हि दादागिरी चांगली नाही यामुळे मूडे जास्त मतांनी पडतील 2 . प्रकार घडतात वाईट घटना आहे
@maheshbhagat66389 ай бұрын
Only Bappa
@ShivajiPandit-u7x9 ай бұрын
मुं घराण्याची हुकूमशाही लई दिवस चालणार नाही ते एकशे एक टक्का पडणार
@balirambandgar41918 ай бұрын
धन्या. शोभत का रे. ही. करूणा भाभी. नव्हे. संपुर्ण जनता. बपा सोबत
@balirambandgar41918 ай бұрын
फिक्स बपा
@SchoolMasterOfficial5 жыл бұрын
बोलण्यावरून चेहर्याच्या हावभावावरून असे वाटते की ही बाई खोटे बोलते
@Atttk5 жыл бұрын
हे खोटं आहे उगाच एखाद्यावर खोटे आरोप घेऊ नका खोटे आरोप चांगली नाहीत
@bhagwandahifale53189 ай бұрын
लबाडी खोटारडेपणा आहे चंदन चोराचा
@NitinWandhre8 ай бұрын
आसे होत असेल तर आम्ही असेच गप्प बसायच
@सत्यमेवजयते-प1छ5 жыл бұрын
चॅनेल वाल्या तुम्ही पण विकला गेला काय ? हे लोक पैशासाठी भविष्यात काय काय विकताल याचा अंदाजच लोकांनी काढायला पाहिजे. ऐवढे होऊनही विचारतोय हल्ला खरच झाला का ? तुम्हाला पत्रकारीता येत नसेल तर शेतात काम करा. ...
@jarejv63235 жыл бұрын
Pritam khade Padnar
@ratikadabhade28005 жыл бұрын
Munde bhava
@बा51419 ай бұрын
Pankaja palve padnar
@ChandrakantRajput-n2n8 ай бұрын
बप्पा निवडून येईल नक्की
@sumantmunde91659 ай бұрын
? तुमच्यावर हल्ला केला नाही
@Kashtanisangharsha5 жыл бұрын
किती लबाड लोक आहेत ....आधी बोलले काही झालं नाही...आता फायदा होऊ शकतो वाटल्यावर .लागले खोटं बोलला...जरा लाज बाळगा खोटं नका रेटू
@balajiwagh7779 ай бұрын
बाप्पा तुम्ही ही काळजी ग्या
@HaribhauNatak9 ай бұрын
दादागीरी krane महाग padel.
@sandipanjadhavar712210 ай бұрын
बीड मध्ये पंकजा विजयी होणार
@बा51419 ай бұрын
Only bajarang pattern 😊
@dilipjagtap49219 ай бұрын
आमचा पंकजाताई ला विरोध नाहीच आज पर्यंत डोळे झाकून त्यांना मतदान केलंय पण देवेंद्र फडणवीस मुळे भाजपला मतदान ह्या वेळेस आम्ही करणार नाहीत
@vittalsable67599 ай бұрын
राष्ट्रवादी चा.धन्या.काय.करतय
@balajiwagh7779 ай бұрын
ताई तुमच्या सोबत कार्यकर्ते नव्हते का
@yuvrajghodke61755 жыл бұрын
Khup majlet BJP che loka ... only ncp
@ajaysuryawanshi24435 жыл бұрын
garib sobat hot aset yas
@santoshkute80169 ай бұрын
अरे सारे खोटे बदनाम करायचं चाल आहे ही
@gajanangaikwad65069 ай бұрын
घरी च बस की मग बाहेर कशाला फिरतेस
@hipawar1875 жыл бұрын
बिड म्हध्ये किंग जॉन आलाका
@WertyuiWertyui-n7i9 ай бұрын
Nich PanachaKalas Kela. Bappa Amhi Vanjari Asun suddha tumhala Matdan takav Asa vatla hota ,Aata nahi Onli Pankaja Tai