'डॉ. आंबेडकर' मालिकेच्या सेटवर TV9ची टीम-TV9

  Рет қаралды 631,142

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

'डॉ. आंबेडकर' मालिकेच्या सेटवर TV9ची टीम
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.co...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/

Пікірлер: 592
@sachingarud2820
@sachingarud2820 5 жыл бұрын
खूप छान सागर जी देशमुख ज्यांनी बाबासाहेबांचा रोल केला आणि धन्यवाद tv 9 चे
@tusharadhangale2228
@tusharadhangale2228 5 жыл бұрын
Sagle nit dhakhavla tar tik nahi tar.... Yechyat pan bramanikaran hoil
@दादारावजाधव-ह1ध
@दादारावजाधव-ह1ध 5 жыл бұрын
Sachin Garud n
@khandeshikitchen897
@khandeshikitchen897 4 жыл бұрын
Dhanyavad tumi babasaheb Yanchvr Malika surukeli JAYBHIM
@parmeshwarkamble1437
@parmeshwarkamble1437 5 жыл бұрын
मी बर्याच मालीका बघील्या ते सर्व काल्पनीक आणी त्या मानवाशी काहीही संबध नाही अस स्वोता डाएरेक्टर म्हतात पन डाॅ बाबासाहेब आंबेडकर ही मालीका काल्पनीक नसुण सत्य आहे मानवाशी संबधीत आहे, खरच ह्या सीरीयल मध्ये काम करन्यार्या सर्व टीम च मनःपुर्वक आभार 🙏जय भिम जय शिवराय 🇪🇺🚩
@deeps100
@deeps100 5 жыл бұрын
सागर सर, खरोखरचं बाबासाहेब सारखे दिसतात,,,,आणि आवाज ही तसाच आहे.......मस्त!!
@DilipKumar-sq2ve
@DilipKumar-sq2ve 5 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर या मालिकेत काम करणारया सर्व कलाकारांना मानाचा.🙏जय भीम 🙏
@gajananhiwalehiwale2593
@gajananhiwalehiwale2593 5 жыл бұрын
धन्यवाद सर्व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रमाबाईंचे पात्र साकरणरे कलाकारांचे ,मी आभारी आहे.
@Leeonyy
@Leeonyy 5 жыл бұрын
Khup chan serial banval aamhi aaturtene roj vat pahato
@sumedhbharde5794
@sumedhbharde5794 5 жыл бұрын
झाण मालिका आहे.अभिनंदन कलाकाराणचे
@nicesantu3662
@nicesantu3662 5 жыл бұрын
Jaybheem ☺☺☺
@monispatil9354
@monispatil9354 5 жыл бұрын
Dilip Kumar
@shubhamthul9601
@shubhamthul9601 5 жыл бұрын
माझा बाबासाहेब सारखे कुनीच होणार नाही।।। जय भीम नमो बुद्धाय विश्वरत्न डॉ बाबासाहेब अंबेडकर यांचा विजय असो कोटि कोटि नमन माता रमाई।।। ही मालिक तुम्ही सुरु केली या बददल धन्यवाद।।। 😊😊😊
@bhushandhotre5879
@bhushandhotre5879 5 жыл бұрын
Bhau bay bhim
@anushkharat2347
@anushkharat2347 4 жыл бұрын
Bhai Ek Aur accha Sa video dalo
@siddharthgaikwad3495
@siddharthgaikwad3495 4 жыл бұрын
@@bhushandhotre5879 1
@sudhakarbhalekar485
@sudhakarbhalekar485 4 жыл бұрын
❤️❤️🙏🙏
@Surya-5679
@Surya-5679 5 жыл бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर..
@ashishsonwane7220
@ashishsonwane7220 4 ай бұрын
सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐 मालिकेतील सर्व कलाकार हे अस्सल बाबासाहेबांच्या निकटवर्ती असल्याचे भासावतात..... सर्व कलाकारांना धन्यवाद 💐💙 jay bhim
@gautamgayakwad9253
@gautamgayakwad9253 5 жыл бұрын
देव कधी जन्म घेत नाही महामानव जन्म घेता विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
@rajkumarsarkate6096
@rajkumarsarkate6096 5 жыл бұрын
नमस्कार
@sahilmore3930
@sahilmore3930 5 жыл бұрын
Tumhi pn pahile dev dev kart hota
@dheerajpawar4083
@dheerajpawar4083 5 жыл бұрын
Dev dev kela Tich tar chuki jhali hoti
@anuradhak6568
@anuradhak6568 5 жыл бұрын
Jay Bhim
@anuradhak6568
@anuradhak6568 5 жыл бұрын
At Lakho Babasaheb...janmaala.yenarrrchhh
@gautamughade6610
@gautamughade6610 5 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर मालेकेतील सर्व कलाकारांना मानाचा मुजरा सप्रेम जयभिम नमोबुध्दाय
@mukeshpatil8133
@mukeshpatil8133 4 жыл бұрын
सोनी TV चे खुप खुप आभार ज्याणी पहिल्यांदा डॉ बाबासाहेब आम्बेडकर यांची मालिका प्रासारित केली व आम्हाला बाबासाहेबांचे विचार व व्यक्तिमत्व बद्दल माहिती दिली।अशा इतरही महामानवांचे विचार यापुढे प्रासारित करावे ही नम्र विनंती।
@मैत्रेय
@मैत्रेय 5 жыл бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन..💐
@gautamughade6610
@gautamughade6610 5 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य यांचे विचार जनमानसात घराघरात पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न स्टार प्रवाह वाहिणीनी केला आहे त्याबद्दल सर्व भिमसैनिक त्यांचे सदैैव रुणी राहतील
@deepakkhandait2450
@deepakkhandait2450 5 жыл бұрын
आपल्या टीमचे व सादर करणाऱ्या सर्वांचे आभार,माझा बाप महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
@jagannathgaikwad7138
@jagannathgaikwad7138 5 жыл бұрын
विश्वरत्न,भारतीय घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मालिका स्टार प्रवाह ने सुरू केली,त्याबद्दल त्यांचे व सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन!!!
@bhatukuwar3901
@bhatukuwar3901 4 жыл бұрын
जबरदस्त देशमुख सर बाबासाहेबांच्या चित्रपटांतील मी पाहिलेले आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ठ कलाकार 👌👌👌👌👌 सरांचा आवाज जबरदस्त आहे
@bhikshuktaide342
@bhikshuktaide342 4 жыл бұрын
जयभिम, जय रमाई आणि टीमचे अभिनंदन, भविष्यातील भागासाठी शूभेच्छा.
@AakashRhiwale
@AakashRhiwale 5 жыл бұрын
बाबासाहेब हे महापुरुष आहेत, त्यांची भूमिका करतांना त्यांचे विचार आत्मसात करा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.. तुम्हाला या कार्याबद्दल खूप शुभेच्छा... जयभिम 🙏🙏
@anantbhagat4716
@anantbhagat4716 5 жыл бұрын
Best work of all team.
@sameermukane2751
@sameermukane2751 5 жыл бұрын
ही मालिका बघून खरोखर डोळ्यात पाणी येत ह्या सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा जय भीम जय आदिवासी
@rajuchandanshive3441
@rajuchandanshive3441 4 жыл бұрын
क्रांतीकारक जयभीम रमाई व बाबासाहेब आंबेडकर तुम्ही खुप छान अभिनय केला आहे धन्यवाद.
@AadiPalaspagar
@AadiPalaspagar 5 жыл бұрын
जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ....🙏🏻💙
@rekhashedge1173
@rekhashedge1173 5 жыл бұрын
मालिका खूप सुंदर आहे मला खूप आवडली मालिकेमधील छोटासा अमृत त्याने बालपणाची भूमिका अत्यंत खूप खूप सुंदर निभावले आहे मला ही मालिका आवडली आहे ही मालिका पाहताना खरच डोळे भरून येतात या मालिकेमध्ये जे कलाकार काम करताय त्यांना ना माझा मानाचा जय भीम खूप सुंदर भूमिका करत आहात 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@janviwaghmare9097
@janviwaghmare9097 5 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर रमा बाई याना मानाचा जयभिम
@ashwiniwalke104
@ashwiniwalke104 5 жыл бұрын
जय भीम---- काही कॉमेंट्स वाचल्या खालील पण आज ही कुठं तरी खर च गरज आहे जातीवाद मिटवायची😥😥😥 मित्रानो जर आपल्याला चांगला रिप्लाय नाही देता येत कोणच्या कंमेंट्स वर तर निदान वाईट बोलून आपण आपले संस्कार तरी नका दाखवून देऊ🙏🙏🙏 प्रत्येक महापुरुष चे उपकार आहेत आपल्या वर.......
@rajuparthkasbe2627
@rajuparthkasbe2627 4 жыл бұрын
B
@rajuparthkasbe2627
@rajuparthkasbe2627 4 жыл бұрын
U
@sayalisalvi2436
@sayalisalvi2436 4 жыл бұрын
Ho barobar bolat tumhi...🙏🙏
@snehabhalerao9160
@snehabhalerao9160 4 жыл бұрын
Barobar bolat aaha sir tumhi
@dilipsonkamble6274
@dilipsonkamble6274 4 жыл бұрын
🇪🇺🇪🇺
@vijayingle4689
@vijayingle4689 5 жыл бұрын
खरच जयभिम साहेब मनापासुन
@rajratnamore1266
@rajratnamore1266 4 жыл бұрын
खूपच छान आवाज आहे, लहण्या बाळाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर
@pramodchaure5023
@pramodchaure5023 4 жыл бұрын
खरंच खूप छान मालिका आहे ही..
@anshulc1615
@anshulc1615 5 жыл бұрын
Best serial and hard work of actors
@adirajgaikwad13
@adirajgaikwad13 5 жыл бұрын
Thanks tv9 for this visit of legend Jay bhim all team🤗✌️✌️
@ajitsalunke4087
@ajitsalunke4087 5 жыл бұрын
Both are did great job
@Akash05271
@Akash05271 5 жыл бұрын
Br Ambedkar knowledge of the symbol❤
@mohanlandge2469
@mohanlandge2469 5 жыл бұрын
One of the best world biggest leader Dr Babasaheb Ambedkar
@bholadhage1033
@bholadhage1033 5 жыл бұрын
महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व त्यागाचे प्रतीक माता रमाई यांची व सर्वांची भूमिका निभावणारे सर्व कलाकारांना मानाचा स्वाभिमानी क्रांतिकारी जय भिम जय संविधान जय भारत सर्वांना शुभेच्छा व धन्यवाद 🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍👍
@लतागांगुर्डे
@लतागांगुर्डे 4 жыл бұрын
खूप छान मालीका पुन्हा पुन्हा बघावयासलावणाररे एपिसोड
@ajinkyamutatkar1983
@ajinkyamutatkar1983 Жыл бұрын
खुप छान काम केल आहे सर्व कलाकारांनी 🙏💙💐
@yash5786
@yash5786 5 жыл бұрын
सर्वांनी खूप खूप छान काम केलं आहे .सर्व कलाकारांचे खूप खूप आभार. सर्वांना मानाचा जय भीम
@aryashelar1974
@aryashelar1974 5 жыл бұрын
या मालिकेत काम करतआहेत त्या सर्व कलाकारांचे मनापासून आभार. खरेच तुम्ही छान काम करत आहात.
@ashoksawant2242
@ashoksawant2242 5 жыл бұрын
Vary nice actor . Excellent acting .vary nice serial all budhist viewer watch daily. Jaibhim Jai shivrai.
@sidsid6817
@sidsid6817 5 жыл бұрын
Why budhist viewer every one should watch it each and every Indian should watch it. Dr. BR AMBEDKAR is not belongs to any particular community
@shaileshgaikwad-vj4ys
@shaileshgaikwad-vj4ys 6 ай бұрын
**एक शोकांतिका डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सिरीयल 70 वर्षानंतर फक्त 2 सिरीयल आलेल्या आहेत... त्या बद्दल खुपच अभिमान वाटतो.. *एक म्हणजे मराठी मध्ये महामानवाची गौरवगाथा जी स्टार प्रवाह ने प्रदर्शित केली आहे... आणि दुसरी हिंदी मध्ये &tv ने प्रदर्शित केलेली आहे *एक महानायक पण ह्याच स्टार प्रवाहाने आणि &tv ने सिरीयल मध्ये काम करणारे जेवढे पण कलाकार घेतले आहेत... ते कोणीही जय भीम वाले नाहीत..मिठाच्या खड्याला एखादा घेतलाही असेल.... जसे शिवाजी महाराजाची जेव्हा सिरीयल असते तेव्हा सर्वच कलाकार हे उच्च कुळातले ब्राम्हण आणि 96 कुळी मराठा असतात. एखादा जय भीम वाला चुकून असेलही...आणि असला तरी त्याला हलक्या प्रतीचे काम देतात.. हि खरी अवस्था आहे... आता जयभीम वाल्यानी हे सुद्धा जाणीव पूर्वक निरीक्षण करने गरजेचे आहेत... 70वर्षा नंतर सुद्धा जयभीम वाल्याला काम मिळणे नाव मिळणे पैसा मिळणे..हि गोष्ट त्या साठी संघर्षच आहे...अजून हि मानसिकता पूर्णपणे बदलेली नाही.. 70वर्षा मध्ये फक्त एवढाच बदल दिसून येत आहे की पहिले महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव चित्रपटामध्ये, सिरीयल मध्ये अन्य इतर कार्यक्रम मध्ये घेत नव्हते आणि आज त्यांचे नाव त्यांचे फोटो सर्वत्र आणि सर्व समाजात घेतले जाते... पण ते नाव स्वतःच्या फायद्याकरिता घेतले जाते.. हे जय भीम वाल्यानी लक्षात ठेवले पाहिजे.. जर आमचे मत चालते तर आमचे काम पण चालले पाहिजे आणि आमचे सर्वच चालले पाहिजे.. हि परिस्थिती सुद्धा खुपच वाईट आणि निंदनीय आहे... आणि ह्या परिस्थिती ला बेजबाबदार सुद्धा जय भीमवालेच आहेत... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा जर वापर होत असेल तर मात्र जय भीम वाल्या कलाकारचा जास्तीती जास्त समावेश असावा...ते कुठे हि वंचित राहू नये.. आणि स्टार प्रवाहने आणि &tv ने हि बाब लक्षात घ्यावी...आणि सर्वच चॅनेल्स, फिल्म प्रोड्युसर, डायरेक्ट,आयोजक आणि नियोजकांनी हि गोष्ट लक्षात घ्यावी..आणि जर जय भीम वाल्या कलाकारांना घेण्यास काही अडचण येत असेल तर मात्र बाबासाहेब यांचे नाव फोटो अन्य इतर कोणत्याही गोष्टीचा वापर करू नये... आणि जय भीम वाले वापर करून हि देणार नाही.. कारण तुमच्या अश्या कृत्यामुळे आणि वागणुकीमुळे जय भीम वाले कलाकार कामापासून नावा पासून आणि पैश्यापासून दूर राहतात..त्यामुळे समाजात जगताना त्यांना मानसन्मान टिकवणे आणि आर्थिक परिस्तिथी सुधारवणे दोन्ही हि गोष्टी खूपच अवघड होऊन जातात... कारण आपले अभ्यासक, साहित्यिक, विचारवंत, संशोधक,समाजसुधारक,कलाकार हेच खरे समाजाला आणि देशाला दिशा देण्याचे काम करत असतात... जसे आपले डॉ बाबासाहेब आंबेडकर याचा सर्व प्रथम जय भीम वाल्यानी जाणीवपूर्वक विचार करने गरजेचे आहे.. जय भीम.. जय भारत.. जय संविधान 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
@vaibhavshable6226
@vaibhavshable6226 5 жыл бұрын
Krantikari jay Bhim.... 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@jrmclick2844
@jrmclick2844 5 жыл бұрын
खुप मस्त एक्टिंग यार ❤️🙏🙏 जय भीम
@milindpatekar8647
@milindpatekar8647 5 жыл бұрын
धन्यवाद टि व्ही ९
@pravinmaske3207
@pravinmaske3207 5 жыл бұрын
मालिका खूपच छान आहे आणि त्यातील पात्र साकारणारे कलाकार सुद्धा पण कधी कधी असं वाटत मालिकेत दाखवल्या प्रमाणे जे जास्त दाखवायला हवं ते दाखवलं न जाता दुसरंच दाखवलं जात आहे म्हणजे मालिकेत बाबसाहेबाच्या नावा सोबत नाही त्या देवांचा संबध जास्त जोडला जातोय असं कुठं तरी वाटत... 🙏जय भिम🙏
@chakorsutar43
@chakorsutar43 5 жыл бұрын
एकदम बरोबर Sir... म्हणून माझ अस मत आहे की ही serial इतिहासाला धरून नाही.
@pravinmaske3207
@pravinmaske3207 5 жыл бұрын
@@chakorsutar43 aahe pan tyat devancha itihas jo khara nahiye to jast pramanat dskhvila jatoy jo majhya mate titka saty nahi
@chakorsutar43
@chakorsutar43 5 жыл бұрын
@@pravinmaske3207 छ. संभाजी महाराजांची serial Accurate History dependable आहे... मग हे आपल्याच मालिका अशा खोट्या का दाखवतात... कारण आपला लढा या सवर्णविरुद्ध तर होता म्हणून.
@Shreepro_10
@Shreepro_10 5 жыл бұрын
नमन त्या महामानवाला.....
@sachindhumale481
@sachindhumale481 5 жыл бұрын
ही मालिका,स्वराज्य रक्षक संभाजी व स्वराज्य जननी जिजाबाई ह्या 3 च मालिका सध्या tv वर पाहण्याच्या लायकीच्या आहेत.
@pragalbhagadge239
@pragalbhagadge239 5 жыл бұрын
विश्वरत्न डाँ,बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर, सत्यघटनेवर आधारित मालिका असेल अशी आशा बाडगतो जयभीम,
@nileshmohite5211
@nileshmohite5211 5 жыл бұрын
Great job both of you
@asmitagharde6662
@asmitagharde6662 5 жыл бұрын
cute Amrut, superhit malika ahe, best of luck team, Jay bhim
@dknandeshwar001
@dknandeshwar001 10 ай бұрын
खूपच छान सिरीयल आहे जय भिम
@sudhachavhan7227
@sudhachavhan7227 5 жыл бұрын
Kharch sarvach actor khup chan aahet all teamla all the best
@tanusingh3887
@tanusingh3887 5 жыл бұрын
Hloo....
@tanusingh3887
@tanusingh3887 5 жыл бұрын
Jai bhem jai gurudev.......
@sarikamore9644
@sarikamore9644 5 жыл бұрын
या मालिकेतील सर्व कलाकारांना जय भीम
@rajumanwar7911
@rajumanwar7911 4 жыл бұрын
दोघांनाही salute.
@omkarpawar0073
@omkarpawar0073 4 жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे, जय उदयनराजे 🚩
@ajayarkharaobhimsainik358.7
@ajayarkharaobhimsainik358.7 4 жыл бұрын
Khup chhan 👌 jay bhim 😘
@sachinturukmane1064
@sachinturukmane1064 4 жыл бұрын
ही मालिका खूप चांगली आहे सर्वांनी ही मालिका पाहावी
@manojjadhav8255
@manojjadhav8255 5 жыл бұрын
या मालिकेत काम करनारेना निला सलामी जय भिम
@shubhamsingh6705
@shubhamsingh6705 5 жыл бұрын
सव कलाकारांना क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏🙏
@sharadtajane1271
@sharadtajane1271 4 жыл бұрын
सागर देशमुख यांना मनापासून जय भीम खुप खुप आनंद झाला...
@sanjaykamble7572
@sanjaykamble7572 5 жыл бұрын
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भिम
@sanjaykumarthoke4995
@sanjaykumarthoke4995 5 жыл бұрын
Khup chann saheb
@MONTY_EVENTS
@MONTY_EVENTS 5 жыл бұрын
धन्यवाद tv9 che khup chhan interview 🙏
@pranaybhagat9251
@pranaybhagat9251 4 жыл бұрын
बापु तुमी आह्माला बाबा साहेब व रमा बाई च दीसता खुप तुमी शीरेल मदे चांगले काम केले जय भीम बाप्पु ता कारंजा जि वाशिम
@babasshinde667
@babasshinde667 5 жыл бұрын
खुप छान
@mangeshmeshram9418
@mangeshmeshram9418 5 жыл бұрын
कलाकारांना खूप खूप शुभेच्छा। जय भीम।
@deepakgatum6706
@deepakgatum6706 5 жыл бұрын
🙏🙏🙏आपसे हाथ जोड़कर यह विनती है कि इस सीरियल को हिंदी में भी लाने की कृपा करें.....Jai bheem Namo buddha
@ankushpatange1721
@ankushpatange1721 5 жыл бұрын
खुप छान कथा आहे १नबर
@sunnyawate4098
@sunnyawate4098 5 жыл бұрын
Gold man dr.ambedkar 🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌻🌻🌻🌻🌻🌻🌹🌹🌹🥀🥀🌺🌺🌺🌾🌾🌸🏵🌹🥀🌸💐🌻🌼🌼🌵🌷⚘🌷⚘⚘
@dilipgaykwad376
@dilipgaykwad376 5 жыл бұрын
मालिकेत काम करणार्यांना मनाचा जय भीम
@prabhakarkshirsagar5063
@prabhakarkshirsagar5063 5 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar saheb
@rahulkedare349
@rahulkedare349 5 жыл бұрын
Star Pravah🙏🙏🙏🙏
@kiransuryawanshi7820
@kiransuryawanshi7820 5 жыл бұрын
इस सीरियल को हिन्दी में भी दिखाना चाहिए
@rajratnapawar2280
@rajratnapawar2280 5 жыл бұрын
आदरणीय सर खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐💐
@mukeshpatil8133
@mukeshpatil8133 4 жыл бұрын
सर्व कलाकारानी खुप छान काम केले त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार।
@tanajipatil4760
@tanajipatil4760 5 жыл бұрын
खुप छान ऐक्टर आहे अनी बघताना डोळे भरुन येता जय भीम
@legalknowledge1664
@legalknowledge1664 5 жыл бұрын
Deshatil sarv bhashet dr.baba saheb ambedkar malika dub karayala pahije .saglya deshvasiyanna .pahayala midel baba sahebanch sangrasmay jivan....jaibhim
@vibhavarinirbhavane805
@vibhavarinirbhavane805 5 жыл бұрын
Jaybhim
@nitakamble2716
@nitakamble2716 5 жыл бұрын
Malika khup touch Karun jate Mahamanav Dr Babasaheb Ambedkar tumchya sarkha Ratna punha milane nahi..🙂
@akashsarkale1685
@akashsarkale1685 5 жыл бұрын
सर्व मानाने जय भिम एकच साहेब बाबासाहेब
@rameshsonawane9317
@rameshsonawane9317 5 жыл бұрын
Khup cchan jybhim
@ashwiniramesh1621
@ashwiniramesh1621 5 жыл бұрын
Shivani ne khupch vegla prayatn kela, chhan apratim...
@janviwaghmare9097
@janviwaghmare9097 5 жыл бұрын
खुप च छान बाबासाहेब आंबेडकर रमाबाई ची व्यक्ती रेखा साखरली रडायला येते मालीका बघताना
@vikramgajbhare8532
@vikramgajbhare8532 5 жыл бұрын
Khup छाण मुलगा आहे 🤗🤗🤗🤗🤗,, काय bolaych जर भुमिका yehvdhi जिवाला लग्नारी आहे,, 200 वर्श्या पूर्वी कस होत asel ।
@aatishgaikwad1864
@aatishgaikwad1864 5 жыл бұрын
Khup chhan apratim ..... jaybhim
@jaymagar478
@jaymagar478 5 жыл бұрын
खुप छान सिरियल आहे मला खुप आवडते 🙆
@sunilvimlsunilvimal1566
@sunilvimlsunilvimal1566 5 жыл бұрын
हमे आप सभी कलाकारो पर गर्व है जय भीम
@vaibhavm3414
@vaibhavm3414 5 жыл бұрын
सर्व कलाकरांचे हार्दिक अभिनंदन
@mayankwakode283
@mayankwakode283 4 жыл бұрын
Outstandingly beautiful performance bhau itke lahan lekra asun itki bhari performance
@kalpesh8910
@kalpesh8910 5 жыл бұрын
आला उद्धराया...... माझा भीम राया 🙏🙏🙏🙏
@samratkamble2986
@samratkamble2986 5 жыл бұрын
सर्व कलाकारांना आभिनंदन🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@sharadtajane1271
@sharadtajane1271 4 жыл бұрын
TV9 मराठी च्या मनापासून आभार...धन्यवाद खूप छान
@siddhantbhagyawant4133
@siddhantbhagyawant4133 5 жыл бұрын
जय भिम, बाल भिवा चा रोल करणारे आमच्या बाबासाहेब
@bhimvichardhara1400
@bhimvichardhara1400 5 жыл бұрын
Khoop aabhari🙏🙏
@indianbharatmata3659
@indianbharatmata3659 5 жыл бұрын
All both carectore great job
@ezkvideos8531
@ezkvideos8531 4 жыл бұрын
Jai Bhim Jai Samvidhaan
@kamleshwasnik8053
@kamleshwasnik8053 5 жыл бұрын
खुप छान मालिका
@sadhanajadhav999
@sadhanajadhav999 5 жыл бұрын
Koti koti naman aamchya ramainaa deshachya savindhanavr majhya babasahenbanchi sahi haay r
@varshagaikwad5574
@varshagaikwad5574 5 жыл бұрын
Hi malika khup chan ahe inspire karte ajchya generations la jaibhim
@nirmalamore5443
@nirmalamore5443 5 жыл бұрын
एकच साहेब बाबा साहेब ✅✅✅
@jaybharat6221
@jaybharat6221 5 жыл бұрын
जय भिम सर्व कलाकारांना
@ganeshjadhao391
@ganeshjadhao391 5 жыл бұрын
Aala udharaya maza bhim raya mla mnapasun khup aavdli jai bhim
@mohanishgajbhiye8565
@mohanishgajbhiye8565 5 жыл бұрын
Ekach Saheb baba Saheb..
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
IL'HAN - Qalqam | Official Music Video
03:17
Ilhan Ihsanov
Рет қаралды 700 М.
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН