सर्व बौद्ध समाजांनी दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी उभे राहावे आग्रहाचे आवाहन
@ShirishSabale-tf4rd9 күн бұрын
100%
@avinashkale3710 Жыл бұрын
समग्र आंबेडकरी समाजाने या लढाई साठी दादाभाऊ अभंग राव याचे समवेत उभे राहिले पाहिजे ,
@tulshiramambhore7206 Жыл бұрын
हेपूर्वी आपण लोकांना ही बाब सगायला पाहिजे होती सादर जागेवर मोठे पोस्टर लावणे जरुरी होते तरी पण दादाभाऊ अभंग आपले लाख लाख अभिनंदन आपण समोल होऊन लढा आ मी तुमचे पाठिराखे राहू सादर नेतेय यांना लाज वाटायला पाहिजे जनता तुमची सात देतील कोर्ट ची जबदरी सांभाळा गाव गाव या आमी सात व लोक सुद्धा सात देतील जय भीम
@vikkiraj33189 күн бұрын
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
@शरदमहिरे11 күн бұрын
वेळआलितर आर्थिक, मधतहि गोळा करु, भाऊ तुमि फत ठामपनि ऊभेराहा,जयभिम, जयभिम
@anilohol3011 Жыл бұрын
बरोबर आहे सगळ्या आंबेडकरी समाजाने दादाभाऊ अभंग यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणे गरजेचे आहे
@dpk228 Жыл бұрын
दादाभाऊ अभंग यांचे म्हणणे सर्वांनी गंभीरतेने घेतले पाहिजे. या लढ्यात आपण त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. शत्रु सर्व प्रयत्न करणार आपला पराभव करण्यासाठी. आपण सर्वानी याबद्ल जागरुकता करण्याची गरज आहे.
@sureshchandramisale307 Жыл бұрын
या भिमसैनिकाला मानाचा जयभिम. आम्ही तूमच्या सोबत आहोत. जयभिम.
@vikkiraj33189 күн бұрын
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
@buddhaamritwani.-lp2uy Жыл бұрын
यांना म्हणायचं खरे भीमसैनिक, समाज खूप खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु एक नाही एक होण्यासाठी बाबासाहेबासारख्या नेत्याची गरज आहे.
@tulshiramambhore720612 күн бұрын
Right hey kadhi voel sanga yet nahi
@Dalestyen007 Жыл бұрын
साहेब आपण जी माहिती दिली ती आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हती पण या लढाईत आम्ही आपले सोबत आहोत
@vikkiraj33189 күн бұрын
जय मुलनिवासी ब्राह्मण विदेशी
@pankajwankhade1951 Жыл бұрын
आम्ही तुमच्या पाठीशी आहे. सर्वांनी सहकार्य करावे जय भीम जय संविधान
@ramprasadparkhe4158 Жыл бұрын
याचा जन्म देखिल झाला नाही जिथे महार उभा तेथून सीमा सुरू होते
@udaysinhpatil82211 ай бұрын
😂
@jaymaharashtrajaymaharasht611011 күн бұрын
Right 👍 जय भीम 🙏⚔️
@TatyaDamodare14 күн бұрын
दादा भाऊ अभंग यांना मानाचा जय भीम
@natureslovers3512 Жыл бұрын
छान बातमी लावली...अभिनंदन MAX चॅनेल...जय भीम, जय संविधान...💐💐💪💪🙏🙏
@tukaramnikam5964 Жыл бұрын
सर्व प्रथम दादाभाऊ अभंग सरांना मानाचा जयभीम. विजय स्तंभासाठी ते जो काही लढा देत आहेत त्यांच्या पाठीशी आपल्या सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे तसेच आपल्या नेत्यांनीही याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे तरच कायदेशीर लढा जिंकता येईल.
