadam-mx1xv
@PragatiKadam-mx1xv Жыл бұрын
आमचे डॉक्टर तर मांस खाऊ नये म्हणतात
@SanmatiDongaonkar
@SanmatiDongaonkar 13 күн бұрын
मास आहार नरक द्वार
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 3 жыл бұрын
एरंड तेल पोटा मध्ये कुठल्या पद्धतीने घ्यावे प्लीज मार्ग DRSHN करा. माहिती KHUP छान SANGITLI👌🙏
@farukattar9056
@farukattar9056 Жыл бұрын
Uric acid 74.92aahe kay kele pahije
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
तुम्हाला वैयक्तिक सल्ला हवा असेल तर आम्ही ऑनलाइन consultation करतो रुग्णाला teleconsultation ची अँपॉईंटमेंट दिली जाते . त्यात सर तुमची हिस्टरी घेतात रिपोर्ट्स पाहतात आणि सल्ला देतात . हे सशुल्क असते . या बद्दल अधिक माहितीसाठी 9820301922 या नंबर वर सायंकाळी 7 ते 8 दरम्यान रविवार सोडून फोन करू शकता . आमचा दवाखाना मुंबई जवळ मीरा रोड येथे आहे. येणे शक्य होत असेल तर याच नंबर वर 9820301922 रविवार सोडून सायंकाळी 7 ते 8 दरम्यान फोन करू शकता Comments केल्याबद्दल धन्यवाद
@maheshbhosle8480
@maheshbhosle8480 3 жыл бұрын
Maja 2 पाया चा साध्य ची झीज जहाली आहे तर kay upay आहे कां सांगा na pls sir मला chalta na khup त्रास hot आहे
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Description बॉक्स मध्ये दिलेल्या नंबर वर व्हाट्स उप करा.
@vijayamahale8178
@vijayamahale8178 3 жыл бұрын
Sir mazya aaila dudhache padarth khallyane sudha tras hoto
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
याचा अर्थ त्यांची पचनशक्ती कमी आहे पचन सुधारले की त्रास होणार नाही
@kavitamasali7274
@kavitamasali7274 Жыл бұрын
Mala Canada la jaayche aahe jaau shakte ka?
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 3 жыл бұрын
सदिंवाता'मधे'वजन''कमि'होते"काय
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
हो होऊ शकते किती कमी झाले आहे
@abhishekthanekar3911
@abhishekthanekar3911 3 жыл бұрын
Sandivathamade.maje.vajan.8..kind.kami.jale.ahe
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Ok
@umaborkar8722
@umaborkar8722 2 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती दिली आहे धन्यवाद डॉ सर
@beenak2113
@beenak2113 4 жыл бұрын
वांगी , मांसाहार करु नये असे सांगतात
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 жыл бұрын
वांगी ह्या स्निग्ध आणि उष्ण आहेत आणि मांसाहारत चिकन मटन सुद्धा उष्ण आहे वातासाठी उष्ण आहार उपयुक्त असतो कारण वात थंड गुणाने वाढतो . बरेच वेळा संधिवातच्या रुग्णांमध्ये अशक्तपाणा असतो त्यावेळी मांसाहार उपयोगी पडतो परंतु तो प्रमाणात खायला हवा अधिक खाल्यास अपचन होते वांगी मांसाहारचे गुण आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहेत त्याप्रमाणे विविध वाताच्या संबंधित आजारात आपण युक्तिपूर्वक याचे सेवन करू शकतो. आणखी काही शंका असल्यास विचारू शकता .
@beenak2113
@beenak2113 4 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 thanks,मला आमवात आहे,कसा कमी होईल
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 4 жыл бұрын
मॅडम मला आपण 9820301922 या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता आपणास आमवाताची ट्रीटमेंट बद्दल माहिती देऊ
@bhaveshbn220
@bhaveshbn220 3 жыл бұрын
@@beenak2113 mala pn ahe tumhala effect ala ka plz reply mi
@beenak2113
@beenak2113 3 жыл бұрын
@@bhaveshbn220 ,अजून तरी काही फायदा नाही ,दुखणे कमी होत नाही
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 114 МЛН
طردت النملة من المنزل😡 ماذا فعل؟🥲
00:25
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 14 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 114 МЛН