ब्राह्मणवाद आरामात , बहुजन मैदानात - जेष्ठ राजकीय विश्लेषक Raju Parulekar on Maratha Aarkshan

  Рет қаралды 155,749

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@nanamore5125
@nanamore5125 11 ай бұрын
परुळेकर साहेब ब्राम्हणवादावर एक स्वतंत्र ग्रंथ लिहा, कारण बहुजनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांना ब्राम्हणवाद समजणे आवश्यक आहे.
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 Жыл бұрын
खरोखरच एक ब्राम्हण ब्राम्हण विरोधी विचार किती सुंदर मांडू शकतो त्याचे हे सुंदर उदाहरण
@ashishgaikwad3315
@ashishgaikwad3315 2 ай бұрын
असे प्रांजळ, प्रामाणिक , परखड, निर्भिड व्यक्तीमत्त्व सद्यस्थितीत अस्तित्वात आहे याचा मला खूप खूप आनंद आणि अभिमान वाटतो आहे. ही वास्तववादी विचारांची शिदोरी घेऊन जगणाऱ्या पोशिंदाद्याला देव नेहमी आरोग्यदायी समृद्ध आणि उदंड आयुष्य देवो. ही प्रेरणादायी मुलाखत तुम्ही घेतली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. 🎉🎉🎉🎉🎉🎉
@ashaijagaj9155
@ashaijagaj9155 10 ай бұрын
अभ्यासपूर्ण व चिंतनयुक्त अशा वास्तविक विश्लेषणा बद्दल तुमचे धन्यवाद.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 9 ай бұрын
खूप छान.. ब्राह्मण नेहमीच दुसऱ्या ला कमी लेखतात… सर्वसमावेशक कधीच नसतात, पण दोष द्यायला तेच पुढेयेतात…
@anaghabarve2709
@anaghabarve2709 Жыл бұрын
वर्षानुवर्ष वर्ष मराठा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी हा प्रश्न तडीस लावायला पाहिजे होता म्हणजे आजच्या सारखी परिस्थिती निर्माण झाली नस्ती. ब्राह्मण वाद म्हणजे नेमकं काय, महात्मा फुलयांचे अनेक मित्र ब्राह्मण होते असे वाचनात आले. सामाज सुधारणा अनेक लोकांचा सहभाग होता त्यात ब्राह्मणही होते.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 11 ай бұрын
Babasaheb Ambedkar chya barobarhi Brahman hote Mahadchya chavdar Talyachya aandolanat hi Sahasrabuddhe he brahman hote aani aankhi hi ek Brahman hote
@vinayakpatil5269
@vinayakpatil5269 9 ай бұрын
ज्यांच्या हाती काठी ...‌ अशी थेअरीला आपण सत्य मानत आहात का
@bhimraomaske8915
@bhimraomaske8915 11 ай бұрын
राजू परुळेकरजी आपले विचार ऐकून बहुजन आणि त्यांचे नेते काहींतरी ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद बद्धल बोध घेतील अशी अपेक्षा करूयात. जय हिंद जय महाराष्ट्र
@kishanharidas794
@kishanharidas794 Жыл бұрын
राजु भाऊ, अप्रतिम मांडणी, निर्भय विधाने, आपण खरेच सत्य शोधक आहात. आपणास आम्ही आमचे मार्गदर्शक मानतो. आपल्या सोईनुसार वेळ दिला तर आपली व्याख्याने आयोजित केली जातील. K.E.Haridas, अध्यक्ष, सत्य शोधक समाज, महाराष्ट्र
@KishorMankar-ow5ow
@KishorMankar-ow5ow Жыл бұрын
Rajivajji आपलं योगदान बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला मार्गदर्शक.
@gayatristore-r9m
@gayatristore-r9m 11 ай бұрын
आपला धर्म वा जात कोणतीही असो, आपली नीतिमत्ता, संस्कार व ज्ञान हेच आपले जीवन जगण्याचे साधन असायला हवे. हेच परुळेकर साहेब किती सहजपणे सांगतात. वा... Thanks Parulekar saheb & Max Maharashtra ❤
@SudhirSamdure
@SudhirSamdure 9 ай бұрын
आदरणीय, राजू परुळेकर सर, आपली मुलाखत उशिरा का होईना पन पाहन्याची, आपले विचार ऐकन्याचे संधी मला मिळाली. या बद्दल मी आपले आभार मानतो. 2024-25 नंतर जेंव्हा आता न पाहिलेले लोक ऐकतिल तेंव्हा, कदाचित स्वताला कमनशिबी समजतिल. आणि प्रकर्षाने आपले विचार-धोक्याची घंटा आपन ऐकुन सुध्दा,किवा का ऐकली नाही म्हनुन स्वत:लाच दोष देतील. आणी पुढील पिढी अर्थातच बहुजनांची आम्हाला नाकर्तेपना बद्दल कधीही माफ करनार नाही. सर ,आपन आपल्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या. ❤❤❤
@ganeshgade5158
@ganeshgade5158 11 ай бұрын
मा. राजुजी परुळेकर सरांच्या नेहमीच असणाऱ्या रोखठोक भुमिकेला सलाम
@IrappaKurade
@IrappaKurade Жыл бұрын
राजु परुळेकर सर यांचे विचार स्पष्ट व सडतोड आहेत यामध्ये देश प्रेम व मानवता प्रेम दिसून येते आता बहुजनांनी याच विचारांने चालले पाहिजे भारतीय घटना टिकली तरच आरक्षण... तेव्हा आधी बहुजनांनी एकत्र राहून संविधान टिकवले पाहजेत परुळेकर सर धन्यवाद
@santoshkamble9548
@santoshkamble9548 9 ай бұрын
खूप छान प्रकारे समजावून सांगितला आहे आपण फार फार धन्यवाद🙏
@nkd3325
@nkd3325 9 ай бұрын
अतिशय महत्वाची मांडणी केली आहे सर..अभ्यासू व्यक्तिमहत्व
@rajendrajoshi1269
@rajendrajoshi1269 Жыл бұрын
Brhaman द्वेषाची कावीळ असलेले हे परुळेकर काँग्रेस प्रेमी असेच भाषण देणार.