@anandkharat5609 Жыл бұрын
नक्कीच आम्ही हा संदेश घराघरात पोहोचवला जाईल
@SamadhanwankhedeWankhede Жыл бұрын
दादाभाउ अभंगजी आपण स्मारकासंदरभात न्यायालयिन केलेली लढाई ही अभुतपुर्व अशी लढत आहात.सोबत टीम सुध्दा आहे.मनापासुन अभिनंदन आणि धन्यवाद .समाजाने यांची दखल घ्यावी, आणि दादाभाउ अभंग आणि टीमला सर्वतोपरी आपल्या आपल्या परीने आर्थिक मदतीचा हात द्यावा.जयभीम नमो बुध्दाय.
@tulshiramambhore720612 күн бұрын
Right
@kundlikparihar2986 Жыл бұрын
समाज बांधवांनी जय स्तंभ व परिसरातील जमिनीवर झालेले अतिक्रमण काढून टाकण्यासाठी,पुण॔ ताकतीने दादाभाऊ अंभग यांना सहकार्य केले पाहिजे. जयभीम🙏
@niketgamare8271 Жыл бұрын
खरंच साहेब खुप छान माहिती आहे, एक गोष्ट लक्षात आली की तेथील सामाजिक संघटना झोपल्या आहेत, तुमचं काम खुप छान आहे पण तुम्ही एकटे किती लढणार आंबेडकरी समाजा बद्दल काय बोलावं पण आम्ही युवा तरूण आपल्या सोबत आहोत साहेब जीव गेला तरी बेहत्तर पण आता हि लढाई आपल्याला जिंकण खुप महत्वाचे आहे
@triratnamusicalsnavimumbai6804 Жыл бұрын
दादाभाऊ साहेबाना आंबेडकरी जनतेने.. बहुजनांनी साथ दिली पाहिजे.... त्यासाठी आपण सर्वजण ह्या लढाईते सामील झालं पाहिजे. आणि विजयस्तंभ आणि पुर्ण जागा आपल्याला मिळविण्यासाठी..नेतेगण मंडळीच्या पाठी लागून..सर्वांनीच यात संघर्ष करायला हवा. आपल्या अस्मितेचा.. प्रश्न असून यात आपण जिंकलो तर बाबासाहेब यांना.. आणि भीमा कोरेगाव विरांना ही खरी मान वंदना ठरेलं.
@premakolekar3016 Жыл бұрын
सर सर्व जयभिमवाल्यांचा तुम्हाला पूर्ण पूर्ण पाठिंबा आहे. तुम्हाला कुठलीही मदत लागुद्या आर्थिक मदत असो किंवा लोकांचा सहभाग असो आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही फक्त हाक द्या.⚔️
@SanjuKamble-qp3bl10 күн бұрын
लाॅर्ड बौद्धा लाॅर्ड बौद्धा लाॅर्ड बौद्धा जय भीम
@rahulrokade772 Жыл бұрын
सर्व शुर महारांनी तसेच आपले गट तट व पक्ष धार्मिक व सामाजिक संघटनांनी एकत्रित येऊन तन मन धन देऊन लढा दिला पाहिजे.
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
Caste sodalis na 😂
@milindmachale7645 Жыл бұрын
@@शिवबाआमचामल्हारीधर्म व जात वेगळी बाब आहे.त्यामुळे आम्ही हिंदू धर्म सोडून बौध्द धर्म स्वीकारला आहे.जसे हिंदू धर्मात अनेक जाती आहेत असा तो धर्म आहे.
@rekhapatil4969 Жыл бұрын
@@milindmachale7645आरक्षण हिंदू म्हणून घेतले की बौध्द म्हणून? हिंदू म्हणून असेल तर घ्यायचं नसते.!
@milindmachale7645 Жыл бұрын
@@rekhapatil4969 आरक्षण हे एस.सी म्हणून मिळते, हिंदू म्हणून नाही.तुम्ही आरक्षण हिंदू म्हणून मागत आहात का?
