खूप छान उपक्रम तुम्ही राबवत आहे तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा यातूनच धम्माचा प्रचार आणि प्रसार याचे काम तुम्ही हाती घेतलेले आहे त्या कार्याला सुद्धा खूप खूप शुभेच्छा🎉🎉 आणि असेच कार्य यातून व्हावे ही सदिच्छा व्यक्त करते🎉🎉
@drvsvideo81283 ай бұрын
जयभीम साहेब
@hasanalimondal11133 ай бұрын
जय भीम जय संविधान डॉ बी आर अंबेडकर जय नमो बुद्धाय
@anitasontakke75563 ай бұрын
जय भीम सर 🙏👌👌👌
@vinodbagade69953 ай бұрын
Dhanyawad संतोष सर आणि premsagar गवळी सर
@rajujadhav72462 ай бұрын
छान वाटलं...मस्त कार्यक्रम चालू ठेवा... 🙏🙏🙏
@rajujadhav72462 ай бұрын
मा.विनोद बागडे सर.... खासच वाटलं आपण एक उत्तम गझलकार आहात.... कधी पाहिला ना स्वतः आरसा मी.... तरी सांगतो मी तुझा वारसा मी.... अतिशय भावगर्भीत आवडलं 👍👍👍🌹त्यातच मा.संतोष बागडे सर मुलाखत कार हे सुद्धा चांगले कवी आहेत....त्यांचं सुद्धा ... बाबासाहेबावरचा एक मुखडा शेणातले हात माझे पेनात आज आले...पाठीवरचे घाव आज ध्यानात आज आले.... जबरदस्त....आवडलं सर👍👍👍🌹🌹🌹