@ramdasraut4000
@ramdasraut4000 4 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आहे
@nanoquanta
@nanoquanta Жыл бұрын
अतिशय बिनडोक विश्लेषण आहे. आपल्याकडे ब्राम्हण वाद विरोध, बहुजन समाज, fascism, असे शब्द कोणी बोलले की लगेच तो माणूस तत्वज्ञानी समाजाला जातो. राजू परुळकर सरांना असे म्हणायचे आहे की अताचे सरकार मराठा लोकांचे आरक्षण पुढे करून बहुजनात दुफळी माजवत आहे आणि हे अतिशय बिनडोक विश्लेषण आहे. मराठा आरक्षणाची मागणी ही अताची नाही तर गेल्या 40 वर्षां पासून ची आहे. मराठा समाज हा ओपन मध्ये येतो. त्यांची अस्वस्थता बघून केंद्र सरकार ने 10% EWS ऑलरेडी देऊ केले आहे. एकूणच भारताची लोकसंख्या अवाढव्य आहे. बेरोजगारी आहे लोकांकडे काम नाही म्हणून उत्पन्न कमी झाले आहे. 50% आरक्षण असल्या मुळे चांगले गुण मिळून सुद्धा चांगले शिक्षण मिळत नाही. त्यामुळे हि अस्वस्थता आहे. ती ब्राम्हणांच्या मध्ये देखील आहे आणि संख्येने कमी आहेत म्हणून त्यांचे कोणी ऐकून घेत नाहीत. राहिला प्रश्न आरक्षण 50% वर न्यायचा तर मग बाकी ओपनचा लोकांनी काय करायचे? जिथे ओबीसी आणि मराठे मिळून लोक संख्या 80% आहे तिथे आरक्षण 50% च्या वर नेऊन सुध्धा काही उपयोग आहे का? देशातील 142 कोटी जनता अतिशय सूज्ञ आहे, त्यांना कोणाला मतदान कधी करावे हे योग्य पद्धतीने कळते. म्हणुन एव्हडी विविधता असताना सुद्धा आपला देश टिकून आहे कुठली तरी वायफळ आणि फालतू थियरी मांडून राजू परुळेकरांनी लोकांची दिशाभूल करू नये.
@dadaatole5829
@dadaatole5829 11 ай бұрын
Very true. Raju Parulekar ram mandirala chocolote mhantoy. Kiv watta yanchya buddhichi
@nitishkhose5195
@nitishkhose5195 11 ай бұрын
ही तुमची कमेंट सुद्धा बिनडोक आहे असे का म्हणू नये ? सरकार ही सर्व परिस्थिती व्यवस्थित हाताळत नाहीये हे कळत असतानाही आपण व्यवस्थेचे लांगुलचालन करावे हा आपला दैवदुर्विलास!
@nanoquanta
@nanoquanta 11 ай бұрын
@nitishkhose कारण परिस्थिती तशी नाहीये जशी रंगवली जात आहे. आपल्या इथे एक तर भरमसाठ लोकसंख्या आहे आणि प्रत्येकाला पुढे जायचे आहे. मराठा लोकांना देखील आरक्षण मनापासून पाहिजे असे वाटत नाही पण परिस्थिती अशी आली आहे की स्वतःला मागास म्हणून घेण्याशिवाय पर्याय नाही. ब्राम्हण वाद किंवा जात ह्या पेक्षा अवाढव्य लोकसंख्या हाच मोठा प्रोब्लेम आहे. बाकी सगळे मत मिळवण्यासाठी केलेला प्रोपोगांडा आहे.
@jyotsnapantsachiv5346
@jyotsnapantsachiv5346 11 ай бұрын
Perfect lihilet ! Yogya bolalaat!