@शिवबाआमचामल्हारी Жыл бұрын
@@milindmachale7645 bar mag caste cha end pahije hot na tumhla Ka mahar mahar kartat jar te hindu mahar ahe ani tumhi Buddhist tar sodun tya ge
@sevakgajbhiye858412 күн бұрын
दादा भाऊ अभंग यांना मानाचा क्रांतीकारी सप्रेम जयभीम !
@arunakamble97148 күн бұрын
दादा भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भीमा कोरेगांव विजय असो 👌👍💙💙💙💙💙💙💙💙🌹
@KailasKasare-f1f11 ай бұрын
या शौर्य भुमी साठी जे करता येईल ते करु ,कायदेशीर लढू ,जमलंतर ती जागा विकत घेऊ त्याच्यासाठी सर्वांनी आर्थिक मदत केली पाहिजे.सर्वांनी त्यासाठी तयार राहिलं पाहिजे. नमो बुध्दाय, जय भिम, जय संविधान.
@shakilaramteke43499 күн бұрын
संपूर्ण बहुजन समाजाने। दादा भाऊच्य पाठीशी उभे राहुन लढा द्यावाहि विनंती जयभीम जय शौर्य स्तंभ जय संविधान
@rajendrasatwadhir789 Жыл бұрын
भिमा कोरेगाव स्तंभाची जागा हा अस्मितेचा प्रश्न आहे. सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढवीला पाहिजे. हि सर्वांना विनंती. जयभिम 🙏 राजेंद्र सत्वधीर
भाऊंनी एकदम खरं सांगितलं हे सर्व आपल्या बहुजन समाजाला कळायला हवं. जय भीम जय संविधान
@SandipMokal-dw9ji Жыл бұрын
सर तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद खुप छान काम चालू आहे तुमचे समाज हिताचे तुमचा नंबर भेटला तर जितकी होईल तितकी मदत करील बहुजन समाज जय भिम जय शिवराय जय संविधान
@adityajadhav2620 Жыл бұрын
ग्रेट वर्क जय भीम साहेब
@fashion6087 Жыл бұрын
Sir mi Buddhist asun maja tumhala purn support aahe aani rahil ....tumhi khup chan Kam krt aahe mi ek mahila aahe,mala khup kravs vattay pn nahi kru shakt nahi pn tumhala hats of ...
@guddisingh864 Жыл бұрын
Mahila aata kami nahi tai baba sahebani tevach tumala hattich bal dilya
@NarayanGaikwad-ub4oh10 күн бұрын
म्याक्ष माझा चानल चे खुप खुप धन्यवाद सर जयभिम जय संविधान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pranitakadam934 Жыл бұрын
साहेब आपण खरंच खूप महान कार्य करीत आहात .हे नेते फक्त खुर्ची चे भुकेले आहेत त्यांना बाबासाहेब हे मता पुरते हवे असतात म्हणून ते लढायला सज्ज होत नाहीत असे चित्र दिसते आंबेडकरी जनता गटा त टा त विभागून गेली आहे हिच खुप मोठी शोकांतिका आहे .
@gulshangajbhiye5549 Жыл бұрын
धन्यवाद अभंग साहेब आपण २०१५पासून भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभा करिता सतत लढा कोर्ट कचेरी मध्ये लढत आहात,महार शौर्य विरांचा विजय अवश्य होईल.
@PankajChakranarayan-oq6ii Жыл бұрын
शाब्बास, वेल डन जेनटल मँन।well done, we salute you effort.
