एवढी हिंम्मत होतेच कशी ? माता रमाई जयंतीवर दगडफेक | राहूल गांधी हिंदू धर्मातून बहिष्कृत मनुस्मृतीची टिका #nitinmaharaj #ramai #babasaheb #babasahebambedkar #manusmriti #rahulgandhi #shankaracharya #jayanti
Пікірлер: 15
@ganeshshejul55636 сағат бұрын
माहाराज हिंदू धर्मातील लोकांना संविधान पाहिजे पण डॉ बाबासाहेब आंबेडकर नको फक्त संकट आल्यावर संविधान पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@akt37725 сағат бұрын
धन्यवाद नितिन महाराज जय संविधान, नमोबुध्दाय,जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,जय शिवराय, जयभीम
@सुधाकरबनसोडे-य4ट5 сағат бұрын
जय भीम जय शिवराय
@ashokgaikwad97554 сағат бұрын
खूप प्रमाणात अर्जकता माजत चाली आहे सर्व समजला विनंती आहे तुम्ही शिकले सवरले आहेत थोड्या प्रमाणात जे लोक तुम्हाला डोकं भडकावून बरबाद करत आहेत सावध व्हा यांचा रोजगार आणि शेती आणि शिष्णा पासून दूर करत आहेत तरुण विचार करा आणि एकत्रित या काळाची गरज आहे धन्यवाद गुरूजी 🎉🎉
@malankadam60057 сағат бұрын
माणूस हाच खरा धर्म आहे
@baburaoowle-hu2dz5 сағат бұрын
महाराज 🙏🏽🙏🏽🙏🏽 सत्तेत बसलेल्यांची, एडी सीबीआय चौकशीचा काय झालं... सुरेश धस सारखे आमदार झाले तर चौकशी होणार... कितपत खरं आहे.. फक्त पैशाचा वापर होतोय... नको ते निच कृत्य करण्यासाठी...