सर तुम्ही खूप छान बोललात खूप सुंदर विचार आहेत तुमचे.. हे सगळ्याना कधी समजणार काय माहित.. हा व्हिडीओ सगळ्या लोकांना पाहावा असे वाटते मला.. ❤❤
@anjanakharat61762 ай бұрын
बापरे किती भयानक होत हे ब्राह्मण राज.. मनुस्मृती हा ह्या देशातला सर्वात नीच ग्रंथ होता तो जाळून बाबा साहेबांनी ह्या देशातल्या सर्वांवरच खूप खूप उपकार केलेत.म्हणूनच मी देव मानत नाही कारण त्या देवाला कधी मानवाची अवस्था दिसलीच नाही..बाबासाहेबांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.जसा सूर्य एक आहे तसेच बाबासाहेब आहेत.मानव सर मला खरच तुमचा अभिमान वाटतो तुमच्यासारख्या लाखो लोकांची ह्या देशाला गरज आहे.
@PrashantDesai-s1gАй бұрын
Live ya jindagi. With original certificate and relationship with original certificate and happy satisfaction
@PrashantDesai-s1gАй бұрын
Dev darshan research complete and ❤
@bapparawal970917 күн бұрын
मनु हा राजा होता आणि त्याने ब्राह्मण मुलींच्या यज्ञोपवीत संस्काराला बंदी घातली होती।
@arvindruke11022 ай бұрын
आदरणीय शाम मानव सर खुप सोप्या शब्दात प्रबोधन करण्याची हातोटी आपल्याकडे आहे धन्यवाद आपले 🙏🏻🙏🏻💐🌹
@asmitajadhav70122 ай бұрын
Dhnvad सर, कोणी तरी हे लोकांना पट वून द्यायला हवं होतं, ते काम तुम्ही केलं. बऱ्याच लोकांना संविधान म्हणजे काय ते माहीतच नाही. फक्त जन्माला आलो, म्हणून जगत आहोत असे लोक समजतात. काही समजून घेतच नाहीत. शिकलेले लोक तरी संविधान वाचतील, असे वाटत होते,पण तसं वाटत नाही. जय भीम..जय संविधान ❤
@asmitajadhav70122 ай бұрын
सर, तुमचं हे प्रबोधनाचे कार्य असंच चालू ठेवा. जय भारत..जय भीम ❤
@babajiwatotejiwatode3622 ай бұрын
मा आदरनिय सर नमस्कार फार छान मनुस्मृती गाडून टाका आपलं समजा प्रबोधन भारताला जिवंत ठेवतं मानव जातीला प्रोत्साहन आहे दिर्घ आयुष्य सर जय शिव फुले शाहु आंबेडकर जय संविधान जय भारत धन्यवाद
@vijaysawant49502 ай бұрын
आदरणीय सर आपले प्रबोधन खूप सामाजिक सुधारणा बद्दल असते.खुप काही शिकायला मिळते.चांगली महीती मिळते.
@balbhimgaikwad85892 ай бұрын
एकदम खरे आणि सत्य परिस्थिती आहे साहेब
@vidyadharaujkar93212 ай бұрын
आदरणीय मानव साहेब,आपले मनापासून कौतुक, धन्यवाद
@SContrecsion-dc9my13 күн бұрын
सर किती छान विचार प्रबोधन धन्यवाद***** राजाराम बापू कदम तिरवडे मालवण सिंधुदुर्ग
@sampatkadam10732 ай бұрын
ज्यांना सरांच्या विच्यारांचा अभिमान आहे.आणि त्यांच्या विचारांचा प्रचार करायचा आहे. त्यांनी एक देश हिता साठी गृप बनवावा. आणि त्यांचे विचर लोकांपर्यंत पोहोचणार असे करुया.
@vikaskirtane3634Ай бұрын
Very Good Sir स्पष्टपणे सविस्तर माहिती सांगितली सर
@SangitaSalve-b7z11 күн бұрын
खुप छान दा जय संविधान भारत माता की जप
@bhushansalvi190627 күн бұрын
अशाच संघटनेची आज देशाला गरज आहे , मानव सर ❤❤❤❤❤
@JanardhanBhagwat3 ай бұрын
आदरणीय सर जय मूलनिवासी, जय संविधान, जय भारत!आपले प्रबोधन एकदम बरोबर असून काळाची गरज आहे.हेच कार्य पुर्ण महाराष्ट्रसह बाकी सर्व भारतात निर्भयपणे चालू ठेवा. म्हणजे सर्व बहुजन जनतेमध्ये लवकरात लवकर परिवर्तन हैईल.अशी आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतो.धन्यवाद सर.