@shahiruttamraomhaske4138 Жыл бұрын
अंभग सर आपण खूपच चांगला लढा लढत आहे मला आपला खूप खूप अभिमान वाटत इतर नेते म्हणून घेणा-या नेत्याना खरच या लढाई बद्दल काहीच देणेघेने नाही आसेच आता प्रर्यत दिसून येत आहे काही हारकत नाही तूम्ही न्यायालयीन लढा चालूच ठेवा नक्कीच एक दिवस आपण जिंकाल आपल्या समाज कार्यास माझा त्रीवार वंदन
@sukhdevshinge250810 күн бұрын
अभंग दादा तुमचं कार्य खरच मौलिक आहे. तुमच्या कार्याला शतशः नमन. अभंग दादा तुमचे कार्य सतत लोकांच्या आठवणीत राहील. जय भीम
@ashoknikalje2237 Жыл бұрын
दादाभाऊ , ,,क्रांतिकारी जयभीम तुम्ही सुरू केलेल्या या स्तंभाच्या जागेच्या लढ्यात मी सहकुटुंब सामील आहे मला तुमचा सार्थ अभिमान आहे
@mukundawankhede4746 Жыл бұрын
सर आपण खुप महत्त्वाची माहिती दिली. सर, आपणास मनापासून जयभीम
@SachinDunbale Жыл бұрын
सर आज आपण खूप छान माहिती सांगितली आपण सर्वानी किती काळजी घेतली पाहिजे हेच यावरून दिसते जय भीम जय बुद्ध जय भारत
@ajaybhosale7691 Жыл бұрын
बरोबर आहे साहेब जय भीम
@satishpandagle3227 Жыл бұрын
साहेब! आपणास मानाचा जय भीम ! 🙏खूप छान काम केलत आपण !पुढच्या वर्षी आपले सरकार स्थापन होत आहे ! नंतर सर्व मनमानी बंद होईल !
@krishnapandit42846 күн бұрын
बौद्ध समाज सर्व तुमच्या पाठीशी आहे साहेब जय भीम🙏
@beinghuman442711 ай бұрын
दादाभाऊ अभंग आम्ही तन मन धनाने आपल्या सोबत आहोत💪🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@RAJENDRAGARUD-yv6xy Жыл бұрын
दादाभाऊ अभंग हे एवढ्या तळमळीने विजय स्तंभाच्या जागे विषयी सांगत आहेत, शिवाय तो न्यायलिन लढा चालू असुन हि आपले नेते मंडळी यांत पुढाकार घेऊन, का प्रश्न सोडवित नाहीत सर्व नेते मंडळी ने सहभागी होऊन हा तिडा त्वरित सोडविण्याचा प्रयेत्न करावा नमो बुध्दाय जय भीम 🙏
@KiranGaikwad-ws3gr8 күн бұрын
एकदम बरोबर आहे साहेब जय भीम कोपरगाव
@surendorsurve3384 Жыл бұрын
Saheb khup changl kam ladha tumhi kart ahat .aamhi tumhcha sobt aahot.jai bhim
@NarayanGaikwad-ub4oh10 күн бұрын
अभंग दादा आपले खुप खुप धन्यवाद सर आपले कामाला खुप खुप धन्यवाद सर 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@bhaskaringole687212 күн бұрын
सर्व मोठे लीडर आणि समाज बांधवांनी याजगेचा निपटारा लावायला पाहिजे दादासाहेब बरोबर बोलतात १ जानेवारी झाली की याबाबत कोणीही बोलत नाही .याच काळात समाज कांटक या स्तंभाच्या मागे लागतात .मग याला प्रती उत्तर देण्यासाठी आपल्याला उभे राहावे लागेल ही काळाची गरज आहे .
@panchshilalokhande230210 күн бұрын
एवढी माहिती नव्हती आम्हाला आता आपल्या कडून हे सर्व माहिती होत आहे पण हि माहिती झाल्यावर आता मी आणि प्रतेक आम्बेडकर री जणता आता तुमच्या ह्या लढ्या मधे आपल्या सोबत ऊभा आहे राहील समोर ची लढाईत सहभागी आहे राहील जय भीम नमो बुध्दाय 🙏🙏🙏
@baldevwankhade986611 ай бұрын
धन्यवाद दादा आंबेडकरी चळवळीतील सर्वांनी एकत्र बसून जय स्तंभा विषयावर लढा लढावा
@rbk7450-o1u Жыл бұрын
Very important information Sir. I am with you.