@sagary100
@sagary100 10 ай бұрын
Are raju parulekar kasla bhamta manus ahe’
@jyotigawai2244
@jyotigawai2244 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण .......great 🌹🌹👍👍
@popatraotadake8642
@popatraotadake8642 Жыл бұрын
राजीवजी,तुमचे विचार सतत ऐकत राहावे असे मनोमन वाटते,कारण ते मानवतेला,संविधानाला बळ देणारे असतात. आपले व किरण सर दोघांचेही आभार.🙏🌹🙏
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 10 ай бұрын
Nice one interview thanks
@rahultarle7717
@rahultarle7717 Жыл бұрын
फक्त प्रामाणिकपणा महत्वाचा नाही..हे वाक्य फार महत्त्वाचे आहे... जंरागे नी हे लक्षात घेतले पाहिजे
@pandurangsawant68
@pandurangsawant68 11 ай бұрын
Uttam visleshan Dhanaewad sir
@rajeshabhyankar43
@rajeshabhyankar43 Жыл бұрын
Position .. आणि power ... बामसेफ चे लोक अश्या प्रकारची मांडनी करत असतात. आणि परूलेकर सर ही अशीच मां डनी करत आहेत..👍👍
@indianhoneybeekeepingandco4572
@indianhoneybeekeepingandco4572 Жыл бұрын
बामसेफ भाजपला पूरक राजकारण करते.. हे एक दिवस बाहेर येईलच
@milindmachale7645
@milindmachale7645 Жыл бұрын
​@@indianhoneybeekeepingandco4572बकवास
@ramthorat885
@ramthorat885 10 ай бұрын
अप्रतिम मांडणी सॅल्यूट राजू परुळेकर सर, विलास सर 👍🙏🏻
@sanjaypatankar7048
@sanjaypatankar7048 11 ай бұрын
परुळेकरांना माहीत आहे की अडीच टक्के असलेल्या ब्राम्हणांना नाव ठेवल्याशिवाय आपल्याला कोणी मोठा विचारवंत म्हणणार नाही. हो बाबा खुप मोठा विचारवंत हो. ऑल दि बेस्ट
@KHALILAhmed-bj3dy
@KHALILAhmed-bj3dy 9 ай бұрын
ह्या विडिओ चे अखेर जे वाक्य परूड़ेकर साहेब आपण वापरलेत त्या मुड़े तुमचे आदरमाझ्या ह्रदयात वाले आहेत।
@ip198
@ip198 Жыл бұрын
परुळेकर सरांची मुलाखत म्हणजे एक प्रकार ची बुद्धिक मेजवानी आहे..... खरंच खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण 👍
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
म्हणजे बुध्दाबध्दलची आहे का ? 😂😊😅
@prathamesharage
@prathamesharage Жыл бұрын
​@@shrirambapat7763bapat ...navat sagla alaa 😂😂
@pradipwesanekar8428
@pradipwesanekar8428 11 ай бұрын
बुद्धीची मेजवानी पण देशाची दुर्दशा करणारी
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 9 ай бұрын
​@@shrirambapat7763😂
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 9 ай бұрын
Parulekar vagale sardesai gsb ...non veg khanare swayanghishit bramhan not pure aamchya shakhetle nahit
@dharmrajsonwane4016
@dharmrajsonwane4016 4 ай бұрын
चिंतनशिल मुलाखत आहे, कार्याला शुभेच्छा, उत्तम यश संपादन करा
@shreekantingale2527
@shreekantingale2527 11 ай бұрын
साहेब पहिल्या चार मिनिटांतच तुमची औकात लक्षात आली तेंव्हा जय महाराष्ट्र ।
@arunjoglekar827
@arunjoglekar827 Жыл бұрын
गेली नऊ वर्षे "घटना धोक्यात, घटना धोक्यात" अशा आरोळ्या ठोकल्या जात आहेत. घटनेतले कोणते कलम बदलले ते तरी सांगा.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
अगदी बरोबर
@pratiks3623
@pratiks3623 9 ай бұрын
14:00
@leenagovekar3022
@leenagovekar3022 Жыл бұрын
राजु परुळेकरानी सांगावे की आतापर्यंत किती मराठा मुख्यमंत्री होवून गेलेत? व त्यांनी आरक्षणासाठी काय केलं?व आरक्षणाची चळवळ फक्त काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या हातातुन गेल्यावरच का जोर पकडते हे पण परुळेकरानी स्पष्ट करावं.
@sureshgaikwad5004
@sureshgaikwad5004 10 ай бұрын
Just because BJP wants to devide society. Understand the Brahmanvad.
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 9 ай бұрын
त्यासाठी त्यांना अलग फी द्यावी लागेल
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 8 ай бұрын
Middle class por-pori,chalit rahun local la latkun nokri karun shiktoy fees bharun, Bina aarkshan ,,ti haa aajchya bramhin cha chehra y,,,,,,,,,,,, parulekar ___rikaamtekdya charcha,, AC hall madhe basun karun paise laatnaara__hijdaa
@sandeepmlp
@sandeepmlp Ай бұрын
कारण तेव्हा जरांगे सारखा महानायक पैदा झाला न्हवता
@virochan15
@virochan15 Жыл бұрын
Thanks!
@mohanraofolanepatil3392
@mohanraofolanepatil3392 11 ай бұрын
खुपच छान,सत्य विश्लेषन...परुळेकरसर
@bharatkinolkar1198
@bharatkinolkar1198 Жыл бұрын
धन्यवाद सर एकदम स्पष्ट व सोप्या भाषेत एकदम गंभीर मुद्दा समजाऊन सांगितल्याबद्दल राजू परुळेकर सर व मॅक्स महाराष्ट्र
@jayramindalkar5724
@jayramindalkar5724 9 ай бұрын
सलाम राजुजी, सलाम मॅक्स महाराष्ट्र .
@shk47
@shk47 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी ह्यांच्या अष्टप्रधान मंडळात एकच मराठा होता. म्हणजे महाराज फक्त मेरिट, त्याग, कर्तृत्व वर विश्वास ठेवत होते. त्यांनी का नाही दिले जात नुसार अष्टप्रधान मंडळात जागा ?
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
छान प्रश्न.
@sachs8379
@sachs8379 11 ай бұрын
You have not read the history of Rajyabhishek, thats why such illogical question!
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 11 ай бұрын
@@sachs8379 What history? Can you please explain?
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 9 ай бұрын
मग त्या गाग्या भट्ट्यान महाराजांचा राज्याभिषेक करायला का नकार दिला रे? त्याच्या मुसक्या आवळून महाराजांनी आणला त्याला रायगडावर...तरीही तो म्हणाला की तुम्ही क्षत्रिय म्हणजे क्षूद्र तुमचा राज्याभिषेक जरी झाला तरी ब्राम्हणवादाच्या वर तुम्ही नाही
@MrShukra2000
@MrShukra2000 9 ай бұрын
Te sarv Brahman Raju parul karasarakhe hote
@sanjaygarud1505
@sanjaygarud1505 Жыл бұрын
राजू परुळेकर ग्रेट आहेत...विचार सुस्पष्ट आहेत...आज ते खरे महात्मा फुलेंचे सत्यशोधक वारसदार आहेत...त्यांना ताकद द्यावी विधात्याने...🙏
@shashankinamdar7670
@shashankinamdar7670 Жыл бұрын
२०१४ पासून संविधान आणि लोकशाही धोक्यात हे फक्त आणि फक्त पवार आणि त्यानी पाललेले चाटुकार ओरडतात. हा राजू परूलेकर पण त्यातलाच एक. हा पवार च्या लाभार्थी मधला एक आहे. 😂😂😂
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
बरोबर
@thegodfather2271
@thegodfather2271 11 ай бұрын
हा परुळेकर हिंदु धर्मात फूट पाडून खिसे भरत आहे हा त्याचा धंदा आहे
@tuffan9671
@tuffan9671 9 ай бұрын
एकतर्फी विश्लेषण
@rahulsalvi7910
@rahulsalvi7910 Жыл бұрын
राजु परुळेकर सर तुमच्या सारखे विश्लेषक आहेत म्हणून आम्ही बहुजन जागृत होत आहेत त्यासाठी तमचे मनापासून अभिनंदन ,🙏🙏🙏🙏
@Anma2356
@Anma2356 Жыл бұрын
😂😂😂😂 zop ghari
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
​@@Anma2356😂😅😊
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
अब्दुल परुळेकर. सलाम
@RRRPPP9712
@RRRPPP9712 9 ай бұрын
जे ब्राह्मण करायचे, तेच आता मराठा समाज करत आहे दुसऱ्याला कमी ,तुच्छ लेखणे, दुसऱ्याचे अधिकार बळकावणे,
@prakashmeshram2758
@prakashmeshram2758 Жыл бұрын
साहेब धन्यवाद मस्त विसलेसन❤❤
@advranjitgaikwad
@advranjitgaikwad 10 ай бұрын
खूप छान मार्मिक व स्पष्टपणे व्यक्त केले ... आवडलं 👌🏻👍👍🙏
@chandrasenbagal3824
@chandrasenbagal3824 Жыл бұрын
A true nationalist Raju Parulekar and Kiran Sonawane as a Maharashtrian I have great regard for you for your very transparent open interaction/ interview .
@shaileshawale4947
@shaileshawale4947 9 ай бұрын
Great nice. Salute for..
@rajeshannikhinni3558
@rajeshannikhinni3558 Жыл бұрын
याचे सगळे ऐकलायनंतर हा मानिसक संतुलन बिघडलेला माणूस दिसतो आहे २४ साली राज्यघटना नसेल असा प्रचार हा माणूस करतो. भुजबळ हा काय बाहुला आहे काय कि त्यांना कोणीतरी सांगायचे आणि त्यांनी ऐकण्याची
@santoshshitole2995
@santoshshitole2995 2 ай бұрын
एक बहुजन लाख बहुजन
@ashishmarke5621
@ashishmarke5621 11 ай бұрын
बौद्ध, बौद्धा मध्ये सुध्दा वाद आंबेडकर*आठवले*गवई *कवाडे*मायावती*चंद्र शेखर रावण
@anilpurnajidhoke4712
@anilpurnajidhoke4712 Жыл бұрын
उत्कृष्ट आणि सखोल विश्लेषण. ब्राह्मणवाद काय आहे आणि बहुजनवाद काय आहे हे स्पष्ट केले. बहुजनांनो आता तरी जागे व्हा .
@RP125
@RP125 Жыл бұрын
Great. It is always joyous to listen to Raju Parulekar
@udaybhamare2554
@udaybhamare2554 8 ай бұрын
अगदी परखड व वास्तव विश्लेषण परूळेकर सर
@amolsaraf5538
@amolsaraf5538 Жыл бұрын
आपण ब्राह्मण आहात म्हणूनच इतके छान समजून सांगत आहात. शेवटी class आहेच हे मान्य करायलाच हवे
@laduaynodkar9033
@laduaynodkar9033 Жыл бұрын
Yach goshti geli anek varshe Ambedkarwadi bomb marun marun sangat hote...pan bahujanachya dokyat ghusl nhi...Raju Parulekar he sudha Ambedkarwadich ahet
@laduaynodkar9033
@laduaynodkar9033 Жыл бұрын
Bhramhan mhanun nahi tar abhyas ahe ani manavta ahe mhanun te changl sangu shaktat
@samajbhanproduction1520
@samajbhanproduction1520 9 ай бұрын
​@@laduaynodkar9033EXACTLY SAGLIKADA CREDIT GHENYACHA KADHI SODNAR KAY MAHIT BAMNA SUDHRA RE😂
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 9 ай бұрын
@amolsaraf5538 किती नीच विचार आहेत तुम्हा लोकांचे… बाकी लोकाना निर्बुद्ध का समजता…. seriously… हाच तुमचा स्वभाव कुणालाही आवडत नाही…. अहो इतर समाजात अनेक बुद्धिमान लोक असतात… यावरूनच सिद्ध होते, जातीपात ब्राम्हणांनी सुरु केला…
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 9 ай бұрын
@@laduaynodkar9033 सतत बहुजन च्या नावाने बोंब मारणे हाच धंदा तुमचा..
@dr.sureshkolekar9314
@dr.sureshkolekar9314 11 ай бұрын
राजू परुळेकर तुम्हाला लाख लाख धन्यवाद
@prashantmulay2165
@prashantmulay2165 Жыл бұрын
अत्यंत भंपक ब्राह्मण द्वेषाने पछाडलेले विश्लेषण. नेहमी प्रमाणे एक timepass म्हणून ऐकन्या यासारखे .
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
Right you are
@manojpawar5694
@manojpawar5694 Жыл бұрын
किरण सोनवणे सर आणि राजू परुळेकर सर आपले खूप खूप आभार
@shk47
@shk47 Жыл бұрын
ह्या पेक्षा adv सदवर्ते हजारपट हुशार आहे, लॉजिकल आहे, प्रामाणिक आहे. ह्याला वेड लागले असावे
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
अचूक लिहिले 😂
@narendra3671
@narendra3671 11 ай бұрын
बरोबर
@shrirambapat7763
@shrirambapat7763 11 ай бұрын
अगदी बरोबर
@yashpatil8024
@yashpatil8024 2 ай бұрын
खूपलाच शेवटी
@dnyaneshwarmargaje1581
@dnyaneshwarmargaje1581 10 ай бұрын
Chhan vishleshan sir
@arunjoglekar827
@arunjoglekar827 Жыл бұрын
विषय कोणताही असो. ब्राम्हणाना शिव्या दिल्या की आपण पुरोगामी व विचारवंत होतो.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
ब्राह्मण ब्राह्मणाला शिव्या देतो. म्हणजे फोकस कायम ब्राह्मणावर. निखील बगळेची युक्ती राजू वापरतोय.
@dr.makaranddombale959
@dr.makaranddombale959 11 ай бұрын
35.0
@mvj06
@mvj06 11 ай бұрын
अगदी बरोबर. हया माणसाला आत्ता कुत्र विचारत नाही. कुठून तरी न्यूज मध्ये राहायचं म्हणून ब्राम्हणांना शिव्या.
@drvedavatijogi6424
@drvedavatijogi6424 11 ай бұрын
Perfect
@artilyblogpost237
@artilyblogpost237 10 ай бұрын
True@@mvj06
@shashankpatil9952
@shashankpatil9952 10 ай бұрын
Thank you Raju Sir ❤
@gajanansable3948
@gajanansable3948 Жыл бұрын
अत्यंत सडेतोड विचारांची प्रमाणिक असलेली सत्य परखडपणे मांडणारी मुलाखत आहे.राजू परुळेकरांचं मनापासून आभार.
@ashokabhang-vj8ij
@ashokabhang-vj8ij 10 ай бұрын
परुळेकर सर खुप छान बोलत आहेत. धन्यवाद, अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pawarurmila5553
@pawarurmila5553 Жыл бұрын
राजू परुळेकर यांच्या विचारांना सलाम. किरणजी, खूप खूप धन्यवाद🎉
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
अब्दुल परुळेकर सलाम
@sahebraomore2320
@sahebraomore2320 11 ай бұрын
अतिशय वास्तववादी विषलेशन. जबरदस्त
@bapugaikwad3484
@bapugaikwad3484 Жыл бұрын
एक बहुजन लाख बहुजन 🙏
@rameshveer5070
@rameshveer5070 6 ай бұрын
Khup chhan sir
@gautammagare9349
@gautammagare9349 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे सर जी ब्राम्हणवादाची व्याख्या एका ब्राह्मण विद्वानांनी स्पष्ट केलीय हे 💯% सत्य आहे. राजु सर आम्ही तुम्हाला फक्त मानवी जीवनाचा प्रतीक मानतो आणि आपण खरंच आहात. तुम्हाला सलाम सरजी
@ajaybhate6685
@ajaybhate6685 Жыл бұрын
मी ब्राह्मन आहे. पण असा विचार कधीच केला नाही की बहुजन चे वाईट होवो. आपल्याला ऑफिस काम अस्त साईट वर कामं असतात. पॉलिटिक्स करायला वेळ कोठे आहे? शिवाय काही बहिणींचे पती मराठा ओबीसी आणि दलीत आहेत आणि भावांच्या बायका मराठा वगैरे आहेत. त्यामुळे जातीबद्दल कोणी बोलत नाहीत. सगळे मित्र सगळ्या जातीतले आहेत. जात आहेच नाही फक्त कॅटेगरी आहे--open किवां general. राजू परुळेकर काँग्रेसी लेखक आहेत आणि त्यांचा सर्व प्रयत्न फक्त काँगेस ची सत्ता यावी असा आहे. भुजबळ मुंडे उदयन महाराज राणे विखे चंद्रकांत पाटील शिंदे कदम हे सर्व बहुजन हिंदू सगळे मूर्ख आहेत ? त्यांचं काहीच वाचन नाही! त्यांचा विचार नाही ? काहीही . राजू किती भंपक बोलत आहेत आणि ब्राम्हणवाद नावाचं नसलेलं संकट दाखवून काँग्रेसला फायदा करून देत आहेत. आता दलीत, मराठे, ओबीसी काही अज्ञानी नाहीत की कोणी भट त्यांना उल्लू बनवू शकेल. सगळे मराठा नेते मोठ्ठाल्या डिग्र्या घेऊन बसलेत. पॉलिटिक्स बंद करा परुळेकर. तुम्हीच कावा करत आहात. आता हे टाईप करायला खूप वेळ लागला पण कॉपी paste मात्र खूप करणार आहे.
@subhashsalunke4547
@subhashsalunke4547 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात परुळेकर साहेब आम्हालाही तेच वाटते bramhnvadachavijay आहे
@RahulKhandare-l9n
@RahulKhandare-l9n Жыл бұрын
खूपच सुरेख आणि सुसंगत अशी महाराष्ट्रीय समाजाला जागृत करणारी मांडणी, परुळेकर साहेबांनी केलेली आहे.
@TheSANT2602
@TheSANT2602 10 ай бұрын
यांच्या सारखे तथाकथित विचारवन्त मागच्या ९ वर्षा पासुन संविधान नष्ट होईल अश्या बोंबा ठोकत आले आहे .एक तरी ठोस पुरावा द्यावा की काय बदल झाले त्यात. स्वतः संविधान निर्मात्यांना त्यात वेळ काळ अनुसार बदल होतील हे अपेक्षित होत त्याची सोय पण आहे संविधानात .
@vasantlangote5465
@vasantlangote5465 Жыл бұрын
धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली अन्याय होणार्याला सांगा की तुझ्यावर अन्याय होतोय म्हणजे तो पेटून उठेल ,पण असे कार्य ब्राह्मण च चांगलं करू शकतो कारण तो अभ्यासू असतो सर बहुजन आळशी किंवा त्याला काम करणे व घरचा उदर निर्वाह करणे या शिवाय त्याला सुचत नाही म्हणून त्याला पायाने मारलेली गाठ हाताने सुटत नाही सर जी धन्यवाद
@prakashnagolkar2024
@prakashnagolkar2024 Жыл бұрын
राजू सर आम्ही तुमच्या सोबत आहोत आपण आम्हाला असेच समजावून सांगत रहा.
@gatnevijaykumar1100
@gatnevijaykumar1100 Жыл бұрын
ब्राह्मणवाद म्हणजे ब्राह्मण नाही 👌🙏 बाकी सर्व सोडावे महाराष्ट्र धर्म वाढवावा
@sanjaybeloshe364
@sanjaybeloshe364 11 ай бұрын
Are khare bollet sir rag aala ka tumhala tumhi sudha bramhan aahat ka te jara comment kara
@gatnevijaykumar1100
@gatnevijaykumar1100 11 ай бұрын
@@sanjaybeloshe364 नाही राग आला नाही व यायचं काही कारण पण नाही. कोणत्याही जातीला दोष देण्यात काहीही अर्थ नाही असं मला वाटत. सर्वांनी एकोप्याने राहिले (महाराष्ट्रधर्म पाळला) तर निश्चित महाराष्ट्र अजून प्रगती करेल. माझ्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देऊन विचारणा केल्या बद्दल धन्यवाद 🙏
@radhakishanjadhav8179
@radhakishanjadhav8179 11 ай бұрын
महाराष्ट्र धर्म म्हणजे तुकाराम महाराज महतले होते, मराठा तितुका मेळवावा ( सर्व बलुतेदार) समाज
@KaustubhOjale93
@KaustubhOjale93 10 ай бұрын
​@@radhakishanjadhav8179 ओ भाऊ, समर्थ रामदास म्हणाले होते हे वाक्य...
@SurprisedCardinal-nm5sq
@SurprisedCardinal-nm5sq 9 ай бұрын
​@@radhakishanjadhav8179pan maratha balutedar madhe yet nahi na bahujan madhe
@abasahebpatil5187
@abasahebpatil5187 Ай бұрын
Khup chan..
@thinkbettertobest7747
@thinkbettertobest7747 Жыл бұрын
बहुजनांचे डोळे उघडणारी मुलाखत आहे. आता सर्वांनी ठरवायचं की गुलाम होऊन जगायचं की स्वतंत्र राहून आपल्या पुढच्या पिढ्यांना मानवतेचा मोकळा श्वास घेणार स्वातंत्र्य द्यायचं.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
एकनाथ शिंदे,फावड्या, भुजबळ की जरांगे ...कोणाचे गुलाम व्हायचे ?
@GaneshAkhade-t7h
@GaneshAkhade-t7h 10 ай бұрын
Great Sir
@narendrakulkarni7259
@narendrakulkarni7259 Жыл бұрын
ब्राह्मणांवर चांगले किंवा वाईट बोलले तरी भरभरून प्रतिसाद मिळत असतो.
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 11 ай бұрын
आणि खोटे पण
@mayursalve7644
@mayursalve7644 11 ай бұрын
राजु परुळेकर स्वत ब्राह्मण आहेत...
@newmobileguru5739
@newmobileguru5739 10 ай бұрын
जरा स्वतः ची आत्मपरीक्षण करा फडवणीस कसे काम करतात कोनाकोनाला फोडतात 😂😂😂
@ashutoshkulkarni551
@ashutoshkulkarni551 10 ай бұрын
@@newmobileguru5739 महाविकास आघाडी म्हणजे जनहिताचा प्रयोग व महायुती म्हणजे फोडाफोडीचे राजकारण. महाविकास आघाडी प्रयोगाने महाराष्ट्रातील वातावरण बिघडले. महायुती ही प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडीचा प्रयोग झाला नसता तर राज्य गेल्या चार वर्षात वेगात पुढे गेले असते.
@fantasycalculations2972
@fantasycalculations2972 9 ай бұрын
@@ashutoshkulkarni551 fhadanvis ne 5 varsha jo tras dila, to nasta dila tar Shivshena Mahavikas aghadi maddhe nasti geli bhau, shivshena mva barobar geli ti pratikriya hoti. Modi sattemule ahankar khup motha zhalay tumcha. Sagle bhrastachari pakshayat ghevun fhakt sattecha rajkaran karaiche, ani ghoshna kay hoti " na khavunga na khane dunga" Bhrastacharyanna pakshat ghene havtar saglyat motha bharashtachar ahe.
@MarathiLive
@MarathiLive 11 ай бұрын
Wow Sir Salute अभ्यासपूर्ण माहिती दिली, नक्की राजू सर आयुष्यात तुम्हाला भेटायची इच्छा आहे. तुमचे विश्लेषण लोकांना समजत पण उमजत नाही हीच मोठी शोकांतिका आहे. Hats off
@dhananjaykulkarni8341
@dhananjaykulkarni8341 Жыл бұрын
अतृप्त आत्म्यांचे अकलेचे तारे,नेहमी प्रमाणे बेसलेस
@shrirambapat7763
@shrirambapat7763 Жыл бұрын
Well said 😂
@sureshgaikwad5004
@sureshgaikwad5004 10 ай бұрын
Shabbas Rajubhau you understood the Brahmanvad just like BR Ambedkar.
@amolmail260
@amolmail260 Жыл бұрын
राजू परुळेकर... आपणास मनापासून प्रणाम....🙏🏻🙏🏻🙏🏻 सोनावने सर आपणास ही प्रणाम...🙏🏻🙏🏻 खुप छान विश्लेषण आहे... आम्ही सदैव आपल्या विचारा सोबत. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shrikantkulkarni1189
@shrikantkulkarni1189 Ай бұрын
मी सुद्धा ब्राह्मण आहे.इतर समाजात लोकांनी असं पडळकर हा पण ब्राह्मण आहे
@YVNchanel1947
@YVNchanel1947 Жыл бұрын
ब्राह्मण आणि संघाबद्दल बोलल्याशिवाय यांच्याकडे कुणी बघतच नाही. हिंदू धर्म नाही हा यांचा किती मोठा शोध. यांना या परुळेकरांना परतपरत का बोलवावं लागतंय? हे काही कै. ना. भि. परुळेकरांसारखे अभ्यासू किंवा विद्वान नाहीत. यांच कर्तृत्व ते काय?
@suhaskalvankar1513
@suhaskalvankar1513 Жыл бұрын
BJP हे हिंदुत्व वादी आहेत व ते प्रगतिशील विचाराचा पक्ष आहे.त्यांना कोणासही मागास ठेवायचे नाही.
@natthujipatil6251
@natthujipatil6251 Жыл бұрын
फारच सुंदर अर्थपूर्ण विश्लेषण केले धन्यवाद परुळेकर सरजी
@vishwaswaghmare4702
@vishwaswaghmare4702 Ай бұрын
बहूजनांनी ब्राह्मणवादाची व्याखा लक्षात ठेवायला पाहिजे. जय संविधान.
@arjundesai6782
@arjundesai6782 Жыл бұрын
We must stand unitedly to save the constitution for us and for future glorious generation.
@dmprabhudesai
@dmprabhudesai Жыл бұрын
What is wrong with you why do you think constitution is danger now? Where were you when constitution of India was changed multiple times in last 75 years... Means only one thing.. You are also CHINA FUNDED AGENDA SHOP...why राजू परुळेकर Is not accepted as दलित नेता? Simple because he is born Brahmin and that Can not be Wiped out with a Chinese or Italian Secular Toilet Paper
@shivajikamble6582
@shivajikamble6582 Жыл бұрын
😢very nice analysis
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
It has been already sold to Ambani Adani. Also it has been changed hundreds times😢😢
@dmprabhudesai
@dmprabhudesai Жыл бұрын
@@kushaq1173 Why not make a PIL to Supreme Court of China
@balajirasure7623
@balajirasure7623 11 ай бұрын
Dhany wad sir
@hauseraoyadav4552
@hauseraoyadav4552 11 ай бұрын
राजू परुळेकर मोटा मनाचा माणूस आहे पुरोगामी महाराष्ट्र चा माणूस
@FROSTYT-hm3yg
@FROSTYT-hm3yg Жыл бұрын
खूप छान विश्लेषण सर ,, thanks 🙏👍
@rajeshpatil472
@rajeshpatil472 3 ай бұрын
Raju sir is great anyliser. very intellectual personality of Maharashtra.
@milindbarve7488
@milindbarve7488 11 ай бұрын
यांच्या सारख्या स्वतःच्याच जातीला सर्वांसमोर वाईट ठरवणार्या कुर्हाडीच्या दांड्यांमुळेच आज ब्राम्हण समाजाची अशी दयनीय अवस्था झाली आहे। 😭😭😭
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb 11 ай бұрын
अस नाही म्हणता येणार दयनीय अवस्था नसून आज सर्व महत्वाच्या पदावर ते आहेत
@bhosle-ii6zb
@bhosle-ii6zb 11 ай бұрын
आणि राहतील जोपर्यंत बाकी सर्वांनी एकत्र येणार नाहीत
@msdacademy_cma
@msdacademy_cma 11 ай бұрын
Great sir
@aythatte
@aythatte 11 ай бұрын
माझे आधीचे रिमार्क delete केले आहेत. हा आहे यांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विचारांचा पोकळ पणा. आणि बोलतात संविधानाबद्दल.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 9 ай бұрын
तुम्ही भाजप भक्त चैनल वर जाऊन करा कमेंट… तिथे बाकी लोकांच्या कमेंट्स डिलीट होतात
@GIGADEV690
@GIGADEV690 8 ай бұрын
Are Kaka Tumche Comment aheta cha ki Ajun KZbin pan comment delete Karu shaktoh
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 8 ай бұрын
@@GIGADEV690 आजोबा, तुम्ही काय लिहलंय तुम्हाला तरी कळतंय का?
@GIGADEV690
@GIGADEV690 7 ай бұрын
@@SimpleTricks_MSExcel_SSV मी लिलया की यूट्यूब पण कमेंट डिलीट करता तुझ्या सारख्या बिनडोक माणसाचा.
@SimpleTricks_MSExcel_SSV
@SimpleTricks_MSExcel_SSV 7 ай бұрын
@@GIGADEV690 मूर्ख माणसा, मी लिहलंय ते सत्य परिस्थिती वर , स्वतःच्या अनुभवावर लिहलय… प्रॉब्लम काय आहे तुझा? दुसऱ्याला बिनडोक म्हणून तू स्वतः शहाणा ठरत नाहीस… मी काय लिहलंय आधी समजलंय का ते तरी बघ…सगळ्या कमेंट्स डिलीट नाही होत… काही भाजप विरुद्धलिहल्या की होतात.. ते ही सगळ्या नाहीत
@kaswainternational7130
@kaswainternational7130 9 ай бұрын
U r great person
@sbs4897
@sbs4897 Жыл бұрын
ब्राम्हणवाद vs बहुजनवाद यातील सीमारेषाचे तळमळीने उत्कृष्ठ विवेचन केल्या बद्दल राजु परुळेकर सरांचे हार्दिक अभिनंदन.
@ShrikantKanetkar
@ShrikantKanetkar Жыл бұрын
यांनाच मुख्यमंत्री करा , म्हणजे संविधानाचे रक्षण होईल. 🙏
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
शिपाई.
@umeshkamble7625
@umeshkamble7625 Жыл бұрын
सर्वाना प्रगती करायची असेल तर संविधान टिकवणे आत्यात गरजेचे आहे. त्यामुळे सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढले पाहिजे
@hemantabiswasharma399
@hemantabiswasharma399 11 ай бұрын
जुने संविधान बदलायला हवे. नवीन लिहायला पाहिजे.
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 11 ай бұрын
​@@hemantabiswasharma399 absulty right bro!!
@lastmanstanding1266
@lastmanstanding1266 11 ай бұрын
कसे एकत्र येणार इथ मराठा समाजाला विरोध किती केला जातोय हे समजते आम्हाला
@kishorsatarkar3509
@kishorsatarkar3509 7 ай бұрын
​@@hemantabiswasharma399 *"हाच तो ब्राम्हणवाद "* व त्याचे पुरस्कर्ते..
@kishorsatarkar3509
@kishorsatarkar3509 7 ай бұрын
​@@nikeshbhoyar9152 *"हाच तो ब्राह्मणवाद व त्याचे पुरस्कर्ते"*
@sharadmore7909
@sharadmore7909 Жыл бұрын
एकदम सटीक
@ashutoshkulkarni678
@ashutoshkulkarni678 11 ай бұрын
ब्राह्मण ब्राह्मणांविरुद्ध बोलला की फेमस होतो, आणि majority लोक त्याला चांगलं म्हणतात पब्लिसिटी साठी आहे हे बाकी काही नाही
@TravellerWithNature
@TravellerWithNature 9 ай бұрын
Jalali vatat😂😂
@rajnikantsarnaik7956
@rajnikantsarnaik7956 11 ай бұрын
Great Raju Sir.....
ТЫ В ДЕТСТВЕ КОГДА ВЫПАЛ ЗУБ😂#shorts
00:59
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 2,8 МЛН
PIZZA or CHICKEN // Left or Right Challenge
00:18
Hungry FAM
Рет қаралды 14 МЛН