@gurudeolondhe71193 ай бұрын
Namo Buddhay Jay bhim jay mandal jay sawidhan Ban EVM save democracy
@baldevwankhade98663 ай бұрын
जय संविधान, प्रखंड विचार मांडले आदरणीय श्याम मानव जी
@bhaskargadkari581926 күн бұрын
राष्ट्रपिता महात्मा गांधी व इतर क्रांतिकारी यांनी देशाला स्वतंत्र मिळवून दिले म्हणून आपल्याला बोलण्याचा अधिकार मिळाला
@VanitaSarvade-wg8lmАй бұрын
पवित्र संविधान आणि नीच मनुस्मृती हे दोन्ही वाचलं पाहिजे सर्व भारत वाशियानी
@varadsimajaysapkale.51602 ай бұрын
संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर
@gautamsonkamble8350Ай бұрын
श्यामजी मानव प्राध्यापक व्याख्याते विचारवं तज्ञ साहेब तुम्ही जे व्याख्यान करत आहात अतिशय सुंदर आहे असं मी म्हणत नाही काळजीपूर्वक म्हणजे तुम्ही तन-बंधनाने अतिशय पोट दिल की नाही मानवाला जोडण्यासाठी शब्द योग्य वापरला आणि ते सर्वसाधारण माणसाला समजण्यासारखं आहे धन्यवाद साहेब अभिनंदन खूप खूप अभिनंदन जय संविधान जय संविधान जय संविधान सर्व जाती-धर्मांच्या महिला पुरुषांना संधी संविधानाने दिली हे समजून सांगितला अभिनंदन 🙏🙏📚🖊️👌👍✍️✍️🚩🚩⚖️⚖️
@rameshgedam1928Ай бұрын
अप्रतिम विचार पुर्वक विश्लेषण मनुस्मृती ची चिरफाड जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय शिवराय जय जिजाऊ जय जोतिबा जय सावित्रीबाई, जय हो धन्यवाद
@bhupendrachaturya390620 сағат бұрын
खूप छान विचार सर 🎉
@shantaramjadhav406521 күн бұрын
मोहन भागवत एका संघटनेच्या संचालक आहे तो कोण या देशाचा आहे त्याला जनता ओळखत नाही. म्हणून मोहन भागवत याला विचारण्याचा प्रश्न येत नाही. जय महाराष्ट्र.जय संविधान.
@RahimPatel-d4uАй бұрын
सर सलाम आहे विचार खूब मस्त आहे तुमचे
@tusharselote12162 ай бұрын
Jay bhim.. . Shyam Manav sir super
@दिलीपभोये-झ2स2 ай бұрын
नमो बुद्ध जय भीम
@UddhaoNarnaware-c5y13 күн бұрын
बरोबर आहे मानव सर 🙏🙏
@prahladkamble418410 күн бұрын
Sir very good speech delivered by you Thank you sir
@BalasahebJagtap-bd2gk29 күн бұрын
मानव सर खूप खूप अभिनंदन सर मनूसमृधी इतकी वाईट आहे तर हे नको डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान भारताला दीले यांच खूप खूप अभिनंदन धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम
@SanjayWankhede-c4c3 ай бұрын
मतांच्या लाचार राजकारणासाठी,हिंदुराष्ट्र हवे !
@sarjeraochavan38472 ай бұрын
हो
@MK-zy3ng2 ай бұрын
तुझ्या बापाला अजून दहा जन्म घ्यावे लागतील भारताला हिंदूराष्ट्र करायला...निघ ❤ड्या
@p.s.bandgar6385Ай бұрын
Very Nice sir 👍
@rajendraiokhande7868Ай бұрын
1 number jabardast mahiti dili saheb tyabaddal dhanywad
@uttamsawant97402 ай бұрын
I liked above your best massage, Regards.
@dalvipraladh3109Ай бұрын
खूप छान सर तुमच्यासारखे आम्हाला मार्गदर्शक हवे आम्ही तुमच्या नेहमी सहवासात राहू हेच आम्हाला आशीर्वाद द्या सप्रेम जय भीम
सर्वांनीच मनुस्मृती वाचून घ्यावे, तेव्हा कळेलच सत्य
@anilkamble27652 ай бұрын
सर खुप छान माहिती दिली आहे
@anilnikalje87992 ай бұрын
सुन्दर विचार
@guddiPantawane2 ай бұрын
जय भीम बहुजन समाज पार्टी जिंदाबाद
@manavsangarshnews2 ай бұрын
जय भिम नमोबुध्दाय
@rameshjakkar10363 ай бұрын
सत्य,वास्तव कथन🇮🇳
@pandurangkherodkar4388Ай бұрын
खर आहे,साहेब, जय संविधान ❤
@nm-lz8tr3 ай бұрын
फक्त एस सी एसटी ओबीसी साठी संविधान आसत तर ह्या देशावर सवर्णानी पंचाहत्तर वर्षांपासून जे राज्य करीत आहे ते केले नसते सतेत एस सी एस टी ओबीसी राहीले असते
@Shardashelar1961Ай бұрын
Right
@vijayghodake2755Ай бұрын
Very nice Sir
@dalvipraladh31092 ай бұрын
आदरणीय सर जय मूलनिवासी सप्रेम जय भीम
@ramabagde77947 күн бұрын
Barobar aahe
@haribhaumore80502 ай бұрын
धंनेवाद सर.
@pandurangbagde986424 күн бұрын
Thanks you
@shivajigharad32692 ай бұрын
Great 👍
@anamikapawar-p7f2 ай бұрын
Right sir
@dr.jaywantjadhav92463 ай бұрын
जेंव्हा भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान आणलं तेंव्हा आर एस् एस् चे प्रमुख यांनी काय वक्तव्य केले होते हे आठवा म्हणाव
@rahulwakle1433Ай бұрын
सर तुम्ही फार समाज प्रबोधन करत आहात सर जय भीम
@anandwankhede79153 ай бұрын
Jai savidan
@VanitaSarvade-wg8lmАй бұрын
सत्तेत असणाऱ्या ब्राह्मण लोकांनी प्रामाणिकपणे बाबासाहेबांच्या संविधानाच्या विचाराने देश चालवला असता तर आज देश जगात एक नंबर असता
@sunilsawant1402 ай бұрын
Very nice.
@ramdashivale58212 ай бұрын
छान सर जय भीम जय शिवराय
@kamalakarkatawale45903 ай бұрын
Jay Maharashtra Shyam Manav sir Nice 🙏👌🌹
@MohanraoKalhareАй бұрын
जो देवाला मानतो तो धन्य
@lalsingvasave1487Ай бұрын
जय संविधान
@vijaysawant6587Ай бұрын
Great valuable knowledge
@shankarbalke22 күн бұрын
Jeye bihim🎉🎉🎉🎉🎉
@honey2023-f9j3 ай бұрын
कोण हा मोहन भागवत.
@milindpawar56392 ай бұрын
सर, खुप चांगले प्रबोधन केलेत
@sangitapatil90932 ай бұрын
Jay Bhim 🙏🏼🙏🏼🙏🏼💐
@AnandShejul-d8u2 ай бұрын
Right
@ckamble48313 ай бұрын
सर आपणास मी मानतो. परंतु तुम्ही हिंदू धर्म हा मुळ असून बाकीचे धर्म हे त्याच्या विचारधारा, परंपरा व दर्शन आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु याला पुरावा काय? कारण बौद्ध धम्मापासून बाकी सर्व विचारधारा परंपरा निर्माण झाल्या आहेत आहेत असा पुरावा सापडतो. आपल्या या मांडणीमुळे हिंदू धर्म प्रस्थापित व मजबूत होण्यास मदत होईल व मनुस्मृती इ. प्रस्थापित होतील याची भीती आहे. कारण तथाकथित हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मणवादच आहे. ते दोन एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही. मनुस्मृती, वेद, म्हणजेच हिंदूत्व . एकीकडे तुम्ही म्हणता की, हिंदूत्व व हिंदूराष्ट्र वाईट आहे तर दुसरीकडे म्हणता की, मी हिंदू आहेच. म्हणजे थोडक्यात आपण ब्राह्मणवाद प्रस्थापित करत नाहीत असे कसे म्हणता येईल?
@rameshingle29212 ай бұрын
हिंदूत्व म्हणजे ब्राह्मण्यत्व आणि ब्राह्मण्यत्व म्हणजेच हिंदुत्व
@dipakrajput47432 ай бұрын
नफ़रत दिसुन येते
@yogeshgangativre4322 ай бұрын
Sir koni kahi mhanale tr apan aple vichar thodi sodayach... Apan babasaheb na ani tyancya vichaar na khup manto 💯💙💙
@AbdulBasit-mk8rx2 ай бұрын
Correct 💯
@rameshingle1095Ай бұрын
Badhiya hai thought full
@anjanasawant90203 ай бұрын
कमीत कमी स्त्रियांनी तरी सावध होणे गरजेचे आहे आपल्याला लोकशाही पाहिजे संविधान पाहिजे की मनुस्मृती पाहिजे
@dipakrajput47432 ай бұрын
मनुस्मृति काल्पनिक आहे भाऊ
@anjanasawant90202 ай бұрын
@dipakrajput4743 भावा काल्पनिक गोष्टीच जनतेला भरपूर आवडतात
@sharad-g9q2 ай бұрын
Manusmriti pahije 🚩🚩
@yogeshgangativre4322 ай бұрын
@@sharad-g9qtuzya aai bahini sobat mg kay hoil yachi kalpana ahe ka tula manusmriti pahije mhanto tr😅
@vaibhavmore58822 ай бұрын
Manusmriti vachli ka kadhi @@sharad-g9q
@manavsangarshnews2 ай бұрын
जय संविधान जय भारत 🇮🇳👍🏻
@deepakkamble40512 ай бұрын
Namo Buddhay Jai Bhim Jai Bharat 🙏🙏🙏... ..... Bahujan Hitay Bahujan Sukhay.....
@vasantmeghdambar5197Ай бұрын
खुप छान
@rajmahadekar46272 ай бұрын
🎉 जय भीम जय लोकशाही जय संविधान जय मूलनिवासी 🎉
@VijayaMalkhedeАй бұрын
जर असे विचार सर्वांचे असेल तर मानव च कांती होईल
@anandkirdak83952 ай бұрын
Congratulations Sir. Very good. Speech
@rxryam3463Ай бұрын
💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪 salute u sir
@RaviKhillre2 ай бұрын
खूप छान सर
@dipshribalkhande77292 ай бұрын
Khup chan manav sir
@rajkumarsuryawanshi5499 күн бұрын
महराजंच्या वेळी देखील लोकं माणूस म्हणून स्वतःला बघत होते की😅
@SachinDabhade-p7s21 күн бұрын
😊😊😊😊😊
@Harish-ps5joАй бұрын
❤
@PandurangRaut-h8t20 күн бұрын
Jaibhim
@pirajiwaghmare-jm5ft27 күн бұрын
Manav. Sirkhup. Chaan. Prabhodhan.. Jay. Bhim
@Shamchandeker17362 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद सर फार छान, उपदेश दिला धन्यवाद धन्यवाद
@Chhayatailor1991Ай бұрын
❤❤❤❤❤
@vinodsasane22682 ай бұрын
JAYBHIM JAY SANVIDHAN
@PPPedu-yz8zhАй бұрын
गरीब ब्राह्मण आहेत त्यांच्या मुलांनी काय करावे?त्याला कुठलीही सवलत नाही तसेच त्यांना मेरिट मध्ये पण बसत नाही अशांनी काय करावे?
@नादगंगा26 күн бұрын
आज जे श्रीमंत ब्राह्मण आहे ते म्हणतात आम्हाला आरक्षणची गरज नाही पण गरिब ब्राह्मनाणी काय करायचं
@hanumantmore2572Ай бұрын
अगदी बरोबर सर, पण देशातील लोकांना हे कळत नाही.कारण लोकांना आडाणी ठेवणे हे काम राजकारणी करत आहेत.तेव्हा लोकहो सुशिक्तीत व्हा.बंधुभाव ठेवा,एकमेकांशी प्रेमाने वागा,तरच आपण सर्व सुखी व्होऊ.
@jaydrathpalke90012 ай бұрын
Very good
@SopanKamble-ux6uj3 ай бұрын
Manav sir Salute to you System of EVM should be banned other wise Manusamarti will take place
@ganeshmeshram8291Ай бұрын
मोहन भागवत हा हिंदू धर्मा चा रक्षक आहे हिंदू धर्मांच्या नावाखाली ब्राह्मण हया जातीचे रक्षक आहे, व ब्राह्मणांच्या हातातील हीदु च्या इतर जाती राहण्यासाठी सतत प्रयत्न शिल असतात,.
@rameshingle1095Ай бұрын
Manav is great man jaybhim greate thought
@rahulwakle1433Ай бұрын
जय भीम जय संविधान 🙏🙏
@VanitaSarvade-wg8lmАй бұрын
सविधान पूर्ण लिहून झाल्यानंतर बाबासाहेबांना सत्तेत असणाऱ्या ब्राह्मण लोकांनी ब्राह्मण जात स्वीकारण्यास विचारलं होतं पण बाबासाहेबांनी त्याला साफ नकार दिला म्हणून यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल राग आहे
@bapparawal970917 күн бұрын
विश्वकर्मा ब्राह्मण समाजाला शूद्र कोणी बनवले तो इतिहास शोधून सांगा
@yogeshgaikwad89812 ай бұрын
Nice spech 👍
@UrmilaGavakhadkar2 ай бұрын
श्याम मानव साहेब 1995 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला नुसार हिंदू हा धर्म नाही आहे खुद्द भारताचे पंतप्रधान आणि उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही सांगितले आहे की हिंदू हा धर्म नाही मग..असे का?
@KarbhariKedare-f8oАй бұрын
Saheb Jay bhim
@sampatkadam10732 ай бұрын
साहेब अंधभक्त देशाचा नाश करनार.आपली व्याख्याने गावा गावात .वाडी वाडी पोहचली पाहिजेत.तशी व्यवस्था करावी लागेल. सर आपणास नमस्कार.