@pravinmohite5881 Жыл бұрын
धन्यवाद साहेब अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे ,जय भीम 🙏🙏👍
जय भीम,दादा, तुम्ही बरोबर बोललात जनता 31 तारखेला येते आणि एक तारखेला अभिवादन करून दोन तारखेला जाते नंतर पुढील एक तारखेलाच येते दादा तुम्ही फार मोठी जबाबदारी घेतलात तुमच्या कामाबद्दल मी नतमस्तक होऊन जयभीम करतो दादा तुम्ही आपल्या समाजाला जागृत करत आहात त्या बद्दल माझा आपणाला मनाचा जयभीम करतो जयभीम दादा. जयभीम,जयभीम,जयभीम
@amollondhe4342 Жыл бұрын
आपण एकत्र आलं पाहिजे
@Bhalshankar813011 күн бұрын
दादाभाऊ अभंग प्रामाणिक कार्यकर्ते आहेत.... समाजाने त्यांना साथ द्यावी.. जयभीम!
@AnitaMane-e7f11 ай бұрын
बरोबर समजलं साहेब आम्हाला
@sunitamhaske2623 Жыл бұрын
सरं,तुम्ही अतिशय छान माहिती दिली, समाजाला समजहितचे सांगितले thanku
@KawaduPatil-o1z11 күн бұрын
अभिनंदन जयभिम नमो बुद्धाय दादासाहेब अभंग साहेब तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@vididash11 ай бұрын
दादाभाऊ अभंग आम्ही आपल्या सोबत आहोत जय भीम जय शिवराय
@bag9845 Жыл бұрын
अहो, संपूर्ण महाराष्ट्र युपी, बिहारी आणि इतर परप्रांतीयांनी अनधिकृत बांधकामे करुन ताब्यात घेतला तरी आमचे सत्ताधारी, विरोधी पक्ष आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी हे जागे झाले नाहीत. या एवढ्याश्या विजय स्तंभाचे काय घेऊन बसलात.
@anitawakle679212 күн бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे आपण👉👉❤❤❤❤
@shahajisonawane1499 Жыл бұрын
जयभीम आपल्या सोबत आहोत
@GanrajyaNews-si9is Жыл бұрын
आपन भीमा कोरेगांव जयस्तमः मुक्ति आंदोलन उभरायला पहिजे ,ददासाहेबानी जी माहिती दिली ती जर आपल्याला समजली असेल तर आज कमितकमी या लढ्यत बौद्ध बंधु आणि भागिनीनी ताक ती निशी या जय स्तंभ मुक्ति आंदोलनत शामिल व्हायला पाहिजे धन्यवाद
@amii176411 ай бұрын
साहेब, तुम्हाला मानाचा जयभीम
@shailendraranpise140010 күн бұрын
दादा भाऊ अभंग यांना मानाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम नमो बुध्दाये
@ravindramalve3196 Жыл бұрын
अायु़•दादाभाऊ अभंग यांनी श्रध्देय अँड•बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्यावी तरच या जयस्तंभाला न्याय मिळेल•ऱिडल्स आंदोलनाप्रमाणे या लढ्याची व्यापकता महाराष्ट्रभर व देशभर झाली पाहीजे• नमो बुद्धाय/जय सिदनाक/जय भीम 🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊📘🌊
@varshadongre698 Жыл бұрын
आम्ही तूम्हच्या सोबत आहोत दादाभाऊ🙏🙏🙏
@4newsnation10 күн бұрын
आम्ही तुम्हच्या पाठीशी आहो साहेब
@kishoregaikwad323312 күн бұрын
Jay Bhim ❤
@jaymaharashtrajaymaharasht6110 Жыл бұрын
🙏🙏🙏 ग्रेट अभग सर 🙏🙏
@arunakamble97148 күн бұрын
भी मा कोरेगाव झीदाबा द 👍🌹💙💙💙💙💙💙💙💙
@nitinghodke92018 күн бұрын
बरोबर आहे सर लोकानी जागी झाल पाईजे जयभीम
@AabidhaliShaikh-f4c10 ай бұрын
Yes sir .thanks a lot .sir
@KashinathTayde-l6r Жыл бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनियात आहे महान 🌹🌹🌹....... साहेब.आपण.भिमा..कोरेगांव.ची.जमीनी.विषयी.माहीती.दीली.आमहाला.समजली.साहेब.परंतु.आपले.नेते.लोक.मतलबी.आहेत.ही.जागा.आपलया.बौदध.समाजाची.आहे..सरव.बौदध.बांधवानी.एकीने.राहुन.जागा.आपलया.ताबयात.घयावी...
@samadhansardar86609 күн бұрын
Dadabhau abhanga che khup khup dhanyawad jaybhim.
@jaymaharashtrajaymaharasht611011 күн бұрын
जय भीम 🙏🙏⚔️⚔️
@mohanm6818 Жыл бұрын
अभंगवते दादा तुम्ही जो लढत आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत
@DashrathMaske-v1o Жыл бұрын
साहेब खरच तुम्ही दिलेली माहिती ही अनमोल खरी आणि विशवासनिय महत्वाची आहे धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत
@AshishSomwanshi11 ай бұрын
जय भीम साहेब माहिती खूप छान दिली
@YashSonwane-o8w8 күн бұрын
जय भीम साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत
@shashipawar9039 Жыл бұрын
दादा भाऊ छय भिम
@AnilLokhande-c5g Жыл бұрын
Jay bhim jay shivray congratulations sir
@panchshilalokhande230210 күн бұрын
जय भीम भिमा कोरेगाव च्या माहारशुरविरानां मानवंदन आहे 🙏🙏🙏🌹
सदावर्तेला वकील नेमा , आंबेडकरी समाजाला स्तंभ मिळालाच म्हणून समजवा....!!!
@mrsamyak0763 Жыл бұрын
जयभीम दादा कार्य चालू ठेवावे सौबतआहेत नमो बुद्धाय🙏
@anjanakharat6176 Жыл бұрын
ह्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत✊👍🙏
@ArjunKedar-h4j11 ай бұрын
Jay.jay Bhim dada bhavu aap sangarsh Karo ham.aapke shatha.hee
@BanduGangawane-z1b Жыл бұрын
आपले खुप खुप अभिनंदन आपन ही लढाई लढत आहात आम्हाला आपला अभिमान आहे.ही माहीती समाजाला माहीत नाही आपन ही सर्व माहिती समाजापर्यंत पोहोचवली यापुढे आंबेडकरी चळवळ आपल्या या लढाईत सोबत असेल याची खात्री आहे.जीकाही मदत लागेल तिची कळवा आम्ही आपल्या सोबत आहोत.जय भीम
@ramdongre747412 күн бұрын
You are great sir!!! We are with you. Jai Bhim🎉🎉🎉
@nanamore5125 Жыл бұрын
जर विजय स्तंभ अतिक्रमणात आहे तर सार पुणं शहर अतिक्रमणात आहे.
@satishbhide73610 күн бұрын
महोदय ,,पूर्ण माहिती दया,,कारण या विषयी ची अधिकतर माहिती बामसेफ आणि भारत मुक्ति मोर्चा कड़े आहे,,
@GanrajyaNews-si9is Жыл бұрын
दादासाहेब आपन जो लडा लढ़त आहत क्रांतिकारी जयभीम
@bhikankarankale4124 Жыл бұрын
आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही. मराठवाडा विद्यापीठ नामांतर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे.